वेढा रे पंढरी - श्री. नागेशदादा आडगावकर | Vedha Re Pandhari- Shri. Nageshdada Aadgaonkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 бер 2024
  • श्री देव आजोबाच्या अमृत महोत्सवी ७५व्या जत्रोत्सवानिमित्त खास श्री. संजीव तळकर आणि श्री. परेश तळकर पुरस्कृत भक्तीसंगीताची सुमधूर मैफल
    "स्वर आजोबा"
    वेढा रे पंढरी - संत तुकाराम महाराज
    गायक : श्री. नागेशदादा आडगावकर, पुणे (उस्ताद राशिद खान यांचे शिष्य) ‪@nageshadgaonkar4215‬
    संवादिनी : श्री. शुभम नाईक
    ऑर्गन : श्री. सुजन सावंत
    पखवाज : श्री. मनिष तांबोसकर ‪@ManishTamboskar_Pakhawaj‬
    तबला : श्री. आदित्य तारी
    कोरस : श्री. हर्षल मेस्त्री, श्री. नारायण सावंत
    टाळ: श्री. रामा नार्वेकर
    चित्रीकरण आणि संपादन : श्री. प्रविण कांदळकर ‪@PKProductionsPravinKandalkar‬
    ध्वनि संयोजन : श्री. सिद्धांत नाईक, गोवा
    स्थळ : श्री देव आजोबा मंदिर पटांगण, केरी, पेडणे - गोवा.
    ‪@SachinNaikOfficial1‬ ‪@sachinpangam.‬ ‪@ManishTamboskar_Pakhawaj‬ ‪@TejasMestryMusicalJourney‬ ‪@spcomposers‬ ‪@Taalvishwasangitsadhana‬ ‪@maulisangitvidyalay466‬ ‪@maulipakhawaj‬ ‪@sagarsawalofficial4703‬ ‪@shricintamanipratishthanve3086‬
    #bhajansandhya #music #bhajan #latestbhajan #abhang #nageshdada #nagesh_aadgaonkar #bhakti #bhaktisangit #haribhajan #shriram #vitthal_bhajan #vitthalbhajan #marathi #marathibhajan #youtube_subscribers #abhang #devotionalsongs #pandharpur #varkari #वारकरी #भक्तीगीत #ajitkadkade
    Abhanga | Sada Majhe Dole | सदा माझे डोळे |अभंग | Nagesh Adgaonkar | Shoodhanaad |
    Lyrics / अभंग
    वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
    चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||
    लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||
    तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||

КОМЕНТАРІ • 30

  • @madhavraopundkar5943
    @madhavraopundkar5943 4 місяці тому +1

    अशी रसभरीत गायकी ऐकतच राहावं अस वाटते

  • @avdhootkalangutkar8423
    @avdhootkalangutkar8423 9 днів тому +1

    नंबर १ कांडलकर भाई.

  • @janraomuley8437
    @janraomuley8437 19 днів тому +1

    लय भारी ❤😢😢😢

  • @kalpanapatil9400
    @kalpanapatil9400 13 днів тому +2

    खुपच सुंदर गायन नागेश सर सुंदर हार्मोनियम वादन नमस्कार प्रणाम 🌷🌷🌷⚘⚘⚘🌹🌹🌹👌👌👌👌👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @narumangate
    @narumangate 6 днів тому

    वेडा रे पंढरी 🚩🧡

  • @SachinRaut-hn2rl
    @SachinRaut-hn2rl 15 днів тому +2

    ❤❤Atishay sundar❤❤

  • @omkarthorat1848
    @omkarthorat1848 29 днів тому +2

    हार्मोनियम छान वाजवली पण लय खूप वाढवली 🙏

  • @Musicworld21745
    @Musicworld21745 2 місяці тому +3

    Dada is best❤❤❤❤

  • @ShaligramDandge
    @ShaligramDandge 6 днів тому +1

    3:20 3:20 3:20

  • @mahendrawagh5453
    @mahendrawagh5453 4 місяці тому +3

    Khupach Chhan….mast 🎉🎉🎉🎉

  • @ChandrakantPatil-yy5bm
    @ChandrakantPatil-yy5bm Місяць тому +1

    ❤khup ach chhn maulli

  • @popatmaharnavar4292
    @popatmaharnavar4292 2 місяці тому +1

    Khupch chyan

  • @buwavaibhavbehere
    @buwavaibhavbehere 4 місяці тому +6

    Buvhancha avhaj changla aahe,harmoniam tabla,pakwaj utkrust

  • @bhagwanlokare3842
    @bhagwanlokare3842 4 місяці тому +2

    कीरवानी

  • @durgadasgedam9315
    @durgadasgedam9315 Місяць тому +1

    Jay.guru.dev.khupach.sundar.gayan...aani.harmoniyam.wadan.ati.chyan.oksir

  • @omprasadajgaonkar458
    @omprasadajgaonkar458 4 місяці тому +2

    Apratim survaat❤

  • @dattaprasadpalkar79
    @dattaprasadpalkar79 4 місяці тому +1

    👌👌❤

  • @rangnathbhalekar5134
    @rangnathbhalekar5134 4 місяці тому +3

    नागेश दादा विनम्र सूचना आहे.
    गायनाच्या अगोदर कुठला राग आहे याची कल्पना दिली तर नवोदित कलाकारांना खुप लाभ होईल.आपलं गायन खुप छान आहे.भावी कार्यास गोड शुभेच्छा.❤ रामकृष्ण हरी.

  • @sureshsonawane6745
    @sureshsonawane6745 4 місяці тому +1

    Harmoniyam 👌👌🙏

  • @KateGuruji
    @KateGuruji 2 місяці тому +1

    खूपच छान.
    हार्मोनियम कोणती आहे ? किंमत किती आहे ?

  • @ChandrakantPatil-yy5bm
    @ChandrakantPatil-yy5bm Місяць тому +1

    J 5:18 ..,

  • @dattarajlaud
    @dattarajlaud 3 місяці тому

    बाकी सगळं सोडा, कुणी जाऊन, पंडित/उस्ताद नागेश आडगावकरांना विचारेल कां, ठुमरी थाटात अभंग कश्याला ???

  • @suryakantsutar9888
    @suryakantsutar9888 4 місяці тому +1

    अजित कडकडे यांचा अभंग आहे

    • @atmaramnayabal1442
      @atmaramnayabal1442 4 місяці тому +1

      माऊली अभंग तुकोबारायाचा आहे चाल अजित कडकडे यांची आहे

    • @PKProductionsPravinKandalkar
      @PKProductionsPravinKandalkar  3 місяці тому +1

      मूळ चाल ह.भ.प. रमेश सेनगावकर यांची आहे.

    • @AadeshBhakare-qh7wl
      @AadeshBhakare-qh7wl 16 днів тому

      हो आमच्या भागातले गायक आहेत रमेश महाराज सेनगावकर​@@PKProductionsPravinKandalkar