शीतल साठे आणि सचिन माळी यांनी जातीअंतासाठी जे प्रयत्न करत आहेत हे फार मोलाचे आणि भरीव काम करीत आहेत..B.R.चॅनलचेही शतशः अभिनंदन व मनस्वी स्वागत....👌✍🤝🌹🙏👊
शितल ताई साठे आणि सचिन माळी सर आपणांस खूप खूप शुभेच्छा. कला,गायन आणि क्रांतिकारी विचारांने या देशात नक्कीच नवयान रुजवाल अशी खात्री वाटते कारण तुम्ही दोघांनीही खुप संघर्ष करुन शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर आजही ठामपणे कार्यरत आहात.तुमच्या प्रयत्नाला यश लाभो आणि या देशातील जात नष्ट होऊन येथिल समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे सामाजिक मुल्य रुजावे.ही सदिच्छा! जय भीम जय ज्योति, जय शिवराय जय भारत.
Extremely touched. I have no words to express my happiness after this watching this video on the couple. Such people make me feel there is still some hope for humanity in castist India.
Tumchya sarkhya Jagrut nirbhay vyakti mula Shiva Phule shahu Ambedkar anche varsa, Vichar, Jagar, Kranti Chalu ahe JAY JIJAU SAU RAMA MAI JAY SHIVA PHULE SHAHU AMBEDKAR
हि मुलाकात अदभुत आहे
शीतल साठे आणि सचिन माळी यांनी जातीअंतासाठी जे प्रयत्न करत आहेत हे फार मोलाचे आणि भरीव काम करीत आहेत..B.R.चॅनलचेही शतशः अभिनंदन व मनस्वी स्वागत....👌✍🤝🌹🙏👊
जयभीम साेलापुरकर आपण घेतलेली मुलाखत विशेष हाेती आपण एक पत्रकार म्हणून समाजातील सर्व लोकांना बाबासाहेब आंबेडकर मा फुले सांगितले पाहिजे
शितल आणि सचिव यांच्या संघर्षमय जीवनाला खूप खूप धन्यवाद जय भीम शीतल आणि सचिन
Both are great thinking Couple jay Bhim.
Tumchi story aikun mi khupch prerit zaloy...... Mla bhetaych aahe tumhala..... Salam tumchya karyala..... Jay bhim, jay shahu ., jay jyoti,
तुमच्या दोघांच्या कामाला सलाम
आधुनिक आजच्या काळातील.... सावित्रीबाई फुले (शितल साठे) व महात्मा फुले (सचिन माळी)...❤❤
Shital आणि सचिन तुमच्या दोघांचेही मन: पूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन
सलाम दोघांना जयभिम
पाहुणे चांगले बोलवता पण प्रश्न वजनदार विचारत नाहीत ! प्रश्नांची चांगली तयारी करायला पाहिजे ही विनंती 🙏
शितल ताई सचिन दादा सलाम तुमच्या कार्याला
Jay bhim both of you😆🙏 true peoples simple peoples love you😄😄
जय भीम जय मूलनिवासी शितल आणि सचिन जी खूप खूप शुभेच्छा आणि धनयवाद 🙏🙏
शितल ताई साठे आणि सचिन माळी सर आपणांस खूप खूप शुभेच्छा.
कला,गायन आणि क्रांतिकारी विचारांने या देशात नक्कीच नवयान रुजवाल अशी खात्री वाटते कारण तुम्ही दोघांनीही खुप संघर्ष करुन शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर आजही ठामपणे कार्यरत आहात.तुमच्या प्रयत्नाला यश लाभो आणि या देशातील जात नष्ट होऊन येथिल समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे सामाजिक मुल्य रुजावे.ही सदिच्छा!
जय भीम जय ज्योति, जय शिवराय जय भारत.
ಸೂಪರ್ ಅಕ್ ಚನ್ನಾಗಿ ಇರೂ
So cute couple
Best of luck for your program , jaybhim go ahed s and s
Khup chhan design sir Jay bhim go ahead
खूप छान अभिनंद👍👌🙏🤔😀😀😀😀😀
खूप खूप धन्यवाद अभिनंदन
great Sahin bhav Asch prbodhan kart Raha Ami tumcha patishi ahe.jay Bhim
Extremely touched. I have no words to express my happiness after this watching this video on the couple. Such people make me feel there is still some hope for humanity in castist India.
great sheetal sathe tai
Great thoughts of cast-ends .
Great tai red Salam sachinbhau
.
शीतल ताई व सचिन माळी सर तुमच्या कार्यास खुप खुप ऊर्जा मिळो व पुढे पुढे जावे...
दोघांच्या कार्यास शुभेच्छा
Tai you sachin both are great Ilove you
सचिन माळीने अतिशय दिलखुलास आणि मनमोकळेपणाने सामाजिक व सांस्कृतिक परिवत॔न चळवळीत चालवतात...👌✍🤝👊
आपण खरचं खुप चांगले कार्य करत आहेत....
ग्रेट आहेत सचिन दादा ,शीतल ताई 🎉🎉
We salute both of you guys
सचिन दादा हा जाती अंताचा लढा असाच तीव्र ठेवून समतेचा जागर आणा जय भीम
play the song Pinjra Khali
@@ramabhagwat4294 k
Great BR katta.
Very good I proud of Shital & Sachin for doing social work
सलाम आपल्या कार्यास 🙏
वैचारिक क्रांती ला सलाम
जातिअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान हे पुस्तक वाचले. चळवळीची वैचारिक दिशा स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद
Very Inspiring🙏
Jay Bhim madam, khup chhan mala apple Vichar khupach aavadle
Thanks tai dada
Aapke life story sune ke bad ro raha Hu mi, because kithane log ladh raha hi ish desh me tum jaisha red solut
Excellent
तुमच्या मेहनतीला आणि कार्याला सलाम
हार्दिक हार्दिक अभिनंदन
सलाम माझ्या शीतल दीदीला आणि सचिन भाऊला sir यांना
Jay bhim jay bharat
शीतल आणि सचिन तुमच्या वैचारिक क्रांतीच्या स्वप्नांना आणि विचारांना शतशः नमन
Sheetal tai kiti tras gheta tumhi samajasathi swatcha kahihi swarth na thevta 👍👍
Proud of you dear Sheetal Tai Sachin Bhai
जय भिम जय लहुजी
jaybhim laal salaam
Madam,ram. Ram
🙏🙏🙏🙏🙏
🧡🧡👍
आम्ही सुद्धा माळी असून मी बुद्ध समाजाची मुलगी सून म्हणून आम्ही सगळ्यांनी आनंदाने स्वीकारले दिनांक 18/ 05/2023 बुलढाणा येथे विवाह संप्पण झाला
Jay bhim
Alabhylabh apratim conference
शीतल ताई सचिन दादा तुम्हाला क्रांतिकारी जयभिम...
शीतल सचिन आपल्याला भेटन्याची ईशच्या आहे
Tumchya sarkhya Jagrut nirbhay vyakti mula Shiva Phule shahu Ambedkar anche varsa, Vichar, Jagar, Kranti Chalu ahe
JAY JIJAU SAU RAMA MAI
JAY SHIVA PHULE SHAHU AMBEDKAR
Namadeeo.narayan.lohakare.at akona ta.warora.dri.chanderpur.jay bim jay savidhan.manaca.sital.sacin.yas jay.bhim..
वा शीतल ताई, मी सुध्दा माझ्या मुलाचे लग्न आंतरजातीय विवाह केला तो सुध्दा सत्यशोधक पद्धतीने केला, पण, आम्ही दोन्ही व्याह्यांच्या समितीने केला
Great Sahir.
Namadeo narayan lohgakare ar ekona ta warora atishay❤😂🎉😢😮🎉🎉🎉😢😮
जय भिम जय संविधान
Jai Bhim
Not all
जयभीम नमो बुद्धाय दोघांना
Jai bhim,doghana hi salute.
Pustak mileka vachalayla
छान छान
Kongres aso kinva b j p konachi hi satta asli tari garibala Ani khar bolnarala tras ahe
Khup tras bhoglay tumi Sachin Ani sital salut tumha doghana
Jai Bhim