विनू, तुझे सर्व व्हिडिओ मी बघतो, छान असतात. शिवाय मालवणी भाषा ऐकायला मिळते हे विशेष! सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ पुष्पा साडीसाठी पाचशे रूपये मागते तो. तुझा आवाज सुद्धा छान आहे गात रहा. 😀😀😀👌👌👌👍👍👍
काहीही. तो संपूर्ण वेळ गुरे आणि शेतीतच असतो. त्याने काही नवीन प्रयोग शेतीत केले आहेत. तो उलट खूप कष्ट करीत असतो. वीस मिनिटांच्या विडिओवरून आपल्याला काय कळणार.
अगो पुनम तु ऐवढ्या प्रेमानं लावलस झाडा ती मरतीत कशी काय काळजी करू नको छान वाडतली झाडा ❤❤❤❤
विनू, तुझे सर्व व्हिडिओ मी बघतो, छान असतात. शिवाय मालवणी भाषा ऐकायला मिळते हे विशेष! सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ पुष्पा साडीसाठी पाचशे रूपये मागते तो. तुझा आवाज सुद्धा छान आहे गात रहा. 😀😀😀👌👌👌👍👍👍
Thanku so much
बाबल्याकं फोडणी घातलास ता ऐकून आधी बरा वाटला 😄 पुनग्याच्या महिन्याभराच्या चाय, बिस्कीट फरसाणच्या नाश्त्याची वसुली झाली. अशीच महिन्यातून एकदा त्याका फोडणी देवा 😄 ♥️👍
😂😂
बाबु आणि वषाॅचा चोरीचोरी चुपके चुपके चित्रपट विनु आणि पुनमनी फ्लॉप केलेन 😂😂😂😂😂😂
पुनम ताई तू लावलेली झाडे जगतील बबलु दादाला चांगली फोडणी दिलीत.न सांगता गेले होते.विनू दादा ने चांगलेच पकडले.
पूनम ताई आणि विनू grate bablyo barobat sapadla
विनू अशि भांवंडे मिळत नाही त खुप छान आहात तुम्ही सगळे
Poonm Chan Kam karte khup mehnat karte asech bhahin bhau aandat Rahat
Sunder vlog small🤏 beautiful khup chan aahe and 🌳🌲 khup chan 😊
Babu khupp kanjus aahe
मस्त मस्त
बाबलो कंजूस आसा
बाबलो फळलो बरो.
Chuppa rustom Bablo.
Nice vlog dada 👌😍❤️ aaj first time Mukesh ghadi la tumhla khayla ghaltana bgitla 😅😅 bicharyk bharich phodnek dilas Nehmi tumcha kadun khat asta mast maja ali 👍💯❤️ poona taila vlogs banvayla shikav 👍
मुकेश तुला चांगलीच फोडणी दिली😂😂😂
खुप छान विडियो ❤❤
Khupchan sunder video
खूप छान
Nice vlog..👌👌
Pushpa tai khay asa...🙏..pushpa taila visarlat...ki kay..
Are tenchi majja babuchi n varshachi❤💘💘💘💘😂😂😂
mast maja babu chi😂🎉
खूप छान❤❤❤
Pushpak pn ghevya petis
छान
Bablo jamm chaptar😂😂😂😂
Punam thembrele mhanje kay
भावोजी कुठे गायब झाले ?
छान वीडीओ
vinun bablyak changlich fodnik ghatlyan... 😂😂😂😂😂
Nice video
Nice
छान विडीओ बाबल्याक गंडो घातलास ता बरा केलास.
Kay go puungha mitrana kay bolted maytrini kay geli
Babu and Varsha khup chan jodi👌
Sagli zade jagtil
बाबल्या बरोबर तुम्ही कोंडीत पकडलं
Babalo changaloch tavadit gavalo,, patis khava!
🤣🤣
❤❤
❤❤❤❤
ताई तू भारी करतेस व्हिडियो
Sagli zade jagtil kalji karu naka
❤❤❤❤❤❤
पुनम आता ब्लाॅगर होणार तर
बाबल्या कामचोर आहे विनूला मदत करत नाही पुनम किती मदत करते एक महिला असुन
काहीही. तो संपूर्ण वेळ गुरे आणि शेतीतच असतो. त्याने काही नवीन प्रयोग शेतीत केले आहेत. तो उलट खूप कष्ट करीत असतो. वीस मिनिटांच्या विडिओवरून आपल्याला काय कळणार.
बाबल्यावर, एन्टीकरप्शन ची धाड पडली, राबलो मरणार गावात.
😂😂
Kadhi chya kali वर्षाला घेऊन आला तर त्याची taer खेचातातात
Tumhala kass mahit kadhichya kaali aala te… darvela kay camera ch gheun firat nahi babu😂
Varsha vahini kadhi kahi bolatch nhi
😂
भावजीनी काय खाल्यानी नाय ता.
Arre Bhaujinna dya...
सगळी झाड जगतील काळजी नका करू ❤❤❤🎉🎉
Babalo 😱🫨😂
Pushpa sati nandan sati nheva
पूनम आणि बाबल्या सख्खी बहीण भाऊ आहेत का ?
Ho
सगळी झाडं जगतील काळजी नको पुनम ताई
सगळी झाडं जगतील काळजी नको
सगळी झाडा पुनम ताई तर काळजी घेऊ नको दादा
बाबल्याची हुशारी त्याच्या अंगाशी ईली
अरे शूटिंग शिकवा पूनम ला, येत नाही म्हणून हिणवू नका.
जन्मतः सगळी अक्कल तुकाच दिल्यानं -- पुनग्या rocks !
😂😂
खूप छान
❤❤❤