शिकवण्या पेक्ष्या "घडवणे" कठीण - पं. सुरेशजी तळवलकर गुरुजी KrushnanadPakhawajGurukul | GURUPOURNIMA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • शिकवण्या पेक्ष्या "घडवणे" कठीण - पं. सुरेशजी तळवलकर गुरुजी KrushnanadPakhawajGurukul | GURUPOURNIMA
    अत्यंत आनंद होतोय आणि समाधान मला मिळते या गोष्टीचा की मला हे पाहायला मिळते की कृष्णाने किती लोकांना घडवल आणि घडवण्यामध्ये काय असतं की एक तो वाजवण्याचं तंत्रशुद्ध अतिशय नादमय वाजले जाणं आणि दुसरं ते लयीत वादन झालं आणि तिसरं रंगतदार वाजलं झालं ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येणं फार अवघड असतं....
    पं. सुरेशजी तळवलकर गुरुजी
    गुरुपौर्णिमा उत्सव 2024
    पं. तालयोगी. श्री. सुरेशजी तळवलकर गुरुजी आपले मनोगत व्यक्त करताना... दिलेले आशीर्वाद|
    #guruji #nagma #music #tabla #sureshjitalwalkar #taalyogi
    #pakhwaj #solo #moments

КОМЕНТАРІ • 45

  • @pakhwajdattakisave3324
    @pakhwajdattakisave3324 5 годин тому

    खुप खुप अप्रतिम मि तर रोज ऐकतो पखावज परिपूर्ण समाधान म्हणजे कृष्णनाद. ....❤

  • @AnjaliYadav-ge1ls
    @AnjaliYadav-ge1ls 2 дні тому +11

    पखवाजाच्या इतिहासात एक पान कृष्णा गुरुजी बद्दल नक्कीच असणार.. कारण कलाकार म्हणून ते जेवढे गुणी आहेत तेवढंच त्यांचं व्यक्तिमत्त्व सुद्धा गुणी आहे.. अखंड परिश्रमाचं फळ म्हणजे कृष्णनाद..! 👌🏻🙌🏻❤️

  • @vaibhavmanjarekar7573
    @vaibhavmanjarekar7573 День тому +1

    गुरुजी अगदी योग्य शब्दात वर्णन केल कृष्णा दादांचे आम्हाला त्यांच्यासारखे गुरू मिळाले असते तर खूप छान झाल असत

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 2 дні тому +9

    क्रुष्णा तुला प्रत्यक्ष आदरणीय गुरुजींचा भरभरून आशिर्वाद मिळाला आहे व कौतुकाची थाप पठीवर पडली आहे यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं.खूप खूप अभिनंदन. तुझ्याबद्दल गर्व आहे आम्हाला. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @shrikantsurvase4593
    @shrikantsurvase4593 15 годин тому

    Nice

  • @GandharBhalerao
    @GandharBhalerao 2 дні тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ranjit_patil_pawar
    @ranjit_patil_pawar 2 дні тому +4

    माझा मुलगा आदित्य खुप भाग्यशाली आहे जो की ईतक्या महान गुरु कडे अध्ययन करत आहे
    राम कृष्ण हरी

  • @vikramarsulpatil
    @vikramarsulpatil День тому

    ❤❤❤❤

  • @pranavdesai9573
    @pranavdesai9573 2 дні тому +2

    आज गुरुजींना पाहून अल्लारखाँ साहेबांची आठवण होत आहे.❤
    कृष्णा तुला अभिनंद आणि अनेक शुभेच्छा🎉❤

  • @theswarbarsaatevent
    @theswarbarsaatevent 2 дні тому +2

    ह्याहून आनंदाचा क्षण तो काय कृष्णा जी? अभिनंदन माऊली 🙏🏼🙏🏼

  • @pradeepgurav3088
    @pradeepgurav3088 2 дні тому +1

    कृष्णाजी आपण धन्य आहात..तुम्हाला गुरुवर्य तालयोगी पं. सुरेशजी तळवलकरांसारखे गुरु आयुष्यात मिळणं..हे खूप मोठं भाग्य आहे..
    तुमच्या मेहनतीला ही सॅल्यूट आहे..
    खूप कमी वयात तुम्ही साधना साध्य केलेली आहे..
    गुरुजींनी एवढं भरभरून बोलणं म्हणजे खूप उच्च गोष्ट आहे..
    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..🙏💐😊

  • @rkphotos8848
    @rkphotos8848 2 дні тому +4

    खुप खुप सुंदर सादरीकरण केले सर्व कलाकारांनी.
    खुप खुप शुभेच्छा पुढील कार्यक्रमासाठी ❤❤❤

  • @manoharkulkarni5083
    @manoharkulkarni5083 День тому +2

    Proud of you Krishna ❤

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 2 дні тому +2

    किती bagyawan आहे krushnaji❤

  • @prabhakarzarekar361
    @prabhakarzarekar361 2 дні тому +1

    अभिनंदन कृष्णाजी 💐💐💐

  • @nit24691
    @nit24691 День тому

    गुरुजी 🙏🙏🙏❤️

  • @rajendrasurgude3178
    @rajendrasurgude3178 День тому

    दोन्ही गुरुजींना साष्टांग दंडवत नमन ❤❤❤❤❤❤

  • @ramprasadkakde8415
    @ramprasadkakde8415 2 дні тому +2

    गुरूजी + गुरूजी........ मस्त प्रशंसा.
    जबरदस्त मार्गदर्शन

  • @prabhakarwaghchware557
    @prabhakarwaghchware557 2 дні тому +2

    कृष्णा जी खुप खुप अभिनंदन

  • @Artbyversatileyuvi
    @Artbyversatileyuvi 2 дні тому +1

    🙏🙏🙇♥️

  • @DilipMundhe-xi7kn
    @DilipMundhe-xi7kn 2 дні тому +2

    Lay God guruji.

  • @AmitPadhye
    @AmitPadhye 2 дні тому +1

    Blessed !!!!

  • @goraksavase4711
    @goraksavase4711 2 дні тому +1

    प्रणाम 🙏

  • @shubhamshindepakhawajpune4049
    @shubhamshindepakhawajpune4049 2 дні тому +2

    प्रणाम 👏🙏

  • @kailashsalunke2428
    @kailashsalunke2428 2 дні тому +2

    खूप छान 💐🎉

  • @dnyaneshwarbhambarge7339
    @dnyaneshwarbhambarge7339 2 дні тому +2

    ❤️❤️🙏🙏

  • @rameshwarkjadhav3394
    @rameshwarkjadhav3394 2 дні тому

    आदरणीय प्रणाम दोघांना पण

  • @dattasonwanepakhawaj7561
    @dattasonwanepakhawaj7561 2 дні тому

    🙏❤️

  • @BhaveshHkd
    @BhaveshHkd 2 дні тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tejaspalsuledesai9392
    @tejaspalsuledesai9392 2 дні тому

    Great

  • @rushikeshmore1425
    @rushikeshmore1425 2 дні тому

    😇🙏❤🎉

  • @vishnurenge9987
    @vishnurenge9987 2 дні тому +1

    🙏

  • @pakhwajrushikale9954
    @pakhwajrushikale9954 2 дні тому +2

    ❤🙌

  • @shambhushitole9710
    @shambhushitole9710 2 дні тому +1

    ❤❤

  • @DnyaneshwarGolde
    @DnyaneshwarGolde 2 дні тому +1

  • @crazymems163
    @crazymems163 2 дні тому +2

    ❤❤🙏🙏🙏

  • @krushna_salunke_samangaokar
    @krushna_salunke_samangaokar 2 дні тому +1

    🙏🙇❤️

  • @Ramchandrakagne
    @Ramchandrakagne 2 дні тому +1

    ❤❤❤

  • @Gauridighe25
    @Gauridighe25 2 дні тому +2

    🙏🙏

  • @AkshayMajgaonkar-ej2nv
    @AkshayMajgaonkar-ej2nv 2 дні тому +1

    🙏🙏🙏

  • @anantbabar2680
    @anantbabar2680 2 дні тому +1

  • @sanketghodke8742
    @sanketghodke8742 2 дні тому +2

  • @AnandPatil-tp7qs
    @AnandPatil-tp7qs 2 дні тому +2

    ❤❤

  • @yashmestri7488
    @yashmestri7488 2 дні тому +1

  • @yashrajpawar005
    @yashrajpawar005 2 дні тому +1

    ❤❤❤❤❤