छान स्क्रिप्ट लिहलेली आहे. Direction खूप छान केलय.ऍक्टर 1 no आहेत. थांबु नका चालूच ठेवा पुढचा पण भाग येवू द्या. Am waiting to watch our movie. ... जय आदिवासी
या व्हिडिओमध्ये जे दाखवले आहे ते रियल परिस्थिती आहे पण याचा अर्थ असा नाही की मुले या मुली मध्ये टॅलेंट नाही आपली आदिवासी भाऊ ,बहिणीनं कडे खूप टॅलेंट आहे पण आपली थोडी गरीब परिस्थिती आहे खूप सुंदर आहे व्हिडिओ फुल्ल उसाट व्हिडिओ
4वर्ष झाले आहेत तरी पण मी अजून पाहतच आहे खूप मजा येय 😂😂😂
छान स्क्रिप्ट लिहलेली आहे. Direction खूप छान केलय.ऍक्टर 1 no आहेत. थांबु नका चालूच ठेवा पुढचा पण भाग येवू द्या. Am waiting to watch our movie.
...
जय आदिवासी
Khup ch chaan picher ahi.,. Aadivasi asliyacha garv ahi mla. Nice bro
वा नितेश दादा खुप चांगली फिलीम
आहे हा मला खूप आवडली
तर मी सांगतो नितेश दादा
तुम्हाला असेच मजेदार फिलीम आणि
गाणी डाउनलोड आनत रहा
आमच्या भेटी साठी
Navsha Kendra
लग्ना आदि आमच जीवन असंच होते
Usat पिक्चर फार चांगला आहे.best of luck for acters and director.
खुप छान भावा 👌
Real life story 👏💯👌
Wow song nice film ..Jam Ch Bhariii na Bhavanoo...Jay Aadiwashi..!
खूप छान। reality was perfect and concept was awesome 👍👍👍👍
🚩🚩आदिवासी भाषा जपवा की😊😊 यातुन.......
मस्त आहे .आहे.आहे.. You are..बेस
निसर्गाच्या सानिध्यात व्वा !!! लय मस्त हाय ...👌👌👌👌
Usat Faruch Bes Banvel Far Maja Aali Nanga.... Lagnat Shaikal Var Jat Na Ta Aajhun Bes Vatataa
Nitesh bundhe and team super hit film 👌👌👌👌👌
Ek number comedy video 😄😄😄
फार मस्त आहे. १नंबर
🎉🎉🎉🎉
मस्त creativity ahe आम्ही पण आदिवासी आहोत proud of you boys
rs tu
Awesome........👌
Kharokhar USAT......
शेवटी आपण . आदिवासी। 💪👊
जय आदिवासी 💪👊
खूप छान काम करता तुम्ही असच काम करत राहा , असच गावाकडील गोष्टी चे एपिसोड बनवत राहा
जोहार मस्त
Super se bhi uper video 📸
Mast short film Aavadli👏👏👏
खुप छान विडिओ बनवलाय आहे
Mast .videos far aavdala.
फार cometi
मस्त bahavano एक नंबर video आहे
1 no Video ( पालघर बोईसर)
खुप छान + उसाट फील्म च्या माध्यमाच्या आधारे जगाला संदेश दिला धन्यवाद भावा. (जय आदिवासी)
खूपच छान..... सगळे कलाकार ची कलाकारी पण अप्रतिम
❤❤❤❤❤
Super video bhai
उसाट हे चित्रपट खूप छान विडिओ बनवला आहे. भावनो तुम्ही असेच प्रयत्न करत रहा अजून विडिओ बनवत राहा तो प्रयन्त आम्ही दुसऱ्या विडिओची वाट बघत राहू . 👌👌👌
जय आदिवासी भावांनो .
खूप छान व्हिडीओ आहे .
जोहार जय आदिवासी
Mi usat tase tumhi pan usat...
Far bhari video ek number
सोलेट हं दादा 👌👌👌👌👌👈👊
Mast re bhavano...
Love from Gujarat ♥️
बेस्ट आदिवासी डायरेक्टर
जय आदिवासी👍👍
खूप छान विडिओ अगदी लहान पनीच्या आठवणी
खूप छान चित्रीकरण, सुंदर अभिनय, दमदार डायलॉग, आया,वाढगीन आया,बेवडा, फँन्ड्ररी व इतर झक्कास ! All the best from 'Swapna Swaroop' Production
उसाट.... फारसा रं बेस......
Khup Bhari Video Aahe So Sweet Video
वाव फार छान आह उसाट नितेश दादा
Superb short film 📼 👍👌
EK Numbar aawaj ahe bhava tuja
आदिवासी पोर ज्याम भारी
जय आदिवासी
baro bar Sangat tumi
खुप छान विडयो आहे
मस्त भावांनो
खुप छान भावा आवडली स्टोरी
Supar👌👌👌👌
Mast supar
मस्त नितेश
Nice video nitesh.bhai
फार मजा आली विडिओ nangaya nitesh bhava
खतरनाक भावा मस्तचं
फार चांगला बनवलाय उसाट पिचर Best of luck nitesh & your friend,s
far maja ali video baghayala bhavano
Very nice Amazing record break तुमच सगल video
या व्हिडिओमध्ये जे दाखवले आहे ते रियल परिस्थिती आहे पण याचा अर्थ असा नाही की मुले या मुली मध्ये टॅलेंट नाही आपली आदिवासी भाऊ ,बहिणीनं कडे खूप टॅलेंट आहे पण आपली थोडी गरीब परिस्थिती आहे
खूप सुंदर आहे व्हिडिओ
फुल्ल उसाट व्हिडिओ
अगदी खर आहे तुमचं...
ho ga
Hii
Thanks friend
all in one video sunu गाव कोनचा
मस्त १नंबर सुपरहिट पिच्चर आहे
Fantastic bhavanno... USAT part 2 lavkarch baghayla milala pahije
Nice bhava
खूप छान उसाट भाई लोग
खुप सुंदर video aahe.
Manayla lagel 1 no. Kalakar 👌👌👌
Ek number video ahe bhai
एक नंबर भावा👌👌👌
Super Video
#adivasigaonvarwada
Nice video bhai
बोलीभाषा आदिवासी(कातकरी)👌, गावठी नव्हे.
नितेश एकच नंबर👌
मस्त भावानो😍😍😘
Mast aahe video junya aathavni aathavun aalya
Jay aadivasi 👍🚩🚩
Khup khupch chhyan comedy video aahe
Jai aadivasi
Fharuch besh ahe..
Mana t far aavdli story.
खुप छान भावानों ऊसाट टिम साठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
लई मस्त विडीओ आहे भावांन्नो ।।। nice...
Khop chan aahe storry 👌👌🌹🌹
मस्त भाऊ
Mala abhiman aahe tumha sarvancha.. Best of luck
Apli pan Kami Nahi 👍👍👍👍👍
उसाट पोरंचा सुसाट ग्रुप
छान खूपच छान
Nice video Aahe
Ek dam kadak ajun video patva
सुपर......
👍
मी व्हिडीओ बघण्याच्या अगोदरच व्हिडिओ like 👍केला ना भावा......
१ नंबर भावा
हाय
mi pan bhava
Sachin Vighne
nice
आदिवासी विडिओ खुप छान आहे
👌👌👌👍👍
Keep it up guys 👍👍👍
जाम भारी भावा......
nitesh bhava kadakk film.far bes pudhcya video sathi all the best.jay aadivasi.
खुप छान आहे film...भावानो
खरच खुप छान विडिओ आहे.
Mast yaar movie
Mazya kadun 5 star ..
Social massage denari short film yaar...
लय भारी
मस्त विडियो आहे
kadak.na.bhavano
Banjo Music Bhot Hard Rock Fire 🔥🤞👀🔪
Proud of uh guys😘
Super yar mere bhai
झकास