गोळ्याचे आजचे कुटाने बघा 😍 | Vantas Media

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 25

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke1721 10 місяців тому +2

    मस्त व्हिडिओ बनवलेला आहे

  • @GaneshGavali-mv1bd
    @GaneshGavali-mv1bd Рік тому +7

    सरपंच ह्या सगळयांच्या नादी लागन सोपं नाही हे तुम्हाला आराम सुद्धा करून देणार नाही त्याच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमची काम करा सरपंच 🌹

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt 5 місяців тому +4

    🌹👌👌🌹🌹👌👌👍👍👍👍 छोटा ती गोळ्या धन्यवाद❤

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 9 місяців тому +3

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला

  • @siddheshwarjokare3515
    @siddheshwarjokare3515 Рік тому +1

    Mast.

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 6 місяців тому +8

    फार सुंदर विडिओ आहे आता मोबाईल ने अरे गावाची तर घराची वाट लावली आहे मोबाईल ने जरा ही जबाबदारी नाही

  • @GovindKale-mj7gd
    @GovindKale-mj7gd 8 місяців тому

    खूप खूप छान विडियो आहे

  • @पांडुरंगरोडे-म1श

    आयुष्य कुठे गेली❤❤

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +1

    मस्त.........😂😂😂😂

  • @DbMadane
    @DbMadane 10 місяців тому +1

    गप्पा खुप छान आहेत सर्व जण तर तुमच म्हणण बरोबर आयकॉन घेत नाहीत

  • @gamingfanatics7224
    @gamingfanatics7224 5 місяців тому

    गोळ्या चांगल्या मणाचा माणूस आहे सरपंच असावा तर असा

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 Рік тому +4

    भंकस

  • @GautamAmbore
    @GautamAmbore Рік тому

    Golya shrting krun chashma galun video kr ly bhari disnar😂😂😂😂😂

  • @sunilnaik626
    @sunilnaik626 Рік тому +6

    काय खूरपनी केले

  • @yogeshbansode9181
    @yogeshbansode9181 29 днів тому

    गोळ्या

  • @GaneshGavali-mv1bd
    @GaneshGavali-mv1bd Рік тому +31

    गोळया कुटाने करतो पण त्याला कुणाचे दुःख बघवत नाही सपना साठी जेवण घेऊन गेला तिला उपाशी नाही बघवलं ❤

  • @gamingfanatics7224
    @gamingfanatics7224 5 місяців тому +4

    आयुषी कूठे गेली दिसत नाही दाखवा की जरा चांगले असतात तीचे एपिसोड

  • @Motivenal2.7s
    @Motivenal2.7s 5 місяців тому

    🥰

  • @Shankarmurthy-l8c
    @Shankarmurthy-l8c 8 місяців тому

    😂😂😂😂😂😮😮😅😊❤❤❤❤ 🧑‍🤝‍🧑👭🙌👭🧑‍🤝‍🧑

  • @aimbotstarff8870
    @aimbotstarff8870 Рік тому

    Nice