कराना परतं ही मालिका चालू खुपचं काही जानिवं करून दिली या मालिकेने मि तर महन्तो या मालिके सारखी परतं असी कोणतीही मालीका येऊ सकनार नाहीं 🙏 आभार मानतो झी युवा चे ही मालिका पुन्हा चालू करा ना miss you love lagna locha😔😔😔😔
अपूर्ण अपूर्ण वाटतेय यार...काव्या चे आईवडील राघव-काव्या च नातं मान्य करतील का?? कॅफे च काय झालं?? माँ साहेब पुढे काय करतील?? राजा च काय?? सुमित पण परत आला च होता त्याच्या gf च प्रकरण पुढे काय वळण घेईल?? अजून महत्वाचं ऋतू हिरवा!! बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. किमान अजून ४०-५० भाग वाढवता आले असते।
यार खरंच खूप भारी.. म्हणजे ही सिरिअल खूप काही शिकऊन जाते.. शिकांत सारख्या वृत्तीचे माणसं आपल्याला पावलापावलावर भेटतील पण विन्या च्या आई-बाबांसारखे, mr&mrs मोरें सारखे लोक भेटण्यासाठी भाग्य लागत..राघव-सुमित-विन्या-अभिमान सारखे मित्र मिळायला काहीतरी पुण्य असावं लागतं..काव्या-शाल्मली-आकांक्षा सारखं प्रेम करणारी भेटायला नशीब लागतं.. माणसं जपायला शिका,माणसं ओळखायला शिका..
खुपच छान मालिका आहे ही, ह्या मालिकेने खुप शिकवल, खुप हसवल आणि थोडस रडवल सुध्दा, झी युवा च्या टीमचे व सगळ्या कलाकारांचे मनापासुन अभिनंदन, माझ्याकडुन व बाकी सगळ्याकडुन झी युवाच्या टीमला व ह्या सगळ्या कलाकारांना एक नम्रतेची विनंती आहे की, आपण ही मालिकेचा दुसरा भाग आमच्यासाठी लवकरच घेऊन यावे, पण कथा मात्र हीच पुढे चालु ठेवावी नवीन कथा नको व हेच कलाकार असावे, मालिका दिग्दर्शक - मा. श्री. सचिन अरूण गोखले व तसेच, निर्माता - विद्याधर पाठारे, ह्यांस एका चाहत्याकडुन नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरच , लव लग्न अन लोचा ह्या मालिकेचा दुसरा भाग तयार करावा, हीच विनंती धन्यवाद🙏
खूपच छान मालिका होती लव्ह लग्न लोचाँ. मैत्री किती निखळ असते त्याची जाणीव करून दिली. रक्तपेक्षा मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरते हे दाखवून दिले. राघव, सुमित, विनय, अभिमान, शाल्मली, काव्या, आकांक्षा. तुम्ही जी मैत्री सादर केली अप्रतिमच आहे. राघवची भूमिका मला खूपच आवडली. सुमितचा समजूतदार स्वभाव आणि विनयचा भोळा भाबडा स्वभाव आवडला मला. काव्या आणि शाल्मली सारख्या मैत्रिणी असाव्यात. आकांक्षा सारखी समजून घेणारी आणि वेळप्रसंगी निर्णय घेणारी मैत्रीण लाभणे म्हणजे भाग्यच समजा. विनयचे आई वडीलांची भूमिका करणारे तारामती हरिश्चंद्र नागपूरकर आणि त्याचा काका (तुक्या) आणि गावची दारूची पार्टी एकदम मस्त रंगविली. पोटे पोटे आणि बाप्पा बाप्पा बोलून खूप आनंद दिला या भाषेतुन. एकदम नागपूरची भाषा आणि मनमोकळा स्वभाव दाखविला. मोरे काका आणि मिसेस मोरे काकू सारखी घरमालक असावी. अशा लोकांचा खूप आधार असतो बाहेरून आलेल्या नवीन मुलांना. आणि थोड्या वेळा करीता आलेले पात्र ऋतू आणि राजा यांनी पण छान आनंद दिला. भावड्या भावड्या बोलून मन जिंकले राजाने. आणि थोड्या वेळा करिता श्रीकांत विशाल जोडीची कॉमेडी. लव्ह लग्न लोचा टीमला पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा. झी युवा चॅनेल्स यांचे आभार. पुन्हा अशीच गोड मालिका बनवून सादर करा. कोणीतरी मित्र परिवार वाट बघत आहे....???? खूपच मोठा अभिप्राय लिहिला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.
नेहमी लक्षात राहण्यासारखी मालिका.. एक गोष्टीचा राग पण आहे..झी वाले झी मराठी वरील फडतूस,तथ्यहीन,अशक्य पांचट अश्या मालिका जसे की,'माझ्या नवऱ्याची कितवी बायको का माझ्या बायकोचा नवरा कळायला मार्ग नाही अजून ती राणा ची कोणती सीरिअल' अश्या फालतूक सीरिअल 5-6 वर्ष चालतात..प्रेक्षक कंटाळले तरी चालू देतात पण लव लग्न लोचा, फ्रेशर्स सारख्या सीरिअल तुम्ही 2 वर्षात संपवता!!! हा शेवट नाहीये अजून..बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत तरी सुद्धा ही सीरिअल संपवली!! का???
कराना परतं ही मालिका चालू खुपचं काही जानिवं करून दिली या मालिकेने मि तर महन्तो या मालिके सारखी परतं असी कोणतीही मालीका येऊ सकनार नाहीं 🙏 आभार मानतो झी युवा चे ही मालिका पुन्हा चालू करा ना miss you love lagna locha😔😔😔😔
Ho
Ho
💯 true
मी सगळे episode बघितले खूप छान वाटली सिरीयल .... luv u All guys
382.......390...he nastil bagile
अपूर्ण अपूर्ण वाटतेय यार...काव्या चे आईवडील राघव-काव्या च नातं मान्य करतील का??
कॅफे च काय झालं?? माँ साहेब पुढे काय करतील?? राजा च काय?? सुमित पण परत आला च होता त्याच्या gf च प्रकरण पुढे काय वळण घेईल??
अजून महत्वाचं ऋतू हिरवा!!
बरेच प्रश्न अनुत्तरित राहिलेत. किमान अजून ४०-५० भाग वाढवता आले असते।
Bro br aahe bhai
Ho
na
यार खरंच खूप भारी..
म्हणजे ही सिरिअल खूप काही शिकऊन जाते..
शिकांत सारख्या वृत्तीचे माणसं आपल्याला पावलापावलावर भेटतील पण विन्या च्या आई-बाबांसारखे, mr&mrs मोरें सारखे लोक भेटण्यासाठी भाग्य लागत..राघव-सुमित-विन्या-अभिमान सारखे मित्र मिळायला काहीतरी पुण्य असावं लागतं..काव्या-शाल्मली-आकांक्षा सारखं प्रेम करणारी भेटायला नशीब लागतं..
माणसं जपायला शिका,माणसं ओळखायला शिका..
Sumit entry full on rock🔥🔥🔥
Miss You all....Please come back with same characters and continue the story please
One of the best serial on Zee Yuva☺️🤩😘. Love you all🤩😘
Miss you so much guy's....🙁 Please come back...😘😘
Really miss you guys
Really miss you
खुपच छान मालिका आहे ही, ह्या मालिकेने खुप शिकवल, खुप हसवल आणि थोडस रडवल सुध्दा, झी युवा च्या टीमचे व सगळ्या कलाकारांचे मनापासुन अभिनंदन, माझ्याकडुन व बाकी सगळ्याकडुन झी युवाच्या टीमला व ह्या सगळ्या कलाकारांना एक नम्रतेची विनंती आहे की, आपण ही मालिकेचा दुसरा भाग आमच्यासाठी लवकरच घेऊन यावे, पण कथा मात्र हीच पुढे चालु ठेवावी नवीन कथा नको व हेच कलाकार असावे, मालिका दिग्दर्शक - मा. श्री. सचिन अरूण गोखले व तसेच, निर्माता - विद्याधर पाठारे, ह्यांस एका चाहत्याकडुन नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरच , लव लग्न अन लोचा ह्या मालिकेचा दुसरा भाग तयार करावा, हीच विनंती
धन्यवाद🙏
एकदम बरोबर
Plzzz second part nkii ghevun ya
Really yar
pls second part nkii ghevan ya
Yes really
खूपच छान मालिका होती लव्ह लग्न लोचाँ.
मैत्री किती निखळ असते त्याची जाणीव करून दिली.
रक्तपेक्षा मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरते हे दाखवून दिले.
राघव, सुमित, विनय, अभिमान, शाल्मली, काव्या, आकांक्षा.
तुम्ही जी मैत्री सादर केली अप्रतिमच आहे.
राघवची भूमिका मला खूपच आवडली.
सुमितचा समजूतदार स्वभाव आणि विनयचा भोळा भाबडा स्वभाव आवडला मला.
काव्या आणि शाल्मली सारख्या मैत्रिणी असाव्यात.
आकांक्षा सारखी समजून घेणारी आणि वेळप्रसंगी निर्णय घेणारी मैत्रीण लाभणे म्हणजे भाग्यच समजा.
विनयचे आई वडीलांची भूमिका करणारे तारामती हरिश्चंद्र नागपूरकर आणि त्याचा काका (तुक्या) आणि गावची दारूची पार्टी एकदम मस्त रंगविली.
पोटे पोटे आणि बाप्पा बाप्पा बोलून खूप आनंद दिला या भाषेतुन.
एकदम नागपूरची भाषा आणि मनमोकळा स्वभाव दाखविला.
मोरे काका आणि मिसेस मोरे काकू सारखी घरमालक असावी. अशा लोकांचा खूप आधार असतो बाहेरून आलेल्या नवीन मुलांना.
आणि थोड्या वेळा करीता आलेले पात्र ऋतू आणि राजा यांनी पण छान आनंद दिला.
भावड्या भावड्या बोलून मन जिंकले राजाने.
आणि थोड्या वेळा करिता श्रीकांत विशाल जोडीची कॉमेडी.
लव्ह लग्न लोचा टीमला पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
झी युवा चॅनेल्स यांचे आभार.
पुन्हा अशीच गोड मालिका बनवून सादर करा.
कोणीतरी मित्र परिवार वाट बघत आहे....????
खूपच मोठा अभिप्राय लिहिला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
धन्यवाद.
Raghav +kavya=ravya best couple in serial😍😍😍😘
Missing you Love Lagna Locha....
MAZI FAVORITE SERIAL IN MY LIFE TIME MISS YOU TEAM OF L3😘
Lockdown becomes special with this serial❤️❤️❤️❤️
Missing you all 😔.... Please start 2 season of love lagna locha...
Love lagna locha season 2 please chalu kara
Hi
one of the best sereal
🙁 Please come back...😘😘
Plz session 2 chalu kara
Pls come back for season 2 pls pls pls
Love lagn locha season 2 please lavlr chalu kara...apli serial khup chan ahe
Miss you all guys 😭😭
अरे एवढा लवकर का संपवली serial ....
Fresh days, Best days , Fresher's, Love lagna locha , Rocking shravan bal 2nd season pahije pan scrap banuvala tar web series pahije
Happy Ending 😍😍😍
Best love story vinay and aakansha
लव लग्न लोचा दुसरा भाग येऊ.द्या लवकर
Khrach khup miss krtoy L3 la ...
Miss you all plz punha chalu kara na rav
Nice tumachya sarkhe friends saglyana milo miss you
Miss you so much gauies. Pls love lagn locha season 2 suru kara. Yach actor sobat...
Miss you so much Guys ❤️💕😘
Miss you so much yar... Please come back...
Plz parat suru Kara same cast
Miss a lot
Yes
Yes
Miss you all😞😞
Me sagale episode baghitale ek no
I love this serial
Bhai Waa...😍🥀💓👑... Awesome Serial
अजूनही आजपर्यंतची सगळ्यात सुंदर मालिका
Miss you love lagn locha
Love raghav and kavya 😍😍
Miss you love lagna locha
Khup chan serial hota😍👍
Please ya siryal cha second part lavkarat lavkar start kara
Tya Phulpakharupeksha Bhari Serial Huti Rao Ka Yevdya Lavkar Sampavali Sariral 😢
Plzzz love lagan locha party 2
Miss u gang i just love this serial☺☺😊😊😊
Bhari serial Hoti ani part 2 lavkr chalu Kara hech characters gheun plz
Thank you team ❤ खूप मज्जा आली 🎉
really miss u love lagan locha ❤️👌😊🤗😔
Best serial
Miss u all guys...! Please second season suru kara
Come on....we expect 2nd season
Maza group atvla ya serial mule thank you ☺️
Finly today all episode completed .Khup chan malika hoti. Mala hicha dusara bhag pahayla khup avadel.
Kadhi yet ahe wapas ...missing a lot 1st liked serial and my favouraite serial too, akansha, vinay,ravya..
Miss u all guys , please Love lagna locha season 2 gheun ya same cast sobat ..
Great series
Nice serial
Class episode.❤️
Nice Serial
Love you❤❤❤❤❤❤❤❤❤
Plz with the same team LLL 2 ..except Raja and Ritu character
Missing all guys
miss you
Outstanding 🥺
Miss you all.
Miss you all guy's
Miss you guys 😘😘😇🤘
Aaaaaai ga!! Kaay episode hota❤️❤️❤️
Miss you guy's love lagn locha plz parat 2 Kara 🙏
Miss u all😊
Mala saglech aavadle mi pahile zee yova var सीरियल पहिली आनी आता mobile var khup khup aavadli
Please start this serial again
Bahut pyari serial serial love Lagna locha
Love love ❤️
Miss you all and love you
Session 2 chalu Kara prt
अजूनही खूप वेळा बघतो ही मालिका
I love This Serial ❤
Love u yr guys. All was amazing.
season 2 please हेच कलाकार
नेहमी लक्षात राहण्यासारखी मालिका..
एक गोष्टीचा राग पण आहे..झी वाले झी मराठी वरील फडतूस,तथ्यहीन,अशक्य पांचट अश्या मालिका जसे की,'माझ्या नवऱ्याची कितवी बायको का माझ्या बायकोचा नवरा कळायला मार्ग नाही अजून ती राणा ची कोणती सीरिअल' अश्या फालतूक सीरिअल 5-6 वर्ष चालतात..प्रेक्षक कंटाळले तरी चालू देतात पण लव लग्न लोचा, फ्रेशर्स सारख्या सीरिअल तुम्ही 2 वर्षात संपवता!!!
हा शेवट नाहीये अजून..बऱ्याच प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत तरी सुद्धा ही सीरिअल संपवली!!
का???
Best mithi raghav and lavya
Kavya
Continue this serial story we want to see after marriage story
Love it yaar
Miss you all friends superrrrrrrr sirial
Parat chalu Kara hee malika ❤
Season 2 chalu kara
😘😘💗💗❤💖
Kay bhari serial ahe yrrr love u allll so much❤❤😢
Parat chalu kra yrr
I,m witing for part 2 love lagn locha😊😊😊😊
Pls upload season 2
Parat chalu kara siriyal
Come back yarrr
Miss you....😭😭😭😭😭
खूप छान मालिका
Love lagna locha is a masterpiece !!!❤️
Love lagna locha season 2 chalu kara pls pls
Missing u so much
miss you all guys
Miss you plz come back 😢
Congratulations raghav and kayva