परभणीत संविधानाची केलेली विटंबना निषेधार्ह - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 219

  • @indrajitpaikrao4792
    @indrajitpaikrao4792 21 годину тому +132

    दर वेळी मनो रुग्ण नसतो हे लक्ष्यात घ्या भिडे समर्थक असेल ते 😮 जय भीम

  • @kisanmasale2109
    @kisanmasale2109 20 годин тому +113

    मनोरुग्ण नाही मनु रुग्न🍉

    • @indgaming2762
      @indgaming2762 15 годин тому +3

      bapala asch bolach nast🤨

    • @kisanmasale2109
      @kisanmasale2109 8 годин тому

      @indgaming2762 तुझा बाप आहे का 😅

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 6 годин тому +2

      Right

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 6 годин тому +2

      ​@indgtuaming2762 tujha pap asan to manuvadi andbhkt 😂😂

    • @kisanmasale2109
      @kisanmasale2109 6 годин тому +1

      @@indgaming2762 tuza bap aahe ka 😂😂

  • @krishnabanmare3732
    @krishnabanmare3732 18 годин тому +35

    अरे तो मनोरुग्ण नाही तो 25 येकराचा मालक आहे 😡

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 16 годин тому +1

      मग 25 एकर चा मालक कधी मनोरुग्ण नाही होऊ शकत का???

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 6 годин тому +1

      ​@@Harry-d3z4umag tya andbhkt manuvadi jativadi la dr babasaheb ch disleka???

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 20 годин тому +80

    तो मनो रुग्ण नव्हता
    मनुरुग्ण होता

    • @GKDreamer-0000
      @GKDreamer-0000 20 годин тому +2

      हिंसा झाली ती योग्य आहे का 😢

    • @prashantetambe9678
      @prashantetambe9678 20 годин тому +2

      अजिबात नाही जय भीम जय संविधान ​@@GKDreamer-0000

    • @PMPATIL-um4fo
      @PMPATIL-um4fo 18 годин тому

      Ata kombakombi vyayli n...
      Ata gya mnav​@@GKDreamer-0000

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 6 годин тому +1

      ​@@GKDreamer-0000pahile koni aag lavayeche kam kele

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w 3 години тому

      Maratha did big protest but never did any violence 🙏🙏Respect to maratha and their discipline 🙏
      After Jarange patil caste politics by Sharad Pawar failed btwn maratha v/s Brahmin politics
      After Markand EVM propaganda politics failed
      Now Sharad Pawar started new caste politic dalit v/s Bhramin or dalit v/s maratha
      Sharad Pawar and congress can only do caste politics 🙏
      They will never discussed muslim caste because they get votes from muslim 🙏🙏
      Even after giving 2 country to muslim Sharad Pawar like politcian are dividing bharat for muslim votes 🙏

  • @sangitanagrale2700
    @sangitanagrale2700 8 годин тому +16

    मनोरुग्ण आहे तर एखाद्या मंदिरात नाही केली तोडफोड का नाही केली की तुम्ही मुद्दाम मनोरुग्ण आहे असे दाखवता bjp चे सरकार आले की अशा गोष्टीला खत पाणी मिळतेच हा त्याचाच डाव असणार ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना सोडायला पाहिजे कारण ते तुम्हा सर्वांच्या हक्क अधिकाराचे राखणं करतात जय भी म जय संविधान🙏

  • @Username-e3s4s
    @Username-e3s4s 20 годин тому +38

    देवेंद्र फडणवीसचा जाहीर निषेध ..😡😡😡😡😡 वेळ येऊदे जय जय जय भीम जय भीम जय भीम..

  • @sushalgaikwad5195
    @sushalgaikwad5195 20 годин тому +26

    मनोरुग्ण तर तुम्ही आहात

  • @ShankarHiwale-m5f
    @ShankarHiwale-m5f 20 годин тому +15

    प्रत्येक वेळी मनोरुग्ण हे काम करतो

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 6 годин тому +2

    महाराष्ट्रात अजून पण संविधानाला मानणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक शांत आहेत

  • @shobhananaskar7484
    @shobhananaskar7484 18 годин тому +8

    मनोरुग्ण राम मंदिर तोडायला का नाही गेला. ज्यांनी उपद्रव केला तेही मनोरुग्ण आहेत म्हणुन सोडून द्या त्यांना.

  • @arvindhatkar1960
    @arvindhatkar1960 16 годин тому +8

    जाहीर निषेध.. 😡
    जय भीम जय फुले शाहू जय सम्राट अशोक जय संविधान जय भारत नामोबुध्दाय..

  • @akash_d_9595
    @akash_d_9595 19 годин тому +8

    बरोबर आहे जो संविधान ला गलत मानतो विटंबणा करतो तो खरंच मनोरुग्ण असतो 🙏

  • @MujmmilInamdar-ml2br
    @MujmmilInamdar-ml2br 19 годин тому +10

    संविधाना मधला सगळ्यात मोठा शब्द सर्वधर्मसमभाव त्याला आपण किती मानता बीजेपीचा जाहीर निषेध

  • @darasingwaghmare3153
    @darasingwaghmare3153 21 годину тому +22

    Manorugn nahi saheb to manucha rugn aahe to 😢😢😢

  • @जोशभगव्याचा
    @जोशभगव्याचा 4 години тому +2

    खरोखर आहे साहेब
    संविधानाचा अपमान हा निषेध आहे परंतु हिंसाचार ते पण अटक झाल्यानंतर.. निंदनीय आहे❤❤

    • @aicreator530
      @aicreator530 3 години тому +1

      तोडफोड करणारे बाहेरून आले होते सरकार नियोजित प्लॅन होता, शांततेत चालणार आंदोलनास बदनाम करायचा

  • @RameshBhaleroa
    @RameshBhaleroa 20 годин тому +12

    आरे सरकारच मनोरुग्ण आहे

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 18 годин тому +5

    मनोरूग्ण व माथेफिरूच सरकार आल आहे आता महाराष्ट्रात.

  • @ShankarHiwale-m5f
    @ShankarHiwale-m5f 20 годин тому +9

    आपले माणसं संतुलन बिघडू नये

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 4 години тому +2

    बरोबर

  • @vnkstatusvlogs
    @vnkstatusvlogs 5 хвилин тому +1

    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @जोशभगव्याचा
    @जोशभगव्याचा 4 години тому

    युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना
    परमनंट करा साहेब
    व पगार वाढवा❤❤❤❤

  • @jspm8480
    @jspm8480 5 годин тому +3

    हिंदु धर्मातील SC/ ST बांधवानो ते तुम्हाला " बापाला बेईमान होऊ नका " बोलून संविधानाचे नाव घेऊन, दंगली करायला सांगतील, तुम्हाला ते नक्षलवादी देशद्रोहीं बनवतील पण तुम्ही भारताच्या संविधानिक आरक्षण सवलती मधून शिक्षण घेऊन प्रगती करा, सुसंस्कृत देशभक्त नागरिक बना..

    • @aicreator530
      @aicreator530 3 години тому

      तोडफोड करणारे बाहेरून आले होते सरकार नियोजित प्लॅन होता, शांततेत चालणार आंदोलनास बदनाम करायचा

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 10 годин тому +2

    साहेब तो बजरंग दल हिंदू महासभेच्या माणूस आहे...पारधी समाजाचा आहे म्हणतात

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 19 годин тому +8

    सरकार चा हस्तक आहे तो बिटंबना करणारा माणूस मुख्यमंत्रीच RSS संघाचा असल्याने हे होणारच होते

  • @SaritaKankute
    @SaritaKankute 3 години тому +1

    तोह माणूस मनोरुग्ण आहेतर त्याला संविधानाची विटंबना कशी करता aali

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 3 години тому

    जातिय गुड टेरेरेस मनातून व डोक्यातून कढुन टाकावे.अशे सविधान व जातिय विश.बाळगणारे सर्व मनोरुग्ण होणार

  • @Suchittbodhi11
    @Suchittbodhi11 19 годин тому +5

    त्याला संविधानात कसा समजलं

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 19 годин тому +12

    पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद जाहीर निषेध 😡😡😡 जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏

    • @PMPATIL-um4fo
      @PMPATIL-um4fo 18 годин тому +2

      Kay zal sonakamble bhau...tumhi lay dukan fodli mne ,band asun sudha..
      Jay savidhan

    • @Sammy_00151
      @Sammy_00151 8 годин тому

      ​@@PMPATIL-um4fo haana patil Bhau ky krav savidhan na delele fayde ghyayla srva gaana samor yetat , rashan ghyayla srva gaana samor yetat , baya nachavtani atak zali tr sutka krnara savidhanachi rahta ,
      Kontya dharmavr tika zali tr vachavnare savidhanach rahta
      Pn savidhan la kahi zala tr sc samagach samor yeto , mng amhi samor koni asu bghnar nahi patil Bhau koni rahu samor...koni pn.... Lakshat ala asal ky mhnylo mi...😏

  • @amolgavande9586
    @amolgavande9586 21 годину тому +6

    वा देवेंद्र फडणवीस साहेब आता तो मनोरुग्ण दाखवता का यालाच म्हणतात भाजप

  • @Manumama3
    @Manumama3 5 годин тому

    आत्ता वेळ भेटला का, सगळ्या मनोरुग्ण ना फक्त बाबासाहेब यांचे स्मारक च कसे दिसते हे सांगा पहिले.... नालायक काम करायचे आणि मनोरुग्ण घोषित करायचे.... वा रे सरकार 😎

  • @soniwakde2971
    @soniwakde2971 2 години тому +1

    Tumhi manorugan ahat deva

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 хвилини тому

    आता परत 1730 वाजता पुन्हा मार्केट बंद झालेलं आहे.

  • @जयशिवराय-123
    @जयशिवराय-123 19 годин тому +2

    झाला का मनोरुग्ण, 😂😂गंगाधर ही शक्तीमान आहे

  • @avinashkurhade3204
    @avinashkurhade3204 2 години тому

    तुम्ही लाठीचार्ज करायला सांगितले असेल मुख्यमंत्री साहेब

  • @maulidhage6862
    @maulidhage6862 6 годин тому

    देवेंद्र फडणीस चा जाहीर निषेध

  • @breakouttrader774
    @breakouttrader774 2 години тому

    Deca bhavu ❤❤❤❤

  • @RajMaske-lt4hc
    @RajMaske-lt4hc 19 годин тому +2

    तो मनोरुगन नाही तुम्ही त्याला नाव दिल आहे

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f 18 хвилин тому

    मनोरुग्ण नसून तो मनूरुग्ण आहे

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 6 годин тому

    माथेफिरू असो किंवा मनोरुग्ण असो पण संविधान किंवा बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्याला कडक शासन झालं पाहिजे. घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास दिला ते पण अशोभनीय आहे. निषेध शांततेच्या मार्गाने झाला पाहिजे.

  • @pundlikrangari
    @pundlikrangari 18 годин тому

    हा मनो रुग्ण माणूस आहे असे सांगून लोकांना सांगतात खरा तर हा मनो रुग्ण माणूस यांच्याच आहे जय भीम

  • @sachinbhalerao3341
    @sachinbhalerao3341 6 годин тому

    तो फक्त एकच ठिकाणी का लक्ष्य केले बरे इतर पुतल्याकडे लक्ष दिले नाही

  • @Chhaya-f8q
    @Chhaya-f8q 5 годин тому

    देवेंद्र फडवणीस साहेब संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विटंबना होते तेव्हाच माते फिरू कसा तयार होतो बाकीच्या मंदिरात जाऊ माते फिरू का होत नाही तयार

  • @kundlikgaikwad1219
    @kundlikgaikwad1219 7 годин тому

    सरकार मनू रुग्ण आहे
    अतकेवर नाही थांबणार आहे हे वातावरण

  • @dkg222
    @dkg222 18 годин тому +1

    तो माथेफिरू नाहीये प्रशासन त्याला मुद्दाम मनोरुग्ण सिद्ध करत आहे, त्याला संविधान च दिसला का? तो माणूस चांगला बोलत होता

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 Годину тому

    To Mathe Firu ahe Thik ahe Mang Tyanchya Navavar Je Jamin ahe Te Dr.Babasaheb Ambedkar yanchya navavar karavi .Baki Kahi hi Apeksha Nahi . Tumachya kadun saheb... Jay Bhim namo Budhay 💙🇪🇺💙🇪🇺💙

  • @amazinghistory1431
    @amazinghistory1431 4 години тому

    मनोरूग्ण म्हणून कसे चालेल...

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 4 години тому

    Beed वर बोला फडणवीस साहेब

  • @pandhariwaghmare-t1f
    @pandhariwaghmare-t1f Годину тому

    तुमीच मनोरुग्ण आहात

  • @indgaming2762
    @indgaming2762 15 годин тому +2

    deva bhau😘😘😘

  • @vivekchikate9780
    @vivekchikate9780 5 годин тому

    टरबूज चा जाहीर निषेध

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 3 години тому

    Maratha did big protest but never did any violence 🙏🙏
    After Jarange patil caste politics by Sharad Pawar failed btwn maratha v/s Brahmin politics
    After Markand EVM propaganda politics failed
    Now Sharad Pawar started new caste politic dalit v/s Bhramin or dalit v/s maratha
    Sharad Pawar and congress can only do caste politics 🙏
    They will never discussed muslim caste because they get votes from muslim 🙏🙏
    Even after giving 2 country to muslim Sharad Pawar like politcian are dividing bharat for muslim votes 🙏

  • @vijaynigude5387
    @vijaynigude5387 7 годин тому

    ज्यांनी या हिंसा. केली. त्यांना. अटक. करा

  • @SGK18Blog
    @SGK18Blog 7 годин тому

    तुम्हाला गृह खात सांभाळता येत नाही हे खूप वेळेस सिद्ध झालं आहे तरी पण गृह खात्यासाठी तुम्ही हट्टी का असता आत्ता तरी सोडून द्या हट्ट 🙏🙏

  • @sandipnimgade338
    @sandipnimgade338 17 годин тому +2

    मुख्यमंत्री नी मनोरुग्ण मणले तर यांनी बी म्हणले... कम से कम चौकशी तरी केली अस्ती तो कोणता रुग्ण होता ते..
    बर पण कांड मस्त केला मनो रुग्ना ने😅

  • @pradeeplagade
    @pradeeplagade 14 годин тому

    तुम्ही पण मथे फिरू नये ना प्रत्येक वेळी बाबा साहेब आंबेडकर यांच्या स्मारका ची व शिवाजी महाराजाची बाविटंबना होत असेल तर बाबा साहेबांची आवल्लाद गप कदापि बसणार नाही महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष्यात ठेवा हम एक बाबा साहेब की जान है हमारा एकी नारा संविधान प्यारा

  • @ganrajbhalerao3239
    @ganrajbhalerao3239 6 годин тому

    तो मनोरोगन मंदिरात का काही केल नाही आणि संविधान वरच का हाला केला तो तर मंदिरात जाऊन पण काही करूशकला आसता ना मग का गेला नाही तो दुसऱ्या ठिकाणी

  • @RajratanSutare
    @RajratanSutare 9 годин тому

    मनोरुग्ण दरवेळी नसतो

  • @kundlikgaikwad1219
    @kundlikgaikwad1219 7 годин тому

    या मागचे कारण शोधा

  • @nitinmore642
    @nitinmore642 10 годин тому

    नेहमी बाबासाहेबच आणि संविधानच का???????? मनोरुग्णांना दिसतात ???????

  • @sandeepk-wd1ud
    @sandeepk-wd1ud 19 годин тому

    हा मनोरुग्ण व्यक्ती नाही.ह्याच्या मागचा सुत्रधार कोण आहे.हेच शोधा

  • @BharatMore-y5l
    @BharatMore-y5l 8 годин тому

    देवेंद्र फडणवीस ला कस काय माहित की मनोरुग्ण आहे

  • @BhimArmy-im7pl
    @BhimArmy-im7pl 5 годин тому

    तो मनोरुग्ण नाही मनुचा रुग्ण आहे ....

  • @SachinS-b9d
    @SachinS-b9d 20 годин тому +2

    मनुरुग्न आहे ....

  • @gajanankahale1975
    @gajanankahale1975 9 годин тому

    परंतू याचा सूत्रधार कोण आहे

  • @ramudukare8148
    @ramudukare8148 8 годин тому

    मनू रूगन तर नीवडूण आल की समजल कसे नीवडुण आले

  • @milindgawai1685
    @milindgawai1685 19 годин тому +1

    बाकीचे फोटोवर काऊननाही केलं🎉

  • @SanjayTelgote-x9w
    @SanjayTelgote-x9w 8 годин тому

    तो मनोरुग्ण नव्हता
    तो मनूरुग्ण आहे
    सर
    बावळट बनवू नका

  • @AnantaWaghmare-g7h
    @AnantaWaghmare-g7h 6 годин тому

    मनो रुम्न महनुन त्याला झाकन्याचे काम होत आहे

  • @mig_21bison
    @mig_21bison 18 годин тому +1

    Mano rugn wagaire kahi nahi...Ani 3 hote tya paiki 1 ch pakadla..baki 2 kuthe aahet???

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 10 годин тому

    तो मनोरुग्ण नाही , तर मनूवादी आहे त्यालां तुम्ही प्रत्येक वेळेस मनोरुग्ण बोलता, येत नाही.

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 2 години тому

    काय फडणवीस किती लपवतो तूच केलंय हे

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 10 годин тому

    गृहमंत्री च राज्याला कोण सांभाळणार

  • @Kambleshilanand
    @Kambleshilanand 5 годин тому

    मुख्यमंत्री मेंटल झाला की काय

  • @danayak358
    @danayak358 18 годин тому +1

    साहेब तुम्ही राजीनामा द्या , तुम्ही मंत्री झालात की हे कारस्थान का होत आहे तेव्हा भिमकोरेगाव घडले ,आता परभणी तील घटना , असच होत राहील तर देशाचे वाटोळे होईल

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 16 годин тому +2

      कारण हे सर्व तुम्ही हिंदू विरोधी लोकच घडवत असता..भीमा कोरेगाव पण तुम्ही लोकांनीच घडविले होते...

    • @Option_trader1289
      @Option_trader1289 8 годин тому

      😂😂😂
      मोठा आला देशभक्त

    • @danayak358
      @danayak358 7 годин тому

      @@Harry-d3z4u दंगलखोर भिडे एकबोटे आहे त्यांच्यामुळे झालं भिमकोरेगाव ची घटना

    • @danayak358
      @danayak358 7 годин тому

      @@Option_trader1289 rss देशभक्त आहेत वाटते,जातिजातीत भांडणे लावून देणारे

    • @khireshtorane1752
      @khireshtorane1752 3 години тому

      ​@@Harry-d3z4uभिमा कोरेगाव दंगल कोणी घडवली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे भाऊ उगाच बोलायला लावू नको

  • @SambhajiAkolakar1234
    @SambhajiAkolakar1234 18 годин тому

    दर वेळी मनोरुग्णाला बाबासाहेबांचा पुतळा का दिसते सीएम ला आता जाग आली ka

  • @Pavanjaan2004
    @Pavanjaan2004 16 годин тому

    Right Deva bhau❤

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 5 годин тому

    संविधान हा भारताचा आहे पण सध्या आम्हीच का भांडतो बाकीचे सवलती घेऊन बसणारी औलादी.... फक्त बौद्ध समाज आवाज उठवतो डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे

  • @khireshtorane1752
    @khireshtorane1752 3 години тому

    भिडे पण मनोरुग्ण होता का

  • @harshanandakanake7337
    @harshanandakanake7337 18 годин тому

    हे सर्व bjp नेत्याचि चाल आहे हे सर्व RSS चे चेले आहे फडणवीस यांचा बोलताना ऐका

  • @pandhariwaghmare-t1f
    @pandhariwaghmare-t1f 4 години тому

    मनो का जाहीर करता

  • @nileshchavan9872
    @nileshchavan9872 Годину тому

    मुख्यमंत्री नाही मनुमंत्री . घ्या बोकांडी . फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला नेहमीच घातक

  • @ashusonale4572
    @ashusonale4572 15 годин тому

    मनोरुग्ण आहे तर त्याला संविधान च का दिसले 😡😡🤬🤬

    • @ROHIT12399
      @ROHIT12399 9 годин тому

      Sanvidhanach jpun Seth updayche ka 🍌 Lvdya

  • @InOnePlace-z2p
    @InOnePlace-z2p 20 годин тому +3

    🍉🍉🍉🍉🍉

  • @zeeshanshaikh3250
    @zeeshanshaikh3250 8 годин тому

    Asha lokana kon aani ka nivdun det astil

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 20 годин тому +2

    हिच तर भाजपाची खेळी आहे जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 19 годин тому

    मनोरुग्ण नाही तो मनू रुग्ण आहे.

  • @sampatnikhade418
    @sampatnikhade418 8 годин тому

    ओम शांती .

  • @SanjayGaikwad-o3w
    @SanjayGaikwad-o3w 14 годин тому

    मनो रूगन नाही

  • @kiranzende5567
    @kiranzende5567 9 годин тому

    Mag to mathe firu kasa asel cm saheb

  • @RohitM500
    @RohitM500 16 годин тому

    मनु रुग्ण

  • @RuchikaHIWALE
    @RuchikaHIWALE 6 годин тому

    पनवेल अंबाजोगाई अंबाड मधे जे केल ते प्न माथेफिरु म्हानुं तुमि निघुन जटा कोरेगांव कांड सरकार तुछ फ़सले

  • @ashokhiwarale6432
    @ashokhiwarale6432 6 годин тому

    Mano vagya tumhi आहत ka

  • @kailaspawar3256
    @kailaspawar3256 6 годин тому

    1:34 are baba tu savindhn manat naahi ka

  • @siddharthgodbole1994
    @siddharthgodbole1994 20 годин тому

    ते मनोरुग्ण आहे हे तुम्हाला माहिती आहे का ते स्वत मनतोय मला करायला लावल आहे

  • @funtech278
    @funtech278 20 годин тому +1

    He sarv bjp aani Rss cha plan ahe he lok manuwadi ahe

  • @dhirajingle7568
    @dhirajingle7568 7 годин тому

    Cm. Pn mnorugan ahet ka aple

  • @ChandrashekharDongre-z9u
    @ChandrashekharDongre-z9u 5 годин тому

    To manorugn ahe tr mg tyala konta dusara putla nahi disla tyala babasahebanca ka disla ...बोला mukyamtri...

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 19 годин тому +1

    Mono rugan nahi Rss ka hohara hai

  • @thetruth.945
    @thetruth.945 20 годин тому

    त्या इसमाला असे का करावे वाटले ?

  • @Tanmaynarwade-t2q
    @Tanmaynarwade-t2q 9 годин тому

    Manurugna nahi toh tyci test karana kahipan batmi deu naka