#८

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • ‪@RupamsRecipe‬
    To order homemade masale, pure Kesar kindly contact us on WhatsApp 9156648561 Team Rupam's Recipe
    *उन्हाळी वाळवण सिरीज*👇👇👇
    Recipe-1 मटकीचे सांडगे
    • #१ उन्हाळा स्पेशल मटकी...
    Recipe-2 नाचणीची कुरडई
    • # 2 पौष्टिक नाचणीची कु...
    Recipe-3 रवा कुरडई
    • # 3 पांढरीशुभ्र रव्याच...
    Recipe-4 पोहे पापड
    • #४ पोह्या पासून पळी पा...
    Recipe-5 तांदूळ खीचे पापड
    • #५ तळल्यावर दुप्पट होण...
    Recipe-6 बटाटा शबुदाना रेसिपी
    • #६ उपवासाचे वर्षभर टिक...
    Recipe-7 नाचणी पापड खीचे
    • #७ चटपटीत पौष्टिक नागल...

КОМЕНТАРІ • 204

  • @mangalkamble7771
    @mangalkamble7771 5 місяців тому +1

    खुप छान जुनी पध्दत आहे मला खुप आवडली मी नक्की करेन ❤

  • @sakshidale-x4x
    @sakshidale-x4x 10 місяців тому +1

    खूप छान माहिती. सांगितली धन्यवाद

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure6275 Рік тому +1

    खूप छान शेवया झाल्यात,👌👍

  • @manjirighorpade4009
    @manjirighorpade4009 5 місяців тому +1

    Gahu kiti vel valat ghalayache

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  5 місяців тому

      दोन-तीन तास सावली मध्येच वाळवायचे

  • @nilimashah7691
    @nilimashah7691 Рік тому +1

    तुम्ही शेवया विकता का खूपच छान

  • @vibskopbgm1109
    @vibskopbgm1109 Рік тому

    खूपच छान ... अगदी माझ्या बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या... माझ्या माहेरी माझी आज्जी आई आणि आत्या आश्याच शेवया बनवायच्या ... मी खूप आभारी आहे तुमची... रेसिपी साठी आणि बालपणाची सैर केल्याबद्दल, धन्यवाद..

  • @vijaykhade1031
    @vijaykhade1031 7 місяців тому

    खूप छान धन्यवाद

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 2 роки тому +5

    गव्हापासून शेवयाच पीठ रवा काढून शेवया बनवणं खूप‌ कष्टाच‌ हाताच्या कौशल्या पुढे हजार मशिन फिक्या पाटावर शेवया वळणै ,हातावरील भाकरी असं आता दुर्मिळ च छान शेवया दाखवल्या

  • @shambhavimunoli
    @shambhavimunoli 2 роки тому +1

    Mazi aai asech pith tayar karun hat shevaya karayachi. Tup laun aadhi chote gole karun. Nantar te botane firvan odhun patal shevaya karayachi. Tyachi aathavan zali

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 6 місяців тому

    खूपच सुंदर कौतुकास्पद काम आणी पदार्थ आहे
    अशा कष्ट करुन कुटूंबातील लोकांना सुंदर खाऊ घालणाऱ्या स्त्रिया बघितल्या की डोळे भरुन येतात कौतुकाने

  • @revannathmote9528
    @revannathmote9528 Рік тому +3

    खूपचं छान

  • @TanajiShinde-r8t
    @TanajiShinde-r8t Рік тому

    Khup chan asha video mule amhlahi shikyla milte

  • @sangeetapanchal1730
    @sangeetapanchal1730 2 роки тому +1

    अपार कष्ट करून शेवया तयार होतात, आम्ही मशीनवर घरघुती पद्धतीने बनवायचो ,खूप करायचो आईची मदत , पण आता आईला होत नाही आणि एकट्याने शेवया आम्हालाही नाही करता येत. त्यामुळे तुमच्या सासूबाई बघितल्या आणि मला आईची आठवण झाली. ताई तुम्ही खरंच खूप कष्टाळू आहात. मीही कॅटरिंग करते त्यामुळे मला यातील मेहनत माहीत आहे. खूप छान

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting

  • @SUNITADHANESHWAR
    @SUNITADHANESHWAR 5 місяців тому

    खुप छान ताई शेवया माझी आई पन अशिच शेवया बनवते 👌👌

  • @shashipande8869
    @shashipande8869 Рік тому

    Khup Chan, detailed video!!!

  • @manjirighorpade4009
    @manjirighorpade4009 5 місяців тому

    Tai...
    gavhu kiti vel sukayala thevayache

  • @Ansh_12343
    @Ansh_12343 5 місяців тому

    Khup chhan 👍🏻👍🏻

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 2 роки тому

    Khup sundar..kharch tumchya recipe mule parnparik paddhti mahit hotat

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @kirtisurve1616
    @kirtisurve1616 2 роки тому +1

    Khupach chhan prakare samjavun sangta..

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

    • @kirtisurve1616
      @kirtisurve1616 2 роки тому

      @@RupamsRecipe
      Tumcha samjvnyatla saadhepana khup aavdto..

  • @amrutawaikar8903
    @amrutawaikar8903 Рік тому

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद. मला पण vaichayala नाही येत. आयडिया छान आहे फॅन चि

  • @suvarnapatil4185
    @suvarnapatil4185 Рік тому +1

    Khoop chaan meinath ahy

  • @ChhayaDamaB_B
    @ChhayaDamaB_B 6 місяців тому

    शिल्लक राहिलेल्या कोंड्याच काय करायच
    मशिनीवर शेवया किती वेळ सुकावयच्या
    सुजी तयार केल्यावर किती वेळात शेवया तयार करायच्या
    Please पटकन reply kara mala करायच्या आहेत आणि मी फर्स्ट टाइम करते आहे

  • @malini7639
    @malini7639 Рік тому +2

    रुपाली माझी आजी हे उन्हाळी काम सर्व घरीच करायची ३,४बायका मिळून करायच्या पापड ,बिबडे, वडे,पाटावरच्या ,हातावरच्या शेवाळ्या करायची . आजीला माझी आई ऐकटीलेक शिक्षिका असल्याने आम्ही सर्व सामान आजीच द्यायची आम्ही सुट्टी गेलो कि आम्हाला फक्त हातशेवाळ्या व पाटावरच्या शेवाळ्या करायला सापडायच्या . जाडशेवाळ्या काटक्या पण करायची आजी त्या गुळ तेलात पाण्यात शिजवून खुपच लागायच्या . गेले ते दिवस राहील्या आठवणी .

  • @sindhushirke704
    @sindhushirke704 Рік тому +1

    छान छान छान मस्त मस्त सुजी प्रकार समजला

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajashreekishtaiahbollam9423
    @rajashreekishtaiahbollam9423 Рік тому +1

    Superr old is gold mala pan sheyya khup aavadtho

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 2 роки тому

    Aap ki ye baat bahut achi lagi ki bhale aaj kal ke log ye nahi banaige magar unn ko pta chalna chhy purani recipes

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      Thank you for your valuable comment ☺️

  • @anitakyadar9466
    @anitakyadar9466 6 місяців тому

    Khoop chhan

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 5 місяців тому

    ताई गहू सावलीत व पुन वळवायचा का कारण घरगट्टीत ओलसर गहू नाही दलता येत

  • @abhishan711
    @abhishan711 9 місяців тому

    Mehnat Jabardast 💪 🙏🙏👌

  • @rupalijagtap2315
    @rupalijagtap2315 2 роки тому

    खूप छान, पारंपरिक पद्धतीने बनविलेले शेवयाचा विडिओ खूप आवडला मावशींना नमस्कार,तुमचे आभार धन्यवाद

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @pratiksarfare1836
    @pratiksarfare1836 2 роки тому +1

    Superb rupali tai mala hey kahich mahit navte parmparik recipe ahe tumhi n aaji khupach chan rava kelat

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😀

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 2 роки тому

    ताई अशा पद्धतीचा रवा आणि पिठी माझी आई करायाची हा रवा खायला खुप पौष्टीक असतो , शेवयातर खूपच छान लागतात .पण आत्ताच्या पिढीला सर्व ईनष्ट्सं लागत तुम्ही खुप ग्रेट आहात जुने आणि नविन पद्धतीची सांगडतयार करता आणि आत्ताच्या पिढीला माहीती देता खुप खुप धन्यवाद तुम्हाला .

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹👌🌹🙏साता समुद्रापलीकडे राणीने केला भात।एकेक शीत नऊ नऊ हात॥❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌

  • @swatimhatre4395
    @swatimhatre4395 6 місяців тому +1

    गहू मिक्सर मध्ये दळू शकतो का कारण मुंबई मध्ये ओलसर गहू दळून देत नाहीत

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  6 місяців тому

      हो दळू शकतो पण मिक्सर मध्ये खूप वेळ लागेल दळण्यासाठी😊

  • @padmaa9332
    @padmaa9332 5 місяців тому

    Rawat pit map kiting?

  • @manojkumawat9064
    @manojkumawat9064 Рік тому

    Khup Chan Tai

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 2 роки тому +12

    खूप खूप छान... मला हा प्रकार खूप आवडला. पण त्यासाठी मेहनत अफाट घेतलीत. पुन्हा एकदा सलाम 🙏🙏 आम्हाला तुम्ही बनवलेले वाळवणाचे पदार्थ विकत मिळतील का?

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      नाही हे पदार्थ विकत नाही ,आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

    • @savitanerkar3711
      @savitanerkar3711 6 місяців тому +1

      आमच्या कडे वळवणाचे सर्व पदार्थ मिळतील ते ही योग्य दरात हवे असल्यास msg kara

    • @rekhavaidya7784
      @rekhavaidya7784 6 місяців тому

      ह्या गव्हाच्या शेवया कशा किलो? ​@@savitanerkar3711

    • @tejasgaikwad2275
      @tejasgaikwad2275 6 місяців тому

      😊​@@RupamsRecipe

    • @PriyankaSangale-kk2wi
      @PriyankaSangale-kk2wi 6 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @Secret-chef1234
    @Secret-chef1234 8 місяців тому

    Thanks tai.... मला शेवया च पीठ कस करायच माहीतच नव्हत...आता मी नक्की करेल.....5 kg च्या...

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 5 місяців тому

    ताई विकत देणार का रेट काय

  • @aartipimpalgaonkar2274
    @aartipimpalgaonkar2274 6 місяців тому

    Mast

  • @ayushsonule6867
    @ayushsonule6867 2 роки тому

    Madam pregnancy madhe gawhacha shewaya khalya tr chaltat ka?

  • @soniyamahajan9620
    @soniyamahajan9620 2 роки тому

    Gahu konta ghetla te mhtvach ahe .

  • @AnjaliYadav-yz6vq
    @AnjaliYadav-yz6vq 2 роки тому

    किती छान शेवया बनवले, सुग्रन आहात तुम्ही व तुमच्या सासूबाई, सासूबाईंना नमस्कार उत्कृष्ट व्हिडिओ केलात

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      धन्यवाद 🙏🏻😀

    • @manjirivaidya4542
      @manjirivaidya4542 2 роки тому

      खूप छान नवीन प्रकार बघायला मिळाला

  • @shravanikadam1182
    @shravanikadam1182 2 роки тому

    खूप छान माहिती दिली ताई

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +1

    खुपच सुंदर दिसतायत खायलाही खुप खुप टेस्टी असतात. मलाही हया आवडतात.. 👌👌👍👍😋😋😍खुपच मेहनत घेतली आहे. आईना 🙏🙏.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏

  • @dipalikavde9982
    @dipalikavde9982 2 роки тому

    खूप छान कष्ट खूप आहेत पण फळ मस्त आहे नवीन पाहायला मिळाले

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting

  • @manishalavhe715
    @manishalavhe715 Рік тому +1

    Mala pan sujicha shevya aavdtat 👍👍

  • @vinitapatil9148
    @vinitapatil9148 2 роки тому

    Khup chan

  • @samtafule1412
    @samtafule1412 Рік тому

    Kiti Hardwork karta tai

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 2 роки тому

    खूप खूप छान मेहनतीचे काम आहे. खूप छान समजावून सांगता.परत एकदा माझ्याकडून सलाम.

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 2 роки тому

    खूप छान,👌🏻👌🏻 पंख्याची आयडिया मस्त 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
    💐for your efforts 🍫

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार,🙏🏻😊

  • @AdinaathMadhavSalaskar
    @AdinaathMadhavSalaskar 2 роки тому

    hii ताई.. खुप सुंदर video.. खुपच मेहेनत घेतली आहेत तुम्हीं हया video साठी..॥ 👍🏻👍🏻👌👌👌

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार😊🙏🏻

  • @sayalijoshi7211
    @sayalijoshi7211 2 роки тому

    खूप छान ताई खूप मेहनत घेतली तुम्ही हा व्हिडिओ तयार करण्यासाठी तुमची रेसिपी मला खूप आवडली मी नक्की ट्राय करेन😊❤

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 2 роки тому +3

    खुप छान आमची आई अशीच गव्हाचा रवा काढायचि जात्यावर लापशी रवा

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @sonalkale5327
    @sonalkale5327 Рік тому +1

    चाळणीने चाळले तर चालते का?

    • @seemapatil4158
      @seemapatil4158 Рік тому

      मी चाळणीने च चाळते पण थोडा कोंडा राहतो

  • @Pushpakhetade
    @Pushpakhetade 2 роки тому

    Me pan aashch prakara sevai cha rava tayar karta ekdam pandhrashubra hotat। Sevai

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 роки тому

    Kup chan tai

  • @neetakenjalkar2322
    @neetakenjalkar2322 2 роки тому

    Salute.!!

  • @kulbhushandharmarao8390
    @kulbhushandharmarao8390 2 роки тому

    Tai tumhi khup mehnati ahat shevaya khupch chhan

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केल्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @MaheshShinde-lj3qv
    @MaheshShinde-lj3qv Рік тому

    खुप छान आहे

  • @mohinikulkarni4722
    @mohinikulkarni4722 2 роки тому

    khup chan

  • @gshsn7074
    @gshsn7074 2 роки тому +5

    Taie tumhi main gate pasun tumchya sampoorna gharacha house tour video dakhva na

  • @suprabhasurse6604
    @suprabhasurse6604 2 роки тому

    शेवया रेसिपी छान, पंखा वापरून रवा वेगळा केला ही उपयुक्त टिप्स दिली
    पुण्यात कुठे करून मिळतातं शेवया

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      मी लोकेशन description box मध्ये दिले आहे आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting

    • @sonalipatil4190
      @sonalipatil4190 2 роки тому

      Discription Box मध्ये पत्ता दिला नाही ताई... कृपया मार्गदर्शन करा

  • @crutujaa
    @crutujaa Рік тому

    हा रवा किती दिवस टिकेल?

  • @nayanakale1274
    @nayanakale1274 2 роки тому

    खूप छान विडियो 👌👌

  • @sangitasohani5682
    @sangitasohani5682 2 роки тому

    Khupch chhan zalya shewya pan khup mehnat aahe ,bhari aahat tumhi tai

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @durgadongare6031
    @durgadongare6031 2 роки тому

    Perfect tai mastch

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻😊

  • @jhatpatmejwani5769
    @jhatpatmejwani5769 2 роки тому

    हॅलो नमस्ते ताई तुमच्या शेवाया खूप सुंदर झाले आहेत तरी तुम्ही विकत देताल का देणार असेल तर आम्ही तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगू आमचा ऍड्रेस तुम्ही कुठे राहायला आहे

  • @geetalangade8597
    @geetalangade8597 2 роки тому +1

    Aamchya ghari machine ahe amhi shevayache vegle vegle khan tayar karto aamche girhaik ase modun shevaya net nahit pratyekala shevaya valvun deto shevaya modat nahit

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार☺️🙏

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 2 роки тому

    ..तयार रवा घेतला तर नाही का चालणार?

  • @Thekirtida
    @Thekirtida Рік тому

    amazing

  • @rekhakonde5582
    @rekhakonde5582 2 роки тому

    , ताई तुम्ही खुप कष्टाळू आहात खुप छान

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @pournimakadam5511
    @pournimakadam5511 Рік тому

    खूप छान ताई

  • @gouridange419
    @gouridange419 2 роки тому +1

    Tai shabudana pli papad dakhwa na

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      हो नक्कीच ही रेसिपी नक्की अपलोड करेन,आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 2 роки тому

    मशीन चार पत्ता द्या...मी पुण्यात राहते..

  • @sonalghadage1123
    @sonalghadage1123 2 роки тому

    Khup chan kaki.... Khup ch mast

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Рік тому

    ताई खूप छान 1नबर

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 роки тому

    मस्तच👌👌😋😋

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 Рік тому +1

    👍👌🏻

  • @snehalatajadhav7524
    @snehalatajadhav7524 2 роки тому

    Nice very hard work

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @gshsn7074
    @gshsn7074 2 роки тому

    Taie hya gavhachya shevyatun kaay banavtat ??
    Te nahi kalale

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      त्याचा उपमा बनवतात,किंव्हा शेवया शिजून त्यावर दूध ,साखर,तूप घालून पण खातात

  • @rashmidusane7882
    @rashmidusane7882 2 роки тому

    Khanp chan masta video aah🙏🙏👌👌

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @kalpanateli6616
    @kalpanateli6616 2 роки тому

    Tumhi he padarth pn vikra ka

  • @kamalraut3991
    @kamalraut3991 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏tumche kautuk karave tevdhe thode aahe 👌🌹🌹🌹🌹

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 2 роки тому

    Lahanpaniche divas athavale he sagal anubhaval ahe shalela suttya padlya ki mazi aai atya ani shejarni milun shevya karat patavar valun karat asat

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙂

  • @user-hq4gy1pe6z
    @user-hq4gy1pe6z 2 роки тому +7

    येवढं perfect पणे कोनीच दाखवत नाही जे तुम्ही दाखवता

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

    • @dhruvikabagade1658
      @dhruvikabagade1658 Рік тому +1

      खुप छान माहिती मिळाली 👌👌

  • @geetalangade8597
    @geetalangade8597 2 роки тому

    First mothya chalnine chalale ki konda bajula hoto

  • @meenarane3583
    @meenarane3583 Рік тому

    👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 2 роки тому +1

    👌👌👌

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @jyotigopale1196
    @jyotigopale1196 2 роки тому

    Taai tumhi kuthe rahata

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 2 роки тому

    Magar ye tu batao ki iss sevai ko khaate kaise hai .Bahut mehnat ki aap ne aur hum ko eak anokhi recipe batai .

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      Shevai boil karke usme se pani nikal ke,shevai mai milk aur sugar dalke kha sakte hai voh bohot healthy hota hai ya fir aab uska upma jaise banakar bhi kha sakte hai

    • @tabuhafeez9810
      @tabuhafeez9810 2 роки тому

      @@RupamsRecipe thanks for reply

  • @crutujaa
    @crutujaa Рік тому

    मला ह्या ताईंचा नंबर मिळेल का? कुठे रहातात?

  • @dubal7724
    @dubal7724 5 місяців тому

    आम्हाला शेवया विकत देणार का तुमचा फोन नं पाठवा

  • @madhurisangle1775
    @madhurisangle1775 2 роки тому

    Please tai Sabudana chakli recipe dakhva

    • @Pushpakhetade
      @Pushpakhetade 2 роки тому

      Maza chanal var aahe please bhaga tumhi

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      हो आपण शाबुदाना चकली रेसिपी पण दाखवू,आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 2 роки тому

    Hi How are you. Very hardworking video. You have shown very unique recipe of seva it's very hard to make
    . show sabudana papad recipe

  • @anandkandagodthebulbofhapp5922
    @anandkandagodthebulbofhapp5922 2 роки тому

    Thanks🙏

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting

  • @dipaliparit9046
    @dipaliparit9046 Рік тому +1

    Hat' s of to u Tai 👍👍👍🙏🙏👌👌👌👌

  • @jyotigaonkar2225
    @jyotigaonkar2225 2 роки тому

    Kitti chan.hya shevya me dudhat shijvoon khalya ahet.aprateem taste aste.khoop chan vlog.all the best for your future vlogs 👍

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому +1

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार🙏🏻

  • @sangitadeokar3788
    @sangitadeokar3788 2 роки тому

    Me gharich karte soryane ashya tuttat

    • @RupamsRecipe
      @RupamsRecipe  2 роки тому

      आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #Keep commenting ☺️

  • @RajuN
    @RajuN 2 роки тому

    🙏🙏🙏