फडनवीसांनी आघाडीचे लय नुकसान केलय अन् तुमचा चाणक्य शरद पवार यांचा तर पार सुपडा साफ केला. विरोधी पक्षाची विरोधी पक्षनेते होन्याची पण लायकी ठेवली नाही. फडणवीसच मुख्यमंत्री होतील अन् ते शरद पवार असोत कि ठाकरे किंवा पटोले या आघाडीवाल्यांना सळो कि पळो करून सोडतील हे लिहून ठेवा 😂
प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस यांनी चार पावले मागे घ्यावीत असे काही नाही. या वेळी एकनाथ शिंदे यांनी दोन पावले मागे घेऊन, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्य मंत्री करा, असे स्वतःहून म्हणाले पाहिजे. त्यामुळे उलट जनतेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बद्दल एक चांगला मेसेज जाईल. नाहीतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये फरक काय? असाच मेसेज जनतेमध्ये जाईल. कारण उध्दव ठाकरे यांनी यापूर्वी असाच मुख्यमंत्री बाबत घोळ घातला होता. त्यामुळे त्याची आता ते कर्माची फळे भोगत आहेत.
आरे बाबा गददारी केल्या मुळे सीएम बनवलं होते.
Shinde for CM please.
फक्त फडणवीस साहेब मुखेमंत्री बाकी कोणी नको.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Devendrani is boss
आरे आपले पापं झाकणे साठी शिंदे पवार मोदी सोबत जाऊन महाराष्ट्र गुजराती चे हाती दीला
पाप करनार्याला जनतेने घरी बसवल
Only fadanivis saheb
Cm df saheb zale pijt
होय शिंदे ने नाही ऐकलं तर जेलमध्ये जेलमध्ये पाठवतील मोदी साहेब. मोदी पागल नव्हते शिंदे ला सीएम बनवायला
ताई गुहाटीला जा
शिंदे सरकार जिंदाबाद जेनेतेचा निर्धार पुन्हा शिंदे सरकार
Aj
फडणवीस यांना जर मुख्यमंत्री जर केलं तर या वेळेस नाही पण येणाऱ्या निवडनुकित याच खूप मोठं लुक्सान होणार लेहून घ्या
Neet lihayla shika
फडनवीसांनी आघाडीचे लय नुकसान केलय अन् तुमचा चाणक्य शरद पवार यांचा तर पार सुपडा साफ केला. विरोधी पक्षाची विरोधी पक्षनेते होन्याची पण लायकी ठेवली नाही. फडणवीसच मुख्यमंत्री होतील अन् ते शरद पवार असोत कि ठाकरे किंवा पटोले या आघाडीवाल्यांना सळो कि पळो करून सोडतील हे लिहून ठेवा 😂
Saglyana sampvla devendraji ne ajun kon baap aahe
झालं तर झालं
प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस यांनी चार पावले मागे घ्यावीत असे काही नाही. या वेळी एकनाथ शिंदे यांनी दोन पावले मागे घेऊन, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्य मंत्री करा, असे स्वतःहून म्हणाले पाहिजे. त्यामुळे उलट जनतेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बद्दल एक चांगला मेसेज जाईल. नाहीतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये फरक काय? असाच मेसेज जनतेमध्ये जाईल. कारण उध्दव ठाकरे यांनी यापूर्वी असाच मुख्यमंत्री बाबत घोळ घातला होता. त्यामुळे त्याची आता ते कर्माची फळे भोगत आहेत.
अजितदादा आणि शिंदे साहेब दोघाला द्या