तेजग्याची १२वीच्या परीक्षेची नी महिला मंडळाची जेवल्यानंतर पाना खाऊची जय्यत तयारी
Вставка
- Опубліковано 1 бер 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"तेजग्याची १२वीच्या परीक्षेची नी महिला मंडळाची जेवल्यानंतर पाना खाऊची जय्यत तयारी #kokanvlog #malvani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
खुप छान व समाधानी कुटुंबाचं छानछान घर आणी गणपतीबाप्पाचा महाप्रसाद! पुनमताई मात्र पहिल्याच पंगतीत जेवली! खुप सुंदर व्हिडीओ!
छान
तेजग्याक शुभेच्छा.
Nice video
All the best teju
अतिशय सुंदर बाप्पा / मंदिर .महाप्रसादाची मजाच काही और असते .खुप छान
Sundar devul 🌺🙏🌸🙏🌺🙏
अतिशय सुंदर विडिओ,सतत निसर्ग दाखवलात तर खुप आनंद होईल.कोकणातील निसर्ग खुपच सुंदर आहे
Nice vlog 👌 all the best teju 👍
👌👌👍
👌👌👌👌
1 number video astat tumchya 👌👌
मस्त
आम्ही पण देवगड तळवडे चे लाड आहोत मस्त व्हिडिओ
All d best
छानच व्हिडिओ.
All the best Teju ❤❤❤❤❤ Video nehmi pramanay Mastach ❤❤❤❤❤
खुप छान आहे
तेजग्यायक 39 %
तेजा साठी परिक्षा अभिनंदन 🎉🎉🎉
परिक्षा साठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
teju shubecha
🙏 Pawar saheb....😄 babu cricket cha pn vlog kadhi karnar....?
पुनग्या निवडणुकीस उभी राहणार वाटत
Baikanya pan khateveli b
Bharadi Devi jatre cho video kadhi yetalo.
कोकणात मुली म्हणजे फुल पाखरू सारखे असतात ❤ त्याचा मुळे घरात वेगळाच आनंद असतो.
👌🙏 साक्षी kuthe आहे
ही वेल कसली एवढी मोठी
पान खाताय पण तंबाखू खाऊ नका
काही ना काही कार्यक्रम चालूच असता
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
All the best teju