मेष राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Mesh mahilansathi 10 niyam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 531

  • @manasikulkarni9788
    @manasikulkarni9788 2 місяці тому +7

    नमस्कार मॅडम...माझी स्वतःचीच मेष रास आहे आणि भरणी नक्षत्र....तुम्ही अगदी बरोबर वर्णन केल आहात...मला १००%पटलं....
    तुम्ही केलेलं मार्गदर्शन साठी खूप खूप धन्यवाद..
    दिलेल्या नियमांच पालन नक्की करणार...😊...All the best ma'am ❤

  • @jayshreemhatre7905
    @jayshreemhatre7905 7 місяців тому +44

    माझी रास मेष आहे .मीही खूप लोकांना मागचा पुढचा विचार न करता मदत करत असते पण तेच लोक माझ्याशी कट कारस्थान करतात निंदा करतात .आणि मला खरंच खूप राग येतो आणि त्या मुळे मी स्वतःलाच त्रास करून घेत असते .कधी कधी जवळच्या लोकाच्या सोबत भांडण सुधा होतात .मला खोटं बोलेल आवडत नाही.तुम्ही दिलेल्या नियमांचे नक्की पालन करेन खूप खूप धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 місяців тому

      जय ज्योतिष

    • @ManishaKhose-gn1qq
      @ManishaKhose-gn1qq 7 місяців тому +1

      U r a great teacher mam trustworthy and respectable

    • @nandamhatre7342
      @nandamhatre7342 7 місяців тому +1

      Same with Me.

    • @nandamhatre7342
      @nandamhatre7342 7 місяців тому

      Same with Me.

    • @nandamhatre7342
      @nandamhatre7342 7 місяців тому

      मी अश्विनी, शिक्षक सगऴं मेहनतीने प्रामाणिकपणाने मिळवल.विद्यार्थ्यांत लोकप्रिय.पण ,स्टाफमध्ये कायम पाण्यातच पाहिलं.उपेक्षेची वागणूक दिली.कोणाला काहीही बोलत नाही.कोणाच्याही कामात ढवळाढवळ करत नाही.तरीही माझ्यावर असे खोटे आरोप लादले जातात.
      खूप शांत आणि संयमी आहे.लोकांचे हजार अपराध झाले.शेवटी सततच्या अपमानास्पद व कृतघ्नतेच्या वागणूक मिळत असल्यामुळे जॉब सोडला.
      ही शाळा लहानाची मोठी व्हायला मी वेळ किंवा वैयक्तिक समस्यांची पर्वा न करता शाळेला जमिन शोधून देण्यापासून स़ंपूर्ण शहरातून ॲडमिशन साठी फिरत होते.
      आज त्या लोकानां माझ्यासाठी वेळ नाही.माझ्याविषयी आदर सोडाच, सहकाराची भावना ही नाही.
      मेष रास रागावत नाही मॅडम. ज्या लोकांनां उदारपणे मदत करतात तेच लोक सापासारखा फणा या जातकांवर रोखून ठेवतात.
      हे रहस्य आहे या राशीच्या दु:की अनुभवांचं.
      शेक्सपिअर म्हणतो, व्यक्ती तील उच्चकोटीचे, पराकोटीचे सद्गुण शोकांतिका घडवतात.
      हीच मेष राशीची शोकांतिका आहे.

  • @shwetainamdar5063
    @shwetainamdar5063 7 днів тому +4

    तुम्ही खूप छान उपयुक्त माहिती सांगितली... मेष भरणी नक्षत्र आहे माझी...

  • @anuradhaankalikar5161
    @anuradhaankalikar5161 8 місяців тому +65

    मी स्वतः मेष राशीची आहे मला हेअगदी जुळतय . उपयोगी आहेत निश्चित अमलात आणेन धन्यवाद जय ज्योतिष मेष भरणी आहे मी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  8 місяців тому +4

      🙏 जय ज्योतिष

    • @aspl300
      @aspl300 8 місяців тому +2

      Same. Mesh and Bharani

    • @seemakul1538
      @seemakul1538 7 місяців тому +2

      मी पण मेष राशीची असून माझेपण भरणी नक्षत्र आहे

    • @anjalishah5819
      @anjalishah5819 2 місяці тому

      Khup sundar madam mazi ras mesh ahe ani mahiti agdi barobr ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      जय ज्योतिष 🙏

  • @MANASHREEWABALE
    @MANASHREEWABALE День тому +1

    Khup chaan guidance kela Ma'am.. Thank you

  • @leelagaikwad9917
    @leelagaikwad9917 2 дні тому +1

    मी नक्कीच मेडीटेशन, ध्यान धारणा आवश्यक करेन .ताई तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद🙏

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 День тому +1

    अगदी बरोबर आहे mam..🙏

  • @poonamprasad889
    @poonamprasad889 8 місяців тому +4

    खूप छान अणि एकदम खरी माहिती सांगता मॅडम तुम्ही मी तुमचे सगळे विडिओ पाहते. माझी मेष रास आहे अणि जे पण सांगितला ते अगदी बरोबर बोललात माझा आयुष्यात तुम्ही सांगितला प्रमाणे सगळे तसाच घडते काही बाबतीत मला मला कंट्रोल नहि करता येत . पण आता तुम्ही मार्गदर्शन केलात त्या प्रमाणे आयुष्यात जागण्याचा प्रयत्न करेल याचा नक्कीच मला उपयोग होईल. अगदी आपला म्हणून समजून सांगता.
    धन्यवाद मॅडम🙏

  • @chetanawadekar7438
    @chetanawadekar7438 7 місяців тому +7

    नमस्कार... ताई तुमचा आवाज, शांत बोलणं, अगदी मनाला स्पर्श करून जातं माझी राशी मेष असून अश्विनी नक्षत्र आहे तुम्ही सांगितलेले नक्कीच सर्व बरोबर आहे ताई... तुम्ही गर्भाशय आणि डोक्याचे आजारांवर काय उपाय करू शकतो त्याचा व्हिडिओ कृपया करून तयार करा🙏🏻

  • @shubhangibidgar415
    @shubhangibidgar415 2 дні тому +1

    अगदी बरोबर आहे 🙏

  • @archanapratapwant513
    @archanapratapwant513 8 місяців тому +6

    खूपच बरोबर माहिती आहे. सगळं एकदम परफेक्ट जुळत आहे.

  • @anushreedudwadkar6216
    @anushreedudwadkar6216 Місяць тому +5

    मी मेष राशीची आहे तुम्ही सांगितलेल अगदी बरोबर आहे

  • @chetanagharat4467
    @chetanagharat4467 Місяць тому +2

    खूप उपयोगी माहिती दिलीत. नक्की नियमाचा पालन करू.

  • @anujaparab4952
    @anujaparab4952 День тому +1

    Ekdam barobar👍

  • @leenapatil6990
    @leenapatil6990 Місяць тому +2

    नमस्कार mam खूप छान माहिती मिळाली... नियमांचे पालन नक्की करेल...छान जीवन जगता येईल

  • @vaibhaviavachat5621
    @vaibhaviavachat5621 Місяць тому +4

    माझी रास मेष आहे. तुम्ही सांगीतले ले हे लक्षात ठेऊन वागीन . खूप सुंदर माहिती दिली. त्या बद्दल धन्यवाद.

  • @ashanaikade9893
    @ashanaikade9893 8 днів тому +3

    एकदम बरोबर आहे

  • @anushreedudwadkar6216
    @anushreedudwadkar6216 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे खुप खुप धन्यवाद ❤

  • @rupalinerurkar6078
    @rupalinerurkar6078 7 місяців тому +2

    खूप खूप धन्यवाद मेष रास बद्दल बरोबर सांगितले

  • @lataraut3029
    @lataraut3029 6 місяців тому +2

    खूप खूप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही अतिशय छान भविष्य सांगितलं आहे मेष राशीच्या महिलांसाठी खूप सुंदर माहिती दिलेली आहे

  • @lalitajoshi7647
    @lalitajoshi7647 8 місяців тому +7

    मॅडम माझी रस मेष आहे. मी खूप तापट आणि संतापी स्वभावाची आहे. त्यामुळे रागात बोलण्याने समोरचा दुखावला जातो. पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचार करून शांत डोकं ठेवून मगच बोलेल खूप खूप आभार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल 🙏🙏💐💐

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  8 місяців тому

      संताप करून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत
      थोडे धैर्याने घ्यावे

    • @sarikachavan3937
      @sarikachavan3937 8 місяців тому

      Madam maji mesh ras ahe me Tumi sangitale tase shant rahin pan madam mala tumcha no dya nakshatra bharni ahe

    • @sarikachavan3937
      @sarikachavan3937 8 місяців тому

      Mala tumchya kadun yogya margdarshan betel

    • @amitjkhandekar
      @amitjkhandekar 5 місяців тому +1

      खुप छान माहिती दिली अगदी बरोबरच आहे आभारी आहे

  • @archanavaidya1820
    @archanavaidya1820 6 днів тому +2

    तंतोतंत बरोबर आहे मॅम

  • @archanadeshmukh7082
    @archanadeshmukh7082 8 місяців тому +2

    अगदी बरोबर आहे ताई तुमचं ❤🎉

  • @savitagandhe6308
    @savitagandhe6308 8 місяців тому +4

    अगदीं बरोबर. आपल्या सुचनांचे नक्की पालन केले जाईल.❤

  • @user-gd9zc2qp3n
    @user-gd9zc2qp3n 21 день тому +1

    तुम्ही सागीतलेला शब्द आणि शब्द खरा आहे मॅडम....

  • @SunitaPatil-to3nj
    @SunitaPatil-to3nj 2 місяці тому +1

    खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏

  • @sangitadhere2262
    @sangitadhere2262 8 місяців тому +2

    खूप छान माहिती माझ्या राशीला अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीत अगदी असेच घडते 🙏

  • @vrushalipansare1010
    @vrushalipansare1010 15 днів тому +2

    Chan mahiti dili
    Perfect ahe.
    Rag control hot nahi Karan amhi barobar asto.
    Farch sensitive asto
    Upay dilya baddal thanks 🙏

  • @ShellCube-bk7ym
    @ShellCube-bk7ym 4 місяці тому +3

    खूपच आवश्यक माहिती धन्यवाद अमलात आणायचा प्रयत्न करेन

  • @manjirichavan5514
    @manjirichavan5514 8 місяців тому +3

    अगदी सगळं सगळं खरोखरी मलाच जुळत आहे मी मेष राशीची आणि भरणी नक्षत्राचे आहे. मॅम आता माझी ही मानसिकता खूप चांगली नाही खूप विचार करते तुम्ही सांगितलेल्या 10 नियमानुसार वागण्याचा नक्कीच प्रयत्न करते धन्यवाद❤❤❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  8 місяців тому

      🙏 जय ज्योतिष

    • @preetitalatule4851
      @preetitalatule4851 8 місяців тому +1

      अगदी सगळ बरोबर आहे.आणि तुम्ही सांगितलेले 10 नियम मी सदैव लक्षात ठेवील.❤❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  8 місяців тому

      🙏

  • @shraddhanigdikar
    @shraddhanigdikar 3 місяці тому +1

    This is 100% true! Very useful. I've learnt some of these rules with life experience, but listening to them together, analysed systematically was very useful. Thank you Mam 🙏🏻. I cannot type in Marathi, thank you for understanding 🙏🏻

  • @Applliar7788
    @Applliar7788 3 дні тому

    Hi .. I’m Aries with Ashwini nakshtra! What you said is 100% right I will follow 😊

  • @MadhuriLimaye-b4o
    @MadhuriLimaye-b4o 7 місяців тому +2

    खुप तंतोतंत माहिती. तुम्ही सांगितलेले उपाय नक्की करणार आहे

  • @Nim7760
    @Nim7760 8 місяців тому +1

    धन्यवाद ताई ,खरच खूप योग्य माहिती दिलीत.

  • @mrudulawardam9969
    @mrudulawardam9969 7 місяців тому +1

    मी स्वत :मेष राशीची जातक असून, आपण सांगितलेल्या दहा गोष्टीचे नक्कीच पालन करण्याचा प्रयत्न करीन.
    मेष राशीचे स्वभाव वर्णन अगदी योग्य शब्दात केले आहे.
    धन्यवाद

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 8 місяців тому +6

    खरच सर्व च बरोबर आहे तुम्ही जे सांगताय ते
    धन्यवाद उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @shailajashete3716
    @shailajashete3716 Місяць тому +1

    Khup chhan mahatvachi mahiti sangitali madam

  • @SwapnaShirodkar
    @SwapnaShirodkar 8 місяців тому +1

    खूप छान माहिती अभ्यास सखोल आहे❤

  • @KanchanMaheshMhatre
    @KanchanMaheshMhatre 5 днів тому +1

    मॅम माझी रास मेष आहे ❤ आपण सांगितलेलं अगदी खरं आहे 🙏🙏 खूप थँक्स 🙏🙏🙏❤️❤️

  • @Drishti-VisionTowardsLife
    @Drishti-VisionTowardsLife 8 місяців тому +1

    अगदी बरोबर सांगितल आहे तुम्ही. धन्यवाद १० नियम पाळण्याचा प्रयत्न करेन नक्की

  • @pranitakarlemakeover
    @pranitakarlemakeover 8 місяців тому +1

    Thank you so much khup margadarshan tumchyakdun milale ani arthach jagnyasathi ek navin urja prerna milali😊

  • @shilpakshirsagar7371
    @shilpakshirsagar7371 8 місяців тому +2

    मॅडम तुम्ही जे जे सांगितले ते ते सर्व अगदी बरोबर तंतोतंत माझ्याशी जुळत आहे.तुम्ही तुम्ही सांगितलेले सर्व नियम आता पाळणार आहे माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @paurnimabhange3132
    @paurnimabhange3132 7 місяців тому +1

    Agdii brobr ahe sgl madam❤thank you🙏😊

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 8 місяців тому +1

    Your explanation is very nice to all people. Thank you for the bottom of my heart.

  • @DevataDesai
    @DevataDesai 6 днів тому +2

    Shree. Sawami. Samarth ❤❤. Om. Ganesh❤❤

  • @vidyajoshi190
    @vidyajoshi190 8 місяців тому +5

    हे दाही नियम मेष राशीच्या महिलांना जुळणारे आहेत माहिती खूप छान दिली आहे

  • @vaishalisarnobat4368
    @vaishalisarnobat4368 27 днів тому +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @ChandaNarnavre
    @ChandaNarnavre 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली आहे आभार आहे

  • @alkasasane2209
    @alkasasane2209 8 місяців тому +1

    खूप छान माहिती सांगितली.ताई

  • @asmitarane2423
    @asmitarane2423 8 місяців тому +1

    मॅडम खुप उपयुक्त माहिती मिळाली.. आभार

  • @nirmalkumbhar2254
    @nirmalkumbhar2254 3 місяці тому +1

    खुप छान मार्गदर्शन केले मॅडम ❤

  • @umanikam1874
    @umanikam1874 8 місяців тому +2

    अगदी बरोबर आहे ,मला पण खूप साम्य आहे असे वाटले

  • @sonaljariwala4195
    @sonaljariwala4195 8 місяців тому +1

    Thankyou so much Ma'am 🙏.
    Tumhi agdi tantotant barobar sangitle.Ase watle janu tumhi mala mirror ch dakhavtate.... 😊.. once again mana pasun ahbhaar, niyam sangitlya baddal.... Te saglech niyam khup khup jaruri aahe ,ase Aaj 50 years cha anubhav aahe...
    God bless you

  • @mahadevjadhav6456
    @mahadevjadhav6456 8 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन केलत. खूप खूप धन्यवाद

  • @ujwalakumawat4783
    @ujwalakumawat4783 8 місяців тому +2

    खर आहे खूप छान माहिती

  • @SushilaJain-xb6ri
    @SushilaJain-xb6ri 10 хвилин тому

    Very nice👍👏🙏

  • @omdhudat6436
    @omdhudat6436 7 місяців тому +3

    अगदी बरोबर आहे

  • @shwetainamdar5063
    @shwetainamdar5063 5 місяців тому +1

    संयम पाळला पाहिजे, खेळ खेळावा हे सल्ले खूप आवडले.. मी मेष राशीची असून भरणी नक्षत्र आहे... चिडते मी पटकन.. आणि अन्याय सहन होत नाही.. तुम्ही दिलेले सल्ले उत्कृष्ट . धन्यवाद

  • @alkameshram6588
    @alkameshram6588 7 місяців тому +1

    Mazya karita sarva barobar ahe, thanks thanks thanks 🙏🙏🙏

  • @snehalvidwans8175
    @snehalvidwans8175 8 місяців тому +5

    तंतोतंत खर आहे❤

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 8 місяців тому +1

    You are really telling true. I like this video.

  • @ashwinijadhav6306
    @ashwinijadhav6306 8 місяців тому +1

    All information is absolutely perfect 👍Thank you so much mam

  • @AnitaBorkar-t7k
    @AnitaBorkar-t7k 3 місяці тому +3

    धन्यवाद गुरु धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद यूनिवर्सिटी ब्रह्मांड धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤😊

  • @shubhanginibhandarkar2243
    @shubhanginibhandarkar2243 8 місяців тому +2

    Madam. माझ्या मुलीची राशी मेष आहे
    आपण दिलेली माहिती एकदम तंतोतंत
    बरोबर आहे.
    आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप
    आभारी आहे.

  • @meenalponkshe8226
    @meenalponkshe8226 8 місяців тому +1

    खूप छान perfect सांगितले आहे मी मेष राशीची आहे

  • @shilpadhopavkar3228
    @shilpadhopavkar3228 6 місяців тому +1

    अगदी बरोबर वर्णन

  • @supremeayush5734
    @supremeayush5734 7 місяців тому

    Agadi barobar ,agadi correct varnan aahe🙏🙏🙏

  • @JA-sb8gj
    @JA-sb8gj 8 місяців тому +2

    माझी मेष रास आहे. अगदी बरोबर आहे जे सांगितलं ते. Thank you mam❤️🙏🏻

  • @anjalimhamane9702
    @anjalimhamane9702 3 місяці тому +1

    Khupch chan sangitley dhanyavad❤😂🎉😢

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 8 місяців тому +1

    अगदी बरोबर आहे ताई🙏🙏

  • @LatikaDeshmukh-xu9vv
    @LatikaDeshmukh-xu9vv 8 місяців тому +1

    Khup chan sagitale tai🙏🙏❤❤

  • @manishabirajdar7224
    @manishabirajdar7224 3 місяці тому +1

    अगदी बरोबर सांगितल मॅडम तुम्ही माझ्या बाबतीत बरोबर असच होतंय.

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 8 місяців тому +1

    Jyoti mam खुप खुप धन्यवाद.

  • @amrutakulkarni8315
    @amrutakulkarni8315 5 місяців тому +1

    Sagale barobar aahe. 🙏

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 8 місяців тому +1

    खूप च छान माहिती 😊

  • @AshokkambleKamble-t2e
    @AshokkambleKamble-t2e 8 місяців тому +1

    Khupch mast sangitli madam tumi mala mazich mahiti sangilya sarkhi vatate thank you madam

  • @bhartipatil7064
    @bhartipatil7064 8 місяців тому +2

    रच खुप छान माहिती सां.गितली तुम्ही, मॅडम, प्रत्येक गोष्ट मला माझीच वाटत होती,

  • @supremeayush5734
    @supremeayush5734 2 дні тому

    Khupch chhan ,👌perfect mahiti

  • @leenamuttha1824
    @leenamuttha1824 8 місяців тому +3

    हो माझी रास मेष आहे तुम्ही जे सागंता ते सगळं बरोबर आहे धन्यवाद

  • @hanumantchoudhary2560
    @hanumantchoudhary2560 8 місяців тому +1

    अगदी बरोबर आहे .❤

  • @nilimamanorkar558
    @nilimamanorkar558 8 місяців тому +1

    अगदी खरच आहे मॅडम...

  • @LeenaLanjewar-d1g
    @LeenaLanjewar-d1g 6 місяців тому +2

    अगदी बरोबर सांगत आहे mam माझी रास मेष आहे

  • @rajendrakawale9897
    @rajendrakawale9897 7 місяців тому +1

    मी आपला मनापासून आदर करते आपले भविष्यावरील व इतर एपिसोड मनापासून ऐकते खूपच उपयोगी असतात व त्या व्यक्तीशी जुळतातही आपले उपायही लाभदायक आसतात
    मला माझ्या मुलाच्या बाबतीत मार्गदर्शन हवे आहे त्यासाठी काय करावे लागेल योग्य मार्ग दाखवावा

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏

  • @pratikmindhe4260
    @pratikmindhe4260 8 місяців тому +1

    Agdi bariber mam khup chhan mahiti ❤

  • @anjalitekawade8257
    @anjalitekawade8257 3 місяці тому +1

    धन्यवाद ताई 🙏

  • @sonalrandive8306
    @sonalrandive8306 6 місяців тому +1

    बरोबर 💯

  • @swapnashirodkat
    @swapnashirodkat 7 місяців тому +1

    Perfect i always do work with good intention but many times I have to face controversy and get myself in trouble.

  • @shilpadamle5846
    @shilpadamle5846 8 місяців тому +1

    , माझी मेष रास आहे माझं वय आता 76 आहे पण मी अजूनही ताट व्यवस्थित कार्यरत आहे तुम्ही सांगितलेल्या नियमानं पैकी पहिले सात नियम व्यवस्थित लागू पडतात धन्यवाद ज्योतिष ऐकून फार बरं वाटलं

  • @48riteshrohokale18
    @48riteshrohokale18 8 місяців тому +2

    100%बरोबर ताई माझी मेष रास आहे

  • @SmitaHarane
    @SmitaHarane 8 місяців тому +4

    मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती एकदम परफेक्ट आहे माझी पण रास मेष आहे खोटे जर कोणी आरोप केले तर संताप संताप होतोय कालपासून मला भयंकर मानसिक त्रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  8 місяців тому +1

      संताप केल्याने कोणतेच काम साध्य होणार नाही
      धैर्याने सामोरे जावे.
      जय ज्योतिष

  • @sharmiladhomse9531
    @sharmiladhomse9531 8 місяців тому +3

    माझी मेष रासी आहे तुम्ही जे सांगितले आहे ते अगदी तंतोतंत लागू पडते मला..मी भरणी नक्षत्र आहे खूप छान सांगितलं 👏👍

  • @kirandekondwar8075
    @kirandekondwar8075 8 місяців тому +1

    एकदम बरोबर आहेत

  • @vaishalipawale9330
    @vaishalipawale9330 8 місяців тому +1

    100 टक्के बरोबर आहे ताई माझी रास मेष आहे आणि मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवेल

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 8 місяців тому +3

    Mam तुम्ही अगदी बरोबर माहिती दिली आहे🙏🙏 mazi Mesh ras आहे

  • @maithillichidrawar05
    @maithillichidrawar05 8 місяців тому +1

    Khup sunder ❤

  • @dipalikarkhanis9215
    @dipalikarkhanis9215 8 місяців тому +1

    Khup chhan khre aahe

  • @LatikaDeshmukh-xu9vv
    @LatikaDeshmukh-xu9vv 7 місяців тому +2

    माझी रास मेष आहे तुमी जेसागितले ते बरोबर आहे 🙏

  • @snehabane1086
    @snehabane1086 4 місяці тому

    Khup chan

  • @hemlatakale3130
    @hemlatakale3130 8 місяців тому +1

    बरोबर सांगितला आहे