ही ४वर्ष करते तर इतकी बोलते आम्ही तर आज २० वर्ष झाले सगळ्यांच करतो तरी आम्हाला अजून आवडते करायला.आणि ही बोलते माझ्याने होत नाही.स्वतः माहेरी जाऊन किती काम करते काय माहीत. नणंद कामाला पण जातात.कधी आल्यावर तेवढं केलं तर काय हरकत आहे.सासूला बोलते तुम्ही आजारी पडतात तर मी तुमचं करते तर कोण करणार.त्यांच्या सासूचे करायला तु जाणार का
Ha mag Kashala karta 20 varsh nahi karaych tich barobar ahe function asal ki apan kaam karat basaych Ani baki sagale natun thatun basanar Ani apan kaam karat basaych he chukich ahe
जोरु का गुलाम कसे बनावे याची शिकवण या व्हिडिओ मधून मिळते. आई कामे करते तेव्हा बाजूला उभी राहून हीच प्रतिभा हसत असते आणि आता आई आजारी पडली तर काम करू शकत नाही म्हणून लागली kitkit करायला जशी काय सासू हिला जन्मभर पुरणार आहे काम करण्यासाठी...स्वतः कधी तयार होणार कामासाठी..अवलंबून राहायची सवय लागली आहे, आणि आईला असे ओरडुन kitkit करून बोलता, अशे content video मधून दाखवता....रिपोर्ट मारायला पाहिजे चॅनल तुमचे
Strong Sanjog ची मरतुकडी प्रतिभा....काय काम करणार... incapable, dependent, आईलाच समजावून सांगा आणि प्रोग्रामच्या मूळव्याधीचा दुखण्याला रामराम करा कायमचा. Strong Sanjog साठी strong comment....आईच्या हृदयाला त्रास देणारा आणि बायकोची बाजू घेणारा, शी
त्या बिचाऱ्या नेहाला पण वाईट वाटलं अशी बोलते ही प्रतिभा....आता कमेंट वाचून कस वाटत जरा plz relpay दे मला......मोठ्या माणसाची बोलायला सिस्त नाही अजून तिला .....तुझी आई बाबा नाही तुझी साथ देणार....आई पण त्यांच्या मुलीला साथ देणार हा....strong kasla बायकोचा पदर पकडुन चालणारा .....तुला स्वतच्या bhaini nako vare va.... जरा सुदरा प्रतिभा वेनी....आम्हाला पण नाही आवडत अशा कमेंट करायला
जोपरेंत आई वडिल आहेत तोपरेंत बहिणी येतील...नंतर भाऊ - भावजय जर बहिणीला जीव लावत असतील तीच मान-पान करत असतील तर बहीण येईल...जर माहेरी कोणी बहिणीला विचारत नसेल तर कोणतीच बहीण येणार नाही....आमची ताई गावातच आहे 3 दिवस जरी नाही आली तरी आम्ही ताईला फोन करून बोलावतो...आम्हाला करमत नाही ताई शिवाय...खूपच चांगली आहे आमची नणंदबाई 🥰🥰🥰🥰
बरोबर जो पर्यंत आई वडील आहेत तो पर्यंत मुली येणारच त्यांच्या घरी त्या काम करतात च ना एक दिवस आयत खायला दिल तर काय होत. आणि ही एवढी बोलते आई कड गेल्यावर ही काम करत असेल का. डॉलर साठी यानी बायको पण बिघडवली.
हे असले धंदे बंद करा....ह्या अशा व्हिडिओ बंद करा ....तुमचे व्हिडिओ छान असतात मनोरंनाबरोबरच व्हिडिओ करा....हे असेल वाद विवाद काय दाखवता....त्या प्रतिभाला काही कळत नाही...अस कोण बोलत का ...जितका अधिकार प्रतिभाला आहे तिकाच नंदांचा पण आहे...अशी कशी बोलते ...... मदत नाही करत...बाकीच्या घरी जाऊन बग सूना किती काम करतात.....तुला ती सवय झाली आहे सासू काम करणार तुला हेच पाहिजे.....कामाला आळशी आहे प्रतिभा.... नशिब तुझ सासू अशी मिळाली
ho a mi pan parwach nandechya mulache 7 mitra punyahun khas jewayala ale hote tewa mich ektine kel sasubai lasun solun de khobr kissun de yachywar hottya pan kahi watat nahi ulat chan wayate
माझ्या माहेरी दरवर्षी माझे आते भाऊ चुलत भाऊ बहिण अत्या असा परिवार असतो दर सुट्टी मध्ये 40 लोक आम्ही एका वाढयात रहाइचो आमच्या गावी अत्या जिथे बसतील तिथे माहेर वाशीन म्हणून माझ्या आई काकु हातात नास्ता जेवण द्यायच्या अजुन ही हेच अस्त पण मला आठवत नाही आमच्या घरच्या बायकानी कधी तोंड वाकड़ केल
संजोग दादा.....तू नाव स्ट्राँग संजोग नको.... बायको तुला लाईव्ह कॅमेरा तुझी कॉलर पकडते.....काय तू आणि कसला स्ट्रोंग.....बायको बोली केस नको कापू हा नाही कापणार....बायकोचा बैल नको बनू.... व्हिडिओ आम्ही बगतो जिथे चांगल तिथे चांगल
Family' kasi असावी उतम udharan.... Rohan volgs & crezifudy ranjita... Nice Aani tyanchya kadun khup शिकण्यासारखं आहे..... विश्वास काय असतो हे त्या दोघांनी एकमेकांना आधार घेऊन दाखून दिलंय.... तुम्ही पण असेच व्हिडिओ आणा जे बगून आनंद होईल चेर्यावर हसू येईल..... हे काय भांडण dakvta.. ....आता माझ्या घरी भांडण झाली मी मोबाईल चालवता चालवता तुमचं हे व्हिडिओ bagitla मजा मूड चांगला होईल का...
सो सॉरी तुमच्या व्हिडिओ मध्ये त्यांचा नाव घेतलं पण वाईट वाटून घेऊ नका....आम्ही तुमचे पण रोज व्हिडिओ बागतो ...आणि खरच सो सॉरी प्रतिभा वैनीला काय बोलो आशेनं....दादा तुला काही तुझ्या नावावर बोलो ...त्यासाठी पण असले व्हिडिओ टाकू नका
100,200,रुपये देऊन कामासाठी बाई लावा एका दिवसासाठी काय फरक पडणार आहे येवढा खर्च करताय तर थोडे पैसे देऊन बाई लावा आणि एन्जॉय करा कशाला सोशली बहिणीची नाव खराब करत आहात
आंनद कुटुंबाचे आहे कुटुंबांनी हीलून मिलून सर्व कामांची वाटनी केली पाहीजे कुटुंब खुप मोठ आहे राग मानयच काम नाहीं. तीच चुकत नाय. सर्वांनी मिळून करा. तिला ही आनदात् सामिल होऊ दया.
Pratibha la shist nahi bolaychi.....tiche pan bhau Ahet na udya tila pan bhaujai yeil tevha kalel tila kase vatate, direct bolte tumchya bahini nay yayla pahije ithe are pratibha je Kay ahe te Nandan na bol na.....jast ati karte pratibha .....aai kase khapun ghete hey sagle aplya mulin baddal .....
प्रतिभा अग लावून बाजूला आणि संजोग ही तसाच बरोबर ही बोलली अशी किती बोलते प्रतिभा सासू नणंद यांची भीड नाही सारवा सारव संजोग असे कुणाची बेईज्ज नका करू तुम्हाला विडिओ टाकायची काय गरज
माझ्या सासू आणि नणंद कुठला दिवाळी असो की माझ्या मुलाच्या birhthday असो sagla pasara malacha आवराला लागतो कोण नाही मदत करत आणि काही बोलू पण नाही शकत त्या लोकांना
Family matter che ase video naka taku...ethe mag tumch8ch image kharab hotai...kadhi aai viet distil...pratibha vatel jast boltai....udya bahini yetil bolayla tya viet distil....tyapeksha naka taku ase video.....pan.pratibha che bolne chukiche nahi....aai ajari padtat halli khup so yenaryani thode samjun karayla have....aai ahe maher ahe mhanun evdhe pan aramat rahu naye....bhavachi bayko evdhe nahi karu shakat jevdhe aai karu shakte....ani alya muli maheri aai kartai tar apan aramat rahuya ase please karu naye aai cha pan jiv ahe shevti....mulina samjayla have thodetari na
Hya goshtivar pappancha mat ghyayla hava. Pappa nehmi barobar boltat......hya prati bhala lavkar utbayla nako. Ration saf karayla nako, mulala schoolla sodayla, doodh bread anayla, chaha pyayla hi dkghahi sagli kama tya bicharya aaivar takun he jodine firnar...pratibhachya aaivadilanni kay shista lavliye te distay halli. Hi sasu sasre astana na vryachya ani nandechya sasuchya tondavar evdha boltey tar hi sasu sasryanchya mage tya nandanna baghun pan ghenar nahi. Tya bicharya doghihi kamavar jatat ani sansar kartayat. Pratibhacha navra gharat basun pappa kamavtayat. Ani hicha tora kitti... Bara hichya maherche yetat tevha tepan kam kartat ka hichya ghari ki hichya nandansarkhe aayte khavun jatat ghari... Kay bolaychi paddhat ahe hya pratibhachi...
स्वतःच्या मुलींना कसे पण कपडे नाही दिले घ्यायला आणि ह्या प्रतिभा ला दिले सर्व फॅशन करायला दिली आधी होती गावंढळ आता रुबाब करते ही नंदा नको ना दे त्याचा हिशा नाही येणार मग
प्रतिभा खूप उद्धट बोलायला लागली अस कोण नदांना बोलतात का ? नात्याचा भांडवल का करता तू बायकोची बरोबर बाजू घेतो आणि राहिला प्रश्न सेलिब्रेशन चा तुम्ही त्यांना सेलिब्रेशन करायला बोलतात की काम करायला बोलवता ते आधी नक्की ठरवा
प्रतिभाला लक्षात येत नाही आपल्याला पण एक मुलगा आहे...तो पुढे जाऊन तुमच्याशी असं वागला तर भारी पडेल.... कारण हे असे व्हिडिओ बघत बघत तो मोठा होणार आहे.... तुमचं घरचं वातावरण नेहमी भांडायचे असते... प्रतिभेने याचे भान ठेवावे ... मुलगा पुढे जाऊन तो तुमचे हे सर्व व्हिडिओ बघणार..... असो.. बाकी तुमच्या हातात आहे त्याला कसं घडवायचं ते.......
Joru ka Ghulam hai sanjog jab tak maa kaam kar rahi thi tabhi usko taklif nahi hua abh khud ke upar aaya toh maa ko saamne rakhkar bahana bana rahi hai
Kharach yancha gharat 10 15 jana khaila yetat tar te sagla pan pratibha karel baba tya sanjog chi aai pratibha cha aanga vaar jaate pan porincha nhi ka aasa he partiality nhi ka swatachi muli muli ani sun kai molkarin ithe saaf disat ahe sandya chi sun tichi ghaan kadat ahe ma jevha sanjog cha aai cha porin na he jamat nhi tar pratibha la kasa sagla jamnar
He bola k bolnya chi ek padat aaste pratibha ani sanjog madhe nhi ahe sanjog cha aai ne pan khup lokanche kama kele aastil kiti aajin ne kama kele ahet pakvana banavlit ahe ani khup mothi vaarta ahe ti pan jevha swatachi mulgi dhad nasel na tevha dusrya cha muli vaar boot nahi uchlaicha
Pratibha ticha maheri jaun kiti kaam karate re dada tar nanad aali tyani kaam Keli pahijet as vatat tila tiche aai vadil aale tar tila kaam karayala kahi problem nahi fakkt nanad aali tila kaam nahi karayachi he chukich aahe bhau
मावशी तुम्ही तुमच्या सासूला तुमच्याकडे बोलवा तुम्ही तुमच्या सासूचं आणि सासर कडच्या लोकांना सांभाळा आणि प्रतिभा तिच्या सासूला आणि सासरकडच्यांना सांभाळून घेईल मावशी प्रतिभाला तुम्ही शिकवा सासर कसं सांभाळायचं ते सासूचं बघूनच सून शिकत असते घरा सारखा गुण सासू तशी सून ही म्हण आहे
Kal tumche comment karyche off hote kal celebration online video notha katycha hota tumcha gahrcha matter hote hycha fayda Tiesra manoos gevoo sakto sagyni miloon celebration kara partibha pan ticha jagevar barobar aahe sanjog tu samjoon ge aai la hi samjv
Kashi disrespect kartat yeah loka ..ani hai lok guest la ijjat kadun thontat marun patun detat ,so hencha ghari plz koni javu naka na svatche lajj public madhe ani tevat nahi ani dusrya cha pan lajj kadta.. ani pratibha tu paan far kami nahi ahai sagla tuja behavior pan kai ahi te dhakot ahais k karma ll b back in ur hme
Aatithi deo bhav....tumhi far lucky ahat ...ki tumchya kade guest yetat ......kaditari chalte na ...aplya lokansathi kelele .....aai vadil Astana ...tumhala bahinicha tras hotoy ..mag tyanchya nantar ...mag entrych band hoil aas vatate ....... sorry to say mala nahi avadle ......
Ashya bhau vahini chya ghari me Kadich janar nahi ....jyanna month madhun 1 da jane hi khatkat asel .......aai che ghar ase ghar ...jithe thoda visava milto ....mahnatat na .....Maher fakt aai Astanach ......ithe aai la hi oppose kel jatay ...so sad
Kasa bhau ahe ha bayko kashi bolte bahini badal n ha pan tichi side gheto ... sorry pan Jo parynt aai vadil ahet to parynt muli hakane ghari yeu shaktat
Tyapeksha tumhi doghe mast movie la ja beach vr ja ..jevyla ja ....pratek veli same celebration ast tumchyakde....aaplach divas...ani aapanch kam kara...hey babrobr nhi
ह्याल कामाला पाठवा....घरीच असतो.घर कोंबडा
Bap re 🤔🤔🤔ha Kahi kam nahi karat ka
@@akkij6399 🤣🤣
😂😂😂
रिकामटेकडा, कामचुकार 😡👺👎👎👎👎👎😡👺👎👎👎
कामाची गरज नाही हेच करायचंय मिळतात पैसे
प्रतिभा किती उद्धट झाली आहे तिला बोलायचं तरीका नाही आहे
Tichya Anniversary tilach kaam karaila Lagat asel tar celebrate na kelech bare nahi ka????
Akdam barobar @@Ninni108
आता जरा जास्त उद्धट बोलते प्रतिभा
ही ४वर्ष करते तर इतकी बोलते आम्ही तर आज २० वर्ष झाले सगळ्यांच करतो तरी आम्हाला अजून आवडते करायला.आणि ही बोलते माझ्याने होत नाही.स्वतः माहेरी जाऊन किती काम करते काय माहीत. नणंद कामाला पण जातात.कधी आल्यावर तेवढं केलं तर काय हरकत आहे.सासूला बोलते तुम्ही आजारी पडतात तर मी तुमचं करते तर कोण करणार.त्यांच्या सासूचे करायला तु जाणार का
Ha mag Kashala karta 20 varsh nahi karaych tich barobar ahe function asal ki apan kaam karat basaych Ani baki sagale natun thatun basanar Ani apan kaam karat basaych he chukich ahe
4 varshat damli majhya ghari roj 7 Manas aahet jevaila aani me ektich aahe karaila majhya sasubai karu lagtat mala pn majhya jr Nanda aalya tr mala Chan vatat kamach kahich nay vatat
हा संजोग ना बायको ची बरोबर बाजु घेतो प्रतिभा कशी बोलते सासु ला मुलीची बाजु घेऊ नका तु कोण गं सांगते सासु ला
जोरु का गुलाम कसे बनावे याची शिकवण या व्हिडिओ मधून मिळते. आई कामे करते तेव्हा बाजूला उभी राहून हीच प्रतिभा हसत असते आणि आता आई आजारी पडली तर काम करू शकत नाही म्हणून लागली kitkit करायला जशी काय सासू हिला जन्मभर पुरणार आहे काम करण्यासाठी...स्वतः कधी तयार होणार कामासाठी..अवलंबून राहायची सवय लागली आहे, आणि आईला असे ओरडुन kitkit करून बोलता, अशे content video मधून दाखवता....रिपोर्ट मारायला पाहिजे चॅनल तुमचे
Ho
Strong Sanjog ची मरतुकडी प्रतिभा....काय काम करणार... incapable, dependent, आईलाच समजावून सांगा आणि प्रोग्रामच्या मूळव्याधीचा दुखण्याला रामराम करा कायमचा. Strong Sanjog साठी strong comment....आईच्या हृदयाला त्रास देणारा आणि बायकोची बाजू घेणारा, शी
नशीब ही प्रतिभा कुठे नोकरी नाही करत नाहीतर बघायलाच नको होत
Tichya Anniversary tilach kaam karaila Lagat asel tar celebrate na kelech bare nahi ka????
Nahi kela tari kay harkat ahe navin lagna ahe kay tasa pan cake nay aavdat na mg kashala views sathi 😂
डोक्यावर मिरे वाटले असते मग पूर्ण family वर
आईची तब्येत बरी नसते तर कशाला करता कार्यक्रम नाही केलात तर कोण कशाला येईल.
Tumhi gharche bhadan काही नाही pn srv ठरवून kartat. हे समजते.
Kharch hyacha faltu pana 😂 yevda jar trass ahe tr function banvunch naka sampla vishay kon yenar nay😂
फक्त नौटंकी पैश्या साठी काही करतील 😂😂
Ho nakki..sagle milun kartat ..😂 hum pagal hai kay bhai😂😂😂
Ho barobar tyanchya thumbnail ani title warunch samajta ki scripted ahe..
Barobar bolta youtube real bhandan dakhva...uggach natak
Sorry to say ya veli prthibha wrong ahe .Nanda Sudha tyancya ghri pun Kam krunch aeytat aai kde,thid vhine ni relax kel tyana tr Kai hoat
Pan jyanchi Anniversary ahe ti kaam ka karen tya divshi??? Tila surprise dya
Mg suna kay palnyat bastat ka nandani vahinila jra relax kl tr kay hot
त्या बिचाऱ्या नेहाला पण वाईट वाटलं अशी बोलते ही प्रतिभा....आता कमेंट वाचून कस वाटत जरा plz relpay दे मला......मोठ्या माणसाची बोलायला सिस्त नाही अजून तिला .....तुझी आई बाबा नाही तुझी साथ देणार....आई पण त्यांच्या मुलीला साथ देणार
हा....strong kasla बायकोचा पदर पकडुन चालणारा .....तुला स्वतच्या bhaini nako vare va....
जरा सुदरा प्रतिभा वेनी....आम्हाला पण नाही आवडत अशा कमेंट करायला
अगदी बरोबर आहे
जोपरेंत आई वडिल आहेत तोपरेंत बहिणी येतील...नंतर भाऊ - भावजय जर बहिणीला जीव लावत असतील तीच मान-पान करत असतील तर बहीण येईल...जर माहेरी कोणी बहिणीला विचारत नसेल तर कोणतीच बहीण येणार नाही....आमची ताई गावातच आहे 3 दिवस जरी नाही आली तरी आम्ही ताईला फोन करून बोलावतो...आम्हाला करमत नाही ताई शिवाय...खूपच चांगली आहे आमची नणंदबाई 🥰🥰🥰🥰
बरोबर जो पर्यंत आई वडील आहेत तो पर्यंत मुली येणारच त्यांच्या घरी त्या काम करतात च ना एक दिवस आयत खायला दिल तर काय होत. आणि ही एवढी बोलते आई कड गेल्यावर ही काम करत असेल का.
डॉलर साठी यानी बायको पण बिघडवली.
हो बरोबर आहे 😊
Aai wadil ahet towar vsinisobt changale wagle tr tya nantar pn man pan detil jiv lawtil
प्रतिभाचा अभिनय भारीच आहे.. नाटकात काम करते असं वाटतं.....माफी मागते...😅
प्रतिभा ला मोठया माणसाशी बोलायची शिस्त नाही काम धंधा नको फक्त रील व्हिडीओ काढायच नाद लागला
हो बरोबर बोलात तुम्ही आणि शॉट कपडे घालायचे आणि नकरे करायचे
आई बापानी काय वळण लावलेले नाही....लो लेव्हल चे बोलणे, गावठी वागणे आहे त्या प्रतिभा चे
ते तरी कुठे धड येते आणि काय धड दिसते घातलेले कपडे, मेक अप
@@tanujakanthe2553 होणा जोकर दिसते स्वतःला खूपच मोठी यु ट्यूब ची हिरोईन समजते
Diste tar makad nusti
हे असले धंदे बंद करा....ह्या अशा व्हिडिओ बंद करा ....तुमचे व्हिडिओ छान असतात मनोरंनाबरोबरच व्हिडिओ करा....हे असेल वाद विवाद काय दाखवता....त्या प्रतिभाला काही कळत नाही...अस कोण बोलत का ...जितका अधिकार प्रतिभाला आहे तिकाच नंदांचा पण आहे...अशी कशी बोलते ...... मदत नाही करत...बाकीच्या घरी जाऊन बग सूना किती काम करतात.....तुला ती सवय झाली आहे सासू काम करणार तुला हेच पाहिजे.....कामाला आळशी आहे प्रतिभा.... नशिब तुझ सासू अशी मिळाली
प्रतिभाला काम करायला नको आता सगळेच करायला लागत म्हणून खूपच आळशी आहे
अरे बाहेरुन मागवा ना जेवण मन कशाला दुखवता एक वेळ असते घरात माणसाची नंतर कोणी नाही येत नाही वय झाल्यावर मुल मोठी झाल्यावर
अरे भाऊ मी 25वषझाले नदाचे सगळं एकटीच करते कोणच मदत करत नाही मज्जा करतात निघून जातात😢😢😢😢😢
ho a mi pan parwach nandechya mulache 7 mitra punyahun khas jewayala ale hote tewa mich ektine kel sasubai lasun solun de khobr kissun de yachywar hottya pan kahi watat nahi ulat chan wayate
Nehmi baikochi baju gheta thik ahe pan bahini ya mahervashin astat ek divas baherun aana aani pratibhacha ton ha barobar nahi
Kharach sanjog eknamber bayala aahe. Baykochich baju gheto swata pratibhala madat kartoka.pratibha bhandkor aahe bahininacha pan adhikar aahe .
प्रतिभा चे म्हणणे बरोबर आहे. पण सगण्याची भाषा नीट नाही.आज जशी बोलली की आई च्या तब्येतीवर तेच नंदशी प्रेमाने बोलून कार्यक्रम पार पडला पाहिजे
काल च्य व्हिडियो मध्ये तर खाणेपिणे काढले आयती येतात जातात असे ही बोली ती आणि हा बोलतो की काय प्रो्लेम नाही काय काम केल्याने कोणी मरत नाही
माझ्या माहेरी दरवर्षी माझे आते भाऊ चुलत भाऊ बहिण अत्या असा परिवार असतो दर सुट्टी मध्ये 40 लोक आम्ही एका वाढयात रहाइचो आमच्या गावी
अत्या जिथे बसतील तिथे माहेर वाशीन म्हणून माझ्या आई काकु हातात नास्ता जेवण द्यायच्या
अजुन ही हेच अस्त
पण मला आठवत नाही आमच्या घरच्या बायकानी कधी तोंड वाकड़ केल
नाटक सगळं..... चव्हाट्यावर मंडतायेत घरातली भांडण ........😂
संजोग दादा.....तू नाव स्ट्राँग संजोग नको....
बायको तुला लाईव्ह कॅमेरा तुझी कॉलर पकडते.....काय तू आणि कसला स्ट्रोंग.....बायको बोली केस नको कापू हा नाही कापणार....बायकोचा बैल नको बनू....
व्हिडिओ आम्ही बगतो जिथे चांगल तिथे चांगल
Family' kasi असावी उतम udharan....
Rohan volgs & crezifudy ranjita...
Nice
Aani tyanchya kadun khup शिकण्यासारखं आहे..... विश्वास काय असतो हे त्या दोघांनी एकमेकांना आधार घेऊन दाखून दिलंय....
तुम्ही पण असेच व्हिडिओ आणा जे बगून आनंद होईल चेर्यावर हसू येईल.....
हे काय भांडण dakvta..
....आता माझ्या घरी भांडण झाली मी मोबाईल चालवता चालवता तुमचं हे व्हिडिओ bagitla मजा मूड चांगला होईल का...
सो सॉरी तुमच्या व्हिडिओ मध्ये त्यांचा नाव घेतलं पण वाईट वाटून घेऊ नका....आम्ही तुमचे पण रोज व्हिडिओ बागतो ...आणि खरच सो सॉरी प्रतिभा वैनीला काय बोलो आशेनं....दादा तुला काही तुझ्या नावावर बोलो ...त्यासाठी
पण असले व्हिडिओ टाकू नका
ये प्रतीभा तू जरा जास्तच बोलतेस
अग करतेस तर काय मेहरबानी करतेस का
Sanjog dada ek upay aahe anniversary la jevna mdhye faqt pulav banva aani aanndat sajri kara aniversary
मुलींना आजून आई बाप जिंत आहे ते येनारच
सगळं नाटक आहे भांडनाच व्हुज साठी हल्ली यु टुब वर सगळीकडे हेच चालू आहे 😂😂😂
Barobar bolath
Are bavlat pratibha tu tuzhya aaichya ghari gelyavar kai kama karat aste
Bhavjaya hila ubhi pan karat nastil
हा स्ट्रॉंग नाही बायल्या..... संजोग आहे. 😡👺👎👎👎👎👎
तिला नंदन नाही पाहिजेत हा खाली बहाना आहे
100,200,रुपये देऊन कामासाठी बाई लावा एका दिवसासाठी काय फरक पडणार आहे येवढा खर्च करताय तर थोडे पैसे देऊन बाई लावा आणि एन्जॉय करा कशाला सोशली बहिणीची नाव खराब करत आहात
संजोग तू आहेस बायकोचा बैल
Mast bollat tumhi,100% khara aahe
बरोबरच बायकोचा बैल शोभते ते 👍
आंनद कुटुंबाचे आहे कुटुंबांनी हीलून मिलून सर्व कामांची वाटनी केली पाहीजे कुटुंब खुप मोठ आहे राग मानयच काम नाहीं. तीच चुकत नाय. सर्वांनी मिळून करा. तिला ही आनदात् सामिल होऊ दया.
तो पण कामधंदा नसलेला बैल 😡😡
Sanjog dada you tuber aahe te pan kamch aahe kahihi bolu nka
Aai vadil nastil tevha hi pratibha kashi vagel nandanshi
Pratibha la shist nahi bolaychi.....tiche pan bhau Ahet na udya tila pan bhaujai yeil tevha kalel tila kase vatate, direct bolte tumchya bahini nay yayla pahije ithe are pratibha je Kay ahe te Nandan na bol na.....jast ati karte pratibha .....aai kase khapun ghete hey sagle aplya mulin baddal .....
बघा वा तेव्हा बहिणी ना खाली padnya cha vichar asto yacha kahi ghenya sarkha nahi tuzhya video mdhun
Sarvat jast baykoch shreshta yachi
प्रतिभा अग लावून बाजूला आणि संजोग ही तसाच बरोबर ही बोलली अशी किती बोलते प्रतिभा सासू नणंद यांची भीड नाही सारवा सारव संजोग असे कुणाची बेईज्ज नका करू तुम्हाला विडिओ टाकायची काय गरज
He nanda var jalte, hichea samor ti loka smart aahet dar ek field madhe, mahnoon,
एरव्ही आईची तिने एवढी काळजी घेतली तेव्हा प्रतिभा चांगली आणि स्पष्टपणे बोलली तर ती जळते का.
Sagli media samor natka aahet yanchi
Tumchi aai khupch chan ahe dada❤
Ty aai na tension yenar nasel tri yeil ashay gosti var bhandun😡
Ky falugiri ahe sagal ky on line sngyla pahije off line hya goshti short out nhi krta yet duniyla dakhvta ky amchya nnda kam nhi krt ky bwlt pna ahe
केस वाढवून पोनि बांधली तस आता बांगड्या पण भर म्हणजे same दिसशील,
माझ्या सासू आणि नणंद कुठला दिवाळी असो की माझ्या मुलाच्या birhthday असो sagla pasara malacha आवराला लागतो कोण नाही मदत करत आणि काही बोलू पण नाही शकत त्या लोकांना
का सेलिब्रेशन करता प्रतिभा भांडण करते तिच्या मुळे नात्यामध्ये बहिणी भावा मध्ये क्लेश निर्माण होईल
बरोबर ताई फावडी ला कोनीस सहन होत नाही😡😡
ती प्रतभा औदसा आहे, तिच्या आई वडिलांनी वळण लावले नाही, मोठ्यांशी कसे बोलावे शिकवले नाही
प्रतिभाला ॲलर्जी आहे लोकांची
Family matter che ase video naka taku...ethe mag tumch8ch image kharab hotai...kadhi aai viet distil...pratibha vatel jast boltai....udya bahini yetil bolayla tya viet distil....tyapeksha naka taku ase video.....pan.pratibha che bolne chukiche nahi....aai ajari padtat halli khup so yenaryani thode samjun karayla have....aai ahe maher ahe mhanun evdhe pan aramat rahu naye....bhavachi bayko evdhe nahi karu shakat jevdhe aai karu shakte....ani alya muli maheri aai kartai tar apan aramat rahuya ase please karu naye aai cha pan jiv ahe shevti....mulina samjayla have thodetari na
आई काय आजारी पडली आता हळू हळू वयोमान नुसार तर काय मोठा गुन्हा च होवून बसला आहे, एवढी एका मुलाची आई आणि खुशाल रडते कामाच्या नावाने
Hya goshtivar pappancha mat ghyayla hava. Pappa nehmi barobar boltat......hya prati bhala lavkar utbayla nako. Ration saf karayla nako, mulala schoolla sodayla, doodh bread anayla, chaha pyayla hi dkghahi sagli kama tya bicharya aaivar takun he jodine firnar...pratibhachya aaivadilanni kay shista lavliye te distay halli. Hi sasu sasre astana na vryachya ani nandechya sasuchya tondavar evdha boltey tar hi sasu sasryanchya mage tya nandanna baghun pan ghenar nahi.
Tya bicharya doghihi kamavar jatat ani sansar kartayat. Pratibhacha navra gharat basun pappa kamavtayat. Ani hicha tora kitti...
Bara hichya maherche yetat tevha tepan kam kartat ka hichya ghari ki hichya nandansarkhe aayte khavun jatat ghari...
Kay bolaychi paddhat ahe hya pratibhachi...
स्वतःच्या मुलींना कसे पण कपडे नाही दिले घ्यायला आणि ह्या प्रतिभा ला दिले सर्व फॅशन करायला दिली आधी होती गावंढळ आता रुबाब करते ही नंदा नको ना दे त्याचा हिशा नाही येणार मग
माहेरी गेलं तरी काम करावं लागते , एकटी वर सर्व भार नको कारण एवढे सर्व मानस आले तर काम वाढतात , सर्वांनी मिळून करायचं
संजोग तुझ्या बहिणी सांगना थोडे थोडे काम करायला त्या फक्त हिरोईन बनला येतात
Muli la aai baba asta na haat ahe pan asle shun asleta tar konte muli yenar
Are dada नंदा येतात तर त्यांनी काम केले पाहिजे.एकटी वर load yeto sarv ti pn right aahe
Goad bolun pratibha ani sanjog aang kadhun ghet aahet😮
प्रतिभा chukichi नाही dada
बायकोचा बैल
प्रतिभा खूप उद्धट बोलायला लागली अस कोण नदांना बोलतात का ? नात्याचा भांडवल का करता तू बायकोची बरोबर बाजू घेतो आणि राहिला प्रश्न सेलिब्रेशन चा तुम्ही त्यांना सेलिब्रेशन करायला बोलतात की काम करायला बोलवता ते आधी नक्की ठरवा
When Prathiba goes to her mothers house what she does the same thing
Tai chi chuk ahe Dada…Gahu sudha Aai inste…yevd kay kam kam karate….Nate sabhalay ch asel na tr Tai lahan lahan ghosti kde laxha det naka jau
Video la kaay vishay naay mhnun taakata ka hya goshti social media var
आम्हाला 15 वर्ष झाली तरी अजुन अम्ही करतो
Yacha arth asa ki hi shahani konach khi krt nhi.. Sasuchya jivavr udaychi
मोठे दणक्यात सर्व साजरे कशाला करता
Dada tu tar pratibhachi baju getos chukich re dada. Halu halu pritabha cha swabhav aata badala
Are samor tar koni hi chaglech boltat tasch mage pn bole pahije tu ky aaila bolun dakhvtos.
Ghar bahin ch ahe ..pratiba baherun ale ..Ani keti bolte nka yau mhnu he chukich ahe
Pratibha tu bhi kisi ki nanad ho gi
Tumhi Bhu लोक बहिणींवर ka rag-rusve kartat. Aai aapli Evdya lokanch karte ani kelay. Tu nusta bahinivr ka yeun-jaun bolto
Sasu madat krt hoti mhnun changli waa.. N jyana sasu nhi tya ky krt nhit ka konte program
प्रतिभाला लक्षात येत नाही आपल्याला पण एक मुलगा आहे...तो पुढे जाऊन तुमच्याशी असं वागला तर भारी पडेल.... कारण हे असे व्हिडिओ बघत बघत तो मोठा होणार आहे.... तुमचं घरचं वातावरण नेहमी भांडायचे असते... प्रतिभेने याचे भान ठेवावे ... मुलगा पुढे जाऊन तो तुमचे हे सर्व व्हिडिओ बघणार..... असो.. बाकी तुमच्या हातात आहे त्याला कसं घडवायचं ते.......
किती बोलते हि बाई
Yes Nanda aaple ghari Kam karatat
Ata hyachya bahini alyawar parat ek scripted video yenar 😂
Pratibhala maj aala aahe Tila Kam Nako aahe swatacha maheri jat ashil na pan Tila Nanda Nako aahe
प्रतिभाला करीयर करू दे,वेळेला कोणच येत नाही शैवटी आपलं मुल नवरा यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
Ziprya kaap afhi
Joru ka Ghulam hai sanjog jab tak maa kaam kar rahi thi tabhi usko taklif nahi hua abh khud ke upar aaya toh maa ko saamne rakhkar bahana bana rahi hai
Praatibha evdhi bolte ..amhi aajhi saglayncha swaaympak konachya kamachi apeksha n kaaraata karto ..mla vatt pratibhala shetatun anun daln karun swaympk karaych...je ghart ahe te bnavyala evdha ka bhaav khate
Kharach yancha gharat 10 15 jana khaila yetat tar te sagla pan pratibha karel baba tya sanjog chi aai pratibha cha aanga vaar jaate pan porincha nhi ka aasa he partiality nhi ka swatachi muli muli ani sun kai molkarin ithe saaf disat ahe sandya chi sun tichi ghaan kadat ahe ma jevha sanjog cha aai cha porin na he jamat nhi tar pratibha la kasa sagla jamnar
He bola k bolnya chi ek padat aaste pratibha ani sanjog madhe nhi ahe sanjog cha aai ne pan khup lokanche kama kele aastil kiti aajin ne kama kele ahet pakvana banavlit ahe ani khup mothi vaarta ahe ti pan jevha swatachi mulgi dhad nasel na tevha dusrya cha muli vaar boot nahi uchlaicha
Sasun ne rooj cha kaam karun sawo jhale ahe manun sunela kaam karacha sawo jhale ahe
Pratibha ticha maheri jaun kiti kaam karate re dada tar nanad aali tyani kaam Keli pahijet as vatat tila tiche aai vadil aale tar tila kaam karayala kahi problem nahi fakkt nanad aali tila kaam nahi karayachi he chukich aahe bhau
मावशी तुम्ही तुमच्या सासूला तुमच्याकडे बोलवा तुम्ही तुमच्या सासूचं आणि सासर कडच्या लोकांना सांभाळा आणि प्रतिभा तिच्या सासूला आणि सासरकडच्यांना सांभाळून घेईल मावशी प्रतिभाला तुम्ही शिकवा सासर कसं सांभाळायचं ते सासूचं बघूनच सून शिकत असते घरा सारखा गुण सासू तशी सून ही म्हण आहे
Kiti samor jawab dete hi.....
Kal tumche comment karyche off hote kal celebration online video notha katycha hota tumcha gahrcha matter hote hycha fayda Tiesra manoos gevoo sakto sagyni miloon celebration kara partibha pan ticha jagevar barobar aahe sanjog tu samjoon ge aai la hi samjv
हे बघ जर तुम्हांला होत नसेल तर बाहेरुन आर्डर करा जेवण.आणि जर तुमच्या ने होत नसेल तर बोलवुच नका कुणाला...Best ahai
Kashi disrespect kartat yeah loka ..ani hai lok guest la ijjat kadun thontat marun patun detat ,so hencha ghari plz koni javu naka na svatche lajj public madhe ani tevat nahi ani dusrya cha pan lajj kadta.. ani pratibha tu paan far kami nahi ahai sagla tuja behavior pan kai ahi te dhakot ahais k karma ll b back in ur hme
Mhaje sasar malvan che ahe amchyakade sasri tai - dada boltat pan are ture boltos. Sasune pan thode samjun gheyala pahije
Bhaherun magych gap basych tr hyach ky veglch
Uranchi aai uranmadhe kuthe rahate. Mi pan uran la rahte
Hya nandana samjayla pahije swata bolyach tumi kara ami nahiny tar tumi ghari karuch nakayet.
Aatithi deo bhav....tumhi far lucky ahat ...ki tumchya kade guest yetat ......kaditari chalte na ...aplya lokansathi kelele .....aai vadil Astana ...tumhala bahinicha tras hotoy ..mag tyanchya nantar ...mag entrych band hoil aas vatate ....... sorry to say mala nahi avadle ......
Ashya bhau vahini chya ghari me Kadich janar nahi ....jyanna month madhun 1 da jane hi khatkat asel .......aai che ghar ase ghar ...jithe thoda visava milto ....mahnatat na .....Maher fakt aai Astanach ......ithe aai la hi oppose kel jatay ...so sad
Dada je kay aahe pan pratibha ne as fatkal bolayla nahi pahije hot.. Shevti aai ch ghar aahe muli tar yenar
सर्व ठरवून नाटक आहे 😂😊😊
आग आजारी पडली आई
Pratibhach barobar ahe function asal ki apan kaam karat basaych Ani baki sagale natun thatun basanar Ani apan kaam karat basaych he chukich ahe
Ha bhau kiti baghnaar bahinana distay😂😂😂
Kasa bhau ahe ha bayko kashi bolte bahini badal n ha pan tichi side gheto ... sorry pan Jo parynt aai vadil ahet to parynt muli hakane ghari yeu shaktat
Daughter place you are ok wrong way
Hi takli pratibha jast bolayla lagli aahe Sanjog ne khup dokya vr chdvun gheval
Aahmi Job karun gharatal sarav karto. Aani aamachya Nanad bai ch pan karato. Pan Aahmala kantala yet nahi
Tyapeksha tumhi doghe mast movie la ja beach vr ja ..jevyla ja ....pratek veli same celebration ast tumchyakde....aaplach divas...ani aapanch kam kara...hey babrobr nhi
एक लक्षात ठेवा बाई च्या जातीला कुठेच सुख नसते