सागर सर, यात तूमची चुकी आहे, तुम्ही policy घेतांना त्याची पुर्ण महिती घेणे गरजेचे होते. माझ्याही ५ पॉलिसी आहेत पहिली २००३, दूसरी २००५, तिसरी आणि चौथी २०१३, आणि पाचवी २०१८ परंतू मला कधी असे वाटले नाही की मला कोणी फसवले. कींवा कुठली कंपनी पळाली आहे. आपण कीती गांभीर्याने याचा विचार करतो ते ही महत्वाचे आहे. बोलाने सोपे आहे साहेब करणे कठिण.
दादुस मी तसा मेसेज दिला आहे विमा काढावा पण कंपली बाबत योग्य ती माहिती द्यावी कारण आज पर्यंत आपल्या अनेक प्रायव्हेट पॉलिसी कंपन्या बुडाल्या आहेत ज्या मुले अनेक पॉलिसी धारकांचे पैसे डुबले आहेत आहे वर या कंपनीत जे नवीन एजंट होते त्यांना चुकी नसताना डुबलेले पैसे ग्राहकांना द्यावे लागत आहेत व अशा वेळी सिनियर्स एजंट कुठल्याही प्रकारची आपली जबाबदारी घेत नाहीत फोन देखील उचलत नाहीत मीसुद्धा एकाखाली एक अशा कंपनीचा एजंट होतो व त्यामुळे मलाही या समस्येतून जावे लागले व स्वतःचे पैसे पॉलिसी धारकांना द्यावे लागले एजंट होता ना मीदेखील कंपनीची हवी तेवढी सखोल चौकशी केली नाही सीनियर एजंटच्या सांगण्यावरून एजंट झालो व पुढे पश्चाताप करण्याची वेळ आली अशी वेळ कोणावरच येऊ पॉलिसी धाकावर व एजंट वर देखील येऊ नये याकरिता सदरची व्हिडिओ मी बनवली या व्हिडिओद्वारे एकच मेसेज दिला आहे ची पॉलिसी काढा पण पॉलिसी काढण्यापूर्वी तिच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती माहिती घ्या कोणाला दुखावण्याचा आपला हेतू नाही पॉलिसी काढणे आवश्यक आहे पण तिच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेणे देखील आवश्यक आहे 🙏
कदाचित सीनियर एजंट ची पण चुकी नसेल ते पण त्यांच्या सीनियर एजंटच्या सांगण्यावरून एजंट झाले असतील त्यांची पण एकच चुकी आहे की त्यांनी पण कदाचित पॉलिसीच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने चौकशी केली नसेल कोणाच्या चुकीमुळे अनेक पोलिशा डुबल्या हे मला माहित नाही पण आपण पॉलिसीच्या सुरक्षिततेबाबत सखोल अभ्यास केला नाही म्हणून अशा पॉलिसी धारकांवर व एजंटवर पश्चाताप करण्याची वेळ आली पॉलिसी सुरक्षित असेल तर शंभर टक्के पॉलिसी काढावी कारण ती काळाची गरज आहे फक्त पॉलिसी काढताना तिच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती पडताळणी करावी व सुरक्षित वाटत असेल तरच पॉलिसी काढावी असे माझे मत आहे🙏
Jaam bhari 😂😂
Ek number aahe... Comedyman....
Thank ❤❤
Bhari 😂
Thank bhau😊😊❤❤🙏
Nice
Mast 👌☺️
Ek no jam haslo video bghun ani sandesh bhari dile tumhi
❤❤❤
Kalyani didi ak number😂😂😂
Thanks🤗
😂😂😂😂😂
1 no 👌
Masta dada
खूप छान
चांगला संदेश पम्या पाॅलीसी कारताना मोठ्या मोठ्या बाता करतान न नंतर कंपण्या पलातान न पैसे बूडतान माझे 4 जनांनी पैसे बूडवले
सागर सर,
यात तूमची चुकी आहे, तुम्ही policy घेतांना त्याची पुर्ण महिती घेणे गरजेचे होते.
माझ्याही ५ पॉलिसी आहेत पहिली २००३, दूसरी २००५, तिसरी आणि चौथी २०१३, आणि पाचवी २०१८ परंतू मला कधी असे वाटले नाही की मला कोणी फसवले. कींवा कुठली कंपनी पळाली आहे.
आपण कीती गांभीर्याने याचा विचार करतो ते ही महत्वाचे आहे.
बोलाने सोपे आहे साहेब करणे कठिण.
नितिन सर,
अगदी बरोबर बोललात तुम्ही
माझ्याही 4 policy चालू आहेत मलाही कधी असे जाणवले नाही.
@@NitinPatil-ow7hd 1999 ला डेली पास बूक 2005 ला 2009 2013 आपल्या जवलच्या मानसांकडे पैसे भरलेत सगल्यांच्या कंपण्या बंद पडल्याचे दीसून आले
तुम्ही काढा काय झाला तर आम्ही देऊ भरून अशा सांगण्यावरून
Kadakkk all ❤️
Mnya da che lat....ekdam kadak marle pmya da 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
नशीब तू नाय दिली लात 😂😂
Mast team' all of you
Kdk
Thank❤
अभिनंदन पम्या भाई च टीमच आणि एडिटींग प्रकाश तरे यांच अभिनंदन
Sorry मी स्पष्टच बोललो...
परंतू तुम्ही विम्याचा टोट्यापेक्षा फायद्या बद्दल बोलले असते तर अधिक आनंद झाला असता.
दादुस मी तसा मेसेज दिला आहे विमा काढावा पण कंपली बाबत योग्य ती माहिती द्यावी कारण आज पर्यंत आपल्या अनेक प्रायव्हेट पॉलिसी कंपन्या बुडाल्या आहेत ज्या मुले अनेक पॉलिसी धारकांचे पैसे डुबले आहेत आहे वर या कंपनीत जे नवीन एजंट होते त्यांना चुकी नसताना डुबलेले पैसे ग्राहकांना द्यावे लागत आहेत व अशा वेळी सिनियर्स एजंट कुठल्याही प्रकारची आपली जबाबदारी घेत नाहीत फोन देखील उचलत नाहीत मीसुद्धा एकाखाली एक अशा कंपनीचा एजंट होतो व त्यामुळे मलाही या समस्येतून जावे लागले व स्वतःचे पैसे पॉलिसी धारकांना द्यावे लागले एजंट होता ना मीदेखील कंपनीची हवी तेवढी सखोल चौकशी केली नाही सीनियर एजंटच्या सांगण्यावरून एजंट झालो व पुढे पश्चाताप करण्याची वेळ आली अशी वेळ कोणावरच येऊ पॉलिसी धाकावर व एजंट वर देखील येऊ नये याकरिता सदरची व्हिडिओ मी बनवली या व्हिडिओद्वारे एकच मेसेज दिला आहे ची पॉलिसी काढा पण पॉलिसी काढण्यापूर्वी तिच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती माहिती घ्या कोणाला दुखावण्याचा आपला हेतू नाही पॉलिसी काढणे आवश्यक आहे पण तिच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेणे देखील आवश्यक आहे 🙏
कदाचित सीनियर एजंट ची पण चुकी नसेल ते पण त्यांच्या सीनियर एजंटच्या सांगण्यावरून एजंट झाले असतील त्यांची पण एकच चुकी आहे की त्यांनी पण कदाचित पॉलिसीच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने चौकशी केली नसेल कोणाच्या चुकीमुळे अनेक पोलिशा डुबल्या हे मला माहित नाही पण आपण पॉलिसीच्या सुरक्षिततेबाबत सखोल अभ्यास केला नाही म्हणून अशा पॉलिसी धारकांवर व एजंटवर पश्चाताप करण्याची वेळ आली पॉलिसी सुरक्षित असेल तर शंभर टक्के पॉलिसी काढावी कारण ती काळाची गरज आहे फक्त पॉलिसी काढताना तिच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती पडताळणी करावी व सुरक्षित वाटत असेल तरच पॉलिसी काढावी असे माझे मत आहे🙏
Right sir 👍
@@riyapatil5154 🙏
@@pamyachigang well done
जाम भारी पम्या दादुस
Thank brother
🤣🤣🤣😜kdk all
Jam bhari
Khoop shan
Very nice 🙂🙂
Thank😊
Jaaaammmm bhari👌👌👌
साहेब, थांबा साफ करताव, आणि चिवडा खातो चेहऱ्यावरचा 😜😜😜
जाम भारी पम्या भाई 😍👌
Nice bhau
Thank bhau😊
Jam bhari
😂😂😂😂😂