स्वतःला कायद्याचा विद्यार्थी म्हणता म्हणता उज्वल निकम कमळीचे गुलाम होऊन बसले का? व्हिडिओ चुकवू नका?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2024
  • #shivsena #marathibreakingnews #eknathshinde #uddhavthackeray #marathinews #marathibatmya #devendrafadnavis #marathareservation #adityathackeray #mladisqualificationcase #ujwalnikam #poonammahajan #abpमाझा #shindevsthackeray

КОМЕНТАРІ • 226

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Місяць тому +65

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vandanachaudhari2772
    @vandanachaudhari2772 Місяць тому +78

    कायद्याचा अभ्यास करणारे जर अंधभक्त झाले तर लोकशाहीच काय होणार, हया लोकांना पाडल पाहीजे🚩🚩

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p Місяць тому +25

    लय मताने पडणार आहे हे. जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 Місяць тому +22

    ज्या माणसाकडे लोक स्वाभिमानी म्हणून बघत होते त्याच माणसाकडे लोक निरल्ज म्हणून बघतात

  • @Ginies120
    @Ginies120 Місяць тому +18

    पडणार च आहे निक्मा

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 Місяць тому +21

    पहिले वकील उज्ज्वल निकम या माणसाबद्दल आदर होता पण हा सुद्धा शेवटी नालायकांच्या टोळीत सामील झाला . असो ' यथो धर्मस्ततोः जयः ' मुंबईची स्वाभिमानी जनता योग्य तो न्याय करेल . महाविकास आघाडीच जिंकेल .

  • @Shivsena19
    @Shivsena19 Місяць тому +54

    जेव्हा संविधांन रक्षक च सत्ते चा गुलाम बनतो

    • @sunilk8155
      @sunilk8155 Місяць тому +2

      agadi barobar vikau aahe.

  • @rameshwarsawant5531
    @rameshwarsawant5531 Місяць тому +13

    मोदींनी चांगल्या गोष्टी केल्या कोणत्या चांगल्या म्हणजे पक्ष फोडण्याच्या का?

  • @vishnupatkar3214
    @vishnupatkar3214 Місяць тому +47

    निकम उज्वल आपण महाराष्ट्रात राहू शकत नाही आपण हे पार्सल गुजरातला पाठवा

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 Місяць тому +8

    आम्ही पूनम महाजन समर्थक म्हणून निकम ना मतदान करणार नाही

  • @mahesh6592
    @mahesh6592 Місяць тому +10

    आहों हाच खरा दुलंग्या माणूस आहे हा 100%पडणार म्हणजे पडणारच जय महाराष्ट्र

  • @bhausahebjagtap5652
    @bhausahebjagtap5652 Місяць тому +12

    याला संघ माहीत नाही। हा चार पाच दिवस झाले वकील झालाय। लाज धरा निकम।

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 Місяць тому +21

    निवडणूक लढणाऱ्या ने एक विचार केला पाहिजे,लोकशाही,संविधान ,लोकांचे अधिकार,देशाची स्थिती या कडे पाहत कोणाच्या बाजूने निवडणूक लढवावी.

  • @user-iu1jg1ru5d
    @user-iu1jg1ru5d Місяць тому +8

    उज्वल निकमला सुद्धा बीजेपी ने विकत घेतलं आहे.

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat Місяць тому +12

    सत्तेत आल्यावर भाजप दाऊदला पाकीस्तानातून फरफडून आणणार होते..... सत्तेत आल्यावर भाषा बदलली...

  • @sharadpatil4611
    @sharadpatil4611 Місяць тому +8

    हा ही त्यातलाच निघाला की राव.... लाचार झाला की मुळचाच लाचार आहे.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +18

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Місяць тому +7

    जिवा भावाचे, नाते बंधूं भावाचे ! लाज सोडून गुण गातो दुष्मनी चे !! कळाले सगळे ,वाईट वाटले, पैश्याची नशा याने ढोसली !! महाराष्ट्राच्या नेत्याला का अवदसा आठवली !! गरजा महाराष्ट्र माझा !जय जय महाराष्ट्र माझा !!

    • @sharadam3348
      @sharadam3348 Місяць тому

      कमेंट आवडली शोभेल अशी

  • @loharlic4484
    @loharlic4484 Місяць тому +14

    हा पडणार
    हा मोदी भक्त
    शिवसेनेच्या ( उभाठा )विरोधात जास्त बोलत होता
    कारण त्याला bjp मध्ये जायचे होते
    पण जनतेने ह्याला मतदान करू नये

  • @user-vl4ws1cd5d
    @user-vl4ws1cd5d Місяць тому +8

    दगड घाला मत मागायला आल्यावर

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 Місяць тому +6

    निकम साहेब तुम्ही जयतेचा अपेक्षा भंग केला आहे त्यामुळे तुम्हाला माफी नाही. फार उशीरा तुम्हाला अंकल आली. नाटक बंद करा हो. जनता सब कुछ जानती है.

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +3

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Місяць тому +20

    संपूर्ण महाराष्ट्रात निकम साहेब ची प्रतिमा मलीन करून घेतली 😮

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 Місяць тому +9

    महाराष्ट्रात मधु दंडवते बँ .नाथ पै सी डी देशमुख आचार्य अत्रे पु ल देशपांडे अशी व्यक्ती मत्व बघीतली तीथे हे विधीनिशेध नसलेली माणसे बघावी लागतात हे दुर्दैव

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Місяць тому +4

    अनिस साहेब आमचे शब्द जर या नेत्यांपर्यंत जात नसतील तर आम्हीं रिप्लाय देणं बंद करणार आमच्या रीपलयाला पहिल्या सारखं उत्तर पाहिजे
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Місяць тому +5

    पक्षांतर बंदी वर तुम्ही बोलूच नका.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Місяць тому +8

    राजकीय पार्शवभूमी नाही पण चमचेगिरी व लाचारी आहे. जय महाराष्ट्र.

  • @indica179
    @indica179 Місяць тому +3

    'मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही',मुंबईतील एका कंपनीची व्हायरल पोस्ट बद्दल विश्लेषण करा.

  • @ramchandradalvi5916
    @ramchandradalvi5916 Місяць тому +8

    Cutter shivsainikno nikam yanche dipojit japt kara😊

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x Місяць тому +2

    आज पर्यंत निकम साहेब यांना कायद्याचे रक्षक म्हणत होते आजचे गद्दारांच्या पक्षात जाऊन बसले मुंबई मराठी माणसाची आहे पुनम ताई एक चांगला प्रयत्न करून उज्वल निकम यांना पराभूत पराभूत करा उद्धव साहेब जिंदाबाद

  • @subhashmore8717
    @subhashmore8717 Місяць тому +5

    मोदीची संपली लहर आणिउज्वल निकम ला आला बहरआणि चार जुन च्या निकालानंतर दिवसभर कोर्ट आणि सध्या काळी आपल घर😅😅

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 Місяць тому +3

    लोकशाही मानणारा माणूस लोकशाही पायदळी तुडवणार्या पक्षाकडून निवडणूक लढवतोय. काय अतिशयोक्ती आहे

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +3

    तुझा मुखवटा आधीच जनतेसमोर आला होता .जय महाराष्ट्र

  • @aniketkolwalkar7245
    @aniketkolwalkar7245 Місяць тому +4

    जी गॅस योजने ची गत झाली तीच हया॑ची होणार

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Місяць тому +3

    यांच्या शालीत मनसेचा नावच नाही.बाहेरून पाठिंबा म्हणून बाहेर ठेवले वाटत😊😊

  • @devendravaidya6532
    @devendravaidya6532 Місяць тому +4

    अरे गंगाधर ही शक्तिमान था😂😂

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 Місяць тому +2

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा 👌👏

  • @rajendraghadage5213
    @rajendraghadage5213 Місяць тому +4

    चटई उचलायसाठी योग्य वेळ आहे

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना पक्षप्रमुख श्री माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विजय नक्की आहे

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Місяць тому +3

    अहो दाऊदला तुमचा नेताच दाऊदला आणणार होता.

  • @vinodthakre15
    @vinodthakre15 Місяць тому +2

    उज्ज्वल निकम चा लोकसभा 5:40 निवडणुकीत पराभव निश्चित आहे. एक वकील म्हणून योग्य आहे .
    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशदादा प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @pranitakadam934
    @pranitakadam934 Місяць тому +3

    खुप वाईट वाटत देशात चाललंय तरी काय

  • @vilassomarde6515
    @vilassomarde6515 Місяць тому +3

    मला लय राग येतोय .काय करुया

  • @ankushgavali8286
    @ankushgavali8286 Місяць тому +1

    अनिश सर अशा निच लोकांना त्याची जागा दाखवली पाहिजे.

  • @dipakshinde6918
    @dipakshinde6918 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र, अनिशजी भाऊ
    हा गोपीनाथ मुंडेचा माणूस, पहिल्यापासून सांघूट्या

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 Місяць тому +3

    पक्ष फुटला तेव्हा साहेब भाजप विचार चे होते

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 Місяць тому +4

    सगळ्यांना संघ हि संघटना माहिती आहे. पण निकमांना माहिती नाही. हि निव्वळ थाप आहे. त्यांची जागा बिजेपी मध्येच आहे.

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +2

    फक्त महाविकास आघाडी

  • @vilassomarde6515
    @vilassomarde6515 Місяць тому +3

    याला श‌रद कोळींच्या ताब्यात द्या

  • @user-uj7iz2vw7n
    @user-uj7iz2vw7n Місяць тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @prathmeshswami629
    @prathmeshswami629 Місяць тому +1

    यांच्यापेक्षा बापट साहेब खर बोलतात

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र 👌🙏💐

  • @shivajimore4340
    @shivajimore4340 Місяць тому +2

    यांना फोन आला नाही तर ते स्वतः च मी येतो मी येतो असे म्हणाले.

  • @rajendraghadage5213
    @rajendraghadage5213 Місяць тому +4

    खोट बोल पण रेटून बोल निकम्मा

  • @swapnilshinde9794
    @swapnilshinde9794 Місяць тому +1

    सरकारी वकील पण त्याला संघ काय होत ते माहित नाही . फक्त तीन चार दिवसात त्याला संघाचे प्रेम ओतू आले 😂😂😂😂

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा
    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jagdeepthakar5612
    @jagdeepthakar5612 Місяць тому +1

    सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हेच खरं आहे.

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Місяць тому +3

    जयमहाराष्ट्र

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 Місяць тому +1

    भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंडळी

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +2

    कमेंट चां नाद नाही करायचा कोणी
    अनिश दादा जनते ला खूप काय काय सुचल आहे निकम वर कमेंट करायला
    साजेशा शोबेशा आहेत . कमेंट.
    प्रत्येक कमेंट. ची नोंद घ्यावी अनिश दादा नी
    लै भारी कमेंट 😂😂

  • @vilassomarde6515
    @vilassomarde6515 Місяць тому +3

    थापाडा आहे,पैसा महत्वाचा

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 Місяць тому +3

    🚩🚩🚩🚩

  • @ranjitgaikwad6007
    @ranjitgaikwad6007 Місяць тому +5

    Laja vatle pahije 😢

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 Місяць тому +2

    Jay maharashtra

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 Місяць тому +1

    आहो महाशय या गुजराती बाबानी शेतकरी फासावर लटकवले

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому +1

    निकमच डिपॉझिट जप्त करुन हरवा.

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 Місяць тому +2

    संविधानाचे रखवालदारच जर असे नको त्या पक्षात जाणार असतील जनतेने काय अर्थ काढायचा

  • @suhasmhatre3950
    @suhasmhatre3950 Місяць тому +2

    🚩🚩🚩🚩🏹🏹🔥🔥🐯🐯🚩🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩🏹🏹🔥🔥🐯🐯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Місяць тому +1

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा
    पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 Місяць тому +1

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @devidshpatil4302
    @devidshpatil4302 Місяць тому +3

    Manaca Jai Maharashtra 🚩❤

  • @dinesh_mutke
    @dinesh_mutke Місяць тому +1

    निकम सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 Місяць тому +4

    Barobar ahe. Manun Uddavji Thackeray cha nikal labnivar..

  • @pramodrathod4442
    @pramodrathod4442 Місяць тому +2

    याचे असे काही प्रशिद्ध देऊ नका

  • @sunilfand2434
    @sunilfand2434 Місяць тому +1

    असले उज्वल निकम अंध भक्तच राहणार असल्या लोकांना कायमचं काढलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dumpsome1
    @dumpsome1 Місяць тому +1

    किती निलाजरा माणूस आहे हा, शिवसेना हातून गेली ती या लोकांमुळे,
    कायदे तज्ञ म्हणून याच्यावर विसावले आणि घात झाला.

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 Місяць тому +2

    महाराष्ट्र संपवून टाकनार

  • @swapnilshinde9794
    @swapnilshinde9794 Місяць тому +1

    निकम साहेब तुम्हाला पण गाजर भेटले आहे ते घ्या खाऊन

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Місяць тому +1

    अनिष दादा
    BJP मध्ये गेलेली सर्व लाचार मंडळी
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +2

    Jay Maharashtra Only Uddhav saheb 🙏🌹

  • @sarjeraokhandare5134
    @sarjeraokhandare5134 Місяць тому +2

    कोर्टात काय सगळं खोटं सांगत होता का

  • @Vijayshindes
    @Vijayshindes Місяць тому +1

    Nich Manus

  • @mohdmubinsayed5655
    @mohdmubinsayed5655 Місяць тому +3

    बिर्याणी बहादर

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 Місяць тому +2

    Jay maharastra

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому +1

    दळभद्री निकम कमलीचं..

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 Місяць тому

    जय महाराष्ट्र.

  • @bharatshinde1715
    @bharatshinde1715 Місяць тому +1

    नरेंद्र मोदी नी १० वर्षात कोणती चांगले काम केले आहे ते सांगा, बाकी च सोडून दया

  • @Vijayshindes
    @Vijayshindes Місяць тому +2

    भाद्वा निकु

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Місяць тому

    साहेब आपले नेते किती आहेत ठाण्यात
    किती भ्रष्टाचार आपण बाहेर काढला ठाणे उल्हासनगर कल्याण पालीकेत किती भ्रष्टाचार बाहेर काढला

  • @ganeshmore4016
    @ganeshmore4016 Місяць тому +1

    आत्ता ते सरकारी वकील म्हणून काम कसे काय करू शकतायत
    इलेक्शन मध्ये उभे राहिले नंतर?

  • @ranjitgaikwad6007
    @ranjitgaikwad6007 Місяць тому +3

    Haahah supreme court vikla Gela tar ujwal kai aahe

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 Місяць тому +2

    हा माणूस निर्ल्लज होता. आहे. राहील

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 Місяць тому +3

    हा आपटणार