भारती सृष्टीचे सौंदर्य | Bharati Srushtiche Saundarya | Asawari Bodhankar Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2024
  • भारती सृष्टीचे सौंदर्य
    जरा वेगळा प्रयत्न ..
    खरं तर खूप दिवसापासून प्रयत्न करत होते पण आज शेवटी ठरवलं की करूयातच ..
    या गाण्याचा व्हिडीओ पाहिला आणि ऐकला तर आपल्या लक्षात येईल की केवळ एक तांब्या फुलपात्र आणि लोटाळणं वापरून गाणं रेकॉर्ड केलं आहे ..
    पण माझ्याकडे काळी 5 चा तांब्या नव्हता म्हणून मी लोटाळणं, बतई आणि छोटा बत्ता घेऊन विना तानपुरा आणि कुठल्याही सूर वाद्याचा वापर नं करता गायचा प्रयत्न केला आहे .. .. one take Audio recording ..

КОМЕНТАРІ • 15

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 5 місяців тому

    Aprateem performance ...All type of ...

  • @anjalibhide7826
    @anjalibhide7826 3 місяці тому

    खूप सुंदर! श्रवणीय! वाद्ये सुंदर वाजवलीत. त्यामुळे मूळ गाणं ऐकल्याचा आनंद मिळाला.

  • @vishalghayal531
    @vishalghayal531 5 місяців тому

    👌👌👌👌💯💯

  • @shwetakamath6645
    @shwetakamath6645 3 місяці тому

    खूप छान... हे कुणी लिहिले...कुणी स्वरबध्द केले... पहिल्यांदाच ऐकलं...ऐकत रहावे अस वाटतं...❤

  • @user-zk5fe4iy5x
    @user-zk5fe4iy5x 5 місяців тому

    👌👌

  • @anantjoshi4202
    @anantjoshi4202 5 місяців тому

    खूप छान
    देस राग न ताई

  • @alpeshnarendramalve1243
    @alpeshnarendramalve1243 5 місяців тому

    मस्त😍👌

  • @yashpednekar331
    @yashpednekar331 5 місяців тому

    Nice madam ❤

  • @suneetasahadeo2886
    @suneetasahadeo2886 5 місяців тому

    सुंदर

  • @ravimahajan4404
    @ravimahajan4404 5 місяців тому

    👌👍

  • @Prashant_077.
    @Prashant_077. 5 місяців тому

    छान ..

  • @shilpaogale7305
    @shilpaogale7305 5 місяців тому

    किती सुंदर पण श्रावण पर्यंतच आहे का हो ताई कधीच ऐकलेले नाही एकदम।नवीन आणि हे हातात वेगळेच इन्स्ट्रुमेंट भारीच वाटले आवाजाचा तर अमृताचा झराच खूप छान

  • @kashigaikwad9691
    @kashigaikwad9691 5 місяців тому

    अप्रतिम ताई काय वर्णावा आपल्या कलेचा आविष्कार आम्हाला अभिमान आहे आपल्या सोबत शिकण्याचा आपली भेट नसल्यामुळे चुकल्या सारखं वाटतं 😂❤आपली लाडली काशी l miss You . am I right ? I like you tai.and wait for the class but you are busy in your work. Thanks 🙏 🙏 🙏 dear and dear Tai ...

  • @sandeepkamble7370
    @sandeepkamble7370 5 місяців тому

    ताई तुम्ही क्लास घेता का . घेत आसाल तर कुठे आहे सागा