Automatically Create Videos using Chatgpt & AI | Netbhet TechSmart

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #chatgpt #aivideo #aitools #netbhettalks #netbhet #marathitech #elai.io
    मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 6 live online classes
    ✅ संध्याकाळी 815 ते 1015
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    Registration -
    93217 13201 वर MBA
    असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
    किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    टीप -
    ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
    ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
    ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
    ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
    In this video I am going to demonstrate how to create videos without facing camera or even without speaking a word. Whats more...you dont even need any script to make video.
    We are going to use AI tools like chatgpt and elai.io
    Lets start !

КОМЕНТАРІ • 316

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  Рік тому +23

    मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
    💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
    विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
    नमस्कार मंडळी,
    MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
    📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
    📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
    📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
    📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
    📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम.
    आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
    ✅ दर महिन्याला 6 live online classes
    ✅ संध्याकाळी 815 ते 1015
    ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
    ✅ सखोल प्रश्नोत्तरे
    Registration -
    93217 13201 वर MBA
    असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
    किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
    🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
    टीप -
    ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
    ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
    ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
    ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
    नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
    मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!

    • @shashikantkitukle7096
      @shashikantkitukle7096 Рік тому

      Sir He j koni aple mitra shikat astik tr tyanna certificate tumchya ya MBA marathiche certificate deun tyanna ajun protsahit tumhi karu shakta.

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 Рік тому +1

      Good vedios thanks ❤🇮🇳🙏🚩

    • @maheshdeshmukh3785
      @maheshdeshmukh3785 Рік тому

      भाऊ लई भारी परत आणखी सगळे vdo बनवा मराठी लोक कमावतील !!

  • @spicy2602
    @spicy2602 Рік тому +174

    मी पण एक Software Developer आहे. पण मला वाटते हे शोध मानवाच्या अस्तित्वावर घाला घालणारे आहेत. मी स्वतः chatGPT वापरून बघितला. वेगवेगळे क्लिष्ट प्रश्न विचारून त्याचं परीक्षण केलं. हा program सध्या testing phase मध्ये असून इतका strong आणि robust आहे याची कल्पना नव्हती मला. तो जेव्हा पूर्णपणे विकसित असेल तेव्हा काय होईल याची कल्पना न केलेली बरी. नवीन तंत्रज्ञान आहे; काहीतरी उत्सुकतेच आहे म्हणून त्याचा स्वीकार करणे महागात पडणार आहे हे मात्र नक्की. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण तर प्रचंड वाढणार आहेच परंतु लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणजे झालं. Automation च्या नावाखाली माणूसच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय यात काही शंका नाहीये. आणि खरं म्हणजे हा program जे काही करणार आहे ते करण्यात तर खरी मानवाची सृजनशीलता आहे, नावीन्यपूर्णता आहे. उलट नोकऱ्या देणारे व्यवसाय निर्माण करण्याऐवजी नोकऱ्या कमी करणारे शोध जास्त लागत आहेत याचा खेद वाटतो. असो धन्य ते तंत्रज्ञान आणि धन्य ते बनवणारे 🙏🏻

    • @MadhurVani-pm6hc
      @MadhurVani-pm6hc Рік тому +19

      Typewriter होत त्यावेळी computer आला त्यावेळी सुद्धा लोक बोलत होती जॉब जातील पण उलट झाला computer मूळे खूप नवीन जॉब ची निर्मिती झाली

    • @INDIANfood936
      @INDIANfood936 Рік тому +3

      I agree with you...... technology mule khup jastiche parinaam hoat aaheat ......yaat kahich farak nahiye ....khup awaghad tar honarach aahe job tar jaatialch berojagaari vaadanarch aahe AI mule khup kahi change honar aahe .....manasana AI chya pude jaaun mind cha use karava lageal challenges vadaleat human saathi

    • @Pearlayurveda
      @Pearlayurveda Рік тому +7

      Terminator movies may come into reality .😃

    • @spicy2602
      @spicy2602 Рік тому

      @@MadhurVani-pm6hc तो काळ वेगळा होता. आता intelligence चा काळ आहे. सर्वच माणसे तर Einstein नाही बनू शकत. Extream intelligent आणि normal माणसात यामुळे खूप मोठी दरी निर्माण होणार आहे. साधी माणसे ज्या नोकऱ्यांवर अवलंबून आहेत त्या तर chatGPT सारखे तंत्रज्ञान करू शकेल. Clerical नोकऱ्या तर सर्व जाणार. मग सगळेच लोक काय खूप हुशार आहेत काय. अशा लोकांनी काय करायचं.

    • @dineshbande3860
      @dineshbande3860 Рік тому +19

      Chatgpt ला आळशीपणा शिकवा.म्हणजे कंट्रोल राहिल त्यावर

  • @deepakbondre8822
    @deepakbondre8822 Рік тому

    मस्त व्हिडिओ. मराठीतून शिकायला नक्की आवडेल

  • @dattatrayphadke8382
    @dattatrayphadke8382 Рік тому

    Far Sundar aahe he तंत्रज्ञान.माझ्या स्वतच्या साहित्याशी निगडित व्हिडिओ बनविण्याची आयडीसी इच्या आहे.aabhinandn👍😃

  • @lookingsid
    @lookingsid Рік тому

    फारच जबरदस्त आहे हे 👍
    पुढील शिक्षणासाठी मस्त आहे

  • @nitin_tag
    @nitin_tag Рік тому

    खुपच उपयुक्त आहे

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar Рік тому +2

    खूप छान माहिती..
    आपल्या व्हिडिओची आम्ही वाट पहात असतो..
    धन्यवाद...
    Elai tool and My Avtar Video Creation पाहायला नक्की आवडेल.

  • @hichcock7364
    @hichcock7364 Рік тому +1

    खुप छान, एक वेळ अशी होती की शिक्षण ही एका वर्गाची व लोकांची मक्तेदारी होती, आता माणसेच नाही तर मशीन पण शिकतील आणि शिकवतील.

  • @pradipadhav8338
    @pradipadhav8338 Рік тому

    धन्यवाद सर ...मराठीतुन mba प्रमाने आपन मराठीतुन डीजीटल मार्केटिंग पण मोफत उपलब्ध करुन द्यावेत हि विनंती ..

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Рік тому

      डिजिटल मार्केटिंग हा कोर्स आम्ही यापूर्वीच उपलब्ध केला आहे. मात्र तो मोफत नसून केवळ 2999 मध्ये उपलब्ध आहे

  • @nitinthorat6796
    @nitinthorat6796 Рік тому

    खूप छान माहीत आहे, आसेच ट्रेनिंग देतं रहा,
    खूप खूप शुभेच्छा 🙏🏻😊

  • @santoshgawandevlog
    @santoshgawandevlog Рік тому

    मस्तच आहे हे tool., याच्या मदतीने आपण आपल्या प्रॉडक्ट ची adv. ही स्वतः बनवू शकतो आणि viral ही करू शकतो. बरोबर ना !

  • @savipardeshi7512
    @savipardeshi7512 Рік тому +3

    दादा, तुझं आणि तुझ्या टीमचं कौतुक करावे तेवढे थोडेच!!
    U pick really important and Interesting concepts everytime!! I learn a lot from ur video. Waiting for next advanced clips abt elai.

  • @rimzimvikam8529
    @rimzimvikam8529 Рік тому

    छान माहीती मिळाली.. बनवलेला.. विडीओ.. कसा दिसतो.. किंवा कसा असू शकतो .. ते नाही दाखविले..

  • @sharadpawar7426
    @sharadpawar7426 Рік тому +10

    सर खुप छान माहिती
    नवीन टेक्नॉलॉजी मराठी माणसाला खूप लेट समजते किंवा शिकवली जाते
    याचा फायदा तोटा माहित नाही.
    पण फायदा घेणारे पाहिले फायदा करून मोकळे होतात आणि आपण मागे राहतो. परंतु आता तसे होणार नाही कारण की तुमच्या सारखे सर महाराष्ट्राच्या मराठी माणसाला लाभले तर मराठी माणसाचे भविष्य उज्वल आहे हे नक्की🤝
    धन्यवाद सर❤️❤️❤️❤️❤️

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Рік тому +2

      धन्यवाद
      असे नवीन tools जेवढे लवकर वापरू तेवढे चांगले 👍👍

  • @shashankmangaonkar.7570
    @shashankmangaonkar.7570 Рік тому

    खुप खुप धन्यवाद. खुप छान माहितीपूर्ण विडिओ.

  • @dnyanjyotiupscmpscdescriptive

    Yes.Mala shikayach aahe

  • @devdattakashalikar3551
    @devdattakashalikar3551 Рік тому

    khup bhari ahe video.. bole to baap

  • @arunghorpade2002
    @arunghorpade2002 Рік тому +1

    खूप मस्त माहिती दिली

  • @roger1857
    @roger1857 Рік тому

    सुंदर सादरीकरण. बांधावरचा शेतकरी पण व्हिडिओ बनवेल

  • @YogDeep
    @YogDeep Рік тому +1

    खूप छान माहिती 😊 धन्यवाद

  • @sulabhapanchawagh3687
    @sulabhapanchawagh3687 Рік тому +15

    We always look forward to your videos for many reasons Firstly, you teaching our mother tongue. Secondly you take up very important topics. Thirdly, & this is most important, you are a very good teacher, indeed ! You make even technical concepts quite easy to understand, make it look like fun many times. Forth, there is no age bar for this precious “ Dnyan Yadny “ of yours. So, an old grandmother like me too gets to learn about the latest/useful things. Fifth, because you are imparting all this knowledge using zoom or UTube, so old or immobile people too,can get access to it.Sixth,It’s free , to a large extent Seventh, one can get the recordings alsoat a very reasonable cost, OMG , I’m almost writing an essay here, (without using the CgPT tool 😊), so I better stop ! In short, I really appreciate your work a lot.& Learn a lot from you & recommend Netbhet to other Marathi friends here in the USA ! Thanks a lot

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Рік тому

      Thank you very much for your detailed comment and appreciation.
      This comment made my day and gave strength 👍👍

  • @bbahal1
    @bbahal1 Рік тому

    Very nice dear

  • @sangeetarao4586
    @sangeetarao4586 Рік тому +1

    Its interesting! Lets learn more!!

  • @Sandeshbansode9584
    @Sandeshbansode9584 Рік тому

    Khup chan sir

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 Рік тому

    खूप छान...👍

  • @aksket2000
    @aksket2000 Рік тому +2

    २ वर्ष फार झालीत, काही महिन्यात मार्केट ला येईल. नंतर त्याचे उल्हासनगर versions येतील 😂😂😂

  • @pramodtambat6134
    @pramodtambat6134 Рік тому

    ChatGPT is going to change entre digital show business professional unprofessional. It is a revolution of diffrent kind in which peoples will be befooled by resourcefull persons and organizations. The path of the truth is going to be very very hard in future.

  • @manmohinee
    @manmohinee Рік тому +3

    Great technology
    But I think, या technology चा नंतर लोकांना कंटाळा येईल. कारण स्वतः एखादी गोष्ट करणं आणि त्यातून आनंद मिळवणं ज्यामुळे स्वतःच जगणं सुंदर होईल तो पूर्ण भाग या technology त missing होतोय. मी स्वतः बोलण्यापेक्षा माझी digital twin बोलेल तर त्या बोलण्याचा आनंद मला स्वतःला कधीच मिळू शकणार नाही !!
    शेवटी कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरीही माणसाच्या खऱ्या गरजा, खरे आनंद हे तंत्रज्ञानाने समाधान पूर्ती देणारे नाहीतच हेच खरं!

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Рік тому +1

      माझ्यामते लोकांना कंटाळा येणार नाही. याउलट लोक या तंत्रज्ञानाचे नवे वापर शोधतील. उदाहरणार्थ देव आनंदच्या चित्रपटाची स्टोरी, नायक शाहरुख खान आणि नायिका मधुबाला असे वेगळेच combination वापरून नवा चित्रपट तयार करता येईल. Unlimited possibilities...All we have to do is embrace them.

    • @manmohinee
      @manmohinee Рік тому

      @@netbhetelearning कदाचित तसंही होऊ शकेल. पण यात व्यक्ती म्हणून आपला विकास कसा होणार हे मला कळत नाही !

  • @sunillohar3141
    @sunillohar3141 Рік тому +1

    Great!!!!

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 Рік тому

    Absolutely fantastic!! I am going to try making at least one.

  • @anitamore6606
    @anitamore6606 Рік тому

    Yes i want to learn more about AI

  • @shashikantkitukle7096
    @shashikantkitukle7096 Рік тому

    Elal cha detail vidio karal ka sir plizz.its quit intresting topic

  • @amolkajrolkar3379
    @amolkajrolkar3379 Рік тому

    👌👌👍

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour Рік тому +1

    शेतीला चांगले दिवस येतील

  • @sunilamburle3763
    @sunilamburle3763 Рік тому

    छान माहिती👍

  • @sandipavhadh6400
    @sandipavhadh6400 Рік тому

    Really nice sir...please make more videos on upcoming chat gpt

  • @gautamkamble5440
    @gautamkamble5440 Рік тому

    💙सर तुम्ही खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली.
    तुमचे व्हिडिओ खरंच खुप छान आणि मार्गदर्शन करणारे आहेत. याबद्दल धन्यवाद.💖💖💖
    पण सर याचा योग्य वापर करून आपण आपले युट्यूब चॅनेल तयार करता येईल का आणि तसेच आपण युट्यूबवर यशस्वी होऊ शकतो का? याबद्दल कृपया मार्गदर्शन कराल का सर?🙏

  • @vidyavivek1979
    @vidyavivek1979 Рік тому +1

    Technology कितीही advance jhali asel तरी दोन वेळा जेवायला वरान भात khawa लागेल म्हणून शेती करा. No tension

  • @rajshreekulkarni5872
    @rajshreekulkarni5872 Рік тому

    I am teacher,i would like to learn more about it, thanks for info

  • @papamedia2200
    @papamedia2200 Рік тому

    पूर्ण ट्रेनिंसाठी व्हिडिओ बनवा सर जी

  • @prasadkulkarni1747
    @prasadkulkarni1747 Рік тому

    LIE चे ईतर advance tools शिकावयाचे आहेत.

  • @leyle926
    @leyle926 Рік тому

    Avadal mast

  • @sudhirpanchagalle74
    @sudhirpanchagalle74 Рік тому

    very nice

  • @bharatgogate2047
    @bharatgogate2047 Рік тому

    Really Nice Tool. Please make a video on how already made PPT slide presentation can be inserted in this to make a video with self or animated self image with self voice

  • @sandeshdandge3274
    @sandeshdandge3274 Рік тому +1

    Sir, फार सुंदर आहे, हे सर्व लोक कासाठी उपयोगी आहे, जगात खुप कमी शिक्षक अस्तात
    जे सर्व लोकांचा विचार करातात. मि तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद 👌

  • @flirtandfunTV
    @flirtandfunTV Рік тому +2

    Great tool but still the video guy looks like a Robot while speaking, Thanks to the human feelings.

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Рік тому

      It's matter of time. Soon we will have more human like videos in AI

  • @maheshambare9105
    @maheshambare9105 Рік тому

    sunder

  • @deepakdeshmukh3698
    @deepakdeshmukh3698 Рік тому

    Would love to learn more about this

  • @shardulpathak185
    @shardulpathak185 Рік тому

    👌👏👏

  • @thefilmculturehindi
    @thefilmculturehindi Рік тому

    UA-cam don't monetize such content...ai is useless here......do the hardwork..it will pay off in long term....

  • @sandeepjoshi8337
    @sandeepjoshi8337 Рік тому

    Sir Doodle video kase banvayche tyacha video banva please. Ani tyacha software link share kara

  • @mahashala6381
    @mahashala6381 Рік тому

    नमस्कार मी आपला विद्यार्थी योगेश चंद्रकांत महामुनी बारामती
    रोज एक नवीन गोष्ट आपणाकडून आम्ही शिकत आहोत.
    हे टूल अतिशय अमेझिंग आहे कल्पनेच्या बाहेरचे आहे
    अजून पुढील काय अपडेशन आणि जग कसे बदलेल हे आपण सगळ्यांच्या अगोदर सांगता
    त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद

  • @shrikantshingne9479
    @shrikantshingne9479 Рік тому

    Thanks for the video, very interesting development. उपयुक्त परंतू तितकाच धोकादायक. एकदा आपण आपला चेहरा available केला आणि जर सॉफ्टवेअर protected नसेल तर त्या चेहर्‍याचा वापर चुकीचे Video बनवण्यासाठी सुद्धा करणारे महाभाग कमी नसतील. तरी सुद्धा It's inevitable, प्रत्येक technology बरोबर आत्ता सुद्धा सावधानता बाळगावी लागतेच आहे की.

  • @AK-ip9kr
    @AK-ip9kr Рік тому

    हे भन्नाट आहे. 🤩😘❤️
    हे तंत्रज्ञान आहे. हे मानवी जीवनाचं भविष्य आहे.
    इथे एकच नियम चालतो; 'नाविन्याचा सकारात्मकतेने स्वीकार करा, नाही तर या स्पर्धात्मक युगात कालबाह्य होऊन जा.'
    इथे नन्नाचे पाढे म्हणणार्‍यांना रांगेत सर्वात शेवटी स्थान आहे. भविष्य आणि त्यायोगे मानवी जीवनात होत जाणारे बदल अनिवार्य आहेत. एखाद्याला ते आवडो अथवा न आवडो, पटो अथवा न पटो.
    भविष्य कोणासाठीही थांबत नाही.

  • @sgmathsacademynashik6735
    @sgmathsacademynashik6735 Рік тому

    खूप छान आहे...!
    शाळेतील शिक्षकाला शिकविण्यासाठी याचा वापर करता येईल काय ? आणि कसा?
    याचा एखादा डेमो व्हिडिओ टाकला तर बर होईल...

  • @englishgurumarathi
    @englishgurumarathi Рік тому +2

    नशीब पोर AI मुळे निघत नाहीत🤣🤣🤣

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 Рік тому

      निघतील ते दिवस दूर नाही

  • @molkumare
    @molkumare Рік тому

    तंत्रज्ञान ऍडव्हान्स जरी असलं तरी पुढच्या दृष्टीने घातकच आहे म्हणायचं....

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 Рік тому

    कोणतेही तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रा सारखे असते.ते चांगले किंवा वाईट हे ते वापरकर्त्यां वर अवलंबून असते.

  • @devendralingojwar4866
    @devendralingojwar4866 Рік тому

    Begin career where AI will not take away your jobs. Computer and IT field should be optional 2nd business for everyone.. संगणक विज्ञान म्हणजे जोडधंद्या फक्त don't depend on that...
    Due to Steve Jobs Computer came in Palm, due to AI people from IT field will be jobless till 2050...

  • @mayamainkar1234
    @mayamainkar1234 Рік тому +1

    चालेल अजून elai che videos

  • @sathe.r.g
    @sathe.r.g Рік тому

    दोन- तीन दिवसांपूर्वी तुमची एक ऑनलाईन फ्री सेमिनार झाली होती, तो व्हिडिओ You Tube वरती पोस्ट केला आहे काय...?

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Рік тому +1

    एकूणच अतिशय यांत्रिक, कंटाळवाणा व्हिडिओ बनेल. AIच्या बुद्धीने चालण्याची वेळ माणसावर का यावी! भयानक दुर्दैवी भविष्य मला दिसते आहे.

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Рік тому +1

      AI ला बुद्धी नाही. सर्व माणसांची बुद्धी हीच AI ची बुद्धी आहे. हे tool माणसाच्या जागी नव्हे तर माणसांच्या साठी वापरले जाणे महत्वाचे आहे

  • @ajaychaware6964
    @ajaychaware6964 5 місяців тому

    नक्कीच सर, आम्हाला अजुन एआय टूल्स शिकायला आवडी, तुम्ही खुप चांगल्या रितीने समजुन सांगता.. खुप आभार

  • @savitagaikwad5125
    @savitagaikwad5125 Рік тому

    आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @innovativeideas182
    @innovativeideas182 Рік тому +2

    Good,
    मराठी पाऊल पडते पुढे 👍

  • @hemangikadam7699
    @hemangikadam7699 Рік тому +1

    Please share advance techniques

  • @priyankajadhav4013
    @priyankajadhav4013 Рік тому +1

    खूप छान सर..अगदी सोप्या शब्दात तुम्ही सांगितले...धन्यवाद

  • @sarangvideo8705
    @sarangvideo8705 Рік тому

    Wedding edit साठी कांही उपयोग होईल का

  • @suhasbhole6532
    @suhasbhole6532 Рік тому

    हे टूल खूप छान वाटले. मला डिफेन्स अकॅडमी यांचा वापर करता येईल का ? याची किंमत किती आहे.

  • @promax3608
    @promax3608 Рік тому

    He video banvun youtube var takle tar copy right yenar nahi ka?? Aplala payment bhetnar ka views var youtube kadun?? Pals answer dya

  • @SatishChandrateMumbai
    @SatishChandrateMumbai Рік тому

    ’आजतक’ या चॅनेलने एआय वापरून बातम्या देण्यास सुरूवात केली आहेच.

  • @abhayjoshi8295
    @abhayjoshi8295 Рік тому +3

    Very nice. Please explain this tool in detail. What is the subscription fee for this site?

  • @shekharb2981
    @shekharb2981 Рік тому

    चॅटजीपीटी ला स्टॅाकमार्केटमध्ये आज कुठल्या शेअर्स किती वर व खाली जाणार आहे ते विचारून बघा...उत्तर निगेटिव्ह म्हणजे माहित नाही असे येईल.हे वापरून श्रीमंत होणे कसे शक्य होईल याचा प्रथम विचार करावा मग बाकीचे प्रश्न आपोआप सुटायला वाव आहे..

  • @09shirish
    @09shirish Рік тому

    Very nice. Please explain this tool in detail. What is the subscription fee for this site?

  • @factinhindi2138
    @factinhindi2138 Рік тому

    Dada asech new video banav na
    Khoop madat hoel
    Chat-GPT vr asech video banav
    Asach knowledge det raha❤

  • @mangnaledigitalstudiojalko6006

    Advance vdo banva sir

  • @Kunal-qu5sp
    @Kunal-qu5sp Рік тому +5

    You are doing great and wonderful job by introducing tech tool for common people 👍

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai Рік тому +1

    How AI is used for Stock Market Trading can you explain ?

  • @nitinthakur1213
    @nitinthakur1213 Рік тому

    जगात तंत्रज्ञान कुठे पोहचले आहे हे आपण कळवता सोप्या पद्धतीने आणि तेही मराठीतून, खूप छान .
    फायदे आणि तोटे तर खूप आहेत तंत्रज्ञानाचे हे कळणे महत्वाचे म्हणजे जागरूक राहता येते
    Upto date राहणे ही काळाची गरज आहे,
    धन्यवाद

  • @anilbavaskar7489
    @anilbavaskar7489 Рік тому

    Chhan!
    Advance video banvava.

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 Рік тому

    व्हिडिओ खूप आवडला,
    एकतर elai Chi technology khoop मस्त आहे .
    चात GPt चे तुझे आधीचे व्हिडिओ पाहून , Curiocity खूप वाढली आहे.त्यात Elai,Chat GPt combined दुधात साखर.
    आणि मुख्य म्हणजे ,प्रत्यक्षात हे तू करून दाखवले त्यामुळे अधिक प्रभावी.
    मला basic Language Learning /तेच bg Sathi tools waproon काहीतरी करायचे आहे ..can we program chat GPT to do animations?and Twining,Karoon Apla video करू शकू का?
    Lastly ,Elai chi membership /Subscribtion किती आहे?
    Elai सारखे अजून असे किती प्रकार active aahet?

  • @pradeeppawale7547
    @pradeeppawale7547 Рік тому +1

    Fear of huge unemployment because of AI is unfounded. This fear comes everytime, when we invent a new technology but in reality it produces more opportunities, like in IT sector in past.

  • @sanjaybal8010
    @sanjaybal8010 Рік тому

    मला याचा उपयोग व्हिडिओ manual तयार करायला होईल.

  • @TheVetkar
    @TheVetkar Рік тому

    सर हे निश्चितच शिकण्यासारखे आहे तरी कृपया आपण त्याप्रमाणे कार्य करा तसेच पेडचे वर्षांसाठी किती पैसे द्यावे ची माहिती कोणते वर्षांत चांगले आणि इकॉनोमिकल रेट मध्ये उपलब्ध आहे हे सुद्धा सांगावे धन्यवाद

  • @anvayashokkarhadkar6144
    @anvayashokkarhadkar6144 6 місяців тому

    AI येते आहे ते चांगले आहे पण याचा खूप गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

  • @santoshjajoo6691
    @santoshjajoo6691 Рік тому

    आपली शिकावण्याची पद्धत उत्कृष्ट आहे. खुप खुप धन्यवाद.
    AI चक्रावून टाकणारे असे आहे, अत्यंत अप्रतीम आणि उपयुक्त वाटते.

  • @amrutagangurde7220
    @amrutagangurde7220 Рік тому

    Khup Informative video aahe tohi Marathi tun 👍🏻 like to listen more this elai..

  • @shashikantkitukle7096
    @shashikantkitukle7096 Рік тому

    Sir AI baddal detail cource banvun tumhi amhala shikvu shakat asal tr khup chan shikayla milel amhala.

  • @avimango46
    @avimango46 Рік тому

    मराठी टाईप करताना “ल आणि श “ ही अक्षरे मूळ मराठीत अजुनही लिहिता येत नाही. आपण जो व्हीडीओ दाखवत अहा त्यातही हीच चूक. काही तरी करा अथवा तो फॉंट. सुचवा?

  • @1984gautamkelkar
    @1984gautamkelkar Рік тому

    खुप छान माहिती अजून व्हिडिओ बदल माहिती द्यावी

  • @ShwetaSawant-we4wf
    @ShwetaSawant-we4wf Рік тому +1

    Amazing advancement aahe and thanks sir for sharing information in a very simple and structured manner.
    Being 40years old who experienced olden times as well as the continuous improvement and developments is eagerly waiting to see what next...
    I highly appreciate your initiative and seeing this video myself register for Netbhet's MBA program.
    Nowadays there are so many coding classes, even kids learning it, do you think it will have any kind of impact after this new AI technology advancement?

  • @nitinoak7042
    @nitinoak7042 Рік тому

    खूप महत्त्वपूर्ण माहिती. ह्यात मराठी साठी एका व्यक्तीचाच आवाज आहे. जर मला माझा आवाज ह्या साठी द्यायचा असेल तर काय करावे लागेल हे कळले तर बरं होईल.

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment Рік тому

    विडिओ ऑटोमॅटिक करता येईल पण मग UA-cam चॅनेल कसं बंद होईल ?

    • @netbhetelearning
      @netbhetelearning  Рік тому

      जेव्हा मशीन ने बनवलेला आणि माणसाने बनवलेला विडिओ कोणता हे कळणारच नाही....आणि जेव्हा एकाच विषयांचे मशीन ने बनलेले शेकडो व्हिडिओ अपलोड व्हायला लागतील तेव्हा युट्यूब ची काय अवस्था होईल याचा विचार करा..उत्तर आपोआप मिळेल

  • @jayashreejoshi4408
    @jayashreejoshi4408 Рік тому

    छान माहिती देता आहात आपण... शैली सुद्धा अगदी सरळ सोपी आहे समजावून सांगण्याची.

  • @nayneshsanghvi
    @nayneshsanghvi Рік тому +1

    I want to learn

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 Рік тому

    Like TEACHING THROUGH GAMES FOUNDATION

  • @bhaskarkasote8829
    @bhaskarkasote8829 Рік тому

    मित्रा या साठी किती पैसे द्यावे लागतील

  • @HarshvardhanPadghan
    @HarshvardhanPadghan Рік тому

    Chagpt is great but it can not solve Engineering or complex mathematical solution, it fails

  • @suvarnadixit1771
    @suvarnadixit1771 Рік тому

    यातले डिटेल्स आणि या समान अजून तुला यांची माहिती नक्की हवी आहे.तुम्ही खूप सोपं करून सांगता त्यामुळे शिकणे सोपे झाले आहे

  • @somedifferent.3693
    @somedifferent.3693 Рік тому

    Bhagvan shankarani sudha. Asach ak bhasmasur banvila hota.aata mansani bhasmasur banvila.