Bhaktigeet Sangam by Ratnakar Pilankar Song 5,Dei re dei ya..Singer Prabha Panchal.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • भक्तिगीत संगम गीत क्रमांक ५
    " देई रे देई या दर्शन देरे श्री हरी "
    भगवंत म्हणजे श्री हरी, इथे याचकभक्त श्री विठ्ठला कडे आपल्या मनातील भावना या प्रार्थनेतून प्रकट करीत आहे. त्याला अपेक्षा आहे की माऊलीने साकार व्हावं आणि आपल्याला दर्शन द्यावं.त्याची,सर्व वार करी,संत आणि भक्तांवर कृपा व्हावी. या संप्रदायाच्या जीवनात सुख शांती प्रस्थापित व्हावी.
    आज ६ जुले शनिवारी आषाढारंभ होत आहे. १७ जुलै ला एकादशी आहे. त्या निमित्ताने हे गीत जसे आम्ही प्रकाशित करीत आहोत,तसेच याच महिन्यातील सोमवार ८ जुलै रोजी आमचे गायक मित्र आणि या गीताचे गायक स्व. प्रभाकर पांचाळ यांचा ६ वा स्मृतिदिन आहे, त्याला ही त्या योगे ही श्रद्धांजली म्हणजेच स्वरांजली अर्पण करीत आहोत.या गीताचे कवी दास हरिकुमार यांनी साध्या सहज सोप्या शब्दात आपलं मनोगत या गीतात मांडलं आहे.तर आमचे मित्र अविनाश मोने यांनी नेमके चित्रित झालेले व्हिडियोज यात संकलित केले आहेत,त्याबद्दल गुगलचे मनापासून आभार.अशा प्रकारे आमच्या दृष्टीने ही चित्रध्वनीफित श्रवणीय व प्रेक्षणीय झाली आहे. श्रीहरी भक्तांनी या गीताचा श्रद्धेने स्वीकार करावा ही अपेक्षा.
    जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल धन्यवाद !

КОМЕНТАРІ •