अहो दिल्लि च कशाला बोलताय तुम्हि आपल्या राज्यात बहिनीना दिल्या मुळे किती बोजा राज्या वर आलाय त्यावर बोला .आपल ठेवाय झाकुण आणी दुसर्रच बघायच अस झालय तुमच .
अरे बाबा. कर्ज काढून दिलं का? आर्थिक शिस्त बिघडली का? हे महत्त्वाचा आहे. जिंकल्यावर पहिली पत्रकार परिषद बघा, दादा, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब होते. दादा म्हणाले आम्ही खूप काही आश्वासने दिलीत. त्यातील पूर्तता करायला आर्थिक शिस्त आणावी लागेल. RBI च्या नियमावली पाळावा लागतील.
दिल्ली आणि महाराष्ट्र यांची तुलना होऊ शकत नाही. दिल्ली स्वतःचे उत्पन्न नाही. शेती शून्य. मोठे उद्योग धंदे शून्य. दारू विक्री हाच सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत. दुसरा स्थानिक महापालिका कर वसुली. कर वसुली केलीच नाही तर दिल्ली मध्ये आप च काय काँग्रेस भाजप कोणताही पक्ष चालवू शकत नाही😂 युती किंवा आघाडी चे अन्धभक्त कार्यकर्ते बनू नका. स्वतःचा मेंदू वापरा.
आमदार, खासदार यांना दिल्या जाणाऱ्या भरमसाठ पगार, पेन्शन गोठवले तर देशातल्या कर्ज काढण्याची पाळी येणार नाही. ही मंडळी ना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
महाराष्ट्रात उत्तर प्रदेश च समाजवादी चे दोन आणि south च mim च आमदार येतो पण राज्यातल्या मनसे आणि वंचित च एक पण येत नाही 🥴 काय दिवस आलेत राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर
तू शेतकरी आहेस का?? शेतकऱ्याला शेत तयार करण्यापासून ते बाजारात पीक विकेपर्यंत किती वेळा किती पैसा लागतो हे समजले तर २०००₹ चे महत्व समजेल... आम्ही शेतकरी एकच आहोत जे स्वतःच्या मालाची एमआरपी स्वतः ठरवत नाही.
Mag Pappuddin 8500/-Month to Poor all india(Includes 100% Muslim)Kay Yojana hoti.Bach Gaya India 5 crore women could have cost 5 lac crore.CENTRAL BUDGET 30 lac crore -17% in Khatakhat,Pappuddin declared full loan weiwaer 5 lac crore
मोफत योजना कोणतं सरकार देत नाही. शून्य रुपये वीज बिल, लाडकी बहीण, कर्जमाफी यासाठी राज्याच्या तिजोरीत तूट येते म्हणून केंद्राकडे कर्जाची मागणी केली जाते आणि त्यात दिल्लीत सरकारची अनेक हक्क केंद्राकडे आहेत..bjp ला फेब्रुवारीत त्यांचं सरकार आणायचं आहे
दिल्ली मधले शाळा, हॉस्पिटल, वीज, पाणी, मोफत उपचार जर देऊन 10000cr कर्ज घेत असतिल तर ते चांगले आहे..... महाराष्ट्र वर 100000cr कर्ज आहे अणि काय सेवा दिल्या जनतेला....... भारत सरकार वर तर 22000000cr कर्ज करून अडाणी चे घर भरायचे काम चालू आहे त्या पेक्षा दिल्ली मॉडेल किती तरी पटीने चांगले 😊
भाऊ आपल्याकडे फक्त लाडक्या बहीण योजनेमुळे 17,000 corore चे कर्ज वाढले आहे, त्याच काय. दिल्लीत कमीत कमी लोकांच भल तरी होतय, आपल्याकडे फक्त Vote साठी नोट दिली आहे. 😂😂
सर्व प्रथम आपल्या बौद्धिक पातळीला सादर प्रणाम, आणि तुम्हाला चांगला मुहूर्त पाहून जन्माला घातले या बद्दल तुमचा घरच्यांचे अभिनंदन, दिल्ली ची कमाई किती आणि महाराष्ट्र ची किती??
सरकार ला सुविधा तर द्यायलाच हव्या! त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सुविधांसाठी चांगले काम केले आहे. महाराष्ट्रातील सरकार ने काय दिवे लावले? पत्रकारिता करा..नीट करा.. डेटा मांडा नाहीतर तुमची भक्ति उघडी पडेल आणि आम्ही बोल भिडू पहाणे बंद करू.
सरकारने गरजू बहिणींना पैसे देऊन त्यांना ते पैशे खर्च करण्याची आणि गुंतवण्याची पावर दिली. फुकटची किंमत नसते. पण मिळालेला पैसा वापरून तो व्यवहारात खेळता राहिला तर अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकते.
@ are Makkara Pappuddin cha Karnataka 5 guarantee,TELANGANA -7 guarantee,HIMACHAL-5 guarantee ne Jevha vikat ghetale Tevha BJP Kahi Sadhu tar Nahi,Congress cha plan expose zalyawar Maharashtrat MAHAYUTI ne PAPPUDDİN CHI 5 guarantee olakhun Ladli bahna lagoo Keli.Alla hotach na Pappuddin 3000/- gheun.TUMHİ VIKAT GHENE SÜRÜ KELE TAR DUSARE KAY NEHAMI OPPOSITION MADHE BASANAR KAY?
स्वतःचा मेंदू वापरा लाभार्थी लोकसंख्या कर वसुली उत्पन्नाचे स्त्रोत केंद्राकडून मिळणारे पॅकेज खूप गोष्टी आहेत फक्त भाजप भाजप काँगेस काँग्रेस करत मेंदू गहाण ठेऊ नका बोल भिडू आप चे विश्लेषण करत आहेत कोणाची बाजू घेत नाहीयेत कोणाच्या विरोधात बोलत नाहीयेत भाजप चे असाल तर भाऊ तोरसेकर चॅनल वर जा काँग्रेस भक्त असाल तर निखिल वागळे चेनेल वर जा
Kejrival ne ghanerdi survat keli sagla free free denyachi , pahila dilhi nantr panjab ani tyach baghun congress ani ata bjp ne pan free denyacha yojna kadhlyat , saglya free yojna band karaila pahijet ani vikas kama kade paisa valavla pahije
महाराष्ट्रात सुद्धा हेच होतांना दिसेल लवकरच
होऊदे पण शरद आणि उद्दाव नको
Tujha baap pn nasyla hava hota 😂tu pn नसतास @@shortsnews8091
महाराष्ट्र आणि दिल्ली उत्पन्नाचे स्त्रोत पहा काय आणि किती आहेत.
नंतर बोला महाराष्ट्रावर
होऊ दे पण काँग्रेस उध्दव नको आम्हाला😂
यासाठीच तुम्हाला महाराष्ट्रद्रोही भक्त म्हणतात लवड्या नो 😡 महाराष्ट्र भिकेला लागला तरी मोदी पाहिजे @@shortsnews8091
अहो दिल्लि च कशाला बोलताय तुम्हि आपल्या राज्यात बहिनीना दिल्या मुळे किती बोजा राज्या वर आलाय त्यावर बोला .आपल ठेवाय झाकुण आणी दुसर्रच बघायच अस झालय तुमच .
अरे बाबा. कर्ज काढून दिलं का? आर्थिक शिस्त बिघडली का? हे महत्त्वाचा आहे. जिंकल्यावर पहिली पत्रकार परिषद बघा, दादा, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब होते. दादा म्हणाले आम्ही खूप काही आश्वासने दिलीत. त्यातील पूर्तता करायला आर्थिक शिस्त आणावी लागेल. RBI च्या नियमावली पाळावा लागतील.
Exactly,,,हे बोलणार नाही,,,,पैसा बोलतोय
Unsubscribed
भाऊ हे सुद्धा लक्षात ठेव महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले आणि देशाच्या एकूण GDP मध्ये सर्वात जास्त योगदान देणारे राज्य आहे.
ladki baheen yojna dili ahe tyala kahi karja kadave lagale nahi
दिल्ली आणि महाराष्ट्र यांची तुलना होऊ शकत नाही. दिल्ली स्वतःचे उत्पन्न नाही. शेती शून्य. मोठे उद्योग धंदे शून्य. दारू विक्री हाच सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत. दुसरा स्थानिक महापालिका कर वसुली. कर वसुली केलीच नाही तर दिल्ली मध्ये आप च काय काँग्रेस भाजप कोणताही पक्ष चालवू शकत नाही😂
युती किंवा आघाडी चे अन्धभक्त कार्यकर्ते बनू नका. स्वतःचा मेंदू वापरा.
आमदार, खासदार यांना दिल्या जाणाऱ्या भरमसाठ पगार, पेन्शन गोठवले तर देशातल्या कर्ज काढण्याची पाळी येणार नाही. ही मंडळी ना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
लोकहिताच्या नावाखाली अर्थ व्यवस्थेला अडचणीत आणणारे ब्लॅकमेल होत असेल तर तो देशद्रोह ठरेल काय...?🤔
महाराष्ट्रात उत्तर प्रदेश च समाजवादी चे दोन आणि south च mim च आमदार येतो पण राज्यातल्या मनसे आणि वंचित च एक पण येत नाही 🥴 काय दिवस आलेत राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर
Ya doghamule Congress NCP ani shivsena var vait divas yetay .
भुमिका सतत बदलत राहतात त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो
गुजराती किती आमदार आहेत ते पण बघा 🤡
@jayramkute3608 त्यात नावात ठाकरे आणि आंबेडकर असून भोपळा मिळाला 🤡
वंचित कोण नाय आता
Health and education free pahije only
💯
Correct 💯
केंद्र सरकार देणारच नाही. हा सगळा पैसा फक्त जाहिरातींवर उडवणार, एवढे दिवस का मागितले नव्हते.
Dyala pan nahi pahije. Te fokatche khaycha Ani boja deshavar.. maj utarla pahije
Same With Karnataka & Himachal Pradesh - wait for Maharashtra, Jharkhand & telengana... freebies impact 😅
फुकटच्या योजना रेवडी असेल तर नमो.शेतकरी मिळणारे रु.२००० व वर्षाला रु ६००० हे काय आहे?
Te shetkaryana aahe Karan tyani pikavla tar ch khata yeil tumhala aani tyani nahi pikavla tar baherun import karaycha mhanala tar tula ghar vikun khava lagel avdha mahag hoil samajla ka tyacha mile tuza lahan buddhi ka jast load deu nako.
Hami bhav dya, sarkar la amhi shetkari karj deu😊
तू शेतकरी आहेस का??
शेतकऱ्याला शेत तयार करण्यापासून ते बाजारात पीक विकेपर्यंत किती वेळा किती पैसा लागतो हे समजले तर २०००₹ चे महत्व समजेल...
आम्ही शेतकरी एकच आहोत जे स्वतःच्या मालाची एमआरपी स्वतः ठरवत नाही.
@@np7389 bhau jaudehe khangres aani kejriwal che paliv kutre aahet bhuknarch shevti ashe kutre samor disle ki danda firun maratcha direct kasa akdam shetkari pattern madhe 😎😎😎😎😎
It’s farmers right . Happy to help farmers. Delhi madhe illegal immigrants sathi yojna ahet
केंद्र फक्त भाजपच्या सरकारने पैसा देत आहे. विरोधी पक्ष वाल्यांना पैसा देत नाही. हे अत्यंत चुकीचे आहे.
महाराष्ट्र ल बेटत आहे खूप झाल
आमदार आणि खाजदार यांची जरी पेन्शन बंद केली तरी सर्व राज्यात अशा योजना चालू ठेवता येतील
असा माहिती पूर्ण व्हिडिओ महाराष्ट्रात ज्यावेळी रेवडी योजना लागू झाली होती. त्यावेळी नाही बनवला.
तेच की 🤦♂️
हे मोफत रेवडी द्यायच्या नादात भारताचा श्रीलंका बनवू नका म्हणजे झालं..
Mag Pappuddin 8500/-Month to Poor all india(Includes 100% Muslim)Kay Yojana hoti.Bach Gaya India 5 crore women could have cost 5 lac crore.CENTRAL BUDGET 30 lac crore -17% in Khatakhat,Pappuddin declared full loan weiwaer 5 lac crore
खटाखट कोणाची आहे पप्पू ची.
फुकट दिल्यापेक्षा.. गरजू लोकांना पैशे पुरवून ते खर्च करतील हे योग्य आहे केव्हाही..
मग ती लाडकी बहीण योजनेचं काय करायचं
दिल्ली सरकार ला केंद्र सरकार, मदद करत नाही, आता अदानी ला मदद करत नाही दिल्ली सरकार त्या मुळे NSS मधुन कर्ज घेत आहे ।
Unsubscribed
बोल भिडू ना फरक पडत नाही
@@np7389आला भक्त 😂
साहेब अप्रतिम विश्लेषण केले आहे असे फुकट वाटणे नंतर भारी पडते हे फुकट देत असतील तर आमदारांचे वेतन कमी करा
बरोबर आहे. आणि आत्ता आपण जे पेट्रोल ला १००-११० रुपये देतोय ना ते पण subsidy दिल्यामुळे त्याचं Oil Bond च्या कर्जाचे आणि व्याजाचे पैसे भरतो आहे.
देशाचे आणि महाराष्ट्राचे सांगा ....
भविष्यात महाराष्ट्र पण हेच करणार आहे . धन्य ते फडणवीस आणि शिंदे पवार सरकार.
आमदार,खासदार,मंत्री नगरसेवक यांच्याकडे हजारो कोटीची संपती आली कोटून याबाबत कोणीच काही बोलत नाही त्याबद्दल कोणी ब्र देखील काढत नाही.
हे महाराष्ट्रात सुद्धा होणार
अहो दिल्ली सोडा, आपल्या महाराष्ट्रावर 8 लाख कोटीचे कर्ज झाले आहे.. ते कोणामुळे झाले ते पण सांगा जनतेला
💯
Kawalyachya hatat dila karbhaar n tyane hagun ghaan kela darbaar ashi gat ahe kajaru chi free detana kendrala v4lel ka ata ala zoli gheun
खुजली सेठ हरियाणा, महाराष्ट्र नंतर तुझाच नंबर आहे 😂🤣😂
मोफत योजना कोणतं सरकार देत नाही. शून्य रुपये वीज बिल, लाडकी बहीण, कर्जमाफी यासाठी राज्याच्या तिजोरीत तूट येते म्हणून केंद्राकडे कर्जाची मागणी केली जाते आणि त्यात दिल्लीत सरकारची अनेक हक्क केंद्राकडे आहेत..bjp ला फेब्रुवारीत त्यांचं सरकार आणायचं आहे
दिल्ली मधले शाळा, हॉस्पिटल, वीज, पाणी, मोफत उपचार जर देऊन 10000cr कर्ज घेत असतिल तर ते चांगले आहे..... महाराष्ट्र वर 100000cr कर्ज आहे अणि काय सेवा दिल्या जनतेला....... भारत सरकार वर तर 22000000cr कर्ज करून अडाणी चे घर भरायचे काम चालू आहे त्या पेक्षा दिल्ली मॉडेल किती तरी पटीने चांगले 😊
Right✅✅✅
bala shala shik......
जा मग दिल्ली ला
💯
बरोबर व्हेनेझुएला देश बघून घ्या काय अवस्था झाली आहे 😜😜😂
महाराष्ट्रात पण असच झालं आहे. तेलाचे भाव किती वाढले लगेच.
सर teliprompter वापरा
जगात फ्री सुविधा असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीची काही ना काही तरी किंमत मोजवीच लागते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे!
बोल भिडू ❌ बीजेपी भिडू✅
किती लवकर बोल भिडू पण पक्ष बदलत आहे 😅
ते पाकिट मिळालं की पक्ष बदलतात 😂
Bol bhidu la kiti package milale..? Namo kdun😂😂
जितके तुला केजरीवाल कडून मिळतात तेव्हढेच 😂😂😂
नक्कीच चांगलं पॅकेज मिळालं असणार नमो कडून 😂
Ladki Bahin Yojana
2100 x 1.75 Cr = 3,675 Cr per month means 44,100 Cr per year and 2,20,500 Cr for 5 years😮😮😮😮.... What about u this "Bol Bhidu"😅😅😅😅😅
💯
महाराष्ट्र मध्ये पण होणार आहे थांबा थोड😢
💯
Modi पण त्याच वाटेने आहे. सर्वच पक्षाने असे केले तर कसे होईल?
भाऊ आपल्याकडे फक्त लाडक्या बहीण योजनेमुळे 17,000 corore चे कर्ज वाढले आहे, त्याच काय.
दिल्लीत कमीत कमी लोकांच भल तरी होतय, आपल्याकडे फक्त Vote साठी नोट दिली आहे. 😂😂
bhikari mansa 5 lakh crore rupaye yetat maharashtratun bhikari kuthle aapli sthiti deshat atyant changli aahe🤡🤡🤡🤡
सर्व प्रथम आपल्या बौद्धिक पातळीला सादर प्रणाम, आणि तुम्हाला चांगला मुहूर्त पाहून जन्माला घातले या बद्दल तुमचा घरच्यांचे अभिनंदन, दिल्ली ची कमाई किती आणि महाराष्ट्र ची किती??
@@A_06j kiti ka asna lokanch changl hotay na .
@@abhaykamble7593 5 lakh crore per year
@@abhaykamble7593kon mhantay..... Delhi barbad keli... Ghoogaru seth ne
सरकार ला सुविधा तर द्यायलाच हव्या! त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सुविधांसाठी चांगले काम केले आहे. महाराष्ट्रातील सरकार ने काय दिवे लावले? पत्रकारिता करा..नीट करा.. डेटा मांडा नाहीतर तुमची भक्ति उघडी पडेल आणि आम्ही बोल भिडू पहाणे बंद करू.
💯
Maharashtra chi hi aasich aavasta honar aahe...
1500 deon Vote tar Vikat khetle pan tyacha bhar sarva Maharashtra bhoganar aahe ...
bhikari mansa 5 lakh crore rupaye yetat maharashtratun bhikari kuthle aapli sthiti deshat atyant changli aahe🤡🤡🤡🤡
Vichar kar pappu nivdun ala asta tar 8500/- kuthun dile aste... Khata khat khata khat
राजकारणातील कीड म्हणजे केजरीवाल 😂😂😂
feku modi 😂
@@bhushangarud4973😂😂
Ani Kendra sarkarch karj kiti?
तु रस्तावर nagad होउन फिरला तरी आकडे मोड करता येणे नाही
Switch bank bgha karz chi garaj padnar nahi
Maharashtra govt var 7 lakh ch loan aahe ...teja badal kadi bolnar .......Kadi kadi vaty ki bol bhidu is the next godi media
💯
आमदार, खासदार व सरकारी अधिकारी यांची संपत्ती गोटवली तर महाराष्ट्र कि भारत कर्ज मुक्त होईल.
लाडकी बहीणेची मागणी होती का साहेब मग का राबविली महाराष्ट्रात येथे bjp चे सरकार आहे न bjp च कस झालं आपल ठेवायचं झाकून दुसऱ्याच पहायचं वाकून
💯
बोल भिडू❌ नमो भिडू✅
महाराष्ट्र मद्ये जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत त्याच्या घरात raid टाका जनतेला लुटले ले पैसै त्यांच्या घरात लपवून ठेवले आहे आहे का तुमच्या दम सांगा
महाराष्र्टावर लाडक्या बहीन योजनेचे काय परीणाम होणार आहे हे का टाळलं साहेब ..???😢
'आप' सरकारची ती "रेवडी"
भाजप सरकारची ती "कल्याणकारी योजना"
व्वा रे मिडिया 🤦♂️😂😂
सुफडा साफ वाल्या दादा ना दिल्ली चे CM करा . डांबरी रस्ते से जायेंगे
Mp ch pn sanga tithe pn रेवडी सुरू आहे n fakt jithe bjp शासन nhi तिथेच टार्गेट करायचं का
लाभार्थी लोकसंख्या.
कर भरणारे...
राज्याला केंद्राकडून मिळणारे पैसे...
अश्या गोष्टींची तुलना करा भाजप द्वेष्टे भाजप भक्त हे दोन्ही ही होऊ नका.
महाराष्ट्रात पण "लाडकी बहीण" रेवडी योजना 🤦♂️
खासदार आमदार पेन्शन 😂
दिल्ली करांनो आत्ता घ्या फ्री तोंडात
Big fan of
Tya Khunliwal Ni Waat Lavli Sarva Rajyanchi
Free Free krun😊
1500 रु टॅक्स चे 😂
दिल्ली ने शाळा सुध्दा छान केल्या त्यावर व्हिडिओ बनवा 2014 पासुन देशाला उतरती कळा लागली साहेब माती केली देशाची bjp ने
💯
बोल भिडू ने लगेच bjp ची चाटायला सुरू केली.. नीट माहिती घ्या, दिल्लीची आर्थिक परिस्थिती सर्वात चांगली आहे..
💯
Free ghya free
या खुजलिनेच सुरुवात केली रेवडी कल्चरची.
मोफत सुविधा देण्यामुळे नाही अडचणीत आले.. सरकार बदलल्यामुळे आणि केजरीवाल जेल मध्ये गेल्याने नियोजन विस्कळीत झाले आहे
GDP ५.४ वर आलाय ह्याच गांभीर्य समाजातय का लवकरच देश दिवाळं खोर होईल, ह्याला कारण मोदी अडाणी मैत्री
तुमच्याकडे मगनी चान्गला कंटेंट दिया नाहितर बोल भिडू अडचनीत😂
Swatach bank balance and salary bagha 😂
Te ter free madhya det ahet aplya yite ter paise det ahet tyache kya
Free scheme ne sagde rajya ani desh dubghai la janar ahe
But ata jo paryant free det nahi to paryant nivdun sudha yet nahi konti pan party
Delhi, kerla, Karnataka, ata ghode lagnar Maharashtra che.. free deun , bhikela lagnar rajya..
Bol Bhidu channel vikal gela ahe.
सरकारने गरजू बहिणींना पैसे देऊन त्यांना ते पैशे खर्च करण्याची आणि गुंतवण्याची पावर दिली. फुकटची किंमत नसते. पण मिळालेला पैसा वापरून तो व्यवहारात खेळता राहिला तर अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकते.
सरळ सरळ सांगा की देशात लवकरच हुकूमशाही मोदी सरकार आणणार आहे
अर्धवट व पक्षपाती बातमी
Te tyancha halka magtay aapale tar te pan magnar nahi Modi Modi karun
Are Bhau,Free Bee che Janak-ARVIND KEJRIWAL,Then PAPPUDDİN 5 guarantee,
तूझ्या modiuddin ची काय योजना आहे😂😂😂😂
@ are Makkara Pappuddin cha Karnataka 5 guarantee,TELANGANA -7 guarantee,HIMACHAL-5 guarantee ne Jevha vikat ghetale Tevha BJP Kahi Sadhu tar Nahi,Congress cha plan expose zalyawar Maharashtrat MAHAYUTI ne PAPPUDDİN CHI 5 guarantee olakhun Ladli bahna lagoo Keli.Alla hotach na Pappuddin 3000/- gheun.TUMHİ VIKAT GHENE SÜRÜ KELE TAR DUSARE KAY NEHAMI OPPOSITION MADHE BASANAR KAY?
@@rajendrawandhare9114mag moti ne pappu ch ka gu khalla
अहो अरुण राज जाधव अंध भक्त होऊ नका !
एकच पक्ष - भाजप
भारताचा एकच मालक - गौतमभाई अदानी जी
Ladki bahin yojana😂
Nirav modila shodha samany lokana dilele kadu naka
Mhanje Maharashtra pan lavakar ch bhikela lagel.....😢
Ladki bahin kadha aaani EVM set kara
शिक्षा स्वास्थ्य या कड़े दिल्ली सरकार विशेष लक्ष्य देत आहे
मोदीजी तर फक्त अदानीचे घर भरत आहे😂
Bol bhidu godi media banat chalale ahe
बालिश
Speak for everyone, nahitar kutra vicharnar nahi bhidu
Maharashtra me ladki bahin kay ahe mag? Bjp shasan asel tithli revdi pm la disat nahi ka?
महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या श्रीमंत राज्य आहे इतर सर्व राज्यांच्या तुलनेत.
Karnataka and tamilnadu doni bhik a magat aahe
महाराष्ट्र राज्यातील परिस्थितीवर बोला. गोदी चॅनेल
स्वतःचा मेंदू वापरा
लाभार्थी लोकसंख्या
कर वसुली
उत्पन्नाचे स्त्रोत
केंद्राकडून मिळणारे पॅकेज
खूप गोष्टी आहेत फक्त भाजप भाजप काँगेस काँग्रेस करत मेंदू गहाण ठेऊ नका
बोल भिडू आप चे विश्लेषण करत आहेत कोणाची बाजू घेत नाहीयेत कोणाच्या विरोधात बोलत नाहीयेत
भाजप चे असाल तर भाऊ तोरसेकर चॅनल वर जा
काँग्रेस भक्त असाल तर निखिल वागळे चेनेल वर जा
Kejrival ne ghanerdi survat keli sagla free free denyachi , pahila dilhi nantr panjab ani tyach baghun congress ani ata bjp ne pan free denyacha yojna kadhlyat , saglya free yojna band karaila pahijet ani vikas kama kade paisa valavla pahije
I’m first to watching
या वेळी तिथ आत्ता BJP च येतेय….मग केजरीवाल पण बोलेल मशीन हॅक झाल 😂
Modi navachya gadhavane 44 lacs cr che loan 209 lacs cr kele ahe 2014 te 2024 paryant 😂😂😂 lundbhakta 😂
Ti ajkal harlyavr formality zhali aahe 😂
Deshdrohi bjp ne ballet paper var election gheun dakhavavi 😂
तुला आले वाटत bjp कडून लाडकी बहिण योजनेचं पैसे🤣🤣🤣🤣
@@amolthakur99म्हंजी इरोधी पक्षाला मतपेट्या चोरायला मोकळ रानच की.
Kejriwal cha ata ghar vikun Delhi free dayv