शांताबाई आता पहिल्यासारखी मजा नाही येत व्हिडिओमध्ये पहिली हिवाळ्याची दिवसात तुम्ही छान शेकोटी करत होता गंगा घाबरत होती टमाटर तोडा भूत भूत पडा पडा संध्याकाळ होत होती व्हिडिओमध्ये खूप छान वाटत होतं तुरीच्या शेंगा तोडायला जा तसे व्हिडिओ दाखवा😊😊
गौरी आणि तिची आई डिवोर्सच्या केस पासून खूप दादागिरी करतात गोरी पूर्वीसारखी मनमोकळी आवडणारी नाही राहिली गौरीच्या आईला गौरीकरता वेळ नस्तो आणि गोरिला पण चुकीचं शिकवते गौरीला खरंच स्वतःच असं ओपीनियन नाही शांताबाइची सून शोभत नाही 😔
गौरीची आई खूपच आघाव पणा करायला लागली आहे, शांताबाई त्यांना जरा समजून सांगा,गौरी पण माहेरी गेली की जरा अतिच करते, तिला स्वतः ला कधी अक्कल येणार आत्ता दोन मुलांची आई होईल तरी तिला कळत नाही की आईचे किती ऐकावे
😂 सुशीलाबाई म्हातारी झाली एकटा राहायची जीवावर येते म्हणून दोन पोर पाहिजे 😂 घर जावई करून घेतला असता😅😂 शांताबाई तिच्या जागी बरोबर आहे 👍🏼👌🏼😍 गौरी गोल्याला समजून घेण्यात कमी पडते 😂😁 आईसारखी हॅकड माथे फिरू स्वभावाचे आहे 😂😆🎃😜
दवाखान्याचं काय दर महिन्याला चेक अप करावे लागते सुरुवातीला काळजी घ्यायची असतें. सुशीलाबाई च्या मनात नाही आहे बरोबर बघजा शांताकाकू नाहीतर अस करा कि फोन च गोल्या भाऊ ला माहित नाही असं दाखवा आणि गोल्या भाऊ घेऊन ये गौरी ले सुशीलाबाई घरी नसतांना
Shantabai,cartoon thoda change karana,jas.. Hindi cartoon madhe rahte tas,,mast vatate tumche sagle videos,thoda change kela na tar aankhi chagl pahayla aavdel❤
गौरी माहेरी आली की नखरेच करते,तिची आई जिरफचाचा आहे,मूर्ख कुटली 😂😂😂😂😂
शांताबाई आता पहिल्यासारखी मजा नाही येत व्हिडिओमध्ये पहिली हिवाळ्याची दिवसात तुम्ही छान शेकोटी करत होता गंगा घाबरत होती टमाटर तोडा भूत भूत पडा पडा संध्याकाळ होत होती व्हिडिओमध्ये खूप छान वाटत होतं तुरीच्या शेंगा तोडायला जा तसे व्हिडिओ दाखवा😊😊
Ho n mala pan tseca vhidio aavdatat baghayla
शांताबाई अर्धा कालचा आणि अर्धा आजचा व्हिडिओ.
❤️🥰👌
कालचा व्हिडिओ टाकला शांताबाई असं काय करता ❤
double
गौरी आणि तिची आई डिवोर्सच्या केस पासून खूप दादागिरी करतात गोरी पूर्वीसारखी मनमोकळी आवडणारी नाही राहिली गौरीच्या आईला गौरीकरता वेळ नस्तो आणि गोरिला पण चुकीचं शिकवते गौरीला खरंच स्वतःच असं ओपीनियन नाही शांताबाइची सून शोभत नाही 😔
बरोबर
गौरीची आई खूपच आघाव पणा करायला लागली आहे, शांताबाई त्यांना जरा समजून सांगा,गौरी पण माहेरी गेली की जरा अतिच करते, तिला स्वतः ला कधी अक्कल येणार आत्ता दोन मुलांची आई होईल तरी तिला कळत नाही की आईचे किती ऐकावे
सुशीला बाई तुमचं बोलणं बरोबर नाही 17:05 ❤❤
Sante rahu de n gauri le tuzi porgi rahili asti t mst thevlis astis n
Ho ardha kalcha video ahe😮😮
शांताबाई तुम्ही खुप खुप छान आहेत ❤❤❤❤❤❤ 1:01
हा तर कालचा भाग आहे
छान❤❤❤❤
Guiri Kashi sudharnar kay mahit😂
❤❤❤nice 😊
हा तर कालचा च व्हिडियो टाकला शांता बाई 🙏🙏🙏
इंदिरा😊सूपर 😊
शांताकाकू पुन्हा चोरी दाखवा आणि चोर पकडले हे ही दाखवा. जुनेच चोर दाखवा आणि जुने नवीन सर्व भरपाई घ्या त्या चोरांपासून
6:30 video kalchach dakhawala🎉😢😢😢😅
Nice
शुशीला बाई लयं बोलते आनी गैरी पन बावळट आहे मंद आई बोलेल तस वागते शांताबाई गोरी जीरू दया आणुच नका आता फोन पन नका करू
Very very nice nice comedy video
Nice video ❤🎉
😂 सुशीलाबाई म्हातारी झाली एकटा राहायची जीवावर येते म्हणून दोन पोर पाहिजे 😂 घर जावई करून घेतला असता😅😂 शांताबाई तिच्या जागी बरोबर आहे 👍🏼👌🏼😍 गौरी गोल्याला समजून घेण्यात कमी पडते 😂😁 आईसारखी हॅकड माथे फिरू स्वभावाचे आहे 😂😆🎃😜
Pagl gouri la samjht nhi sasarchi khi chinta nhi navryachi pagl khopdila....
Very nice video 👌👌👌👌👌
Mi roj tumche video bgte 🤩
Mi pn
❤❤❤
Ardha kalcha bhag ahe
First comment & like ❤😂🎉
शांता काकू आता हे टॉपिक बोर करते काही नवीन टॉपिक दाखवान
Sushila bai Gouri la newun dhya
Punha ghewun yaal gouri la ooti bharayala
हा. तर. कालचा. व्हिडिओ. आहे. माझ्या. घरचे. म्हणते. की. ऐकच. व्हिडिओ. डबल. पाहते. पागल. झालीका. म्हणून.
😅😅😅
दवाखान्याचं काय दर महिन्याला चेक अप करावे लागते सुरुवातीला काळजी घ्यायची असतें. सुशीलाबाई च्या मनात नाही आहे बरोबर बघजा शांताकाकू नाहीतर अस करा कि फोन च गोल्या भाऊ ला माहित नाही असं दाखवा आणि गोल्या भाऊ घेऊन ये गौरी ले सुशीलाबाई घरी नसतांना
Namaskar Shanta Tai.गौरी bindokya सारखी वागते. आमचे कडे चोर Oti pahilya वेळी bharata.तुम्ही नवीन dakhawita aahe.
शांता बाई ह्या गोल्या पागल आहे तेवढे दिवस ठेवायची गरज का आहे काही पण
Kup chan please pin me Shanta Bai 😊😊😊
Sushilabai lekila gharich thevun ghya n tumhi banket jat java
Ha kal cha video aahe
कालचा व्हिडीओ आहे हा
Ha video, ala hota n kalc, aaj nvin taka n
Hi
Baiiii aardha vdo kalchach ahe vdo aardha skip krun pahava lagla😂😂🧐
Ha kalchach video ahe
Hach episode double takla k
Mazich bank center bank of India
काय तुमच्या व्हिडिओ मध्ये एकच एक ट्रापीक असते 😂😢😮😅😊
Aajcha new episode nahi takla shanta kaku
Ardha Video Kal Cha Video Takla As ka karta tumhi barobar banva n video
Very nice video and my first like this in 😊❤
Susilabai tumi ayvde sikle aahe pan tumala Santa kaku sarki samjdari nahi aahe tumca peksha samjdari Santa kaku aahe
Ekch video kal cha video aaj aankhi
Shantabai,cartoon thoda change karana,jas.. Hindi cartoon madhe rahte tas,,mast vatate tumche sagle videos,thoda change kela na tar aankhi chagl pahayla aavdel❤
Navin video taka na
Tumche video bglya shivay krmt nahi mla
Kalcha video aahe jast
तुम्ही काय कालचाच भाग दाखवलेत का आज
Gavri la samajhte ki nahi
शांताबाई ❤.नाईस विडिओ ❤😊
Kal cha ch video aahe ha
Ho kal cha video aahe ha
Nice Video
❤❤❤
Nice video