Bhaskar Jadhav: To The Point ठाकरेंची रणनीती काय, भास्कर जाधव यांची खास मुलाखत | LOKMAT

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лют 2023
  • Bhaskar Jadhav Live: ठाकरेंचे शिलेदार भास्कर जाधव यांची खास मुलाखत | To the Point | Ashish Jadhao
    #bhaskarjadhav #shivsena #maharashtra #lokmat
    Subscribe to Our Channel
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 504

  • @akkid1555
    @akkid1555 Рік тому +51

    जाधव साहेब तुम्ही खूप ग्रेट आहेत,आज तुमच्या सारख्या राजकरणायची महाराष्ट्राला गरज आहे, आम्ही खऱ्या शिवसेने सोबत मरेपर्यंत आहोत , आणि उद्धवसाहेबांवर आमचा विश्वास अखंड राहील

    • @sunitachavan6643
      @sunitachavan6643 Рік тому +2

      मी पण आपल्या सोबत आहे

    • @schin3123
      @schin3123 Рік тому +1

      👍👍👍👍👍👍

  • @bharatdhole6862
    @bharatdhole6862 Рік тому +51

    सर्वांना उरून पुरणारा अतिशय अभ्यासू कणखर नेतृत्व भास्कर जाधव साहेब

    • @Naorkhh
      @Naorkhh Рік тому

      🤕

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

    • @nnnj4679
      @nnnj4679 Рік тому

      ,भास्करदादा जाधव भावीमुख्यमंञी

  • @supriyalambe1205
    @supriyalambe1205 Рік тому +124

    ग्रेट भास्कर साहेब फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्रँड

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 Рік тому +52

    Thanks 👍 👍🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 Рік тому +61

    भास्करराव खरंच ग्रेट आहे.

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 Рік тому +71

    ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar2709 Рік тому +42

    भास्कर साहेब आपण ऐकदम योग्य नि बरोबर बोललात तुमचारूपाने खरा कठीण प्रसंगात साथ देणारा लढाऊ नेता उद्धव साहेबाना मिडाला हे आमचा शिवसेनेचे भाग्य 🚩🚩👍👍🙏🙏जय महाराष्ट्र

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Рік тому +27

    देशाचे नेतृत्व सर्वाधीक लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख मा ना श्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ❤🙏

  • @sunitachavan6643
    @sunitachavan6643 Рік тому +16

    भास्कर साहेब आम्ही सर्व मतदार आपल्या बाजुने खंबीरपणे उभे आहोत

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Рік тому +68

    खरं तर आजच गॅस सिलिंडरच्या भाववाढ‌ झाली त्या बाबतीत सभागृहात चर्चा होणं आवश्यक होते, पण नको ते विषय घेऊन जनतेच्या हिताचे विषय बाजूला जात आहे.

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Рік тому +109

    पुर्वी विरोधी पक्ष सभागृह चालू देत नव्हते आणि आज सत्ताधारी सभागृह बंद पाडतात, हे काय लोकशाहीचे चांगले लक्षण नाही.

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 Рік тому +4

      अगदी बरोबर...

    • @schin3123
      @schin3123 Рік тому +3

      👍👍👍👍👍👍

    • @manishatope8755
      @manishatope8755 Рік тому

      BJP गिळायला निघाली आहे सगळ्या पक्ष्यांना केंद्रात सत्ता आहे म्हणून याचा फायदा घेत आहेत

  • @gaikarbandhu2424
    @gaikarbandhu2424 Рік тому +16

    ग्रेट मॅन भास्कराव जाधव 🚩🚩🚩

  • @sudhirbaraskar5249
    @sudhirbaraskar5249 Рік тому +22

    जय महाराष्ट्र जाधव साहेब मी ६२वरषाचा शिवसैनिक आहे मी तुमचा भाषण मुलाखत सर्व कार्यक्रम सोडून आपले कार्यक्रम बघतो असेच लढत रहा सर्व शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत.

  • @srisaiacademychopda1551
    @srisaiacademychopda1551 Рік тому +25

    एक नंबर माणूस आहे भास्कर जाधव

  • @kirankurund7086
    @kirankurund7086 Рік тому +23

    ठाकरे समर्थक

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @sureshmane631
    @sureshmane631 Рік тому +27

    साहेब तुम्ही दणदणीत मताने विजयी होणार कारण तुमच्या सोबत जनता आहे.

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 Рік тому +9

    भास्कर जाधव , म्हणजे एक लढाऊ, अभ्यासू,विचारवंत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व.
    "शिवसेना" ""उध्दव बाळासाहेब ठाकरे"""
    ""जय शिवराय जय महाराष्ट्र""""""

  • @amarmane6291
    @amarmane6291 Рік тому +14

    सलाम जाधव साहेब तुमचा विचाराला

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 Рік тому +33

    आजच गैस सीलींडर महागला तो विषय झाकणया साठी संजय राऊत विषय काढला

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @vijaynikam5076
    @vijaynikam5076 Рік тому +17

    ग्रेट भास्कर जाधव साहेब 🚩🚩🚩

  • @sunitachavan6643
    @sunitachavan6643 Рік тому +11

    आदरनिय भास्कर साहेब कोटी कोटी प्रणाम

  • @paragmore1360
    @paragmore1360 Рік тому +23

    आमचे साहेब....

  • @sureshjadhav8729
    @sureshjadhav8729 Рік тому +19

    जय महाराष्ट्र भास्करराव जाधव खूप च छान

  • @sharadam3348
    @sharadam3348 Рік тому +10

    खूप छान चर्चा रोख ठोक

  • @sunilk_
    @sunilk_ Рік тому +32

    भास्कर जाधव साहेब 👌👌💐💐

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Рік тому +116

    विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी बोलावलेल्या चहा पाणी च्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला तेव्हा मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांना देशद्रोही म्हणाले ते कितपत योग्य आहे.

    • @gajanankade9830
      @gajanankade9830 Рік тому +9

      हे ही तितकेच खरे आहे .ही लोकशाही नाही भारताची वाटचाल आता हुकूमशाही चया दिशेने चालू आहे असे वाट ते

    • @rameshjoglekar8223
      @rameshjoglekar8223 Рік тому

      Cz

    • @Naorkhh
      @Naorkhh Рік тому +1

      @@gajanankade9830 sarkar Tumche gele Manje lokshai khatre main yeda vattoy tu

    • @schin3123
      @schin3123 Рік тому +2

      👍👍👍👍👍👍

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 Рік тому +1

      ते महाराष्ट्र पक्ष द्रोही आहेत

  • @sunilkhot5941
    @sunilkhot5941 Рік тому +10

    जाधव साहेब सलाम तुम्हाला

  • @tusharshedge592
    @tusharshedge592 Рік тому +8

    जय महाराष्ट्र साहेब तुम्ही खरे निष्ठावंत

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 Рік тому +12

    शिंदे गटाचे आमदार पुन्हा निवडुन येणार नाहीत.

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 Рік тому +9

    बरोबर आहे

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 Рік тому +18

    जय महाराष्ट्र

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Рік тому +9

    ग्रेट भास्कर साहेब !!! TUMACHA ABHIMAAN AHEY !!!!

  • @rajurathod3976
    @rajurathod3976 Рік тому +13

    ग्रेट भास्कर जाधव साहेब

  • @Rshinde8231
    @Rshinde8231 Рік тому +26

    एकदम कडक साहेब.. विश्लेषण..

  • @vankateshmohite7699
    @vankateshmohite7699 Рік тому +9

    🌹🌹 ग्रेट मुलाखत

  • @pushpalatakamble
    @pushpalatakamble Рік тому +11

    👌👌 भास्कर दादा.जय महाराष्ट्र 👌👌

  • @sanjaychavan1434
    @sanjaychavan1434 Рік тому +7

    Saheb Jay Maharashtra

  • @sadashivkadam814
    @sadashivkadam814 Рік тому +28

    भास्कर जाधव बोलतात ते बरोबर बोललात आषशीस सर

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 Рік тому +6

    लयभारी !

  • @shanaya8877
    @shanaya8877 Рік тому +17

    No. 1 jadhav saheb
    👍👍👍👍👍👍👍

    • @hemantgavankar1075
      @hemantgavankar1075 Рік тому

      Ashisji we had been follower of ROKHTHOK at 1630hr on Z news We are happy you are available here The day BADMASH BJP TRIO MSF planted crukid conspiracy against UDDHAVJI and SHIVSENA

  • @sopanmulik315
    @sopanmulik315 Рік тому +3

    भास्कर जाधवांची फार सुंदर मुलाखत .
    धन्यवाद.

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 Рік тому +7

    आशिष भाऊ जाधव भास्करराव जाधव शिंदे यांचे कार्यकर्ते असून नाहीतर भाजपाचे लोक असो नारायण राणे असो किंवा अजून कोणी असू यांना सर्वांना पुरून उरेल

  • @anandenterprises3735
    @anandenterprises3735 Рік тому +8

    ग्रेट साहेब

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 Рік тому +2

    भास्कर साहेब दिलखेचक मुलाखत दिली आहे.एक निष्टेबद्दल अभिनंदन. पुढचे CM उद्धव ठाकरेंच असतील.जय महाराष्ट्र

  • @dhirajbokey1809
    @dhirajbokey1809 Рік тому +8

    सगळ्या लोकांचा रोष भाजप वर आहे

  • @satishghadigaonkar5620
    @satishghadigaonkar5620 Рік тому +8

    सर्व सामान्य जनतेला विचारा - बरोबर की चूक. ते खरं सांगतील त्यांच्या मनात सध्या काय आहे.

  • @pandurangghalgir7153
    @pandurangghalgir7153 Рік тому +11

    Great

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 Рік тому +6

    खरं आहे

  • @rakeshpatil9102
    @rakeshpatil9102 Рік тому +2

    जबरदस्त उत्तर दिलीत आपण जाधव साहेब आपण उद्धव साहेब तुम आगे बडो जनता आपके साथ है

  • @madhurakshe7444
    @madhurakshe7444 Рік тому +10

    साहेब तुम्ही एकटे नाही पूर्ण महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या

  • @gajanangadhe2542
    @gajanangadhe2542 Рік тому +20

    साहेब चिंता नसावी

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Рік тому +5

    Bhaskar Jadhav saheb salute Jay Maharashtra

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 Рік тому +2

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @ganeshvaidya-wu4yo
    @ganeshvaidya-wu4yo Рік тому +7

    भास्कर जाधव ❤️👑

  • @gaikarbandhu2424
    @gaikarbandhu2424 Рік тому +10

    सत्ताधारी जनतेचे प्रश्नांना बगल देत फक्त सत्ते साठी गोंधळ घालून सभागृह बंद पडतात हे लोकशाही साठी खूप घातक होत चालय....

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 Рік тому +3

    भास्करराव जाधव साहेब यांच्यावर आमचा २००% विश्वास आहे...
    जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत....

  • @rajanyadav1870
    @rajanyadav1870 Рік тому +5

    Ek number saheeb
    You r great

  • @sunitachavan6643
    @sunitachavan6643 Рік тому +8

    श्रदय स्पर्शी भाषण

  • @sanjayvane4470
    @sanjayvane4470 Рік тому +9

    Great interview saheb

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Рік тому +7

    भास्कराव ग्रेट आहेत.

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 Рік тому +5

    Nice bhaskar jadhav saheb.

  • @smitanalage4217
    @smitanalage4217 Рік тому +25

    We support udhav thakare saheb

  • @ST-wn5uv
    @ST-wn5uv Рік тому +23

    This guy is very good speaker.

  • @kamalsinghchitodiya3434
    @kamalsinghchitodiya3434 Рік тому +7

    Good

  • @vilasghosalkar915
    @vilasghosalkar915 Рік тому +14

    Majha aamdar majha abhiman

  • @aruningleingle3197
    @aruningleingle3197 Рік тому +4

    भास्कर जाधव गुड

  • @krushnanaik5528
    @krushnanaik5528 Рік тому +6

    Bhaskar jadhav Saheb 🔥🙏👍

  • @yashavantparghane4363
    @yashavantparghane4363 Рік тому +24

    Bhaskar is Great

    • @schin3123
      @schin3123 Рік тому

      👍👍👍👍👍👍

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 Рік тому +5

    1 नंबर

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Рік тому +11

    👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @walmikbhagat1960
    @walmikbhagat1960 Рік тому +3

    १००%खरे बोलले भास्कर राव जाधव 👌

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 Рік тому +2

    जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 Рік тому +7

    Bhaskar jadhav....... 👍👍

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 Рік тому +4

    no 1 जाधव भास्कररावजी

  • @sanjaynannware8753
    @sanjaynannware8753 Рік тому +1

    ग्रेट भाष्करराव जाधव साहेब.संकटाच्या वेळी उध्दव साहेबाना आपली गरज आहे.मजबुत जबरदस्त माणुस जाधव सर

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Рік тому +16

    भास्कर जाधव साहेब तुम्ही भावी मुख्यमंत्री आहात ते पण उध्दव बाळासाहेब ठाकरे याचे होणार

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i Рік тому +4

    मर्द मराठा वाघ भास्कर जाधव भावी मुख्यमंत्री

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Рік тому +2

    जाधव सर धन्यवाद आमचे लाडके सर

  • @manojmhatre3330
    @manojmhatre3330 Рік тому +2

    Salute aahe.

  • @atuldhande2258
    @atuldhande2258 Рік тому +4

    Jadhav saheb kadakkkkkk 🔥✨👑✌🏻

  • @sunilbhagwat1007
    @sunilbhagwat1007 Рік тому +2

    👍 भास्करराव जी!

  • @udaysinhghorpade6001
    @udaysinhghorpade6001 Рік тому +3

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हिरा

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Рік тому +3

    *💥🚩🚩फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩💥*
    *💥🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏💥*

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Рік тому +2

    शिवसेनेचे नेते माननीय भास्कर जाधव साहेब
    अभ्यासू आमदार

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016 Рік тому +5

    V.good

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 Рік тому +5

    भास्कर जाधव साहेब तुम्ही तुमची मांडलेली एक भूमिका काळजाला स्पर्श करून गेली ,ती म्हणजे " उद्धव साहेब आज अडचणीत असताना आणि ते त्यांच्या पूर्व पदावर येईपर्यंत मी त्यांची साथ सोडणार नाही."
    सलाम तुमच्या या शब्दांना.!!!
    अशी तत्वनिष्ठ माणसं पाहिजेत,2024 ला असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभावा.
    गद्दार नको.जनता जनार्दन दाखवून देईल,आजच पुण्यात कसबा मतदार संघातील पोट निवडणुकीचा निकाल लागला,ज्या शिवसेनेमुळे 28 वर्ष हा गड बी जे पी ला दिला होता,तो आजच महा विकास आघाडीने उध्वस्त केला.ये ट्रेलर है,पिक्चर आगे बाकी है.(2024)
    भास्कर राव एक अजून सांगावसे वाटतं
    " येणारा भविष्यकाळ तुमच्यासाठी नक्कीच उज्वल असणार आहे."

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 Рік тому +2

    जाधव साहेब तुम्ही खरोखरच ग्रेट आहात
    फक्त उद्धव साहेब झिंदाबाद

  • @nandinidipakpatil7287
    @nandinidipakpatil7287 Рік тому +3

    अतिशय हुशार व्यक्तिमत्व कंकर बोलनारे आणि त्यांच्या बोलण्यात असं काहीतरी जानवत लोकांचे मनात जे आहे माझ्या माहितीप्रमाणे तेच ते बोलत आहे

  • @shivatejjaganade4905
    @shivatejjaganade4905 Рік тому +2

    🎉🎉 Jay Maharashtra Jay Hid 🎉🎉

  • @viveksawant8533
    @viveksawant8533 Рік тому +12

    शिंदे साहेब दलदल मध्ये फसत चालले आहे.

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Рік тому +5

    आमच्या सदीच्छा तुमच्या पाठीशी आहेत,भास्कर जाधवांची मुलाखत दाखवल्याबध्दल आशीष जाधवांचे आभार,

  • @vilasbhor3933
    @vilasbhor3933 Рік тому +2

    जिथे असतात तिथे भास्करराव इमानेइतबारे राहतात.हीच त्यांची प्रवृत्ती त्यांना विजय मिळवून देतील.लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे.

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 Рік тому +106

    Bhaskar Jadhav whatever says is 101% correct. He is excellent and very good politician.

  • @sumitbandal5971
    @sumitbandal5971 Рік тому +4

    bhaskar dada ek no bolla ajj❤

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Рік тому +1

    Bhaskar jadhavsaheb I am proud of You ! I am 70 years old man of 50 years Shivsainik life

  • @vijaywaghmode2476
    @vijaywaghmode2476 Рік тому +5

    We want all the leader like shri bhaskar jadhav sir

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Рік тому +16

    मा. संजय राऊत साहेब हे जर काही चुकीचे बोलले असतील तर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Рік тому +2

    Yala mhantat khari khind ladhvnara shainik ,
    Jay ho jadhav saheb

  • @minakshimadkaikar8081
    @minakshimadkaikar8081 День тому

    भास्कर जाधव म्हणजे एक निष्ठावान नेतृत्व कर्तुत्व आणि वकृत्व हजरजबाबी पणा जाधव साहेब असेच उध्दव साहेबांबरो ठामपणे उभे रहा

  • @ramchandrathombare5067
    @ramchandrathombare5067 Рік тому +1

    Super मुलाखत