भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझा भारत देश विविधतापूर्ण सांस्कृतिने नटलेला आहे.देशा च्या कानाकोपऱ्यात विविध चालीरीती ने सण उत्सव साजरा केले जातात त्यामुळे कोणाच्याही संस्कृतीला नावे ठेऊ नये.व्हिडिओ खूपच छान दादानीं गाणेहि छान गायले आणि गाण्यातून संदेशही छान दिला. देशाच्या
पार्वती जन्मा आधी सती मातेचा एक अवतार मत्स्य कन्या म्हणजे कोळीण आहे हीच आपली गौराई अशी मान्यता आहे. प्रत्येक ठिकाणी तिथल्या परंपरेनुसार लोकं नैवैद्य दाखवत असतात.त्यामुळे आपल्याच भिन्न संस्कृतींना आपण काही बोलताना पूर्ण आकलन असणे गरजेचे आहे. यातूनच आपल्या प्रत्येक परंपरेचा आदर होतो.😊खूप छान व्हिडिओ.
Pratha too is very cute. Her grandma always smiling 24/7. She still looks so lovely. Nice to be in close bond with each other. You hardly get to see families living united these days. God bless your fly always
कोलंबी भेंडे recipe बघायला आवडेल, पडघ्याच घर जमीनदोस्त करून खूप मोठा आणि सुंदर बंगला होऊ शकतो, तसही तूम्ही ज्या flat मध्ये राहता तो तुम्हाला कमी पडतो कारण घरची माणसं, स्टाफ जास्त आहे, शक्य असेल तर विचार करू शकता 😊
दादा मी या व्हिडिओ ची कधी पासून वाट बघत होती तुमचे कुटुंब तुमची एकत्र फॅमिली न्याण्या दादा न ची गाणी खूप मिस केलं तुम्ही 2023la पडघ्या la नव्हते गेले ना म्हणून आणि दादा प्रांजल ताईला लहान मुलं खूप आवडतात ना मला गावचे व्हिडिओ खूप आवडतात
Mazi aai sangaychi ki ti mahervashin aste aapli mulgi ghari aali ki kase apan tila pahije te khawu ghalto tya pramane guri la navin padartha karun ghaltat
कोण तूम्ही आहात तूम्हाला माहिती आहे का आमची पध्दत गौरी गणपती ची आमची गौरी तिखटी असते. फालतू गिरी सहन करणार नाही तूमची पध्दत तूमच्या पाशी आमच्या गौरीचा अपमान सहन करणार नाही आमचा सागर माय बाप आहे. आमची आई एकविरा कोळ्याची कुलस्वामिनी आहे. ताई तू गप्प कशी बसली आहेस
भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझा भारत देश विविधतापूर्ण सांस्कृतिने नटलेला आहे.देशा च्या कानाकोपऱ्यात विविध चालीरीती ने सण उत्सव साजरा केले जातात त्यामुळे कोणाच्याही संस्कृतीला नावे ठेऊ नये.व्हिडिओ खूपच छान दादानीं गाणेहि छान गायले आणि गाण्यातून संदेशही छान दिला.
देशाच्या
पार्वती जन्मा आधी सती मातेचा एक अवतार मत्स्य कन्या म्हणजे कोळीण आहे हीच आपली गौराई अशी मान्यता आहे. प्रत्येक ठिकाणी तिथल्या परंपरेनुसार लोकं नैवैद्य दाखवत असतात.त्यामुळे आपल्याच भिन्न संस्कृतींना आपण काही बोलताना पूर्ण आकलन असणे गरजेचे आहे. यातूनच आपल्या प्रत्येक परंपरेचा आदर होतो.😊खूप छान व्हिडिओ.
गौरी (पार्वती) ही शुद्ध शाकाहारी आहे, त्यामुळे देवीला नैवेद्य हे शाकाहारी असावे. 🙏🏻
Non veg jevan gauri sathi nastech tichya sobat aalelya bhutganasathi asate ....
Gauri La Ghavan kiwa aambolya chatani usal, bhat godi daal , palebhajya, bhakari , kheer puri, Puranpoli , ladu , Vida mukhawas 😊 hey lagate
Pratha too is very cute. Her grandma always smiling 24/7. She still looks so lovely. Nice to be in close bond with each other. You hardly get to see families living united these days. God bless your fly always
Thank you 😊
काकांचे गाणे मस्त
कोलंबी भेंडे recipe बघायला आवडेल, पडघ्याच घर जमीनदोस्त करून खूप मोठा आणि सुंदर बंगला होऊ शकतो, तसही तूम्ही ज्या flat मध्ये राहता तो तुम्हाला कमी पडतो कारण घरची माणसं, स्टाफ जास्त आहे, शक्य असेल तर विचार करू शकता 😊
गाणं खुप chan गायलं दादांनी 👌👌 मस्त
Gane shan avdle👌
ताई आमच्याकडे पण मटन असतं गौरी दिवशी शाकाहारी मांसाहारी दोन्ही असतात
छान व्हिडिओ. आता chvath सोडा दोनच पुरे. मस्त गाणे. छान गौरीचे महत्व. 👌🏼👍🏼😊
दादा मी या व्हिडिओ ची कधी पासून वाट बघत होती तुमचे कुटुंब तुमची एकत्र फॅमिली न्याण्या दादा न ची गाणी खूप मिस केलं तुम्ही 2023la पडघ्या la नव्हते गेले ना म्हणून आणि दादा प्रांजल ताईला लहान मुलं खूप आवडतात ना मला गावचे व्हिडिओ खूप आवडतात
काका.खूप.छान.गांन.म्हणतात.हा.,
पडद्याचे गौरी गणपती छान वाटले❤🎉
खूप छान❤❤❤
गोरी माता 🙏🙏🙏
Lucky' ahe tumhi amhachyakde pure veg lagte gauri la😅
तुमचे घर लवकर दुरुस्त करा.आम्हाला बघायला आवडेल.
गावच्या गौरी गणपतीची मज्जा खूपच खूपच छान असते छान आहे व्हिडिओ 👌👌👍❤️
जय सदगुरू मस्तच व्हिडिओ
Ganpati bappa morya 🙏🙏🌺
काका नी खूप छान गान, मनल
Pratha is so cute but pls make her wear baby girl clothings...n hair bands..
गोरी गणपतीचया हार्दिक सुभेचछा आणि प्रथा खू छान खेळते ओवी बरोबर
🙏🙏Modi Maurya 🙏🙏
छान गौरी गणपती विडिओ 🙏
Happy birthday dear pratha ❤
Gaana apratim
Fresh vathale video baghun Mast mast
Aamchya kade Don Gauri baste
Khupach chan video
आमच्याकडे पण गौरी ना चिकन मटन हेच नैवेद्य असतं
Khup chan song ❤❤
आमची कोळी गौरी ही तिखटी असते. आणि काही ठिकाणी शूध्द शाकाहरी असते.
अगदी बरोबर
Ganpati bappa morya
Kharch mulanchi majja tuzya sarkhi god ajji aslyvr ❤❤
Thank you 🥰🥰
Hi very nice
Chan mastch video 😍👌👍gan chan watale 😍👍
Ganpati bappa morya 👍💓🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice video ❤
Hii family Rohan dada❤ mst hota Vlog ❤ mst vatal sgli family ektr San sajre krta 😊😊😊pratha Ovee mst khelt hotya😊😊
Thank you 🥰🥰
😊 आजचा व्हिडिओ खुप खुप छान ❤❤❤
खुप छान विडिओ मिसेस दिक्षित
Aaj gavacha gauri ganpaticha video khup chhan vatala baghyala maja aali
Thank you 🥰🥰
Joyti Vahini khup Chan diste
Jay Sadguru🙏khup chan song hote😊nice vlog❤❤
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Khup chan vlog dada jay sadguru
जय सद्गुरू 🙏
गाणं खुप छान. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
Amchaya kade sagar aahe mhanun aami mavsahari aahot . Mhanun je pikte te khato yat vait kay aahe.
ओवी &प्रथा 😘😘
छान आहे गाना
❤❤
Jay sadguru❤
ओवी किती शांत आहे प्रथा बरोबर छान खेळते 😘😘
🥰🥰
🙏🙏👌👌
Good evening Rohan n patil family 🙏khup chan vatle Gauri Ganapati chi puja 🙏Ovee n Pratha la bagun chan vatle ❤️❤️
Thank you 🥰🥰
Chan vlog ganpati bappa moriya गोरी mateki jai jai sadguru khup chal vatal sarvana bagun i like family❤❤❤ ovee pratha khup chan ❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Aamchyakade vege and non-vege donhihi banavtat pan nevedya vege dakhavtat te veglya room madhe banavtat(Non-vege)
प्रांजल काय शिकली आहे व किती वर्षाची आहे
Nice🎉
👌
नवीन घर बांधा बंगला
शुभ दुपार🎉
गौरी गणपती खूप छान 🙏
Thank you 🙏
हो,आमच्या कडे पण गौरीला नैवद्य मध्ये कोळंबी आणि भेंडी ची भाजी दाखवतात
Mast video..sanasudila prattek gavala aap aapli pratha aste.
Hii dada 😊
👌❤
गौरी गणपती बाप्पा मोरया 🙏🌹🌺
🙏🏻🙏🏻
Katach gane chan hote
Rohan bhai gaon ka ghar achha kab banaoge
Mazi aai sangaychi ki ti mahervashin aste aapli mulgi ghari aali ki kase apan tila pahije te khawu ghalto tya pramane guri la navin padartha karun ghaltat
Gauri la Nonvej nevedy nasto Gauri la sakahari nevedy asto Gaurila sodvayla Je Aale hote Rakshas Tyana Asto Nonvej nevedy
667th like❤
खूप छान व्हिडीओ😊तुमच्याकडे नॉनव्हेज असत,आमच्याकडे नसत😊शेवटी प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी😊
ओवी खूप समंजस आहे❤😊
Thank you 😊
Aata yeltil rost karnare jala je pahije te khanayacha aadhikar aahe .aamchi sankruti aashi aahe .fakt deva var manobhave shrdha havi .ugach nonvge khato mhanun shiii vagere bolun etrarana rost karu naka
Kaka ch gaan khup chan..parat kdhi vlog mdhe bolyla sanga😘❤️
Kitti sundar
Nice your video ❤
Thank you 😊
Amchy kady pan चिबोरी lagaty gavri la Ani बकरी
छान गाणं गायल काका
Pahile lok aadani hote khup banvayche pn ata educated asun pn non veg karta...laxmi ahe ti aadishakti
aamchya kade godacha naivedya aasto bapre non veg nahi
माहिती नाही तर उगाच चुकीच बोलु नका गौरी ला veg nonveg दोन्ही लागत
कीती छान गाण गायले ते...डोळ्यातून पाणी आल ...खुप छान व्हिडिओ 😊...Good Evening 😊❤
Thank you 🥰🥰
❤hi family
Hi..
❤❤❤🎉🎉🎉🎉
Jay sadguru bhau 🙏gouri khup chan disat aahe👌
Thank you 🙏
Ata Navin Ghar banava mg aamhi sudha yeu rahayala .😀👆🙏💐
👍🏻👍🏻
Nice video Da 😊
Thank you 😊
खुप छान व्हिडिओ आहे
Thank you 😊
Ovi pratha khup chan majja kartat ❤❤
🥰🥰
Khup barr vatt pratha la pahun Rohan dada roj ka nay tumhi video post karat
Hi jay sadguru
जय सद्गुरू 🙏
पुराणात लिहिलं आहे गौरी पा मटणाचा नैवेद्य दाखवावा .
जशी मुलगी माहेरी येते तेव्हा तिला मटणाच जेवण करतो तस आपण गौरी ला पण मटणाचा नैवेद्य दाखवतो
Hi first❤😊
🥰🥰
उगाचच गौरींवर ढकलू नका .... तुम्हाला गणपतीचे पाच दिवस सुद्धा शाकाहारी मध्ये निघत नाहीत ते सांगा 😂
प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी मटण ही असत काही ठिकाणी कोळंबी असते काही ठिकाणी खेकडे असते निवट्या पण असत असं नैवेद्य असत गौराई मातेच.
@@poojavaity2902g
कोकणातल्या सगळ्या घरी गौरींना NonVeg चा नैवेद्य असतो, तसाच आमच्या कडे पण असतो
आमच्याकडे पण नॉन वेज असतं प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते
कोण तूम्ही आहात तूम्हाला माहिती आहे का आमची पध्दत गौरी गणपती ची आमची गौरी तिखटी असते. फालतू गिरी सहन करणार नाही तूमची पध्दत तूमच्या पाशी आमच्या गौरीचा अपमान सहन करणार नाही आमचा सागर माय बाप आहे. आमची आई एकविरा कोळ्याची कुलस्वामिनी आहे. ताई तू गप्प कशी बसली आहेस
गौरी (पार्वती) ही शुद्ध शाकाहारी आहे, त्यामुळे देवीला नैवेद्य हे शाकाहारी असावे. 🙏🏻
Tumhi Pratha rudhi parampara samajun gheun mag comment Kara kiwa comment karayachya aadhi search Kara nasel kahi mahit ter jyanchya ghari gauri yetat tyana jaun vichara aakhyayika Katha vaigare nakki Kay asate misunderstanding dur kara 😊
खुप छान
छान व्हिडिओ ❤
छान व्हिडिओ ❤