नमस्कार ताई 🙏 तुम्ही ज्या भाज्या बनवता ना त्या भाज्यांना लागणार साहित्याचं प्रमाण काय आणि किती घ्यायचं हे पण सांगत जा ताई खूप छान असतात तुमच्या रेसिपी 👌👍
कसे सांगणार ताई ...कोणाला जास्त तिखट किंवा कमी तिखट..तेलाचे तसच चमचमीत किंवा अगदीच कमी तेल..मीठ ही काहीजण कमी खातात..घरात कधी कधी साहित्य असते पण कमी असते..मग आहे त्या साहित्यात भाजी बनवता आली पाहीजे.. नवीन स्वयंपाक बनवतात त्याना लगेच वाटू नाही ..आपल्याकडे कमी साहित्य आहे...त्यामुळेच मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते.. साहित्य तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार प्रमाणानुसार घ्या....आणि ताई कोणी 4 जणांसाठी त्यापेक्षा जास्त जण किंवा कमी स्वयंपाक बनवतात.. खुप आभारी आहे😊🙏
खुपच छान रेसिपी असच हटके बनवल कि खाण्याची मज्जा येते हटके बनवल म्हणून काहिहि नाहि काहि जे योग्य पदार्थ घेवुन चविष्ट होईल अस टोमॅटो एवजी दुधी भोपळ्यात टाकु शकतो All the best 👍 👌
अरे बापरे 😂..असे बोलते मी की तुम्हाला प्रश्न पडलाय 🙄...अहो ताई माझे जन्म गाव बीड आहे आणि सासर नगर जिल्ह्य़ातील..मग तुम्हीच सांगा बीड भाषा आहे की नगर 😊..धन्यवाद 🙏 शुभ सकाळ 💐
हो नॉनव्हेज ची बरोबरी नाही...पण दोन्ही सोबत असेल तरीही ही भाजी नक्कीच खावेशी वाटेल...आणि काय असते रेसिपी बनवल्या वर जे बनवले ते खाल्यानंतर खुप टेस्टी लागल्यावर असे वाटते याला नाव काय द्यावा.. जेणेकरून माझे subscribers viewers यांनी हा व्हिडीओ पाहीला पाहीजे आणि रेसिपीही ट्राय केली पाहीजे...मी कोणाचे नुकसान होईल आवडणार नाही अश्या रेसिपीज कधीच अपलोड करत नाही..तुम्हीही नक्कीच बनवून पाहा आवडेल तुम्हाला 😊...धन्यवाद 🙏
तुम्ही फार हळू आणि भरभर बोलता नीट समजत नाही आणि ऐकू पण येत नाही. मागे मी दुसरी एक रेसिपी बघताना पण हेच सांगितले आहे आवाज मोठा आणि स्पष्ट पाहिजे. फक्त तुमच्या भागांतील लोकांना समजेल तुमचे बोलणे
सॉरी 🙏..एक खरे सांगते माझ्या चैनल ला आता तीन वर्ष झालेत पण अजुन ही बोलताना थोडे घाबरते..त्यामुळे बोलताना अडखळते ..नक्कीच मी मोठ्याने बोलेन... आणि मी अहमदनगर ची आहे आणि माहेर बीड याहून वेगळा कोणता भाग नाही 😊..खुप आभारी आहे🙏
वा! नाॅनव्हेज लाही मागे टाकेल अशी भाजी आहे खरंच! 👌👌👏👏👏👏👍👍
खुप खुप आभारी आहे 😊🙏
खरचं खूप छान रेसिपी आहे ताई रोजच्या भाज्यापेक्षा अगदी वेगळी आणि मस्त
खुप आभारी आहे😊🙏
काय बनविताय जबरदस्त 👌👍
मनापासून खुप खुप आभारी आहे दादा😊🙏🙏
Mala tumchya saglya recipes awadatat
धन्यवाद ताई 😊😊🙏🙏
फारच वेगळी आणि छान रेसिपी आहे ही.
धन्यवाद 🙏
एकच नंबर रेसिपी आहे खूप छान
खुप आभारी आहे 😊🙏
खुप छान रेसिपी ताई 👌👌😋😋
धन्यवाद ताई 😊🙏
😋😋😋😋
शुभ सकाळ दादा ☕️😊🙏
@@gavakadchyarecipe जरुर दीदी ☕😋
मी केली होती भाजी खूप छान झाली धन्यवाद ❤
धन्यवाद 🙏
Amazing beauutiful recipe mami
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤
धन्यवाद ताई 😊🙏
ताई आपण अतिशय सुंदर स्तुत्य भाजीची रेसिपी दाखवली आहे.आता घाबरु नका.
हो नक्कीच न घाबरता बोलण्याचा प्रयत्न करेन..
खुप खुप आभारी आहे 😊🙏
गावाकडच्या ताई ☕
अरे काय झाले दादा😂😂😂😂😂😂
Khup chan ani sopi receipe ahe Tai me nakki banavnar
खुप आभारी आहे 😊..रेसिपी आवडल्यास प्लीज 🙏..शेअर करा.
"अतिशय चविष्ट आणि सोपी रेसिपी..."👌👌👌
खुप आभारी आहे 😊..रेसिपी आवडल्यास प्लीज 🙏 शेअर ही करा.
@@gavakadchyarecipe होय.....👍
खुप छान भाजी नक्की बनवणार धन्यवाद ताईं 🙏
खुप आभारी आहे 😊...रेसिपी आवडल्यास प्लीज 🙏शेअर ही करा.
@@gavakadchyarecipe हो ताई नक्की 👍👍❤
@@sushmagaikwad4868 😊🙏
ताई खूप छान भाजी बनवाते😊
धन्यवाद 😊🙏
Bhaji chan zali ahe tai thank u ❤
खुप आभारी आहे 🙏...शुभ सकाळ 😊
Khup khup chan recipe thanks tai 👌👌🙏🙏
खुप खुप आभारी आहे😊🙏
अप्रतिम रेसीपी 👌👌
खुप आभारी आहे😊🙏
खूपच छान भाजी
खुप आभारी आहे😊🙏
खुपच छान पध्दत सांगतात
धन्यवाद 🙏
Khup chan👌👌
खुप आभारी आहे 😊🙏
Khup chhan recipe 👌🙏🏻
खुप आभारी आहे 🙏..शुभ सकाळ 😊
मस्त रोज काय भाजी करावी हा खूप मोठा प्रश्न पडतो 🙏ताई
खुप आभारी आहे 😊..रेसिपी आवडल्यास प्लीज 🙏शेअर ही करा.
अप्रतिम 👌👌👌
खुप आभारी आहे 🙏...शुभ सकाळ 😊
Super video khup tondala Pani yete best test
खुप आभारी आहे 😊🙏
Sopi aani mast recipe 🙏🏼
खुप आभारी आहे 😊🙏
Rassa mdhe vade sodle kee vade virghalun gele
बेसन पीठात पाणी जास्त झाले असेल..
किंवा तुम्ही दहा मिनिट झाकण ठेवून शिजवले नसेल..व्हिडीओ मध्ये व्यवस्थित सागितलेलेच आहे..
धन्यवाद 🙏🏻
ताई मी आजच करून बागते.
हो नक्कीच बनवून पाहा 😊..खुप आभारी आहे🙏
Amezing ❤❤😮😮😮
धन्यवाद 🙏
Khupach chhan
खुप आभारी आहे😊🙏
खुपच छान रेसिपी
खुप आभारी आहे 😊🙏
Khoop khoop chaan recipe
खुप आभारी आहे 🙏
Khup chan
खुप आभारी आहे 😊🙏
ही जी आपन भजी ची भाजी करतो ना तशीच भाजी आहे छान
खुप आभारी आहे 🙏
खुप छान ताई
धन्यवाद 😊🙏
Mast chan recipi i like thanks madam ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खुप आभारी आहे 🙏
खूपच छान भाजी झाली ताई
धन्यवाद 😊🙏
खूप छान ❤
खुप आभारी आहे 😊🙏
खुपच वेगळी आहे ही भाजी
खुप आभारी आहे 😊🙏
वा , ताई खूप छान रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद...
धन्यवाद 😊🙏
Kaccha kanda n tomato rashyat shijawun kas lagat te
एकदम थोडे बनवून पाहा..नक्कीच निराशा नाही होणार तुमची 😊..खुप आभारी आहे 🙏
काहीतरी वेगळी भाजी बघायला मिळाली.... नक्की करून बघेन...🙂
खुप आभारी आहे 😊🙏
खूप छान भाजी
खुप आभारी आहे 😊🙏
Mast👍
खुप आभारी आहे 😊🙏
नमस्कार ताई 🙏 तुम्ही ज्या भाज्या बनवता ना त्या भाज्यांना लागणार साहित्याचं प्रमाण काय आणि किती घ्यायचं हे पण सांगत जा ताई खूप छान असतात तुमच्या रेसिपी 👌👍
कसे सांगणार ताई ...कोणाला जास्त तिखट किंवा कमी तिखट..तेलाचे तसच चमचमीत किंवा अगदीच कमी तेल..मीठ ही काहीजण कमी खातात..घरात
कधी कधी साहित्य असते पण कमी असते..मग आहे त्या साहित्यात भाजी बनवता आली पाहीजे..
नवीन स्वयंपाक बनवतात त्याना लगेच वाटू नाही ..आपल्याकडे कमी साहित्य आहे...त्यामुळेच
मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते..
साहित्य तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार प्रमाणानुसार घ्या....आणि ताई कोणी 4 जणांसाठी त्यापेक्षा जास्त जण किंवा कमी स्वयंपाक बनवतात..
खुप आभारी आहे😊🙏
@@gavakadchyarecipe ho pn kas ast jyala jast तिखट आवडत तो जास्त घालू शकतो आपल्या आवडी नुसार अस पण त्यात सांगायचं
@@savitriholge9377 हो नक्कीच सांगेन..कैमरा सुरु झाला की असे वाटते..सगळे माझ्या समोर बसलेत 😂🤣..त्यामुळे कमी व पटपट बोलते🙏
खुप छान आणि वेगळे आहे ❤
धन्यवाद 🙏
Very nice recipe
खुप आभारी आहे 😊🙏
खुपच छान रेसिपी असच हटके बनवल कि खाण्याची मज्जा येते हटके बनवल म्हणून काहिहि नाहि काहि जे योग्य पदार्थ घेवुन चविष्ट होईल अस टोमॅटो एवजी दुधी भोपळ्यात टाकु शकतो All the best 👍 👌
हो ही पद्धत वापरून तुम्ही कोणत्याही फळभाज्या/पालेभाज्या यात टाकू..वापरू शकता ...खुप आभारी आहे 😊...रेसिपी विषयी सल्ले टिप्स देत जा ताई 🙏
क्या बात है खुपच सुंदर अकदम हट के
खुप आभारी आहे😊🙏
खुप छान एक नंबर रेसिपी ताई साहेब 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏
पंजाबीत याला कोफ्ता करी म्हणतात.बरेच लोक तळून पण टाकतात.
खूप छान 😊
धन्यवाद 😊🙏
एकदम मस्तं...
खुप आभारी आहे 😊🙏
Farach chhan vatli .aavaj neet yet na vta
सॉरी नक्कीच मोठ्याने बोलत जाईन...खुप आभारी आहे 😊🙏
Mastch 😊
धन्यवाद 🙏
छान भाजी
खुप आभारी आहे😊🙏
Esta receita está maravilhosa. Parabens pelo belo trabalho.😋😋
Thanku so much dear 😊🙏
Chan
खुप आभारी आहे 😊🙏
घरगुती मसाला म्हणजे कोणता मसाला ?
सुके लाल मिरची धने खडे मसाले सुके खोबरे ..
भाजुन तयार केलेली पावडर त्यालाच घरगुती मसाला म्हणतात...धन्यवाद 🙏..शुभ सकाळ 😊
मसत रेसेपी ताई तूंमच गाव कोनंत
अहमदनगर....खुप आभारी आहे 😊🙏
खुपच छान भाजी 👌👌🌹
खुप आभारी आहे 😊🙏
छान आहे, प्रथमच ऐकले. सावकाश बोललात तर बर होईल. काही शब्द नीट ऐकायला येत नाहीत
सॉरी 🙏..नक्कीच व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करेन...खुप आभारी आहे🙏
तुमचा आवाज खूप गोड आहे.😂
आवाज गोड नाही...खुपच विचित्र आवाज ऐकल्या सारखे मोठ्याने हसलात 😊...व्हिडिओ पाहिल्या बद्दल ..खुप आभारी आहे🙏
👌
धन्यवाद 😊🙏
👌👌
धन्यवाद 😊🙏
Tarihi samjat hote thaku
खुप आभारी आहे 😊🙏
भाजी खूप भारी टेस्टी दिसते आहे. पण ताई साहिबा चमचा जरा मोठा घेतला तर फार छान होईल.😂😂
हो बरोबर आहे तुमचे बराच वेळी ..मसाला परतवताना थोडे उडते माझ्या हातावर...खुप आभारी आहे 😊..
रेसिपी आवडल्यास प्लीज 🙏..शेअर ही करा.
Bay
Kay🤫
Nonveg nonveg haste madam 😂
हो ते आहे...चवीला खुपच छान झाले होते म्हणून नाव दिले 😊..धन्यवाद 🙏
कुठल्या प्रांतातील भाषा आहे ही ? वेगळीच वाटली. कधी ऐकली नाही. रेसिपी छान.
अरे बापरे 😂..असे बोलते मी की तुम्हाला प्रश्न पडलाय 🙄...अहो ताई माझे जन्म गाव बीड आहे आणि सासर नगर जिल्ह्य़ातील..मग तुम्हीच सांगा
बीड भाषा आहे की नगर 😊..धन्यवाद 🙏
शुभ सकाळ 💐
अफलातून रेसिपी.
खुप आभारी आहे🙏
नॉन व्हेज ची बरोबरी कोणतीही व्हेज भाजी करू शकत नाही. याला म्हणतात स्वतःला खोटी सहानभुती देणं.
हो नॉनव्हेज ची बरोबरी नाही...पण दोन्ही सोबत असेल तरीही ही भाजी नक्कीच खावेशी वाटेल...आणि काय असते रेसिपी बनवल्या वर जे बनवले ते खाल्यानंतर खुप टेस्टी लागल्यावर
असे वाटते याला नाव काय द्यावा..
जेणेकरून माझे subscribers viewers यांनी हा व्हिडीओ पाहीला पाहीजे आणि रेसिपीही ट्राय केली पाहीजे...मी कोणाचे नुकसान होईल आवडणार नाही अश्या रेसिपीज कधीच अपलोड करत नाही..तुम्हीही नक्कीच बनवून पाहा आवडेल तुम्हाला 😊...धन्यवाद 🙏
तुम्हाला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही. ना मन दुखवायचं पण मी फक्त खर बोलतो.
तुम्हाला वाईट वाटल आसल्यास क्षमा करा
हो तुम्ही खरेच बोललात 😊🙏
क्षमा नका मागू🙏..तुम्ही तुमचे मत व्यक्त केले...मला नाही राग आला😊
आवाज कमी असल्यामुळे ऐकु आल नाहि. मोठ्याने बोला.
सॉरी नक्कीच मोठ्याने बोलेन...खुप आभारी आहे 😊🙏
आवाज कमी आहे
मोठ्याने बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन..धन्यवाद 😊🙏
जास्त तिखट नाही न होत
तुमच्या आवडीनुसार तिखट टाका..धन्यवाद 🙏
Language clear nahibaahe
हो ताई..लहानपणापासूनच अशीच बोलण्याची पद्धत
आता व्हिडिओ साठी कशी बदलणार 😊..
खुप आभारी आहे😊🙏
ताईंचे मन किती चांगले आहे. कोणी चुकीचे शब्द वापरले तरी त्या नम्रपणे उत्तर देतात.
@@welwisherss धन्यवाद 🙏...शुभ सकाळ
This is not kanda tomato bhaji
धन्यवाद 😊🙏
ही गोळ्याची आमटी😂
हो ताई....कोणतेही नाव देवू शकता 🙏
तुम्ही फार हळू आणि भरभर बोलता नीट समजत नाही आणि ऐकू पण येत नाही. मागे मी दुसरी एक रेसिपी बघताना पण हेच सांगितले आहे आवाज मोठा आणि स्पष्ट पाहिजे. फक्त तुमच्या भागांतील लोकांना समजेल तुमचे बोलणे
सॉरी 🙏..एक खरे सांगते माझ्या चैनल ला आता तीन वर्ष झालेत पण अजुन ही बोलताना थोडे घाबरते..त्यामुळे बोलताना अडखळते ..नक्कीच मी मोठ्याने बोलेन...
आणि मी अहमदनगर ची आहे आणि माहेर बीड याहून
वेगळा कोणता भाग नाही 😊..खुप आभारी आहे🙏
2:05 @@gavakadchyarecipe
U can’t explain
Now a days any body starts showing recipies but u really should hve talent when u r on u tube
हो का...तुमचे चैनल सुरू करा प्लीज...मग मी तुमच्याकडून नक्कीच हुशारीपणा शिकेन😊
व्हिडीओ पाहिल्या बद्दल खुप आभारी आहे🙏
@@gavakadchyarecipe talent can’t be taught , it’s inborn
@@zarnanaik506 अरे व्वाह तुमच्याकडे मोकळ्या वेळेचा भरपूर talent आहे वाटते 👌...सॉरी हे talent माझ्याकडे नाही🙏
Tumch awaaz yeth nahi volume khoop Kami aahe Kai bolta tey samjjad nahi recording barobar Kara sorry not impressed 😢
सॉरी 🙏...नक्कीच मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करेन...रेसिपी पाहिल्या बद्दल..खुप खुप आभारी आहे 😊🙏
रेसिपी छान आहे पण तुमचे बोलने खुपच गावठी Sorry.
काय करावे दादा ...लहानपणापासून जशी बोलण्याची सवय तशीच राहीली😊...व्हिडिओ साठी मी नाही बदलू शकत..बाकी तुम्हाला माझी रेसिपी आवडली खुप आभारी आहे😊🙏
कोणाचेही मन दुखवू नका. ताईंच्या भाषेत आपलेपणा आहे.
@@welwisherss धन्यवाद 🙏
दादा चॅनलच नावच आहे गावाकडील रेसिपि आम्ही गावची माणसं असच बोलतो दादा 🙏
pagal bai
असे का हो दादा 🙏बोलता तुम्ही
कोणाचेही मन दुखवू नका. ताईंच्या पाककृतीचे कौतुक करा.
@@welwisherss धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी ताई ❤❤
धन्यवाद ताई 😊🙏
खूप छान रेसिपी आहे
खुप आभारी आहे 🙏
एकदम मस्त रेसिपी आहे
धन्यवाद 😊🙏🏻