नाशिक मध्ये मन खुश करणारा 36 लाखातला रो हाऊस | swaraj kumavat | 9527868473
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- नाशिक मध्ये मन खुश करणारा 36 लाखातला रो हाऊस | swaraj kumavat | 9527868473
नाशिक मधील शिंदे गाव जवळ 2bhk रो हाऊसची ही टाऊनशिप आहे. शिंदे गाव हे नाशिक पुणे हायवे वर आहे आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून ७ किलोमीटर अंतरावर आहे आणि या हायवे पासूनच पुढे असलेल्या टोल नाक्याजवळ आपली लक्ष्मी नगरची ही टाऊनशिप आहे. हे रो हाऊस ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतात. अतिशय सुंदर कॉर्नरचा २bhk रो हाऊस आहे. सर्व रूम हे आपल्याला येथे मोठे मिळत आहे. प्रत्येक रो हाऊस ला सेपरेट मोटर देण्यात आली आहे. जेवढा सुंदर हाऊस हा बाहेरून आहे तेवढाच आतूनही आहे. त्यामुळे व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की बघा.
संपर्क:-9527868473
Swaraj kumavat
Row house
Nashik row house
Nashik road near House new
Shinde gav near row house
Row house near Nashik Pune Highway
Row house near pathardi Phata
Row house near Gangapur Road
Row house at lakshmi nagar
Laxmi Nagar row house
रो हाऊस नाशिक
नाशिक रोड परिसरात रो हाऊस
पळसे गाव जवळ रो हाऊस
शिंदे गाव परिसरात रो हाऊस
जत्रा हॉटेल परिसरात रो हाऊस
लक्ष्मी नगर परिसरात रो हाऊस
Nashik property