डाळ पालक | चविष्ट आणि पौष्टिक डाळ पालक करण्याची परफेक्ट रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज | dal palak |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 8 днів тому

    खूपच मस्त चमचमीत भाजी दिसतेय. या थंड वातावरणात नक्की करावी लागणार.वरून दिलेल्या फोडणी मुळे खूप आकर्षक झाली आहे भाजी.

  • @GangaDas-141
    @GangaDas-141 5 днів тому

    Bahut achcha❤🎉

  • @shreeganeshrecipes5570
    @shreeganeshrecipes5570 4 дні тому

    Very nice recipe 👌 stay connected ❤❤❤❤

  • @leenarasam7601
    @leenarasam7601 8 днів тому

    अप्रतीम mix डाळी वापरल्यामुळे पौष्टिक पण आहे खूपच छान

  • @vaidehilokare8897
    @vaidehilokare8897 7 днів тому +1

    खाली घातलेले crochet mat फारच pretty आहे.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 днів тому

      Thanku.. मलाही खुप आवडतं... 😊
      मी नाही केलय.. Exhibition मधुन घेतलंय...

  • @smitabarve3611
    @smitabarve3611 8 днів тому +1

    मस्तच डाळ पालक ,भाकरी बरोबर ही छान लागेल

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 днів тому

      Thanku so much 😊👍
      हो भाकरी बरोबर छानच लागतं...

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 8 днів тому

    खूप छान बनवली आहे डाळ पालक 👌👌👌

  • @supriyakulkarni2597
    @supriyakulkarni2597 8 днів тому +1

    खूप छान रेसिपी करून बघेन

  • @anitajogale6710
    @anitajogale6710 8 днів тому +1

    छान

  • @sunitalimaye9491
    @sunitalimaye9491 8 днів тому +1

    वा वा खुप च सुंदर.तोंडाला पाणी सुटले. थंडीत अशी भाजी भाकरी केली तर मेजवानीच.

  • @snehaladsawangikar1529
    @snehaladsawangikar1529 8 днів тому

    डाळपालक रेसिपी एकदम मस्त..

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 8 днів тому +1

    Waa chhanch
    Sagalya dali 1 te 2 taas panyat bhijat ghalun cookerla shijavalya tar harabhara daal pan vyavasthit shijate

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 8 днів тому

    खूप छान ❤

  • @RajashreeBhong-e7p
    @RajashreeBhong-e7p 8 днів тому

    खूप छान रेसिपी मी नक्की करून बघेन

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 5 днів тому

    Mi ashi methi chi pan karte ,ani kokam ani gul ghalte ti bhaji pan chan lagte

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 8 днів тому

    Chan❤

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 8 днів тому +1

    खूप मस्त, खमंगपणा दिसतोच आहे.नक्की करून बघणार.तुमचा wooden chopping board कुठला आहे. Please share the link 🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 днів тому

      Thanku so much ! Chopping board खुप आधी westside मधुन घेतलेला आहे...

  • @vaishaliayachit966
    @vaishaliayachit966 8 днів тому

    डाळभाजी

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 8 днів тому

    अरेऽऽऽऽऽ I was desperately waiting !!!! मला छान करता येत नाही.

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 8 днів тому +1

    Caste iron ची पसरट कढई छान आहे. पसरडे पणामुळे गॅस भोवती तेल उडत नसावे.
    कोठे मिळते ?
    भाजी मात्र अप्रतीम वाटली.

  • @anaghachitale847
    @anaghachitale847 8 днів тому

    छान...चविष्ट असणारच ! पालकाच्या प्रमाणा पेक्षा मिक्स डाळी जास्त झाल्या का..?

  • @vaidehilokare8897
    @vaidehilokare8897 7 днів тому +2

    गरम मसाला कशाला?
    I think it shd be avoided…

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 днів тому

      बरोबर आहे... साधी भाजी करायची असेल तर खरंच गरज नाही गरम मसाला घालण्याची.. पण ही मी साधी प्लस चमचमीत भाजी म्हणलंय ना... भाजी चमचमीत करायची असेल तर थोडा गरम मसाला चांगला लागतो... पण आवडीप्रमाणे नाही घातला तरी चालतो...

  • @chetanbhadkamkar7766
    @chetanbhadkamkar7766 8 днів тому +1

    डाळपालक उत्तम..तूमच मूलांच्या डब्यासाठी 404पौष्टिक रेसिपी हे पुस्तक परीपूर्ण आहे..ते सर्वीनी घ्यावे

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 днів тому

      Thanku so much ! 404 चा उल्लेख पाहुन खुप छान वाटलं 😍माझं अगदी सुरुवातीचं पुस्तक आहे हे... 🙏
      कुठे घेतलं होतं तुम्ही हे? मला उत्सुकता आहे

    • @chetanbhadkamkar7766
      @chetanbhadkamkar7766 4 дні тому

      @@KanchanBapatRecipes मला नक्की आठवत नाही..पण मेनका प्रकाशन कडून पोस्टाने मागवलं असेल किंवा अक्षर प्रकाशन पूणे येथून मी पूस्तके आणतो तिथून घेतल असेल ..

  • @madhavideshpande3817
    @madhavideshpande3817 8 днів тому +1

    पालकाची मातकट चव आवडत नाही मला . पण ही नक्की करून पाहीन. मेथी+चुका , पालक+चुका दाखवाल प्लीज ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 днів тому

      व्वा छानच.. नक्की दाखवेन कधी.. Stay tuned for more interesting recipes ! Thanks