व्हिएतनाम यात्रा २०२४ - एक रोमांचक प्रवास !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025
  • ६ नोव्हेंबर २०२४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान व्हिएतनाम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्याच यात्रेची ध्वनिचित्रफित १४ डिसेंबर २०१४ रोजी स. ९:०० ते ११:०० च्या दरम्यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
    स्थळ - अंगिरस आश्रम, श्री सिद्धिविनायक मयुरेश्वर मंदिर संस्थान, देसले पाडा, डोंबिवली (पूर्व)
    वेळ - स. ९:०० ते स. ११:००
    सर्वांना आग्रहाचे निमंत्रण …
    मोरया 🙏🏼

КОМЕНТАРІ •