माळरानावर फुलली डाळिंब शेती,2 एकरात 18 टन माल,6 महिन्यात 25 लाख उत्पन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta #यशोगाथा #आधुनिक_शेती #सोलापूर #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #डाळिंब_बाजार_भाव #डाळिंब_शेती लाखमोलाची #डाळिंब_शेती_यशोगाथा #dalimb_sheti
    #अनार_शेती #माळरानावर बहरले डाळींब #pomogrante #सेंद्रिय_शेती
    #आधुनिक_शेती लाखमोलाची
    #फायद्याची_डाळिंब शेती
    #डाळिंब_लागवड संपूर्ण माहिती
    #डाळिंब _लागवड_यशोगाथा
    #शेती_यशोगाथा
    #डाळिंब_शेती_माहिती #डाळिंब_पीक_व्यवस्थापन
    #डाळिंब_लागवड
    #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #सांगोल्यातील डाळिंब शेती
    #आटपाडी
    #आटपाडी_डाळिंब शेती
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- vi...
    आटपाडी तालुक्यात विजय मरगळे या तरुण शेतकऱ्यांने डाळिंब शेतीमध्ये मोठी किमया केली आहे. खडकाळ माळरानावर डाळिंब शेती पिकवली आहे, डाळिंब शेतीतून विजय मरगळे हे वर्षाला 1 कोटीच्या पुढे उत्पन्न मिळवतात. आज अनेक शेतकऱ्यांना ते डाळिंब शेतीमध्ये मार्गदर्शन करत असल्यामुळे डाळिंब तज्ञ म्हणून ते ओळखले जात आहेत त्यामुळे डाळिंब शेती यशस्वी करायचे असेल तरीही यशोगाथा नक्की पहा.

КОМЕНТАРІ • 39

  • @vijaypandhare4734
    @vijaypandhare4734 Рік тому +10

    आमचे गुरूवर्य तोडच नाही साहेबानां

  • @Dhotratil
    @Dhotratil Рік тому +2

    असेच सविस्तर video बनवा
    छान माहिती

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f 13 днів тому

    Sar tumche margdrshan khup sundar aahe.

  • @daulatpatil6371
    @daulatpatil6371 2 місяці тому

    Sir best of luck, keep it up, best of luck and help inneed farmers

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 Рік тому +4

    सरांचा मेहनत जिद्द आणि चिकाटी अभ्यासू वृत्ती याच्या जोरावर सरांनी महाराष्ट्रभर आपलं नाव गाजवलं आहे🙏🙏🙏

  • @pravinraut10783
    @pravinraut10783 Рік тому +1

    Chan mahiti sangitli

  • @BhimraoJadhav-bx8ku
    @BhimraoJadhav-bx8ku Місяць тому

    Khup chan vijay sir

  • @user-dd5jr8cc4l
    @user-dd5jr8cc4l Рік тому +3

    🙏🙏

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 Рік тому +1

    मस्त

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 Рік тому +1

    तुम्ही सर्व शेतकऱ्यांना आनंदी करत आहे , अभिनंदन व धन्यवाद

  • @mohanpinjari6923
    @mohanpinjari6923 Рік тому +6

    कृषी क्षेत्रातील एक अग्रेशिव नाव म्हणजे विजय भाऊ💐

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Рік тому +1

    Very nice

  • @chandrakantmhetre9503
    @chandrakantmhetre9503 Рік тому +1

    Nice sir

  • @yogeshmane3604
    @yogeshmane3604 Рік тому +1

    👌👌

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Рік тому +2

    Nice bro spray niyojan sanga

  • @prakashsargar4391
    @prakashsargar4391 Рік тому +2

    👌

    • @vijaygawali9345
      @vijaygawali9345 Рік тому +1

      नाद करायचा नाय

    • @sanjaybabar4705
      @sanjaybabar4705 Рік тому +2

      👍👍

    • @dy.creation5842
      @dy.creation5842 Рік тому +1

      @@sanjaybabar4705 डाळिंबातील अतिशय चांगले मार्गदर्शक गुरू विजय भाऊ

  • @pravinsargar9987
    @pravinsargar9987 Рік тому +3

    Nice 👍

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 Рік тому +1

    सर तुम्हाला मानाचा मुजरा

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 Рік тому +1

    सर खुप खुप छान

  • @himmatmali3698
    @himmatmali3698 Рік тому +1

    Greatest person..... growing together personality...❤️👍🙏

  • @shridharshinde7029
    @shridharshinde7029 Рік тому +1

    कळी , सेटिंग साठी काय काय वापरले ते सांगा .

  • @dipakghadage5050
    @dipakghadage5050 Рік тому +1

    मरगळे साहेबांना तोडच नाही

  • @lyricsnation7811
    @lyricsnation7811 9 місяців тому +1

    दर हा 80 ते 100 ईतका असतो.

  • @pandurangraut2394
    @pandurangraut2394 6 місяців тому

    विजय मरगळ सर नमस्ते.आपला विधीवत लाखात एक.सर मला तुमच्याशी बोलायचे आहे.कोणत्या वेळात फोन करू.नमस्कार.

  • @raDon1985
    @raDon1985 Рік тому +1

    आता माळरानातच डाळींब बाग चांगली आहे

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 Рік тому +1

    सर अंतर किती आहे

  • @pramodjagtap4238
    @pramodjagtap4238 Рік тому +2

    आता rate आहे म्हणून नाही तर 20kg विकत होते तेव्हा parvadhat होते ka

  • @dayaramkharwade-kw5yc
    @dayaramkharwade-kw5yc Рік тому +5

    140 भाव नसतो 80-100

    • @rameshvagholi5763
      @rameshvagholi5763 Місяць тому

      स्वतः म** नेऊन मार्केटला विकतात सरासरी 150 160 विकले जातो स्वतः जाऊन त्यांचा म** पहा त्यांचा म** 150 प्लस असतो 700 ग्रॅम पर्यंत असतो

  • @premdodke7
    @premdodke7 Рік тому +1

    शेतकऱ्याचा नंबर मिळेल का