आई पप्पांना भेटायला गेलो😍आईवडील किती हसत कर्तव्य पार पाडतात🥺काशी प्रयाग यात्रा/आषाढी पाघोळी आखाड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • आशा करते की विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला
    असेल तर चॅनल ला नक्की सबर्स्काईब करा चॅनल ला सपोर्ट करा.आपल्या मराठी यू ट्यूब चॅनलला सपोर्ट करा🙏जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏
    सगळ्यांनी काळजी घ्या.
    धन्यवाद
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤Press the bell icon for notifications❤
    ❤Like and share the video❤
    @vishakhadapake9185
    / vishakhadapake

КОМЕНТАРІ • 6

  • @ashwinirane2539
    @ashwinirane2539 25 днів тому +1

    Ajacha vlog khup khup chhan. ....tumachya mummy papaana pahun aaj mala mazya aai pappanchi athavan aali ......khup miss karatey me pn tya doghana ....aai vadikanchi maya kharach khup vegali asate ...tumachya pappana pahun tr tyanchyamadhe maze pappach disatat....maze pn pappa khup simple ahet ..love you aai paopa❤.

    • @vishakhadapake9185
      @vishakhadapake9185  25 днів тому +1

      Tq so much dear❤खूप छान वाटल कमेंट वाचून मन भरून आल🥺बरोबर ओळखलस पप्पा खूप साधे आहेत ते पण तेवढेच मजा मस्ती पण करतात कधी कधी कामात इतके व्यस्त असतात म्हणून वेळ भेटत नाही त्यांना एवढ्या वयात सुद्धा भक्कमपणे घर सांभाळतात आईपप्पांकडून खूप काही शिकलेय मी❤ तुझ्या आई पप्पांना पण लवकरच भेटशील तू ❤👍once again thanks❤🥰

  • @ashwinirane2539
    @ashwinirane2539 25 днів тому +1

    Tumhi aai pappa na bhetvastu detana ,background music , alagad dolyat pani aal❤

    • @vishakhadapake9185
      @vishakhadapake9185  25 днів тому +1

      आई पप्पा भेटवस्तू देत होते तेव्हा मन भरून आलेल आपले आईवडील लग्नाला इतके वर्ष होवून सगळ्या परंपरा रीति पाळतात ते बघून वेगळच फिल झाल आम्ही नेहमीच बोलतो नका ख़र्च करू आता तरी ते शक्य तेवढ सगळ करतात तेही आनंदाने🥺❤

  • @priyaharalkar7164
    @priyaharalkar7164 25 днів тому +1

    Nice vlog 🎉🎉🎉