शुक्रवारच्या बाजारात केली खाडीच्या माशांची शॉपिंग🐟Friday Fish Market | Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

КОМЕНТАРІ • 274

  • @diptirane3538
    @diptirane3538 Рік тому +34

    तुमच्या video मधून नाती कशी जपावी हे तुम्ही लोकांना सहज दाखवून देता. खरच मन प्रसन्न होत ताई . कदाचित शब्द कमी पडतील पण तुम्ही तुमची सर्व family एक प्रेरणा आहात बहुतेक कुटुंबांसाठी....

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +13

    मासे बघितले की आई खुश आणि आई खुश तर आपण पण खुश, आई तुमच्यामुळे आज मासे नवीन नवीन पाहायला मिळाले नावे पण भारी आहेत, सासू सून जोडी एक नंबर आहे

  • @rashmikadam2024
    @rashmikadam2024 Рік тому +70

    आई मच्छी मार्केट मध्ये गेल्यावर ईतक्या खूश असतात भारी वाटत पहायला ❤

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +21

    Good morning family 😊
    ही सासू सूनेची जोडी आहेच एक नंबर😊😊भरपूर प्रकारचे मासे पाहायला मिळाले आज😊😊छान व्हिडीओ झाला😊

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 Рік тому +7

    खूप छान मच्छी आणि भाजी ची खरेदी
    सासु सुने ची जोडी 1 नंबर 👍👍

  • @poojachavhan4057
    @poojachavhan4057 Рік тому +5

    आई खूपच खुश आहे मच्छी घेतल्यामुळे❤ जय सदगुरू ताई ❤

  • @shantuss
    @shantuss Рік тому +1

    ताईचे ठाण्यातील व्हिडिओ पाहून बघायला सुरुवात केली. आवडले. सामान्य माणसाला आणि व्यवसायाला चालना मिळेल

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +2

    आईला सर्व मच्छी कोणती आहे. ते नेमके महिती आहे. आई मच्छी बघून खूश 😊👍👍आम्ही पण खुश सर्व मच्छि मार्केट बघून 😊😊👌👌👍

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Рік тому +2

    जय सद्गुरू 🙏🏻 आई किती एक्साईट होती भाज्या घेण्यासाठी माझी आई पण सेम अशीच आहे. आम्ही पण वाड्यामध्ये अशाच रानभाज्या विकायला येतात तेव्हा घेतो. आणि ती खरेदी करणं म्हणजे खूप मजेदार गोष्ट असते. आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होता. 🙏🏻🤗

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 Рік тому

    आईना मासे बघून जो आनंद मिळतो आणि जे गोड हसू येत त्याच्या चेहरा वर ते पाहून खूप मस्त वाटत ....एक एक मासे ची नाव तोंड पाठ आहे ..आणि रणजिता ताई ला सांगतात ह्या
    मच्छी ला हे म्हणतात खूप मस्त वाटत बघायला...आई आणि रजिता ताई ची जोडी 1 नंबर ... खूप छान शॉपिंग....❤❤❤

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Рік тому +2

    ताई तु आणि आई एकत्र बाजारात फिरता हेच पाहुन मनाला खूप भारी वाटते तुम्हचे दोघीचे प्रेम बस माणसाला दुसरं काय पाहीजे

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Рік тому

    पालघर मार्केट मस्त वाटला. तुझे सर्व विडियो पहातच रहावेसे वाटतात. तु खूप छान आहेस. म्हणून सर्व कुटुंब छान आहे.

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Рік тому +5

    आईना खरेदी करायला खुप आवडते😊 खरेदी करताना त्या खुश असतात नेहमी😊 खुप छान व्हिडिओ ताई❤😊

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому +2

    आई खूप खूश असतात.फिश मार्केट गेल्यावर. मासे खूप आवडतात. ❤

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 Рік тому +1

    Ha vlog khup khaas aahe karan Friday market ani sasu sunechi jodi khup aavdte mala ...volg Lai Bhari aajcha

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому +1

    शुक्रवारचा बाजार बघायला खूप छान वाटत आणि तुमची दोघींची जोडी एक नंबर

  • @mayurmohiteallindiashortan525
    @mayurmohiteallindiashortan525 Рік тому +2

    Sawantwadi cha fish market la punha 1 da visit dya

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому +1

    चण्याची डाळ भिजवून भरभरीत वाटून त्यात कोळी ची भाजी टाकून भजी किंवा मुठीये कर एक नंबर लागतात 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Рік тому +1

    ताई या भाजीला फोडशी ची भाजी बोलतात. ही भाजी कल्याणी ताईला बनवून दे खूप पौष्टिक आहे.

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Рік тому +1

    जय सद्गुरू सगळ्यांना 🙏🌺🙏मस्त विडीओ खूप आवडला आईंना मच्छी खूपच आवडते ना मच्छी बघितल्यावर आई खुश 😂😂👍

  • @rutuja.021
    @rutuja.021 Рік тому +1

    आई किती भारी वाटते त्यांना बाजारात असं बोलतेले विचारपूस केलेले बघून❤️आणि टोळ चा बाबू हे फक्त आईच म्हणू शकतात😂

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Рік тому +1

    रंजिता तेथे काय कमी चला आई काय घायचं आहे. ह घ्या मग आपल्या काय कमी नाही अशा सासूबाई सूनबाई कुठे बघायला नाही मिळणार तु पण खुश रहा मी पण खुश अस नातं आहे ना कुठे नाव ठेवायला जागा नाही.
    ऑल इज वेल........
    🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 Рік тому +1

    खूप छान विडिओ ताई आई मच्छि बघून एकदम खूश आई निवट्यांच्या पातोड्यांची रेसिपी नक्कीच दाखवा 👌🙏

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Рік тому +1

    आठवडी बाजार एकदम भारी आई खरच मासे बघितल्यावर खुप खुश होतात खुप छान विडीवो असेच छान छान बाजार दाखवत जा आई हे साफ करून आणतात कालव कांदा टमाटर घालुन की छान लागतात तुम्हा सर्वांना जय सदगरु

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому

    आई पण खूश भारी देवा आई पण भारी रे.मासे बघून आईच्या चेहर्यावर जो आनंद आहे तो लय भारी असतो.तुमची जोडी लय म्हणजे लय भारी 😋👌👌👍👍

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому +2

    शुक्रवारच्या बाजारात मच्छी खरेदी करताना ताईंचा चेहरा आनंदिने फुलुन येतो उत्साहाला उधाण येते.ताई खाडीच्या माशांची नावे घेत होत्या ते ऐकुन तोंडाला पाणी सुटले.डिसेंबरला ठाण्याला आले की पालघरला शुक्रवारच्या बाजाराला ताईंबरोबर जायचा बेत नक्की

  • @harshalihemantkale9312
    @harshalihemantkale9312 Рік тому +1

    आई आणि रंजीता ताई खुप छान वाटलं मच्छी बाजार बघुन 🐟🐟🦐🦐🦪🦪🐠🐠असंच नवीन काय काय दाखवत राहा
    जय सदगुरू 🙏🌼🥰🥰

  • @pranalikini1308
    @pranalikini1308 Рік тому +2

    नक्की जा स्वामी समर्थ मठा मध्ये पालघर ला मागे पण मी कमेंट्स केली होती गुरुवारी संद्याकाळी जा

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 Рік тому +1

    Ranjita tuzhya kade Jo Prem ahe tomi aaj paryant kutech pahila nahi...aai ani tuzhi sagli mans kup bhari ahet..market bollis tar bharich ..amhi pan kup nonveg khato ..pan ji machhi aaj pahili ..nav yekali ti aajvar navti yekli...baki ran bajya kup bhari ..tu murbad la ye ...mazhya maheri sitting sati kup point ahet....vanrai ahe amchya kade...kup sundar ahe sutting sati...amhi ata Badlapur la rahto

  • @rakheenavalkar6617
    @rakheenavalkar6617 Рік тому +1

    Phodshchi bhaji che bhajay chaan lagtat, prawns takun bhaji pun chaan lagte

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Рік тому

    मस्त video... खाडीची मच्छी मस्त मिळाली..ती फुर्शी ची भाजी आहे गवतासारखी दिसते .कांदा लसूण मिरची भिजवलेली मुगडाळ घाला मस्त लागते भाजी

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Рік тому +2

    शुक्रवार बाजार व्हिडिओ खुप छान असतो👌👌

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +1

    रानटी भाज्या खुप छान लागतात ह्यात भाज्यांवर पावसाळी मिळतात. ❤❤❤❤❤❤

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Рік тому

    सासू सुने पलीकडे जाऊन जपलेलं नातं आहे आपल्यात, समाधान वाटले 🙏🙏💯

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Рік тому +4

    काकू जाम खुश आहेत❤😊 मानसी मंदार जोशी पुणे

  • @pallavimestry
    @pallavimestry Рік тому +2

    शुभ सकाळ 🙏 1 no.jodi ....aai ch fish market mhnje happy place ahe tynch 🥰💯

  • @minalskatta
    @minalskatta Рік тому +1

    Tu ghetaleli kulu kiva fodashichi bhaji mhanatat. Tyat chana dal ghalun pan chan hote. 👌👌🌹

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 Рік тому +5

    Good morning Tai 😍 and Patil family 😍 jay sadguru 🙏 khup mast ahe vlog 🥰👍😍 and shopping kup mast zali 😍👍🤗❤️❤️

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Рік тому +1

    Hii ranjita tai...khup chaan machhi getli....dhamnya getlya aai ne te khayla khup chaan lagte...mala khup avadate tummy khatil tevha kadel tummala...Ani ajun ek majh favourite getle tummy te manje Kawari...tyachi bajji chaan lagtat...kaka barobar bolle te khayla khup chaan hya season la ...majya gavat khup aste te....so very nice ...

  • @user-st8jn1th6w
    @user-st8jn1th6w Рік тому

    आई मच्छी मार्केट मध्ये गेल्यावर ईतक्या खुश असतात
    भारी वाटत पहायला 👌❤❤

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 Рік тому +1

    Aai machi gheyla khup aavdte bhaji pn karayla pn aavdate khup mst karte

  • @netraparanjpe8061
    @netraparanjpe8061 Рік тому

    Sasu sun jodi ekdam chan. Tumache relation khup goad ahe

  • @ranjanashete5232
    @ranjanashete5232 Рік тому +1

    खूप छान रंगीत आज जय सद्गुरू दोघींना दोघीजणी मच्छी मच्छी भाजी मार्केट गेल्या छान मस्त सासु सुनेची जोडी जय सद्गुरू

  • @veenapatil7388
    @veenapatil7388 Рік тому +2

    Shree Swami Samarth 🙏🙏
    Ranjita ja na plzz Swami cha mathat tya nimtaney amhala pn darshan hoil swamicha plzz
    Shree Swami Samarth 🌹🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      🙏🙏

    • @shraddhashinde801
      @shraddhashinde801 Рік тому

      Vasai west bhuigaon la suddha swamincha math aahe nakki ya sarv darshan la ..🙏🏻

    • @veenapatil7388
      @veenapatil7388 Рік тому +1

      @@shraddhashinde801 Ho Tai ali hoti mi bhuigav la
      Shree Swami Samarth 🙏🙏

  • @dhanarajcuogule
    @dhanarajcuogule Рік тому +1

    8:31 आई 🤦‍♀️😂😂😂🤣🤭

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Рік тому +1

    खुप छान शुक्रवार मार्केट रंजिता आईला खरबया पाहिजेत ना मग मुरुडला आमच्या गावी जाऊया खुप खरबया भेटतील ताज्या खाडीत पकडलेल्या मुरुड जंजिरा नांदले गाव माझं

  • @BhaktiKarnik-cm7pn
    @BhaktiKarnik-cm7pn Рік тому +1

    नमस्ते ताई,
    कश्या आहात, छकुली आणी तीची ताई कशी आहेत,
    ताई तुमचा video TV वर बघायला बसलो पण त्यावर आवाज येत नाहि, मोबाइल वर व्यवस्थित येतोय

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Рік тому +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सदगुरू मस्त मासे बघायला मिळतील आईची रेसिपी छान

  • @hiroart7514
    @hiroart7514 Рік тому +1

    Tai amchya ikde ase masech bhetat nahi tuzyamule vlog mdhun veg vegle mase bghayla miltat 😊👌👌👌

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому

    आई किती मच्छीची नावे माहित 😊 त्यामुळे आम्हाला पण पहायला मिळतात 😊

  • @sachinpai1517
    @sachinpai1517 Рік тому +1

    Kalwyacha sukka ekdum mast laagta batate cubes taakun ..

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 Рік тому

    मासे पाहीले की आई खूप खुश होतात.मस्त

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 Рік тому +1

    Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru

  • @ranjanabagade6429
    @ranjanabagade6429 Рік тому +1

    सासूबाई आणि सुनबाई एक नंबर जोडी आहे

  • @maitritourism7197
    @maitritourism7197 Рік тому +1

    आई बाजारात गेले तर खुश होते ना

  • @lifestylewithSanjana
    @lifestylewithSanjana Рік тому +1

    Ranjita taee tu khup chaan ahes manuski la infact majha swabhaw khup julto tuja sobat. Majha naw sanjana mi eka police inspector chi wife ahe

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому +1

    Khupch chan bajar aai ekdum avdine machhi kharedi krtat bgun khupch chan vatl jay sadguru 🙏

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Рік тому +1

    रंजिता पातिची भाजी घेतलीसना तिला फोडशीची भाजी म्हणतात ती चणाडाळ किंवा मुगडाळत सुध्दा करतात.

  • @ashuwarde3282
    @ashuwarde3282 Рік тому +1

    Good morning ik na hirvya patichi bhaji ghetlis na tyala Kulu ase mhanto. tyachyatun khalcha white part ahe na to kadhun tak ha tyachya madhe ek dandi aste bagh ti khaychi naste. Bye

  • @sanjivanithakur7279
    @sanjivanithakur7279 Рік тому

    कालवे छान लागतात ,आई तुम्ही वांगे बटाटे शेवग्याच्या शेंगा टाकून छान होते कालवण
    आणि कालवे ची भजी पण छान होते

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +6

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘

  • @mishkakalambe717
    @mishkakalambe717 Рік тому +1

    Ti kalve kanda tomoto var karaychi mast lGtat

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Рік тому +1

    सासू सुनेची जोडी 👌🏾

  • @SonalinareshWadgaonkar
    @SonalinareshWadgaonkar Місяць тому

    tai tumhi khup chan aahat tumcha sawbhav khup chan aahe

  • @VAXELGAMINGYT
    @VAXELGAMINGYT Рік тому +1

    Ranjita tumcha bajar far bhari haaye v tuji ni aieechi. Jodi no 1. Maay lekh ashich shopping Karat raha amla bhagyala far majja yete ani hey sangal bajar karyach kaam prusha peksha baiee chan handle karu shakte mhununch mhatale haaye baieepan bhari Deva

  • @radhikashastri6626
    @radhikashastri6626 Рік тому +1

    Ranjita तुझ्या सासु बाई एकदम भारी आहेत...

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 Рік тому +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सद्गुरु.

  • @shantuss
    @shantuss Рік тому +1

    Market कोणतं आहे?

  • @chitrasonawane6039
    @chitrasonawane6039 Рік тому

    मच्छी मार्केट मस्त.
    सासू- सून जोडी मस्त.

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Рік тому +1

    Subh skal my lovely family jay sadguru khup chan vlog tai khup chan aathvdi Bajar tai

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Рік тому +1

    Good morning tai, fish market khup chan ,fish tar khup getale aai na as khush pahun khup chan vattay ,love you family ❤❤

  • @therealff87
    @therealff87 Рік тому +1

    आई मला पणमच्छी माकेट मध्ये गेल्यावर खूप छान वाटत❤❤❤

  • @AaryaDongre-rc7kc
    @AaryaDongre-rc7kc Рік тому +1

    Wawww super machhi shoping 😍😍😍ani aai khup khush astat he bghun khup bhari vatate ❤️😍🥰🥰baki video super se uper

  • @vaishalimandlik1308
    @vaishalimandlik1308 Рік тому +1

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सगळंच लय भारी 😊

  • @user-vo6lj3lw2t
    @user-vo6lj3lw2t Рік тому

    जय सदगुरू रंजीता 🙏मला तुमची पूर्णच फॅमिली खूप आवडते पण सासूबाई जरा जास्तच आवडतात,, खूपच भोळवट आहेत त्या ,आणि त्यांचा स्वभाव हेच तुमच्या हॅप्पी फॅमिली च कारण असावं तुला काय वाटतं❓

  • @shalakalanjekar7572
    @shalakalanjekar7572 2 місяці тому

    Mi Belapur la rahate jamal tar diwale gaon chya fish market la ya khup mothe mothe fish ahet awadel tumhala ani tumchya family la ❤jai sadguru

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 Рік тому +1

    ⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय⛳ जय शंभुराजे ⛳

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Рік тому

    जय सदगूरू ऑल.फॅमिली रंजिताताई एकवेळेस कतला माशाची रेसीपी बनवूण दाखवा. चविला खूप चांगला असतो

  • @priyankakothavade7155
    @priyankakothavade7155 Рік тому +3

    Swami samarth mathatil bolavan aalay tar nakki ja

  • @mohannb8599
    @mohannb8599 Рік тому

    Mast maza, aali.. Shukravaar bazar n thumchi shopping 🛍️💸baghun... 😊😊

  • @savitagele8202
    @savitagele8202 Рік тому +1

    Mast Ranjita pude Maze Ghar she Maher Mi Saglit asate Alevar Bhetate Pooja patil Mazi Best Friend ahe maze nav Savita ahe

  • @sujatashirole1564
    @sujatashirole1564 Рік тому +1

    आई खुशीत आहे जय सद्गुरू

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Рік тому +2

    जय सद्गुरु रंजिता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🙏🙏🌸🙏 छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌

  • @kavitakore6594
    @kavitakore6594 Рік тому +1

    Hi tumhi tumachi love story ajun sangitali nahit kadhi sangnar aahat.aamhala eikaychi aahe.

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 Рік тому

    आई खूप खुश आहे मासे घेतल्यामुळे❤❤

  • @PriyankaThakur-ep9kt
    @PriyankaThakur-ep9kt Рік тому

    Very nice video Ranjita mala maji aai chi athavan aali ti pan kolbat ch bolaychi Chan khadi chi masali

  • @shreeswamisamarth343
    @shreeswamisamarth343 Рік тому +1

    सुन असावी तर रंजीता सारखी आई रंजीता ❤️❤️

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe Рік тому

    माहिमच्या मच्छीमारांनी सांगितले की पावसाळ्यात आमी बोटी बंद करतो पण गुजरातचे बिनदिक्कत मासेमारी करतात

  • @latakamble4977
    @latakamble4977 Рік тому

    Aajchi machi marketmadhil shopping khup chhan hoti video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏

  • @geetakanekar1739
    @geetakanekar1739 Рік тому +1

    Aai tai aai aani muli chi Jodi 1 no kupch mast Friday market machi mast aahe aai tai sarvich aai tumihi banonar tevha kup majaa ynar bagaela kup chan aahe market 👌🥰 aai tai tumihi dogi nemihi aasach kush rha nehami aani aamahala pan chan dogina bagun chan video aai 🙏 tai 🥰😁👌🥰♥️♥️♥️♥️

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 Рік тому

    खूप दिवसांनी व्हिडीओ बघायला मिळाला
    छान

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Рік тому

    Ya jagnyaver shatada prem karave..swami Samarth...

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 Рік тому +1

    Jay sadguru 🙏 aai baryach pavsali bhajya atta yetat , khi bhajya kashya karaycha mhit nstat, so pls chaan n healthy recipe kra , amhala hi krta yetil. ❤️❤️❤️

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Рік тому +1

    खुप छान व्हिडीयो रंजीता आणि खरेदी पण सासु सुन एक नंबर जोडी ❤❤

  • @hrishi973
    @hrishi973 Рік тому +1

    Tai dubai cha tange farar घोडा kuthey ahe to yenar hota na ghari?

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      तो गेला रिटर्न 😂 आता मीच जाणार आहे त्याला भेटायला

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Рік тому +1

    Nehmipramane khup chan vlog 🥰

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 Рік тому +1

    Aai khupach khush macchi ghetlyavar

  • @nitinahire4211
    @nitinahire4211 Рік тому +1

    Ranjita vahini sasu sunechi jodi nahi tar maay lekichi jodi aahe ani baazar 1nuber

  • @wahidakasu786
    @wahidakasu786 Рік тому +1

    Aga ranjeeta beta ti kharbi sarkhi macchi ghetlina tila aplya koknat Renvi mhantat ani ti pandhrya dandyacji bhaji ghetlis na tila aplya koknat fodshichi bhaji mhantat he bhaji pavsatach yety 😊😊😊👌👍👌

  • @jayakawale6239
    @jayakawale6239 Рік тому +2

    खाळीचे मासे🐠🐋🐟 मनजे काय जी ताई