देवघरात देवाच्या कोणत्या बाजूला कलश ठेवावा? Which direction kalash you should keep in devghar?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या देवघराची रचना करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या वस्तू या देवासंबंधीत गरजेचे आहेत ते आपण देवघरामध्ये ठेवतो. पण देवघरात देवाच्या कोणत्या बाजूला कलश ठेवावा? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #kalash #Lokmatbhakti #VastushastratipsforDevghar #Devgharmahiti #Devghar
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

КОМЕНТАРІ • 34

  • @sheelapatil9238
    @sheelapatil9238 Рік тому +7

    छान माहिती आभारी आहे

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 Рік тому +2

    Marghshirsh महिन्यात मांडलेला कलश देवघरात कसा ठेवावा कोंब येऊसतर नंतर vruksha रोपण करायचे असेल तर

  • @Rajeshkhotare
    @Rajeshkhotare Рік тому +10

    सांगितल्या प्रमाणे डाव्या बाजूला कलश ठेवला पण सर्व जण कलशाची जागा चुकली म्हणत आहेत.
    कलश हा उजव्या बाजूला पाहिजे असे म्हणत आहेत.

    • @kiransalve5211
      @kiransalve5211 4 місяці тому +1

      Ho kalash devyanchya उजव्या बाजूला हवा

    • @rohinibhange6194
      @rohinibhange6194 2 місяці тому

      Ho me pn ujvya bajula aayikley

  • @azadhindkiaawaj326
    @azadhindkiaawaj326 2 роки тому +6

    कलशतील नारळ बदलल्यावर नारळ घरात फोडवा?कि मंदिरात फोडावा?

    • @aditipanhale7129
      @aditipanhale7129 8 місяців тому +1

      Panyat shewlaycha ,,nadi madhye kiwha talawa madhye

  • @sujatagore9656
    @sujatagore9656 10 днів тому

    Devachya ujvya bajula telacha diva tar davya bajula tupacha diva thevava na?

  • @c.t7024
    @c.t7024 Рік тому +2

    देव्हाऱ्यात कलश ठेवावा की बाजूला देव्हाऱ्याच्या जवळ...?

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 2 роки тому +5

    नाराळ देवा पुढे फोडावा , फोडलेल्या नारळाचे काय करावे ते सांगितले नाही , अशी अर्धवट माहिती सांगून आम्हाला बुचकळ्यात टाकता , आतातरी या कॉमेंटला उत्तर द्याल ना

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 роки тому

      तो नारळ तुम्ही शाकाहारी जेवणामध्ये वापर करू शकतात किंवा समुद्रात तो नारळ तुम्ही सोडला तरी चालेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

    • @jayshreeauti7348
      @jayshreeauti7348 2 роки тому

      ji

  • @Machindrachavanmachindrachavan

    आम्ही नारळ फोडत नाही आम्ही मुख्य दरवाजाच्या दरवाजा वरून उतरून सात वेळा गंगेमध्ये समर्पित करतो

  • @ashokdarade3020
    @ashokdarade3020 5 місяців тому +1

    सर्ब जण शंका विचारतात आपण ऊत्तरे का देत नाही?

  • @suvarnaghumre2584
    @suvarnaghumre2584 Рік тому +1

    एका घरात दोन घट चालतील का आजी चा आणि मम्मी चा

  • @madhavpanchal8292
    @madhavpanchal8292 2 роки тому +8

    मॅडम स्वतिक उलटा काढला आहे,तो पितळेच्या तांब्यावर बघा, व्हिडिओ पहा लक्ष देऊन

  • @AshaAlkatwar
    @AshaAlkatwar 2 місяці тому

    Yes

  • @ranjanagaikwad8327
    @ranjanagaikwad8327 11 місяців тому +1

    तुम्ही कलश डाव्या बाजूला ठेवावाअस सांगितले आहे परंतु आपण समोर उभे राहिले असताना कोणती दिशा

  • @ajinkyakulkarni9
    @ajinkyakulkarni9 2 роки тому +5

    स्वस्तिक उलटा काढला आहे.

  • @Bhaskrpanchal
    @Bhaskrpanchal 2 роки тому +2

    स्वस्तिक उलटा काढला आहे .व्हिडीओ मध्ये

  • @AdityaPaul-v5y
    @AdityaPaul-v5y 4 місяці тому

    हो आम्ही कलश म्हणतो दर मंगळवारी

  • @nileshdeshmukh3754
    @nileshdeshmukh3754 27 днів тому

    विड्याची पाने कधी बदलायची

  • @hemangitandel7458
    @hemangitandel7458 Рік тому +1

    आपल्या कुठल्या बाजूला आपण देवाकडे तोंड कारुन् उभे असल्यावर आपली कुठली बाजू plz सांगावे ,🙏🏻

  • @nayanashindepednekar.4564
    @nayanashindepednekar.4564 2 роки тому

    Thank you

  • @adityamunde822
    @adityamunde822 Рік тому

    Ho

  • @Renukanwadhe
    @Renukanwadhe 10 місяців тому

    Sostik ulta kadlka Kay taii

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 11 місяців тому

    अहो ज्यावेळेस तुमि व्हिडिओत पिवळा रंगाचं कलश दाखवू लागले ना त्या कलशावर उलट स्वस्तिक कडलात आणि वर सांगता तसाच कलशावर स्वस्तिक kada नीट स्वस्तिक कडायची शिका

  • @aditipanhale7129
    @aditipanhale7129 8 місяців тому

    Swastik ulta kadhla aahe

  • @shitalgosavi7155
    @shitalgosavi7155 Рік тому

    kalash thevte me