प्रकाश पारकर बुवा रूपावली आणि तोडीसतोड बतावणी vs संदीप लोके बुवा prakash parkar buva vs loke buva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @user-dl7it5nx5w
    @user-dl7it5nx5w Рік тому +9

    पारकर बुवा तुम्ही जगात भारी .... भजन रसिकांना नक्की काय पाहिजे असत हे तुम्ही जाणता .म्हणून तुम्ही भजन रसिकांच्या मनात राज करता. जगात बतावणी चे एकाच बादशाह प्रकाश पारकर बुवा

  • @sunilkushe4873
    @sunilkushe4873 Рік тому

    भजना बरोबर समाज प्रबोधन, छान

  • @sachingaikwad5507
    @sachingaikwad5507 Рік тому +2

    पालकर बुवा खुप छान बतावणी अप्रतिम गायन पारकर बुवाचा नाद नाय करायचा डबलबारी मध्ये 😀👍👌👌👌🚩

  • @user-rv5xr1xg5b
    @user-rv5xr1xg5b Рік тому +2

    पारकर बुवांचा नाद कोणच करूच शकत नाय

  • @kokanatlobhajanpremi8466
    @kokanatlobhajanpremi8466 Рік тому

    पारकर बुवा तुम्ही जगात भारी ❤️🔥🔥

  • @sunilkushe4873
    @sunilkushe4873 Рік тому

    पारकर बुवा छान

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Рік тому +2

    जय गुरुदास..खुप छान सादरीकरण बुवा.,👌💐❤️🚩

  • @SureshYadav-lr3is
    @SureshYadav-lr3is Рік тому +2

    सुंदर