Holi Hacks | होळी मध्ये त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्यावी | रंगपंचमी टिप्स

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 бер 2022
  • रंगांची उधळण करणारा होळीचा सण. आता सर्वांनी होळीची सर्व तयारी केली असेलच. मात्र होळीमध्ये केमिकलचे रंग आणि गुलालाचा खूप उपयोग होतो. आणि चेहरा, केस किंवा नखांना लागला हे रंग लागले तर तो जाता जात नाही. हा रंग घालवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काही लोकांच्या चेहऱ्यावरील रंग सहजपणे निघून जातो. मात्र काही जणांच्या चेहऱ्यावरील रंग जात नाही.
    मग आपण रंग काढण्यासाठी केमिकलयुक्त शाम्पू आणि फेस वॉश रंग काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्वचा आणि केसांचं नुकसान होतं.
    त्यामुळे होळी खेळताना चेहऱ्यावर, केसांना आणि नखांना रंग लागल्यास काय करायचं, अशी चिंता तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला आज काही असे हैक्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही चेहरा, केस आणि नखांमधील कलर सोप्या पद्धतीने काढता येईल.
    व्हिडिओ आवडला असेल तर like करा, खाली comment करा तसेच माझ्या चॅनेलला subscribe करायला विसरू नका.
    धन्यवाद 🙏
    ********************************************************************************************************************************************
    Makeup remover- amzn.to/34O8Lso
    Coconut oil- amzn.to/3trU2Nz
    *********************************************************************************************************
    सोप्या स्टेप्स ने घरीच करा पार्लर प्रमाणे फेस क्लीन अप || Clean up at Home- Quick and Easy- • सोप्या स्टेप्स ने घरीच...
    सन टॅन दूर करण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय | सन टॅन रिमूवल होम रेमेडी- • सन टॅन दूर करण्यासाठी ...
    30 शी नंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी | सुरकुत्या, Anti-aging साठी स्किन केअर रुटीन- • 30 शी नंतर त्वचेची काळ...
    चेहर्‍यावर ग्लो कसा येतो || चेहरा चमकदार आणि तजेलदार दिसण्यासाठी घरगुती उपाय- • चेहर्‍यावर ग्लो कसा ये...
    Everyday Natural 5 min Makeup Tutorial- • गृहिणी साठी दररोज झटपट...
    **************************************************************************************************
    #holihacks
    #holihacksmarathi
    #holi2022
    #होळीटिप्स
    #स्किनकेअरटिप्स
    #होळीहैक्स
    #holihacksforskin
    #holihacksforhair
    #skincaretipsforholi
    #haircaretipsforholi
    #beautyhacks
    #holi2022
    #themarathihome
    *****************************************************************************************************

КОМЕНТАРІ • 5