Raja Lalkari Ashi De with lyrics | Anuradha | Suresh Wadkar | Are Sansar Sansar | Ranjana |Anil-Arun
Вставка
- Опубліковано 19 жов 2024
- Raja Lalkari Ashi De with Marathi & English lyrics sung by Anuradha & Suresh Wadkar from the album Are Sansar Sansar.
Song Credits:
Song: Raja Lalkari Ashi De
Album: Are Sansar Sansar
Artist: Anuradha, Suresh Wadkar
Music Director: Anil-Arun
Lyricist: Jagdish Khebudkar
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal
“Haanji” is the perfect song to get you in the party mood.ua-cam.com/video/MTFaBGGmpaQ/v-deo.html
❤
😊😊
@@anjalichavan86019😊
😊@@anjalichavan8601
3:54
स॑ध्याकाळी निवा॑त एका॑तात ऐका हे गाणे तेव्हा खरा जीवनाचा एक एक शब्द लक्षात येईल 💯❤❤
Sobat ak peg pn asava majja yete bhai😂😂
हे गाण एकल्यावर खरज जूनी आठावन येति❤
मी महाराष्ट्र पोलीस झालो तर ड्युटीला गेला असताना मी राजा ललकारी गाणा ऐकलं खूपच छान आहे का नाही कारण मराठी माणूस किती मोठा झाला तरी माणसाला मराठी माणसाचीच आवड असते तसेच मराठी गाण्याची सुद्धा आवड असते कारण आपली माय भूमी मराठी व आपण महाराष्ट्रात जन्माला आलो महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत तुकाराम महाराज आज म्हणतात कितीही मोठे आले तरी मराठी माणसाचा महाराष्ट्राची संस्कृती परंपरा सांभाळा एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र
Agadi barobar ahe naal turat nahi
गप रे चिंग्या
😊😊
😅😅😊😊😊पी😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 एम
एल
एलएलपीएल
पी
Kharach man bharun gela sir 🙏 🙌 Jai Maharashtra...❤️ 💖
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩...
१ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
हे गाण मी २०५० प्रयन्त ही ऐकेन, जिवंत असेन तर...खुप सुंदर गाणी जुनी ❤🥰
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा माझी मराठी भाषा जशी पडावा तशी पडते आणि जशी वळवावी तशी वळते मला माझ्या भाषेचा अभिमान आहे
P
बहुत ही सुन्दर
Barobar bhawa
अजूनही अशी गाणी ऐकत आहे म्हणजे किती सुंदर असतील त्या काळी ही गाणी....
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा माझी मराठी भाषा हा आमचा महाराष्ट्राचा अभिमान आहे
खुप छान गाणी आहेत.मी तर दररोज ऐकत असते तरीही मन भरत नाही.खरच मस्त गाण आहे.
ग्रामीण जिवन आणि मराठी संस्कृती ची आठवण करून देणारा ठेवा म्हणजे ही मराठी गीते.
Kharach khup chan
मन भरून येत.... शब्दच नाही,,, सलाम सर्वाना....
हे गाणी रेडिओ वर लागायची मस्त वाटत होत खरच अशी गाणी एकली जुने दिवस अडवतात
किती साधी भोळी गाणी आणि किती मायाळू शब्द ह्या गाण्यातले, कुणाला न दुखवनारी कुणाला न चिडवनारी ना ही अस्लिलता ह्या गाण्याच्या शब्दा मध्ये. पुन्हा एकदा ते दिवस येतील का?
यासाठी प्रेक्षक वर्गाने पुढे येण्याची गरज आहे फालतू गाणी आणि फालतू कलाकार यांना डोक्यावर घेणं बंद केलं पाहिजे
नक्की च तुम्ही मणात आणले तर आजपण ते दिवस अनुभवाल
God bless u & fulfil your all wishes.
आता ते शक्य नाही गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
😢
"थेंब नव्हं हे घामाचं त्याचं बनतील मोती" What a great line!
Madurang
खुप
किती ताकद आहे या शब्दांत !!❤
असं प्रेम कुठे आहे आता...... हरवलं आहे सगळं काही ..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Dada athvani kadhihi jaat nastat
5og
काय आवाज, गाण्याचे बोल ,म्युझिक सारे काही अप्रतिम ....सर्वांना मनापासून सलाम ...
सुकून....☺️☺️
हा आपला अमोल ठेवा आहे... प्रत्येक मराठी माणसांनी जपायलाच पाहिजे..!!
"सूर भेटला सुरला गाणं आलं तालावर" gret line🌾🌾🕉️🌲👍 काय सूर काय ताल काय आवाज सगळं Ok मध्ये आहे
जुन्या आठवणी ताज्या झाल्यात राव कुठे हरावलेत ते दिवस😊😢👌👌👌
जुनी गाणी ऐकत आहे. कमेन्ट पण वाचत आहे.❤❤
I'm Bangali... don't understand this language..but I always love Marathi song & culture 🥰🖤✨☺️
ATI sundar song
धन्यवाद❤
Bangali Dada Thankyou
We proud of you.
सूर भेटला सुराला गान आल तालावर i❤ काय गान आहे राव आपल्या महाराष्ट्राची संसकृती आशीच राहिली पाहिजे i love माझे शेतकरी बांधव
"*कुंकवाचा माझा धनी,बळ वाघाचं आलया."*..... काय लिखाण आहे, खल्लास.आताचे संगीतकार/गायक...हाड.
सलाम त्या लेखकाला
Ho yarrr
Had
@@aratimane9431
Tumcha Abhyas...khup kami.
Shbdanchi samaj khup Garib....🤓
@@aratimane9431 Full to mad
खरचचच मराठी गाण्यांचा नादच नाही 👌👌👌👌👌
👌
हे गाण एकल्यावर खरच जुनी अठावन येती काय दिवस होते ते आता अस वाटत आहे कि लहान च असायला पाहिजे होतो miss you बालपणातील दिवस 😢😢😢😢
Same filling
Look yar Dil chu liya
Thank you Bhai log
@@mehrajsayyad661 thanks
Nice song
जगाच्या पाठीवर सर्वात अशी मोठी श्रीमंत माझी मराठी भाषा.खुप गोड भाषा,खुप गोड गाणी आणि संगीत अर्थपूर्ण भाव या गीता मधून सादर केले आहेत
May marathi samrudh
ते दिवस भारी होते.जवळ काही नव्हतं तरी सगळे भारी वाटायचं.
पण आता सगळं आहे तरी निराशा येते.
Kharach ahe
खरय
Kharach ahe
Va SAR Kai post keli really kharch sar Juna tech sona hot SAR💯💯👌👌
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
आज ट्रेनिंग मध्ये कुठलही गाणं आल तर त्याची गॅरंटी फक्त एक महिना असते पण या जुन्या गाण्यांची गॅरंटी जोपर्यंत बॉलिवूड आहे तोपर्यंत राहणार🏞️🏝️⛰️
लहानपणाच्य खूप आठवणी या गाण्यातून जाग्या होतात ❤❤❤❤ गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😢
अतिशय सुंदर आणि मनमोहक गीत आहे शब्द न शब्द मनाला भावतो!!अप्रतिम 👌👌
हो
Hii tai
❤
अशा गाण्यांमधून सात्विक प्रेमाची जाणीव होते. कुठल्याही प्रकारची मादकता नाही फक्त आणि फक्त अद्भूत प्रेम.
वंदे मातरम् ष्ष्
खरंच
छान
Best lovely soang
खरचं आहे
अतीशय सुंदर व मनाला भावणारे गीत व संगीतही
2024 मधे हे गान कोण ऐकत आहे ❤❤
2025?
मी
Mi
Yess❤
मी
काय आवाज आहे. काय सुंदर संगीत दिले आहे. चाल गाण्याची खूपच छान आहे. अशीच गाणे नेहमीच ऐकतो.
सलाम त्या टीम ला 🙏🙏🙏
Khup chan gaan aahe lockdown mdhi gavi astna shettaat mi he roj gan aykt hoto ...khup mast ..
लय भारी आहे
खरंच फार सुंदर सुंदर गाणं आहे हे आणि किती अर्थ आहे ह्या गाण्यात अशी गाणी ऐकली की मन भरून येत किती माया आहे आपल्या मराठी भाषेमध्ये 👍👌👌👌🔝🔝
अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर आवाज सुमधुर आणि सुंदर.
🌸किती मायाळू हाय रे आपली भाषा 🤗🤗 नशिबवान आहे मी .पण मला त्याचं गर्व सुध्दा आहे.🙏❤️
खरंच आहे जेव्हा पु.ल.देशपांडे चे साहित्य वाचतो आणि भाषण ऐकतो खरंच तेव्हा अभिमान वाटतो आपल्या भाषेचा.
@@pthorat3312 what's
@@pthorat3312 M
भभ
@@abhijeetkate645 👌
हो♥️
Sundhar 👌
एक लाईक पद्मभूषण अनूराधा पोडवळ व गीतकार जगदीश खेबूडकरांसाठी 👍😍❤
❤😂🎉😢😮😅😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
Aj pan tya duniyett jaun yeto
Hech marathi geet.
Dhanyavad
राजे तुमचे खूप उपकार आहेत आमच्या वर कारण तुमच्या मुळे आज आम्ही मराठी बोलतो आणि तुम्हा सर्वांचे आभार तुम्ही खूप छान कमेंट केल्या जय शिवराय ❤️😘💯🚩🌺
अविस्मरणीय स्वर आणि गायन मन प्रसन्न करणारे आजरामर गीत
गान किती पुराण आहे ...तरी पण आज ही किती गोड सुरात वाटते
Everyday we listen this song with my friends waw best marathi song ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
राजा ललकारी हे गाणं मी माझिया वयाच्या 8 व्हय वर्षा पासुन ऐकतो नेहमी पण ऐकून ऐकुन फार पाट झालं पण आजूक तर बोर नाही झहलीय मी या गाणी ला खुपच छान आहव हे गाणं
फारच मधुर गीत आहे बालपणीच्या आठवणी येतात
@@sureshmali187 h
necs song
Marathi is real diamond 💎
देवा तुला प्राथना करतो दरवसि आसाच निसरग फुलुदे
Te tuzya hatat aahe dewachya nahi
ट.
As
खुपच मस्त अशी ही गाणी मला खुप म्हणजे खुप आवडतात, मला खुप आवडली गाणी धन्यवाद
किती अचूक शब्द योजना व तसाच कर्णमधूर संगीत साज.
शेतकऱ्यांच्या मेहनत व काळयाआईचे वर्णन या गाण्यांमध्ये आहे म्हणून हे गाणं कीतीही जुने झाले तरी ऐकायला खुप आनंद होतो 😊
हे गाणे ऐकल्यावर . अंगात वेगळाच जोश आलाय असे वाटते🎉
खूप छान
खुप छान गाणं मला खूप छान आवडले,,,,,,👌👌👌👌
स्वच्छ निर्मळ पवित्र प्रेम चे वर्णन
अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर ❤खुप छान गायले बेस्ट सिंगर 💫👑👍
भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा मला हे वाकय खुप आवडल.
जुनी आठवण आहे गाणी मस्त आवाज.
आत्ताचा धिंगाणा कसा आहे डोकं किरेरेरेरी
अप्रतिम मराठी भाषा आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून दिल्ली चे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा
Aata Delhi cha takthavar Basiche aahe,khup rakhan keli
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ..................................... जय महाराष्ट्र....,.
एक वेगळ्या जगात गेऊण जातात अशी गाणी आणि पाऊसात तर आजून बारी वाटतात
मनातलं सांगल भाऊ
Etaki sundar gani astana...Aapan loka kashala dj songs aaikto kay mahit....Kadhi samjanar aapalyala aapli myboli marathi bhasha...🙏👌
नेहमी जुन्या आठवणी मनाला हव्या हव्या शा वाटतात ...कदाचित पुन्हा त्या आठवणी जगणं शक्य नाही म्हणून ...
परत असे दिवस कधी नाही येणार गेले ते दिवस फक्त राहिल्या त्या....................
मन प्रसन्न होऊन जाते nice song
मी
Jagdish khebudkar legend marathi writer, who write this type mining full soul' full Marathi songs, 🙏🙏🙏
या गाण्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏😢😢
ओ.ओओोोोोोो.मन बेधुदं झालय35वर्ष झाले ह्या गाण्याला तरी पन नविन वाटते👍👍👍👍
माझी मराठी भाषा फार प्राचीन आहे मला गर्व आहे मराठी असल्याचा.........अशी अविट गोड आणि हृदयस्पर्शी ❤गाणी फक्त मराठीतच आहेस यात तिळमात्र शंका नाही.
आता तर माझ्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
पुढचा जन्म सुद्धा याच मातीत मिळो
अतिशय मधुर सुमधूर शब्दान आपल्या भूमीत गावाच्या मातीचं प्रेम व्यक्त केले आहे लेखकाने 🙏
है गाणं आयकल कि मला जुनी गोष्टी आठवत मस्त आहे गाणं...❤❤❤❤❤
ग्रामीण जीवन व मराठी संस्कृती सांगणारे गाणं.... अप्रतिम
Grate singar Anuradhapuadhawal suresh wadkar ji apratim gaayan 👍👌🙏🙏
खरंच अप्रतिम गित आहे..हे गित ऐकून बालपणात रमुन गेलो...!!
Am
आम्ही हे गाणी नेहमीच ऐकत असतो 🙏🙏
अतिशय सुंदर गीत आहे आवाज सुद्धा खूपच गोड आहे धन्य वाद
Very nice
दुर्मिळ गाणी..! सारेगमाला मनापासून धन्यवाद!
हे गीत ऐकताना कोणाकोणाला आपल्या जोडीदाराची आठवण आली
मला खूप आवडतं हे गाणं मी ऐकते आणि म्हणते पण 👌👌👌👌👌
थँक्यू सुरेश सर खूपच गोड गाणं आहे आपलं 🙏❤️
❤मी.ऐकतो.आसे.जुने.मराठी गाणे❤
मला गर्व् आहे मराठी असण्याचा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवजी महाराज
Super ❤👀
ह्याच संगीत भारी ह्याची गाणी भारी आणी पिक्चर पण लय भारी राव .
माझ्या आईला हे गाणं खुप आवडतं सुंदर आवाज छान संगीत जुन्या आठवणी जाग्या झाल्या
35 वर्ष झालीत..अजूनही तोच गोडवा,तीच प्रसन्नता
हे गाणं आणि चिंब पावसानं झालं आज हे दोन गाणे कधी मूड ऑफ झाल्यावर एकांत मध्ये बसून येका मूड ऑफ चा ऑन होऊन जाईल .
Gane mhanale ki lagech Chitra taiyar hote dolyasamor....खरच खुप सुंदर ओळी आहेत
अप्रतिम स्वर व अप्रतिम गान आहे. जय बळीराजा 2024
Great Suresh jee nd Anuradha voice..Apratim❤💕👌🙏🤲
Old is gold
खर ह्मणतात कि जून ते सोन अस्त मनाला भेदून जातात ही गानि अंगावर शहारे येतात ही गानि एैकुनि सुपर
I like you
Thank you
फारच छान गाण पावसाळ्याची एक आठावण तो शीनच वेगळा
Darshan Pagar
अगदी सहज जीवनात भरारी कशी घ्यावी असं हे गाणं😊😊👌👌👌
आज पण हे गाणे कोण कोण ऐकत आहे कृपया like कंमेन्ट करा
मॅडम खरच खुप सुंदर gieet
hoy khup chhan
Mi pan,.. ❤️ songs
👌
Hi
ATA AShi jodi ani gani milnar nahi ❤❤
मला खूप आवडत हे गाणं.... मन प्रसन्न
🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️
खुप छान गाण आहे 👆👌❤
ग्रेट अनुराधाताई 👌👌👌