Premachi Aathwan Paijan : प्रेमाची आठवण पैजण : Official Love Song : Vaibhav More

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 380

  • @sugandharaut1604
    @sugandharaut1604 2 роки тому +7

    मिलिंद सर !! पहिले तर तुमच्या संपूर्ण टिमला सॅल्युट ..खूप छान... अभिनय सुंदर...हाव भाव 👌👌..गाण्याचे बोल अप्रतिम...लोकेशन, चित्रिकरण, एडिटिंग सर्व काही एक नंबर.....शेवटी हृदयात पैंजणाची छनछनाट कायम 👌👌
    आपणा सर्वांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @vishwasdingankar1921
    @vishwasdingankar1921 2 роки тому +3

    साहेब भावुक झालो ,खूप सुंदर गाण्याचे बोल ,, अप्रतिम ,अप्रतिम ,, मस्त हा

  • @KURHADEMUSIC
    @KURHADEMUSIC 2 роки тому +2

    Milind bhau या Song बद्दल बोलण्यासाठी शब्द अपूरे आहेत....😐💯💕
    आणि सर्वांनीच आपली कामगिरी छान
    पार पाडून Song ला चार चांद लावले आहेत....🥰🎼💕

  • @santoshvisnu1191
    @santoshvisnu1191 2 роки тому +3

    अभिनंदन सुंदर गीत

  • @pinkeshtopale727
    @pinkeshtopale727 2 роки тому +4

    खुप छान लव स्टोरी आहे दादा.. 👌🏻👌🏻👌🏻

  • @priyadawal2670
    @priyadawal2670 2 роки тому +5

    Congratulations both of u. khup chhan song(paijan) ahe sir . sir tumhi aani madam khup chhan acting kelit ek sundar love story tumchya ya ganyatun amhala pahayla milali☺

  • @arde_rushi_9995
    @arde_rushi_9995 2 роки тому +3

    Kadak bhava 1 no 🤞💪

  • @ankushdhadve4060
    @ankushdhadve4060 2 роки тому +2

    Khup khup mast milind nice song ...🎤🎤🎵

  • @ganeshkamble6762
    @ganeshkamble6762 2 роки тому +4

    Wow (MT) milya kay Story and acting ani ganyache bol kiti bhari banavlay tumhi sarvani khup bhari bagunch lastla angavar kate ale lay bhari mazyakadun ani mazya family kadun tumhchya pudhil vatchalisathi khup shubhechchha 🌷🌹🌹🙏🙏👍👍

  • @MarutiGimbhalMusic
    @MarutiGimbhalMusic 2 роки тому +3

    खुप सुंदर सोग

  • @sumitkalambate1351
    @sumitkalambate1351 2 роки тому +2

    खुप छान गान आहे पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @ajaymore6189
    @ajaymore6189 2 роки тому +2

    Chan ❤️

  • @हेमंतलाडगे
    @हेमंतलाडगे 2 роки тому +2

    Ek number

  • @माझ्याकवितांचास्पर्श

    आणि पैंजण वाजलं... ❤️
    मिलिंद जी ठीक सर जे स्वप्न पाहिलं ते आज पूर्णतःवास गेलं. खूप छान...💞 तुमचा आम्हास अभिमान आहे. सूंदर गीत लेखण, सुमधुर गायन, Dron कॅमेरा सिन... अप्रतिम म्युझिक कंपोजिंग आणि मिक्सिंग पालेकर माऊली....❤️
    गाणं खूप छान झालंय...❤️

  • @prathameshranebanjo9528
    @prathameshranebanjo9528 2 роки тому +1

    Ek no Naa kdk

  • @anushamatthe2943
    @anushamatthe2943 2 роки тому +2

    खूप छान काका

  • @ajitthombare2182
    @ajitthombare2182 2 роки тому +2

    अप्रतिम गाणं झालं आहे सर

  • @pralhadsolkar223
    @pralhadsolkar223 2 роки тому +2

    खूप सुंदर ....💗💗💗

  • @vandanajabar6991
    @vandanajabar6991 2 роки тому +1

    खूप सुंदर song खूपच 👌🏻👌🏻👌🏻

  • @hrutikyedre5913
    @hrutikyedre5913 2 роки тому +1

    Kadakkkj

  • @riyaghanekar8865
    @riyaghanekar8865 2 роки тому +2

    Khup chan Dada👍

  • @smitatalekar2271
    @smitatalekar2271 2 роки тому +2

    Khup Chan aahe video

  • @anilsawant4700
    @anilsawant4700 2 роки тому +2

    Must .लई भारी 👌👍

  • @sunilaleem3391
    @sunilaleem3391 2 роки тому +2

    खूप सुंदर, अप्रतिम अभिनय 💐💐💐💐🙏🙏🙏👍👍👍👍

  • @deepalibhuvad5954
    @deepalibhuvad5954 2 роки тому +2

    Kup chan. ।।।

  • @priyankashinde9165
    @priyankashinde9165 2 роки тому +5

    खूप खूप छान,पुढील यशस्वी कामगिरीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा 👍👍

  • @narenkarkar2096
    @narenkarkar2096 2 роки тому +1

    अप्रतिम साहेब ...
    अभिनय आणि गाणं अफलातून

  • @dipakkarkar3154
    @dipakkarkar3154 2 роки тому +1

    कोकण सुपुत्राची आगळीवेगळी कल्पना......आताच्या तारुण्यातील तरुणाईला भावणारा विषय.....एकंदरीत सुंदरच 👍 मात्र खास करून कौतुक करावं एडिटिंग करणाऱ्या मित्राच्या कलाकृतीला सलाम 💐👍

  • @THEAMITMOREOFFICIAL
    @THEAMITMOREOFFICIAL 2 роки тому +2

    मिलिंद सर अप्रतिम.... डोळ्यातून पाणी आलं 😔

  • @sachinshigvan2394
    @sachinshigvan2394 2 роки тому +2

    मस्त छान

  • @arunbharankar5021
    @arunbharankar5021 2 роки тому +3

    सुंदर: साधना आणि मिलिंद साहेब ... keep it up

  • @busloversanket52
    @busloversanket52 2 роки тому +1

    खूप सुंदर मिलिंद बुवा👌👌👌👌

  • @supalparab1615
    @supalparab1615 2 роки тому +2

    खूप छान

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 2 роки тому +3

    अप्रतिम👌🌿🌹🌷❤️😍💐

  • @abcreation8777
    @abcreation8777 2 роки тому +2

    खूप छान..... अस कोणाच्या आयुष्यात घडू नये

  • @shaileshnivate4947
    @shaileshnivate4947 2 роки тому

    नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू असं म्हणत केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल,,, याच यशदायी जीवनात टाकलेलं पहिले पाऊल आणि पाहिलेले पहिले स्वप्नं हे तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने माणसाची मन जिंकून उदयास आले... फार सुंदर सुरवात आहे... अप्रतिम गीत रचना,,, मंत्रमुग्ध करणारं संगीत हे मनाला भारावून जाणारं आहे...जबरदस्त गाणं... मिलिंद सर आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा,,,पैंजण घरा घरात वाजणार आणि मना मनात घर करून रहाणार... ❣️👌👌👌🔥🔥🔥

  • @darshilkokate792
    @darshilkokate792 2 роки тому +2

    Milind bhai ek no 👍👍👌👌

  • @omsairam445
    @omsairam445 2 роки тому +1

    खरच खूपच सुंदर

  • @sonalsakhre3845
    @sonalsakhre3845 2 роки тому +2

    Khup khup chan saddhana nice song🎤🎶

  • @Tr.Sambhaji.S.S.Dhumak
    @Tr.Sambhaji.S.S.Dhumak 2 роки тому +3

    अप्रतिम ठीक सर ..... सर्व काही ठीकठाक आहे...हे गाणं पाहताना चित्रपट पाहतो आहे असं वाटतं .. आणि तितकंच लाजवाब संगीत..गायक आणि अभिनय सुद्धा....👍

  • @rohitvishe4549
    @rohitvishe4549 2 роки тому +2

    खूप सुंदर वैभव bro

  • @दादाडिंगणकर
    @दादाडिंगणकर 2 роки тому +3

    गाण खूपचं सुंदर आहे
    मनाला भुरळ घालणारा अभिनय

  • @Bhalamusical
    @Bhalamusical 2 роки тому +1

    खुप सुंदर मिलिंद सर...तुमच्या लेखणीला तोड नाही...

  • @rajanmundaye1326
    @rajanmundaye1326 2 роки тому +2

    खुप छान आहे गाणं, साधना तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉💐

  • @ankeshmathe764
    @ankeshmathe764 2 роки тому +2

    Aprtim bhava ❤️❤️❤️

  • @hemarambade8647
    @hemarambade8647 2 роки тому +1

    खूपच छान... 👌👍

  • @ankitagurav5069
    @ankitagurav5069 2 роки тому +1

    दा 🙌🙌🙌
    खुप छान ❤️❤️
    शेवट निःशब्द करणारा होता❤️❤️

  • @sandyshingole236
    @sandyshingole236 2 роки тому +2

    अप्रतिम गाणं ❤️😍

  • @mangalsakpal8637
    @mangalsakpal8637 2 роки тому +2

    एक नंबर गाण आहे लय भारी खूप खूप शुभेच्छा 😊😊

  • @nitinnirmal9756
    @nitinnirmal9756 2 роки тому +2

    खूप छान गाण

  • @dineshthik6138
    @dineshthik6138 2 роки тому +1

    Ek no. भावा जबरदस्त

  • @nitesheditography6855
    @nitesheditography6855 2 роки тому +1

    खुप शान भावा 😘😍

  • @mangeshbaraskar3354
    @mangeshbaraskar3354 2 роки тому +1

    साधना कांबळी आणि आनंद ठिक निर्मित.....!!
    "पैंजण "एक विलक्षण प्रेमकहाणी.!
    मिलिंद ठिक,"पैंजण " पुर्ण टिमचे मनापासून अभिनंदन.
    झक्कास मिलिंद मित्रा, अंगावर शहारे येणारी प्रेमकहाणी, उत्तम अभिनय,चित्रीकरण,एडिटिंग,अप्रतिमशब्दांत.
    आपल्या कोकणातील लाल मातीतील आपला मिलिंद,आपले स्वप्नं उळाशी बाळगून ते प्रत्यक्षात उतरवण्याचां उत्तम कार्य आज पैंजण या प्रेमकहाणी पाहाणासं मिळत आहे.
    मिलिंद मित्रा,शेवटी हृदयात कायमस्वरूपी पैंजणाची छनछनाट वाजत राहिल व पुन्हा आठवणी ताज्या होतील.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा.!
    ✍️
    मंगेश बारस्कर.

  • @rahulpawaskar7290
    @rahulpawaskar7290 2 роки тому +2

    Great sir...💞💞🌟🌟🌟🌟🌟

  • @janardandingankar9247
    @janardandingankar9247 2 роки тому +1

    Bhava Khup sundar 👍

  • @yogeshthik9220
    @yogeshthik9220 2 роки тому +2

    Khup Chan bhava ...love you bro

  • @shaileshmanjarekar6593
    @shaileshmanjarekar6593 2 роки тому +1

    खूप सुंदर 👍👍

  • @omkarbhuvad4620
    @omkarbhuvad4620 2 роки тому +2

    खुप छान सर शब्द रचना ,संगीत खुप सुंदर, अभिनय सुरेख.....

  • @nageshdehade1377
    @nageshdehade1377 2 роки тому +2

    Very nice heartouching vedio👌👌👌

  • @sameermhatre3140
    @sameermhatre3140 2 роки тому +2

    Khupach sundar gaane aahe, aawaj suddha khup chaan Ani camera man well shooot.

  • @kokanimulgi6182
    @kokanimulgi6182 2 роки тому +1

    Khup chan sir ❤️... pudhil vatachalis khup shubhechcha 💐💐

  • @skkproductionswarajyakokan3821
    @skkproductionswarajyakokan3821 2 роки тому +7

    मंत्रमुग्ध करणारे संगीत..आणि हृदयाला स्पर्श करणारा गोड आवाज...! पैंजण नक्कीच वाजणार आणि गाजणार सुद्धा....!मिलींद सर आणि साधनाजी अभिनय अप्रतिम, चित्रीकरणाला तर तोडच नाही....!💐💐💐🙏

  • @pradipchorage7359
    @pradipchorage7359 2 роки тому +7

    खूप सुंदर असं हे गाणं आहे....
    आवाज तर खुपच गोड आहे.... 👌👌
    अभिनंदन... तुमच्या टीम चं.... 👍

  • @swaroopmusic9695
    @swaroopmusic9695 2 роки тому +2

    खूपच सुंदर सोंग भाऊ 👍👍👍👌👌👌🌹🌹🤝💞

  • @ajaywaghe5482
    @ajaywaghe5482 2 роки тому +1

    सुंदर 👌👌👌👌👌

  • @rajendrabhuwad7658
    @rajendrabhuwad7658 2 роки тому +2

    छान सुंदर..*👌👌👍👍💐💐💐💐💐

  • @JeevaSwamibhakt.
    @JeevaSwamibhakt. 2 роки тому +1

    आवाज एक नंबर 👌

  • @anandgonbare5491
    @anandgonbare5491 2 роки тому +1

    Khup sundar chyan

  • @RT-fp4vp
    @RT-fp4vp 2 роки тому +1

    खूप छान मिलिंदजी ठीक सर ...👍👍👌👌🥰😘❤️❣️पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा....💐💐💐🥰💞

  • @sushilwasave1740
    @sushilwasave1740 2 роки тому +2

    फारच छान.

  • @girishramgade2820
    @girishramgade2820 2 роки тому +1

    व्वा जिवलग बोलण्या करीता शब्द अपुरेच....
    खुप सुंदर ला जवाब.....
    आपला इतिहास सुवर्ण पानावर लिहिला जाणार....💕❤️

  • @diptijadhav6834
    @diptijadhav6834 2 роки тому +2

    अप्रतिम गाणं

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs 2 роки тому +2

    खूपच लय भारी.. 🙏💐🌹🌷🤟👍प्रेमकहाणी🤟🤝

  • @jagantiware3391
    @jagantiware3391 2 роки тому +2

    खूपच छान चित्रीकरण 👍👍

  • @Sachinagareofficial
    @Sachinagareofficial 2 роки тому +1

    खरच खूप सुंदर सर्व काही एक होती माझी राणी

  • @ramchandrakalambate...8057
    @ramchandrakalambate...8057 2 роки тому +1

    Khup khup chaan Milind sir

  • @akshayramgade874
    @akshayramgade874 2 роки тому +1

    छान भाऊ

  • @harshadaladge7180
    @harshadaladge7180 2 роки тому +1

    Khup chan ❤️

  • @maheshkadam5205
    @maheshkadam5205 2 роки тому +3

    अतिशय सुन्दर यमक जोडणी आणि अभिनय
    मिलिंद आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा

  • @ekveerastudiokoliwood7835
    @ekveerastudiokoliwood7835 2 роки тому +2

    मिलिंद ठिक अतीशय सुंदर प्रेम कथा या गीताच्या माध्यमातून आपण सादर केलात.
    अप्रतिम गीत रचना,
    Outstanding Video Production Team
    Very well Video Editing
    Amazing song composing
    Nice acting....
    Best Of Luck Mitra.... गीताच्या माध्यमातून कोकणतली शुटींग पण पाहाता आली. सर्वांची खुप मेहनत दिसली. सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

  • @akashsalve4680
    @akashsalve4680 2 роки тому +4

    Khup Chan sadhana keep it up mast nice song nice creation 🎊🎊🎉🎉👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤩🤩🤩

  • @Ravindranirmal2022
    @Ravindranirmal2022 2 роки тому +2

    खुप छान आहे गाण , अप्रतिम अभिनय 👌👌💕💕💕
    पुढील वाटचालीत खुप शुभेच्छा💐

  • @Amol_Bhatade
    @Amol_Bhatade 2 роки тому +1

    या गाण्यावर मी बोलावं आणि लिहावं एवढं मला जास्त काही कळत नाही.पण तुम्ही जे केलंत ते एकदम अप्रतिम...मिलिंद सरांना आजवर फक्त कवी म्हणून ओळखत होतो आज एक रोमँटिक हिरो म्हणून पण ओळखलं...सोबतच गोड अभिनेत्री साधना मॅडम यांच्या अभिनयाला तोड नाहीच.
    गीत/संगीत/व्हिडिओ सर्व काही छान झालं आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा...
    -आपला अमोल.

  • @gajananmakode1353
    @gajananmakode1353 2 роки тому +1

    वाह अप्रतिम गीत हेमंत सर

  • @anilbargode1090
    @anilbargode1090 2 роки тому +1

    Sundhar

  • @prathameshghawali3835
    @prathameshghawali3835 2 роки тому +1

    Khu bhari mast

  • @sahilsangare1189
    @sahilsangare1189 2 роки тому +1

    खुप छान गाणं,अप्रतिम अभिनय , अप्रतिम शब्दरचना 😍😍😍😍😍😍

  • @miteshposkar7629
    @miteshposkar7629 2 роки тому +2

    भावा. अप्रतिम गाणं... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐🤝👍

  • @nageshdhanawade4431
    @nageshdhanawade4431 2 роки тому +1

    Apratim milind

  • @kokankanya_suchita
    @kokankanya_suchita 2 роки тому +5

    मनाला स्पर्श करणार song होत... मिलिंद सर पुढील वाटचाळीस खुप शुभेच्छा... Keep going team 😘

  • @JITESH.GURAV.1985-
    @JITESH.GURAV.1985- 2 роки тому +1

    पैंजण,,,,,,,Great work very heart touching song imotional subject👍👌

  • @creativestudioproduction3272
    @creativestudioproduction3272 2 роки тому

    Apratim all thik💐💐💐
    Vishesh geetrachana ...Kya baat🙏🙏🙏👍👍👍

  • @सुरजभाऊकातकर

    खूप छान मिलिंद भावा ❤😊😘

  • @sameerthik6415
    @sameerthik6415 2 роки тому +2

    खूपच छान ......अप्रतिम 🙏🙏🙏🙏👍👍 पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 2 роки тому +1

    मिलिंद सर खुप खुप सुंदर प्रेमाची आठवण करून देणारी गीत रचना खुप सुंदर

  • @diptsjoshidj6620
    @diptsjoshidj6620 2 роки тому +3

    खूप छान गाणं आहे. मिलिंद सर तुमची अशी खूप गाणी यावी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @moryacreation6130
    @moryacreation6130 2 роки тому +5

    उत्तम शब्द रचना...
    उत्तम मांडणी....
    उत्तम चित्रिकरण....
    सर्व उत्तम जुळून आलं आहे.
    मनपूर्वक शुभेच्छा मिलिंद आणि टीमला. 💐💐💐

  • @princess_630
    @princess_630 2 роки тому +1

    Shooting and editing ek number...cameraman la khup khup danyawaad

  • @THEAMITMOREOFFICIAL
    @THEAMITMOREOFFICIAL 2 роки тому +4

    सुपरस्टार मिलिंद सर ❤️❤️❤️❤️❤️

  • @Hemant2024
    @Hemant2024 2 роки тому +1

    Khup ch sundar abhinay milind👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽yashsvi ho 👌🏽👌🏽👌🏽👌🏽