शिंदेंनी मोदी - शाहांना फोन केला, काय निर्णय़ सांगितला? Eknath Shinde | Maharashtra CM News | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 348

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 3 дні тому +66

    Ed का झटका......

  • @shankarpatil9756
    @shankarpatil9756 3 дні тому +98

    स्वतः मुख्यमंत्री पद सोडतांना किती दुःख होतो.आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर खाली आणण्यासाठी किती धडपड,गोवाहटी,काय झाडी काय डोंगर पाहिली

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 дні тому

      अडीच वर्षात गद्दार म्हणून ख्याती मिळवली हे कमी काय

  • @HappyAstronaut-ht6of
    @HappyAstronaut-ht6of 3 дні тому +77

    वापर करून घेतले काम संपले यांचा चेहरा सांगतोय

  • @shashikantsode8277
    @shashikantsode8277 3 дні тому +32

    यांचा असं झालंय की इकडे आड तिकडे विहीर मग प्रेस कॉन्फरन्स मध्ये तर काहीतरी उत्तर द्यायलाच लागेल म्हणून हा बी प्लॅन 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @Marathi5
    @Marathi5 3 дні тому +91

    शिंदे चा चेहरा पडला आहे.
    शिंदे वर दबाव असू शकतो...

    • @sandip719
      @sandip719 3 дні тому

      गद्दार चा काय होतं

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому +1

      Balasaheb Thackeray cha khara varasdar Eknath shinde

    • @pawangawali5753
      @pawangawali5753 2 дні тому

      😂😂😂😂😂😂​@@Neel-u5p3n

  • @ashishsalvi0408
    @ashishsalvi0408 3 дні тому +44

    गुजरातचा निष्ठावंत!!!!

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 3 дні тому +31

    मोदी शहांनी फोन केलं असणार.. स्वप्नात सुद्धा मुख्यमंत्री पदाचा विचार करू नका नाहीतर E. D आहेच..

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому

      Balasaheb Thackeray yancha khara varasdar Eknath shinde aahe ..gharkombda uddya nahi

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 3 дні тому +38

    काळ तोंड केलं म्हणायचं 😂😂😂😂

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому

      Balasaheb Thackeray yancha khara varasdar Eknath shinde aahe ..gharkombda uddya nahi

    • @Thelion-d5g
      @Thelion-d5g 2 дні тому

      Chatya 🤣🤣🤣

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 2 дні тому +7

    यूज अँड थ्रो 👍

  • @sachinsarode9888
    @sachinsarode9888 3 дні тому +75

    बाहेर निघाले तर E D मागे लागेल

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому

      Balasaheb Thackeray yancha khara varasdar Eknath shinde aahe ..gharkombda uddya nahi

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 3 дні тому +54

    बघा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा निर्णय केंद्रात मोदी आणि शहा घेणार , खरोखर बाळासाहेबांचे विचार पुढे नेता आहात.

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 3 дні тому +15

    आता पक्ष फोडा की 😂विरोधी नेता होताय

  • @sachinsarje6494
    @sachinsarje6494 2 дні тому +9

    बाळासाहेब ठाकरे दिल्लीला विचारत नव्हते दिल्ली वाले बाळासाहेब ठाकरे ना विचारीत होते काय करायचे ते 🔥🔥💞🚩

  • @patil7203
    @patil7203 2 дні тому +8

    येवढ्या दिवसा पासू जो चेहेऱ्यावर तेज होता तो गेला😂

  • @pradipkumarpatil5438
    @pradipkumarpatil5438 3 дні тому +37

    राज्यात कोणतां उद्योग आणला😂

    • @vilasghadigaonkar5878
      @vilasghadigaonkar5878 3 дні тому +7

      आणला ना पैसे वाटप करायचा...

    • @ganeshchavan5373
      @ganeshchavan5373 3 дні тому +4

      पक्षफोडी करणे हा उद्योग काय कमी आहे का

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 3 дні тому +28

    मोकळ्या मनाचा नाही आतल्या गाठीचा 😮😮
    सगळ करण्यासाठी मदत केली म्हणजे नक्की काय काय करण्यासाठी ते सर्व सांगा ना. सुरत गोहार्ट्टी, गोवा त्यानंतर पक्ष आणि चिन्ह चोरीसाठीही मदत केली हे का नाही सांगत 😮😮😮

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 3 дні тому +7

    आता बारी आहे ज्याने पक्ष फोडले त्याची त्याच्यावर पण तीच वेळ येणार आहे.

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому

      Balasaheb Thackeray yancha khara varasdar Eknath shinde kam karnara aahe ..gharkombda uddya nahi

  • @santoshbhoi6710
    @santoshbhoi6710 2 дні тому +3

    कसले उद्योग धंदे वाट लावली महाराष्ट्राची 😮 चेहरा पडला आहे

  • @avinashpawar9053
    @avinashpawar9053 3 дні тому +27

    चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय 😂

  • @AshaDhebe-vl3uv
    @AshaDhebe-vl3uv 2 дні тому +1

    1ch no साहेब

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 3 дні тому +9

    गुजरातच्या समोर झुकला महाराष्ट्र माझा

  • @mrinalkulkarni263
    @mrinalkulkarni263 2 дні тому +26

    खूप काम करायचे आहे. भरपूर पैसा खायचा आहे. सगळे मान्य आहे 😂

  • @vikasborse3011
    @vikasborse3011 3 дні тому +47

    राज्यातले उद्योग गुजरातला नियायचे आहेत!

    • @machhindramisal2201
      @machhindramisal2201 3 дні тому +1

      अगोदर काय कमी नेले आहेत?

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 3 дні тому +42

    अडीच वर्ष मुख्यमंत्री पद जे भेटले होते ते एक बक्षीस होते...शिवसेना फोडल्याबद्दल...महाराष्ट्रातील सर्व वैभव...गुजरातला पाठवल्याबद्दल....नाहीतर एकनाथ शिंदे ना पण ED ची नोटीस आली होतीच की...

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому

      Balasaheb Thackeray yancha khara varasdar Eknath shinde aahe ..gharkombda uddya nahi

  • @rajendranikat951
    @rajendranikat951 3 дні тому +15

    एकनाथ तू भाजपमध्येच मर्ज हो..

  • @kirandesai4265
    @kirandesai4265 3 дні тому +11

    ही बाळासाहेबांची शिवसेना आहे काय

  • @bhaupadare2942
    @bhaupadare2942 3 дні тому +5

    एवढं केलं ते लालची पोटीच केलं ना हो

  • @tura2160
    @tura2160 2 дні тому

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 2 дні тому +3

    E D. La घाबरले.

  • @PHANTOMFIVE-z1x
    @PHANTOMFIVE-z1x 3 дні тому +2

    Jai Gujrashtra 🙏

  • @prakashdalvi4773
    @prakashdalvi4773 2 дні тому +7

    महायुती जिंकली का जिनकावलीय?

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 2 дні тому

    ❤❤you are gem 💎 saheb

  • @TechAJ-qk7bu
    @TechAJ-qk7bu 2 дні тому

    Respect increase ❤🔥🚩

  • @RajD-i6l
    @RajD-i6l 2 дні тому +1

    Ekanath nahi ata apla hath Jagganath

  • @divyankpawar1275
    @divyankpawar1275 2 дні тому

    🏹🏹🌷👏🏻

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi1762 3 дні тому +3

    Radtoy mannat

  • @shivajichaudhari96
    @shivajichaudhari96 3 дні тому +9

    अरे हे हसावं का रडावं तुझ्यावर अशी वेळ आली आता तुझी

  • @yograj3729
    @yograj3729 3 дні тому +57

    शिंदे यांना दिल्ली दरबारी पूर्णता शरणागती पत्करलेली दिसत आहे.

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 3 дні тому +2

      असं काहीही नसतं राजकारण करायचं तर जुळवून घ्यावंच लागते, भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे, शिंदे साहेबांना मोठं होण्यासाठी यांना धरून राहावंच लागेल

    • @balajikawade6377
      @balajikawade6377 3 дні тому +1

      उद्धव ठाकरे कशासाठी दिल्लीला जात होते सोनिया गांधी कडे तसं काही नसतं भाऊ राजकारणात एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं तरच राजकारण सक्सेस होतं

    • @कोकणस्वार
      @कोकणस्वार 3 дні тому +2

      ED चा दबाव आला वाटते 😂

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g 2 дні тому

      ती अडीच वर्षांपूर्वीच पत्करली म्हणून तर मुख्यमंत्री झालेत

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 3 дні тому +7

    शिंदे साहेब आता तुमची गरज नाही आता तुम्हाला भाजपची गरज आहे हे आता लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे सारखे स्वाभिमानी असाल तर द्या भाजपा ला सोडून

  • @BadamDhenge
    @BadamDhenge 3 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @raosahebkambleraosahebkamb6115
    @raosahebkambleraosahebkamb6115 3 дні тому +22

    घोडा ज्या किमतीला घेतला त्याच किमतीत विकला.

  • @kunalpalange2415
    @kunalpalange2415 2 дні тому

    1 no.saheb

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 3 дні тому +18

    त्यांनी मदत केली अडीच वर्षे ते लक्षात आहे , आणि आख्ख करिअर मातोश्री ने घडवलं ते गेलं वाहुन...!!

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 3 дні тому +12

    मजबूर शिंदे ..

  • @mahendrakale2806
    @mahendrakale2806 3 дні тому

    proud of you

  • @PratapWadkar-on5gb
    @PratapWadkar-on5gb 3 дні тому +9

    युग बस फुस्की फटाकडी evm मुळे जिंकलास

  • @rajendrashinare7416
    @rajendrashinare7416 3 дні тому +13

    जैसी करणी वैसी भरनी तुमचं काम संपलं... तुमचा चेहरा सांगतोय... असत्याच्या मार्गाने जिंकलेल्या निवडणुका हा विजय फार काळ सुख देणार नाही जनता सब जानती है... आमच्या मताला तुम्ही कवडीची किंमत दिली नाही त्यामुळे आता तुमच्याही मताला ....

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому

      Balasaheb Thackeray yancha khara varasdar Eknath shinde aahe ..gharkombda uddya nahi😂😂😂

  • @sumitsurdikar6558
    @sumitsurdikar6558 3 дні тому

    😊😊😊

  • @prashantbhaip1948
    @prashantbhaip1948 3 дні тому

    Good decision Saheb.. U r great

  • @ramsuryavanshi9386
    @ramsuryavanshi9386 3 дні тому +12

    चेहरा च सर्व काही सांगून जात आहे. आणि हे सांगायला तीन-चार दिवस दिवस का लागले?

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 3 дні тому +17

    विकास केला नाही गुजरात चा विकास केला

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 3 дні тому +3

    Baher jau shakat nahi ed label ladkya bhavamage😂😂

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 3 дні тому +2

    एवढे समाधान असाल तर तर मग पक्ष फोडला का

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 3 дні тому

    ok

  • @RamKadam-jw7bm
    @RamKadam-jw7bm 3 дні тому +27

    शिंदे साहेब तुम्ही उध्दव ठाकरे साहेब यांना धोका दिला शिंदे साहेब तुम्हाला धोका निर्माण होणार आपला शिवशेनिक वसमत

  • @arvindkhandare9755
    @arvindkhandare9755 3 дні тому +5

    मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये 😃😁😁😁😁😁😜

  • @garryn9568
    @garryn9568 2 дні тому +2

    झाली का थंडी, एकनाथ एकनाथ बाम advertisment केली, आता हा आयुष्यात मुखमंत्री नाही होणार😂

  • @swaminathananand7826
    @swaminathananand7826 2 дні тому

    Thanks EVM

  • @jacks246
    @jacks246 3 дні тому +19

    खरा लाडका भाई हे अजित पवार आहेत.. कारण ते वित्त मंत्री होते आणि त्यांची किमया होती...

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 3 дні тому +8

    मा शिंदे साहेब, गेल्या अडीच वर्षापूर्वी पासून त्यांना जे हवे होते ते आपण मोठ्या धाडसाने वाट मोकळी करुन दिली .
    आता आपले काम झाले ... आम्ही आपली मजबूरी समजू शकतो .
    स्वतःला वाचवण्यासाठी जेंव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या घराला आग लावते तेव्हा इतर त्याची उब घेणारच ...
    येथून पुढे आपल्याला खुप पश्चाताप वाटेल आपण अस्वस्थ व्हाल पण तरीही तब्येत सांभाळा ...

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 3 дні тому +20

    तुमी कस मुख्यमंत्री होणार भाजप काय बावळट आहेत का आता जे मिळेल ते घेवा लागेल कशाला उगाच आव आणताय

  • @SonaliPatil-i6h
    @SonaliPatil-i6h 2 дні тому

    Best chief minister of maharashtra.

  • @shreebhosale6561
    @shreebhosale6561 2 дні тому

    Hiiiiii

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 3 дні тому +10

    तोंड खुप बारीक झालं आहे एकनाथ भाऊ

  • @ChdbVdhdhj
    @ChdbVdhdhj 2 дні тому

    Arre he will cry any minute it looks like.

  • @NinaTayde
    @NinaTayde 3 дні тому +1

    आता पाच वर्षे सोडून दया

  • @KanteshGajmal-u7t
    @KanteshGajmal-u7t 3 дні тому +2

    Gujrat la bola na

  • @shankarpatil9756
    @shankarpatil9756 3 дні тому +14

    ईडी, सीबीआय मुळे सर्व सोडलं.अमित शहा डेंजर माणूस ...
    जय महाराष्ट्र
    जय गुजराथ

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 3 дні тому +11

    शिवसेना पक्षाचे निर्णय नरेंद्र मोदी कधीपासून घेऊ लागले.

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому

      Balasaheb Thackeray yancha khara varasdar Eknath shinde aahe ..gharkombda uddya nahi

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 3 дні тому +8

    ED CBI ची भिती प्रत्येकाला वाटते........

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 3 дні тому +16

    ईव्हीएम सर्व गुजरात वरून सेटिंग होऊन आली होती जनतेला खूप खूप धन्यवाद करुणा मी सगळे उद्योग यापूर्वीच गुजरातला पाठवले होते आता बाकी बघू

    • @BhagyeshRawal-c7m
      @BhagyeshRawal-c7m 3 дні тому

      loksabha madhe evm navte ka ? tevha democracy aata ky zal???

    • @ozwinoscar6801
      @ozwinoscar6801 3 дні тому +1

      Ikadache udyog dhande kuthe gele sang ki mag

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 3 дні тому +1

      ​@@BhagyeshRawal-c7mनव्हतेच. सेटिंग....

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 3 дні тому +1

    बैला

  • @ssk4115
    @ssk4115 3 дні тому +3

    लाचारी... Bjp ने निर्णय घ्यायचा..... अशी सेना कधीच नव्हती

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 дні тому +1

    मराठी माणसाला मराठी माणसांमध्ये लढवलं गलिच्छ राजकारण

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 2 дні тому

    साहेब तुम्ही भारी 🔥

  • @VikasGaikwad-x1l
    @VikasGaikwad-x1l 3 дні тому +8

    आता कोण तुम्हाला विचारणार नाही अजित पवारांनी फडवणीस गेम करणार तुम्ही जर लय वळवळ केली तर

  • @kunalpalange2415
    @kunalpalange2415 2 дні тому

    Raja manus

  • @LifeHacksTricks1
    @LifeHacksTricks1 3 дні тому +1

    आजपर्यंत चा मोठ्या मनाचा मुख्यमंत्री❤❤❤

  • @someshwarihundre7124
    @someshwarihundre7124 3 дні тому +4

    ज्यांनी मोठ केल त्याना संपवलं तुम्ही एक ना एक दिवस संपणार नकीच

  • @VIJAYJADHAV-qi7bk
    @VIJAYJADHAV-qi7bk 3 дні тому +4

    मी पुन्हा येईन म्हणजे उशिरा का होईना पाच वर्षांनी पुन्हा आलोय,त्या मुळे मीच होणार मुख्यमंत्री,

  • @amaryallurkar3442
    @amaryallurkar3442 2 дні тому +1

    CM Shinde Sahab Great 👍👍

  • @SubhashkolekarSubhashkolekar
    @SubhashkolekarSubhashkolekar 2 дні тому +1

    भाजपने कडीपत्तया सारखा वापर केलाय कुठ नेऊन ठेवलीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार नव्हते

  • @sanjaykendre3333
    @sanjaykendre3333 3 дні тому +1

    ED मागे आहे.

  • @medhankarashwinilaveshinfo6869

    Modi saheb .. Amit shah saheb… taking decision for SHIVSENA … what nonsense

  • @सत्यमेवजयते143

    महाराष्ट्राचा सर्वांचा खरा आणि मोठा भाऊ शोभतात.💞💞💞💞💞

  • @vijayjain9161
    @vijayjain9161 3 дні тому +11

    हेच मन ठाकरे सहेबचया वेलेस ठेवले अस्ति तर हा टाईम आला नसता आता 5वर्ष मुख्यमत्री अस्ता

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 2 дні тому +1

      Ghar kombda udhav lavdya gharat basun Eknath Shinde saheb yana order karaycha...aata order Eknath Shinde Saheb denar gharkombda uddya thkrya nahi

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 3 дні тому +3

    तुम्ही अडचण काय करणार तुमच्या हाती काहीच नाही. तुमची अडचण नाही तर सरकार का बनत नाही

  • @DattaWagh-oe3xe
    @DattaWagh-oe3xe 2 дні тому

    😂😂😂

  • @balirammore7017
    @balirammore7017 3 дні тому +1

    😂😂

  • @Sagar-890
    @Sagar-890 2 дні тому

    20% cm

  • @MangalbaiPatil-j9b
    @MangalbaiPatil-j9b 2 дні тому +5

    आता हेच सांगाव लागणार आहे नाईलाज आहे फडणवीस भाऊ हुशार आहे त्यांना मंत्रिपद पद पाहिजे होते त्यांना सत्ता पाहिजे होती

  • @BaliramMahanor-b5e
    @BaliramMahanor-b5e 2 дні тому +1

    आपली माती आपली माणसं सगळे संपले

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil4052 2 дні тому

    Laikin 😂😢😮😅

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 3 дні тому +2

    महाराष्ट्राला लोकप्रीय मुख्यमंत्री हवा आहे 2014 सारखा लादलेला मुख्यमंत्री नको आहे जो कधीच लोकप्रिय झाला नाही फक्तं महाराष्ट्र लुटवला..

  • @DeepakpawarDeepakPawar-q1q
    @DeepakpawarDeepakPawar-q1q 3 дні тому

    बरबोर दादा

  • @shalinideore3928
    @shalinideore3928 3 дні тому +3

    साहेब तुम्ही पण गुजरात ला जा तिथे विकास करा आणि तिथेच काम करा

  • @maths6497
    @maths6497 3 дні тому

    😂😂😂😂

  • @VijayWalunj-y6c
    @VijayWalunj-y6c День тому

    वाईट झालं, शेवटी नियतचा फेरा.

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h 2 дні тому +2

    मोदी शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य म्हणे पक्ष प्रमुख गुजरात गु खा

  • @pradeepmohankaniyath1078
    @pradeepmohankaniyath1078 3 дні тому +3

    X cm la Mahit ahe Shinde gatat 18 un jast bjp puraskut nivdun ale ahe....