Awesome चोचलेली काकडी, आणि Awesome काकडी ला मॅचींग ड्रेस , 100 आऊट ऑफ 100 फॉर your ड्रेसिंग सेन्स , आणि also 100 out of 💯 for baground music मिक्सिंग, Very Clear voice as well as vidio clarity , Very Nice , जेवणात काकडीचे खूप महत्त्व आहे , शरीराच्या आतील नसाना काकडी तजेलदार बनवते , शरीरात थंडावा निर्माण करते , हल्ली लोकांना काकडीचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा ते समुद्र सपाटीपासून 1000 ते 1500 फूट उंचीवर जातात , मी एकदा एकवीरा देवीला गेलो होती , तेव्हा काकडी माझी जीव की प्राण झाली 😅 त्या माणसाने एकच काकडी मधून डिझाईनबाज कापली आणि त्याचे दोन भाग केले , आणि ते प्रत्येकी 25 म्हणजे 2 चे 50 ला बिओली लावली , काय करणार घशाला कोरड आणि खिशाला परवड अशी ती वेळ , मग काय आपण काकडी खात चाललो आहे असा विचार करत करत च डोंगरावर पोहोचलो वर गेल्यावर आणलेली पाण्याची बाटली ढसाढसा पिलो , आणि काकडी चे 50 रुपये वाचवल्याच्या समाधानात घरी आलो 😅 म्हणून म्हणतो काकडीचे महत्त्व आजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही 😅 ते माहीत झाले पाहिजे , ट्रेकिंग ला जाताना ही एकतर बरोबर घ्या , अन्यथा पैसे घालवायची तयारी ठेवा 😅 Good शो, keep it up 👍
वाह वाह क्या बात है..!! लईच भारी..तोंडाला पाणी सुटल..!! 👏👏👏😋😋😋
Nice,will try
खूप छान रेसिपी एक नव्या पदार्थां ची ओळख झाली. 👍🏻🙏🏻
Very nice ❤
Nice recipe
👌
Khup chhan
@@ashishdeshpande7702 Dhanyavad
Kakdicha kairas,नक्की काय, कसा ते तुझ्या सोप्या पद्धतिने समजले!🎉🎉😊
@@archanatadphale thank you 🙏🏻
Awesome चोचलेली काकडी, आणि Awesome काकडी ला मॅचींग ड्रेस , 100 आऊट ऑफ 100 फॉर your ड्रेसिंग सेन्स , आणि also 100 out of 💯 for baground music मिक्सिंग, Very Clear voice as well as vidio clarity , Very Nice , जेवणात काकडीचे खूप महत्त्व आहे , शरीराच्या आतील नसाना काकडी तजेलदार बनवते , शरीरात थंडावा निर्माण करते , हल्ली लोकांना काकडीचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा ते समुद्र सपाटीपासून 1000 ते 1500 फूट उंचीवर जातात , मी एकदा एकवीरा देवीला गेलो होती , तेव्हा काकडी माझी जीव की प्राण झाली 😅 त्या माणसाने एकच काकडी मधून डिझाईनबाज कापली आणि त्याचे दोन भाग केले , आणि ते प्रत्येकी 25 म्हणजे 2 चे 50 ला बिओली लावली , काय करणार घशाला कोरड आणि खिशाला परवड अशी ती वेळ , मग काय आपण काकडी खात चाललो आहे असा विचार करत करत च डोंगरावर पोहोचलो वर गेल्यावर आणलेली पाण्याची बाटली ढसाढसा पिलो , आणि काकडी चे 50 रुपये वाचवल्याच्या समाधानात घरी आलो 😅 म्हणून म्हणतो काकडीचे महत्त्व आजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही 😅 ते माहीत झाले पाहिजे , ट्रेकिंग ला जाताना ही एकतर बरोबर घ्या , अन्यथा पैसे घालवायची तयारी ठेवा 😅 Good शो, keep it up 👍
Nice❤
Thanks
खूप छान 😊
Thank you 🙏
❤
Thanks 🙏
❤❤❤
Thank you 🙏
पण लिंबू नको काय? बाकी छानच
ह्या पदार्थामध्ये लिंबू घालत नाहीत .आधीच चिंच घातली आहे आणि दोन आंबट पदार्थ एकमेकांना कॉन्ट्रास्ट करतील.
Add करते काय ....आता घालूयात .... असं म्हणा की
काय फरक पडताे???? प्राेत्साहन द्या की.. बसुन टिका करणे साेपे असते...