सर्वात स्वस्त होलसेल भावात भेटणाऱ्या बेगा, भायखळा केला मार्केट,
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- श्री स्वामी समर्थ 🙏
नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली माझ्या blogging channelवर रोज नवीन व्हिडिओ येतील तर व्हिडिओला नक्कीच बघा 🤗 कमेंट करा आणि शेअर करा आणि चैनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 🤗🙏
तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद 🙏🤗
माझ्या चायनलचे नाव आहे #vinanti's life
****************************************************
7738914297 8169435525
MASOOM Bags & Covers मासुम बॅग्स व कवर्स
Saree Cover, Fridge Cover, Make-Up- Cover, Blouse Cover, Tiffin Bag, Pooja Bag, Carry Bag, D- Bag, Ladies Bag, Hand Bag, Shopping Bag, School Bag, Air Bag, Dolak Pouches + Folding Manufacturer
Shop No. 5, Noor Manzil (Anjum Manzil, N.M. Joshi Marg), Opp. Byculla Rly. Stn. (W), Mumbai-400 027.
Md. AJAZ 9702499976
MD. PERVAIZ 9004088639 MD. SAZADⒸ9137248759
****************************************************
Sana BAG HOUSE
Manufacture of: SCHOOL BAGS, LUGGAGE BAG, GIFT COMPLIMENTARY ITEMS
Shop No. 4, V.L.T. Plot No. 47, Darvesh Chawl, Kela Market, Byculla Station Road, Byculla (W), Mumbai-400011
#bags
#ladiespurse
#wholesalewithkarthik
#bagsmanufacturer
#bagswholesale
#bagwholesalemarket
#bagwholesale
#ladiespursewholesalemarket
#schoolbags
#slingbag
#jewellerybox
#jewelleryboxdesign
#jewelleryboxes
#banglesbox
Jay jagannatha🙏🙏 very nice👍👍👍 👜👜👜👜👜
Best collection of bags of best quality at most reasonable price range ❤❤❤❤❤❤❤
Khupach chhaan mala ti round bag aavadli
Thankyou so much dear vahini 🤗🙏🙏
हो वैनी मलासुद्धा तीच बॅग आवडली🤗
नमस्कार राम कृष्ण हरी
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
East ki West
West
व्हिडिओ खूप छान झाला आहे.
कमीत कमी किती बॅग खरेदी करावी लागते?
धन्यवाद 🙏🙏☺️
जवळजवळ एक डझन बॅग तरी तुम्हाला घ्यावे लागतील किंवा त्याच्याहून जास्त जर तुम्हाला हवे असतील तर☺️🙏
😊😊
छोट्या हँड बँग जर दर दाखवले असतेत तर बरे झाले असते .
Ok👍
प्रत्येक बॅग मधला सिंगल सिंगल पीस मिळेल का
ते मी तसा सांगू शकत नाही 🙏
Tai marathi mansache dukan dakhwa
हो नक्कीच 👍👍👍👍next time 🙏🙏🙏
स्टेशनच्या समोर ईस्ट की वेस्ट ते सांगा
West
Single piece milel ka
Ho👍👍👍
online sale karatat ka?
हो करतात,👍 डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता धन्यवाद 🙏
कॉटनच्या बॅग आहेत का?
हो भाऊ सर्व प्रकारच्या बेगा मिळतात तिथे 🙏🙏
On line मिळेल का
नाही, तुम्हाला तीथेच जाऊनच सांगावं लागनार online हवं असेल तर 🙏
Online miltil ka
नाही , description box मध्ये मी नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता, 🙏 धन्यवाद 🙏
Didi price thodi over aahe
Hmm 👍
या भावाने सिंगल मिळेल का
हो मिळेल👍☺️🙏
Gavi profit hone shky nahi
असं काही नाही 🙏 प्रयत्नार्थी परमेश्वर 🙏
🙏Apla pan bagcha vyavsay aahe ka .mala thode suggestion dya🙏
नाही भाऊ 🙏 माझा बॅगांचा व्यवसाय नाही मी माझ्या चैनल साठी व्हिडिओ बनवले होते. पण तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल , आणि तुम्ही गावी राहत असाल तर तुम्हाला मुंबईत येऊन तीन ते चार डझन तरी बॅगा होलसेल मध्ये घेऊन जाऊन गावी तुम्ही व्यवसाय स्वतःचा करू शकता अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला जास्त क्वांटिटीत बॅगा मिळू शकतात. जर तुम्हाला एक बॅग इथे बारा तेरा किंवा पंधरा रुपयांनी मिळाली तर तुम्ही वीस ते पंचवीस रुपयात बॅग गावी सहज विकू शकता. किंवा इतर कोणताही व्यवसाय करू शकता धन्यवाद 🙏🙏🙏
सिंगल पिस मिळेल का
हो मिळेल🙏👍👍👍
@@vinantiparab ok
Send the no
हा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे त्यामुळे माझ्याकडे आता यांचा नंबर नाही आहे, म्हणून तुम्हाला स्वतः तिथे जावं लागणार👍
No send Karo na plz
Description box made me sarv dukaan number mention Kerala aahe 🙏 phone number Sudha tyat mention kelele aahe