मॅडमच्या घरी पूर्ण जेवण कसे बनवते पहा कसा झट की पट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @manalimurkar5737
    @manalimurkar5737 3 роки тому +49

    तुमच्या कष्टाला आणि जिद्दीला मनापासून "सलाम"....खूप खूप मोठया व्हा...सगळे दिवस सारखे नसतात...👍💕

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 3 роки тому +11

    तुझी सँडविच करायची पध्दत मला खुप आवडली, तुझा व्हीडीओ पहील्यांदा पाहीला, शुभेच्छा

  • @Omkarnangare9205
    @Omkarnangare9205 3 роки тому +17

    स्मिता मावशी ....खरंच तुम्ही कमाल आहेत , किती पटकन स्वयंपाक तयार केला

  • @ranigadekar5327
    @ranigadekar5327 3 роки тому

    खुप छान पद्धत आहे ताई तुमची स्वयंपाक बन्वायची .थोड्या वेळेत खुप छान

  • @prafulaunawane4791
    @prafulaunawane4791 4 роки тому +72

    स्मिता ताई तुझ्या त खरच खूप टॅलेंट भरलेल आहे आणि खरा तर खूप कष्टकरी आहे स्वयंपाक देखील छान करते खरच सलाम तुला👍

    • @madhuradarekar1493
      @madhuradarekar1493 3 роки тому +2

      Great

    • @shwetakamble7014
      @shwetakamble7014 3 роки тому +1

      Smita tai tumhi khup chaan jevan banvatat...❤️🥰me tumcha ha video download Sudha kela ahe..Karan mala pan tumcha sarkha jevan banvaich ahe..❤️🥰 ani tumhi khup chaan ahat❤️🥰

    • @vishnudevkate6123
      @vishnudevkate6123 3 роки тому

      कृपया सलाम बोलू नका,
      तर तुला नमन आहे असं बोला.

    • @sayalisawant1535
      @sayalisawant1535 2 роки тому

      ,x

  • @rajendrakulkarni1027
    @rajendrakulkarni1027 3 роки тому +3

    फारच सुरेख, आणि मनमोकळे स्वयंपाक,..... अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न आहे 😂😂😂😂😂

  • @angelkitchen9952
    @angelkitchen9952 4 роки тому +17

    ताई तू खूप सवसारी आहेस ग मॅडम च्य घरात पण तू भाताचा एक कण सुद्धा वाया घालवला नाही...खूप छान ताई....👌👌👌👌👌👌👌

  • @pornimashinde3828
    @pornimashinde3828 4 роки тому +1

    खुप मस्त आहे रेसिपी. ताई मला खूप काही शिकायला मिळाले. असेच ताई तु रेसिपी सांगत जा.

  • @ashwiniwayangankar7308
    @ashwiniwayangankar7308 4 роки тому +11

    ताई तू खूप भारी आहे आम्हाला आवडता. तुमचे video 👍 best of luck

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 3 роки тому +2

    खुप छान जेवण बनवला त ताई तुम्ही मॅडम कडे तर घरच्या सारखे आहात. खुप छान मिळुन राहातात.तुम्ही खुप छान सुंदर आहात देव भल करो तुमचं आशीर्वाद तुम्हाला. 😍👌👌❣👍👍🙏🙏

  • @pranay.bhalekar45
    @pranay.bhalekar45 3 роки тому +27

    बॉम्बे नाही मुंबई बोला...खूप मेहनत घेतली आहे बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मुंबई नाव करायला

    • @shambupatil3033
      @shambupatil3033 3 роки тому +1

      🙏

    • @vijayshetty4026
      @vijayshetty4026 3 роки тому +1

      Barobar prany dada....

    • @Shraddha.Sachin.Bhosle
      @Shraddha.Sachin.Bhosle 3 роки тому

      Seriously अणि ती मूर्ख बावळट बाई कोण a आहे जी स्वतःला जास्त smart समजत आहे

  • @jayshrisomwanshi8148
    @jayshrisomwanshi8148 3 роки тому

    खुप सुंदर...कमी तेल वापरुन काही ही वाया न घालवता खूप छान केलात सगळा स्वंयंपाक...🙏🙏🙏👍👍👍💐😋😋🤗

  • @surekhatalande7441
    @surekhatalande7441 3 роки тому +7

    तुम्ही चांगल्या मनाने व छान जेवण बनवता
    अन्न दाता सुखी भव्
    तुम्हाला उत्तम आरोग्य व समाधान मिळो हीच देवाकडे प्रार्थना .

  • @sidwanave1793
    @sidwanave1793 3 роки тому

    तुमचा स्वयंपाक खूप छान अणि एकदम झट की पटआहे.👌🏻👌🏻👌🏻

  • @pragatipragati7608
    @pragatipragati7608 3 роки тому +5

    खरच ताई खूप झटपट आणि खूप मस्त दमदार जेवण बनवतेस, मेहनत करून आणि त्यात वेळ काढुन जो हा तू व्हिडिओ बनवलास ना सॅल्युट तुला, आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या यशस्वी प्रवासासाठी

  • @firdousshaikh1606
    @firdousshaikh1606 3 роки тому +2

    ताई सूपर फ़ास्ट आहें तुम्हीं ... proud of you ♥️♥️

  • @bombaysunshinevlogs
    @bombaysunshinevlogs 4 роки тому +10

    ताई खुप छन स्वयंपाक केला तू ... स्वादिष्ट स्वादिष्ट खूप छान

  • @priyapawar2720
    @priyapawar2720 2 роки тому +1

    Sugran ahat tai 😍 प्रामाणिक कष्ट आहेत तुमचे 🤗 किती सुंदर झटपट

  • @sangitadave7734
    @sangitadave7734 4 роки тому +17

    ताई जेवन खुप छान बनवता आसेस विडियो टाका

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 5 місяців тому

    स्मिता ताई तुम्ही मनाने खूपच निर्मळ आहात, समजून सांगण्याची पध्दत सुध्दा चांगली आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्या साठी खूप शुभेच्छा

  • @nirmalapathare133
    @nirmalapathare133 3 роки тому +4

    सुंदर स्वयंपाक केला पटपट छान गं बेटा👌👌👌👍👍👍🙏

  • @pratibhakulkarni7240
    @pratibhakulkarni7240 2 роки тому

    स्मिता तु वयाने लहान असुन कीती एक्टीव आहे , स्वैपाक नाष्टा किती फटाफट करतेस खुप कौतुकास्पद आहे,स्याडविचं किती यम्मी बनवलेस खुप खुप खावेसे वाटलें पण जाऊ देत अशीच हसतखेळत रहा,मधला पणं खुप शिक्षण दे मोठं कर, आमचें आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे 👍👍

  • @zaikawithurmila8002
    @zaikawithurmila8002 3 роки тому +15

    Mast tai... खूप कष्टाळू आहेस.. तू सगळ्यांना आयते जेवण बनवून देतेस... तुला कधी कोण आयते जेवण देणार... एक दिवस तुझ्याकडे खूप लोक असतील कामाला, इतकी मोठी होशील तू..

  • @6a05samyakbhosle5
    @6a05samyakbhosle5 3 роки тому

    किती सुंदर स्वयंपाक करता ताई तुम्ही.... आणि ते सुद्धा किती प्रेमाने मनापासून 👍👍😍.....यमी यमी 🥪🥪😋😋

  • @vandnachavan9783
    @vandnachavan9783 3 роки тому +5

    स्मिता ताई जेवन खुपच छानबता तुमचि सगळ्या रेसिपी मला खुप आवडतात

  • @snehakharade8457
    @snehakharade8457 3 роки тому +1

    ताई खुप छान स्वंयपाक बनविला.मस्तच

  • @ragini6685
    @ragini6685 4 роки тому +6

    ताई तू खूप छान सुगरण आहात😊👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @yogitasachin523
    @yogitasachin523 3 роки тому

    Whisker ne dal ghotlya jate ka vyavsthit

  • @धनाजीलिगाडेधनाजीलिगाडे

    खूप छान झाले जेवण मस्तच आहे तुमची मॅडम छान आहे

  • @supriyaparab9641
    @supriyaparab9641 3 роки тому +1

    ताई खरचं तुम्ही छानच मन लावून जेवण बनवले आहे. तुमचे कष्टाला यश येवो.🍬🙏

  • @ishitasambre
    @ishitasambre 4 роки тому +4

    यमी यमी स्वयंपाक करता ताई तुम्ही

  • @poojasase7126
    @poojasase7126 2 роки тому

    Mam khar sangu tumi asha khup chan vatata tumchya toandun kharab kharch chan vatat ny ...ani khar sangu jevn apratim krtay tumi ek divs tri tumchya hatch khayla nkki awdel ani ho tumchya kdun ase chan chan padarth shikayla pn awdel lub u mam and tc

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 4 роки тому +23

    खरच खूप खूप छान रेसिपी🌹❤️ 👌🏻 👌🏻 👍🏼 यम्मी यम्मी 😋 😋

  • @ashwinichoure1512
    @ashwinichoure1512 2 роки тому

    स्मिताताई तू खरंच लईच भारी स्वयंपाक बनवतेस तुला अगदी सगळेजण खूप कष्टाळू आहेस तू अशीच मेहनत करत जा

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 роки тому +26

    तुम्ही प्रामाणिकपणे स्वच्छ आणि मेहनतीने चवदार जेवण बनवले. बाॅम्बे नाही बोलायचं. मुंबई मेरी जान बोलायचं.

  • @sumikolhapure4954
    @sumikolhapure4954 3 роки тому

    मस्तच खूप खूप छान सर्व स्वयंपाक एकदम भारी बनवला, सँडविच तर एकदम झकास , तु येती काय माझ्याकडे ,😁😘😘

  • @rajendrapardeshi2031
    @rajendrapardeshi2031 4 роки тому +11

    ताई सुगरणचं आहे १ नंबर 👌👌👌

  • @krushnalenterprises7813
    @krushnalenterprises7813 3 роки тому

    Hi Smita tai तुम्ही सांगितलेली रेसिपी मी केली खूप खूप छान जली. माझा घरातील सर्वांना आवडली ताई तू खूप छान आहे स ग.love you ताई

  • @abhas8187
    @abhas8187 3 роки тому +5

    ताई तुझ्या कडे पाहून वाटत की तु कामात जास्त रमते,बिझी राहायला आवडतं तुला आणि ही खुपचं छान गोष्ट आहे. का माहित नाही पण तुझं काम करताना पाहून मलाही काम करावसं वाटतं.

  • @swapnapachkhedegmail.comsw781
    @swapnapachkhedegmail.comsw781 3 роки тому

    Khup chan aahat tumhi ,,, chan sweyampak karta ,,, mala tumcha swabhav far aavdla ,,,,

  • @anamikapatil2377
    @anamikapatil2377 4 роки тому +5

    ताई जेवण एक नंबर आहे 👍👍❤️

  • @neetashirsat1982
    @neetashirsat1982 3 роки тому +2

    खूप छान ताई जेवणाची का मी पण करायची पहिली आता करत नाही तुझ्यासारखा सभा होता माझा मिळून मिसळून जायची तुझा स्वयंपाक करताना माझी आठवण माझी मॅडम पण खुप प्रेम करायची लवकर तुझ्या मॅडमला आम्हाला भेट तुझ्या कष्टाला खूप जसं माझ्या कष्टाला फळ आलं

  • @yogeshb7413
    @yogeshb7413 4 роки тому +3

    Very fastest chef in india i can say 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 khupppp masttttt. Sagla jhat k pat.

  • @archanawasule9384
    @archanawasule9384 3 роки тому

    ताई तुम्ही खूप छान आहात , जेवण किती झटपट आणि सुंदर बनवता मस्त

  • @chhayagawali5718
    @chhayagawali5718 3 роки тому +22

    Tiktok बंद झाल्यापासून आजच बघते आहे तुला

  • @dhanashri4432
    @dhanashri4432 3 роки тому

    Khup chan padhatine jevan banvta tyatun amhala pan avin kahitari shikayla milta thanks tai

  • @apurvao1032
    @apurvao1032 3 роки тому +5

    Kontya madam chya ghari???

  • @Harshuu-oo6uo
    @Harshuu-oo6uo 3 роки тому

    Tumhi perfect annapurna aahat tai.... Tumchya hatch jewayla khup aawadel

  • @nehapawar3371
    @nehapawar3371 3 роки тому +8

    Khup chan yummy food 👌 keep it up tai and you are really hardworking women ☺️👌👌👍

  • @ritumore634
    @ritumore634 3 роки тому

    खूप छान जेवण बनविले ताई तुम्ही आणि तुमचे बोलणे ही खूप गोड आहे

  • @chhayagawali5718
    @chhayagawali5718 3 роки тому +4

    भाजी एकतर डायरेक्ट कुकरमध्ये शिजवा नाहीतर कढईत दोनवेळा त्रास कशाला

  • @mangalagadkari9074
    @mangalagadkari9074 2 роки тому

    Mas kati pati nata patta karay nvrayca navane ordaty

  • @oasis7gaming
    @oasis7gaming 3 роки тому +3

    U look too sweet,also u r heart is very pure,u r a hard worker,god will fulfill ur all wish,ur madem is also very sweet.may god bless u all.

    • @chaitanaykokane5384
      @chaitanaykokane5384 3 роки тому

      👌🏽👌🏽👌🏽👌🏽💐🌹🌹💐💐💐💐

  • @shitalmadke2126
    @shitalmadke2126 3 роки тому

    Tai tu ji bhaji bqnvali na ti mla खूप आवडली...
    मी नक्की try karen

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 4 роки тому +14

    ताई आज खूप मस्त दिसत आहे, 😘तुम्ही कडक बोलता तस असायला पाहिजे👌 नाहीतर माणस पुढे जाऊ देत नाहीत

  • @visheshd8267
    @visheshd8267 2 роки тому

    खुप भारी जेवण बनवते ताई तू झट कि पट एकच नंबर 👌👌👌

  • @samruddhikubade645
    @samruddhikubade645 3 роки тому +9

    U r great and hard worker❤

  • @antoshvlong1289
    @antoshvlong1289 3 роки тому

    Smita tai tumhala kitchen recipe bhari jamtat tumhi kitchen recipe dakhavat chala

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 4 роки тому +9

    ताई तू खूप छान जेवण बनवते. यमी यमी जेवण.

    • @ranjanavaze8769
      @ranjanavaze8769 3 роки тому

      ताई खूपच छान जेवण बनवले आणि ते पण झटपट छान

  • @IndianMominBangkokThailand
    @IndianMominBangkokThailand 3 роки тому

    खूप छान आहे , स्वयंपाक किती मैहनत कैलि आहे

  • @deeptiadsul5095
    @deeptiadsul5095 3 роки тому +7

    Chaan swaympak kela tumhi tai tumchya Madam pn manuski chya distat tyanchya ghari vedio banwayla parmission dili.

  • @seemakadu4492
    @seemakadu4492 3 роки тому

    खूपचं छान स्वयंपाक बनवता ताई तुम्ही!👌👌व तुमचे vedio तील शेवटचे बोल मला खूप आवडले.☺️

  • @komalwadekar8888
    @komalwadekar8888 4 роки тому +7

    खूप सुंदर तू खूप छान दिसतेस आणि सुगरण आहेस

  • @urmiladarshale4414
    @urmiladarshale4414 3 роки тому

    खूप छान स्वयंपाक केलास स्मिता. Good job👍.नेहमी अशीच आनंदी रहा.

  • @rohitbeldare4417
    @rohitbeldare4417 4 роки тому +13

    146 वेळा ठीके चांगल वाटले.

    • @rutikamithare
      @rutikamithare 3 роки тому +1

      @@karatekid50 ag 146 vela mhanje ?

  • @anushkkirdat1898
    @anushkkirdat1898 2 роки тому

    Smita tai tikade 1kamache kiti Paise detat 1gharacya jevnache

  • @bombaysunshinevlogs
    @bombaysunshinevlogs 4 роки тому +7

    Khup chhan tai....Dev khush thevnar tumhala...❤️❤️❤️

  • @DIPALIBANSODE-jw9vv
    @DIPALIBANSODE-jw9vv 3 місяці тому +1

    नाईस रेसिपी❤

  • @clashop9245
    @clashop9245 3 роки тому +7

    किती वेळा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे म्हणणार तुमचा तुम्हाला जाणवत नाही का? किती अतिरेक? किती अति वापर एखाद्या शब्दाचा? 🙄😴🤭

    • @shubhadapatankar3057
      @shubhadapatankar3057 3 роки тому +1

      जास्त नाही जवळपास १५०वेळाफक्त😁😁

  • @sanjivanikanherkar6172
    @sanjivanikanherkar6172 3 роки тому

    छान आहे ग ताई
    तुझी भात करण्याची पद्धत मला खुप आवडली

  • @savitabachhav5763
    @savitabachhav5763 4 роки тому +3

    Tu sugarn ahes g ..khup Chan 😍

  • @padmavtimacharla2600
    @padmavtimacharla2600 3 роки тому

    Thik e kiti vela mhante

  • @harshadapandit917
    @harshadapandit917 4 роки тому +4

    Tai khup chan jevan banavta tumhi😘

  • @संस्कृती-श9फ
    @संस्कृती-श9फ 3 роки тому +2

    हे सगळे काम तुम्ही यश च्या उज्वल भविष्यासाठी करत आहात...दिवस नक्कीच बदलतील...यश तुमच्या कष्टाचं सोनं करेल...

  • @minajnadaf4919
    @minajnadaf4919 4 роки тому +6

    यमी यमी👌👌👌

  • @chhayadhume8733
    @chhayadhume8733 3 роки тому +2

    खुपच छान आणि स्वच्छ त्यामुळे वाटल मस्त
    लय भारी 👌🏻👌🏻👍

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 4 роки тому +4

    खुप छान केली भाजी

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 4 місяці тому

    ठिक ठिक आहे कीती वेळा मनतात

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 4 роки тому +3

    Jevan chan banvta

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 3 роки тому +1

    Madam Sandwich बनवताना ताऴी ठेवली होती ती गरम प्लेट होते. त्यावर प्लाटीकचा छोटा डबा ठेवला होतात त्या ऐवजी स्टीलच बर्तन किंवा जड वाटी ठेवलीत तर बरं होईल

  • @yogeshbhoir3761
    @yogeshbhoir3761 4 роки тому +7

    Proud of you tai

  • @kavitaathavale7831
    @kavitaathavale7831 3 роки тому

    Tai khup chan jevan banvtes... khup masta vatta baghun...

  • @VarsharaniBhujbal
    @VarsharaniBhujbal 3 роки тому +17

    👍💐 छानच स्वयंपाक

  • @nehaporedi8835
    @nehaporedi8835 Рік тому

    Khup sundar jevan banavta tumhi ani manapasun.

  • @sangitakamble5974
    @sangitakamble5974 4 роки тому +12

    सँडविच मसत यमि यमि👌👌👌👌

  • @mangeshghanekar6701
    @mangeshghanekar6701 3 роки тому

    ताई तुम्हाला मी साष्टांग दंडवत 🙏 करतो. की तुम्ही लोकांची धुनी भांडी करून. तुमच्या स्वतः चा उदरनिर्वाह करतातच व तुमच्या लहान मुलांचा देखील सांभाळ करता. खरचं तुम्ही एकप्रकारे हिरकणी आहात. 🙏🙂
    *जय भवानी जय शिवराय🚩*

  • @_Ayush_shendge_vlogs
    @_Ayush_shendge_vlogs 4 роки тому +8

    ताई तु खुद जान आहेस, आँल इन वन आहेस ,तु झाशीची रानी आहेस

  • @kajalsangle2492
    @kajalsangle2492 3 роки тому

    एकदम भAरी बोली ताई बिनदास ,रेसिपी पण भारी😍

  • @rohiniv1694
    @rohiniv1694 4 роки тому +2

    ताई तुम्ही जाहीराती टाका खूप पैसे मिलतील माऑनीटाइज करा त्यासाठी मदत घ्या

  • @gauridawkhare9341
    @gauridawkhare9341 3 роки тому

    छान स्वयंपाक केला , मनापासून केला , त्यामुळे मी न खाताच सांगू शकते चविष्ट झाला असणार👍😋😋

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 4 роки тому +6

    ताई तुम्ही खूप पुढे जावा तूमचा कडे बघून दुसर्‍यानी शिकले पाहिजे

  • @s.s.s.77
    @s.s.s.77 3 роки тому

    स्मिताताई तू किती यम्मी च जेवण बनवते आणि ते पण खूप प्रेमाने, तुझ्या मॅडम खूप लकी आहेत, तू लै भारी तायडे, लै मोठी हो

  • @nandubhuvad1842
    @nandubhuvad1842 4 роки тому +3

    Tik tok la khup mast videos yayche tumache

  • @archanalabhade7178
    @archanalabhade7178 3 роки тому

    स्मिता ताई तू खरच खूप कष्ट करते. माझी मुलगी 10 वर्षाची आहे तिला तू खूप आवडते. तू नेहमी सुखी राहो हीच इच्छा.👍

  • @smusics
    @smusics 4 роки тому +5

    Mast tai

  • @amitdhere6910
    @amitdhere6910 3 роки тому +1

    ताई खूप छान स्वयंपाक झाला आहे यम्मी

  • @roshanipagare9818
    @roshanipagare9818 4 роки тому +6

    Khup chan 💖👌😘

  • @rahultupsoandar4655
    @rahultupsoandar4655 3 роки тому

    Plz Tai ghatkopar ye na kadhi

  • @smitabhosle4360
    @smitabhosle4360 3 роки тому +4

    Surine matar kon saaf kart 🙄🙄

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 3 роки тому +1

    ठिक आहे झट की पट वा वा स्मिता ताई खुप छान स्वयंपाक 🙏