सर्वसामान्य व्यक्तीना समजेल असा संवाद साधलाय स्पष्ट उच्चारामुळे व्हिडिओ ची परिभाषा / समजण्याची पध्दत अप्रतिम आहे.... सर्वोच न्यायालयाची जज्जमेंट ...बाबतचा निर्णयान्वये नविन माहिती सुद्धा आपलेकडून प्राप्त झाली. धन्यवाद.... असेच नविन काहीतरी करीतच राहा....🙏🙏🙏🙏 कलम किंवा नियम दाखवताना प्रोजेक्टरकडे तुम्ही बघुन ते चित्रफित थोडक्यात create करुन दाखवले पाहिजे.... त्यासाठी पेनड्राईव मध्ये आवश्यक डेटा घेऊन तो पडद्यावर प्रसिद्ध केलात तर .... आणखी जिवंत चित्रीकरणात तुमच्या व्हिडिओ ची निर्मिती होईल... व्हिडिओ मेडिया पोहचवत आहे सर्वत्र.... प्रयत्न नक्की करा ही विनंती. आहे.🙏
Sir please in the next lecture can u elaborate the procedure like how you have to put in front of the court , how you have to argue how you have to examine
Sir ji mala apla vidios kubhac avadla Karan tyat pramanik pane kaydyace donhi baju sangitlya Sir maja ? Ki Apan 138 kes file kele Tynanter aropine aplyawar khoti avidhySavari cha gunha dakhal kela tar Kay karave
सर माझ tata cqpital madhe persnal loan hote मेडिकल issue मध्ये सेटलमेंट झाले one time settelment पण कोर्टात केस केले ती next month तारिख पडली कुठली ही नोटीस आली नाही 138 negotiable instrument 1881 finance vale sangt hote settlement ntr close hoyil
Sir mi 1,70,000 rs ghetana cheque dila hota 2020 madhe Ani te paise purn tya vyakti la prt kele Ani tyantr prt paise ghetle tebaki rahile mhanun 2020 la dilela cheque 2023 madhe banket takla Ani notice pathwali ahe ,pn cheque blank hota . Kay Karu shakto
If the address of person has changed and its not possoble to search and phone is also changed it that case what to do please help me iam facing this problem
सर, बेरर चेक बाबत माझ्या नावाने सेम दुसऱ्या चे नाव सेम असेल तर तो चेक बॅक मध्ये जाऊन कलेअर करु शकतो का! केला तर त्याच्या अकाऊंट मध्ये पैसे जातील का? प्लीज सर हे एक सांगा
Very helpful information... Sir, I am complainant and my case is at final judgement stage. But honorable judge now asking for bank memo with stamp and signature. Cheque bounce in 2017. And can I submit the letter from bank in court ? And What will be the judgement of the court ? What I have to do ? Kindly help me with the answers 🙏 I will be greatful to you.
नमस्कार सर,मी फायनान्स कंपनीचा कर्जदार आहे,त्यांनी माझेवर 2022 साली 138 दाखल केलेआहे.मीआजारी असलेने मी मला मिळतील तसे बरेच पेमेंट कले आहे,तरी सुध्दा त्यांनी माझेवर 2वेळा बेल वाॅरंट काढले होते ते मी लोकल पो.स्टे.मध्ये जामीन देऊन तोडले आहे.मी सेटेलमेंटसाठी तयार आहे पण ते कोर्टाची भिती दाखवून पैसे जास्त मागणी करीत आहेत.आता मागील तारखेस process to accused अशी आॅर्डर झाली आहे,मी कोर्टापर्यंत जाऊ शकत नाही ,मी आजारी आहे व अंतर 1200कि.मी.आहे.nbw तर निघनार नाही ना,योग्य तो सल्ला द्यावा सर.गेले महिण्या वारंट तोडलेनंतर थोडी रक्कम भरली आहे
वॉरंट कॅन्सल करण्यासाठी आरोपीने कोर्टात हजर राहण्याची आवशयकता नाही, वकील कोर्टात हजर राहून वॉरंट कॅन्सल करू शकतात. रक्कम सगळी भरल्यास तुम्हास चांगला डिफेन्स आहे.
चेकचा गैरवापर करून खोटी केस कोर्टात दाखल केलेली असेल ज्यामध्ये चेक वर आरोपीची खरी सही नाही कोणताही लिखित करार व रोख रक्कम स्विकारलेली पावती नसेल तर आरोपीस फिर्यादी आ पैसे देणे बंधनकारक आहे का?
सर, १ शंका अशी होती की, जर चेक बाऊन्स झाला. त्यानंतर आपण नोटीस दिली. नोटिस समोरच्या पार्टीला भेटल्यानंतर त्याने त्या रकमेच्या २५% रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा केली तर पुढे आपण काय करु शकतो.
मी दीड लाख घेतले होते.. अकाउंट ला ज्याने दिले त्याने अडीच लाखाचा चेक मझाकडून घेतला होता. Security तो. बाऊन्स करून अडीच लाखाचे मागणी करत आहे ... मला अडीच लाख भरावे लागेल का ...? दीड लाख..? अडीच लाखाची केस खोटी आहे ना
The answer is we have to again bounce the cheque again issue the same cheque again it will get bounce then we can continue with the procedure .I hope I am right .
सर्वसामान्य व्यक्तीना समजेल असा संवाद साधलाय
स्पष्ट उच्चारामुळे व्हिडिओ ची परिभाषा / समजण्याची पध्दत अप्रतिम आहे.... सर्वोच न्यायालयाची जज्जमेंट ...बाबतचा निर्णयान्वये
नविन माहिती सुद्धा आपलेकडून प्राप्त झाली.
धन्यवाद....
असेच नविन काहीतरी करीतच राहा....🙏🙏🙏🙏
कलम किंवा नियम दाखवताना प्रोजेक्टरकडे तुम्ही बघुन ते चित्रफित थोडक्यात create करुन दाखवले पाहिजे....
त्यासाठी पेनड्राईव मध्ये आवश्यक डेटा घेऊन तो पडद्यावर प्रसिद्ध केलात तर .... आणखी जिवंत चित्रीकरणात तुमच्या व्हिडिओ ची निर्मिती होईल...
व्हिडिओ मेडिया पोहचवत आहे सर्वत्र.... प्रयत्न नक्की करा ही विनंती. आहे.🙏
खुप important माहिती सोप्या भाषेत सांगितली 🙏🏻🙏🏻🙏🏻
सहज सुलभ भाषेत सर्वांना उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली.
खूप चागली माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद तुमचे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Farch chhan!
Khup muddud ani prabhavi mahiti dilit sir.
अतिशय सुंदर असे विस्तृत विवेचन सर....👌👌👌
खूपच चांगली माहिती दिली सर
खूपच उपयुक्त माहिती
Mast samjavun sangitlat sir 😀👍
Sir,
Background music is distracting us from your excellent explanations.
Request you to kindly avoid the background music in your videos, Sir.
सर आरोपी गाव सोडून पळून गेलं तर नोटीस कुठे पाठवायची
सर खूप छान माहिती सांगितली आहे
एकदम मस्त, मजा आली
खूप सुंदर माहिती आणि मांडणी...👍
छान सांगितले आपण
Khup Chan mahiti dilit sir
Very Nice Information
Khup chan mahiti sir
khup chan mahiti.....
It's very useful for us ..... Thank you sir
सर आरोपी पैसे द्यायला नाकार करत असाल तर काय करायचं
Khupach chhan sir....🙏👍
Sir ecs bounce case विषयी माहिती द्या
Very well explained dear sir.... 👍
खुप छान माहिती.. सर , हे काम आपणाकडे कोणी करू शकत का.. फी कीती असेल..
धन्यवाद..
Sir cheque bounce zalvyavr tyane paise dile nahi parat tar court kai action gheu shakto
Khup mast sir👍
Hiii
Haw are you ? Mam
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद आवडले मला माझ्या कडेही एक चेक आहे तो मी,लिगल वटवणार
Sir please in the next lecture can u elaborate the procedure like how you have to put in front of the court , how you have to argue how you have to examine
Yes definitely will try... that's all in lock down enjoyment..now you know🙏
Ligal liability che ak Example dya nex video mde sir
Sir law 3 years cha syllabus wise lectures video upload karn jamel ka?आवश्यक आहे
Sir ji mala apla vidios kubhac avadla Karan tyat pramanik pane kaydyace donhi baju sangitlya
Sir maja ? Ki
Apan 138 kes file kele
Tynanter aropine aplyawar khoti avidhySavari cha gunha dakhal kela tar Kay karave
खूप छान
धन्यवाद साहेब
कोड्याचे uttar return check parat banket takne v punha notis पाठवणे
Sir khup chan👌
2016 case दाखलं केले अजून आरोपी पोलिसांना सापडत नाहीत, काय karayche
Very nice sir 🙏🏻
Very Useful
Chan information 👍👍👍👍
AK da bowens zalela chak paert kiti vala banket ta ku she kto
Very nice sir.
Thanks sir love you
जर एखाद्या व्यक्तीने पेन change Karun दुसऱ्याच्या hand riting made check lihun dila असेल तर काय करता येईल
👌👌👌👌👌 Nice Information 🥰👍👍👍👍👍
सर
माझ tata cqpital madhe persnal loan hote मेडिकल issue मध्ये सेटलमेंट झाले one time settelment पण कोर्टात केस केले ती next month तारिख पडली कुठली ही नोटीस आली नाही 138 negotiable instrument 1881 finance vale sangt hote settlement ntr close hoyil
Loan amount kiti aahe
Nice sir
Sir mi 1,70,000 rs ghetana cheque dila hota 2020 madhe Ani te paise purn tya vyakti la prt kele Ani tyantr prt paise ghetle tebaki rahile mhanun 2020 la dilela cheque 2023 madhe banket takla Ani notice pathwali ahe ,pn cheque blank hota . Kay Karu shakto
सर चेक देणारा फरार असेल तर काय करावे
Loan case madhe due date & limitation yat act nusar kasha farak aahe
👍😘.. आपण कुठे वकील कि करता 🙏🏻
Mazya prashnache uttar aajun milalele nahi sir
Sir Case filing chi court fees kay aste..?
Plz sir muze letest judgement chahiye 138 N.I Act
Pn advocate chi fees ch parvadat nahi aani aamhi vicharla tr minimum 1year case chalnar as sangnyat aale
दुसऱ्याच्या अकाऊंट चा चेक स्वतः सही करुन दिला असेल व तो चेक बाऊन्स झाला तर काय करायचे
तुमच्या कोड्याचे उत्तर विलंब माफिचा अर्ज बरोबर आहे का? 🙏
Person ne address var Rahat nahi
Tine ghar baddale aahe
Mag ky karushato
sir आरोपी जर गैरहजर असेल तर काय होईल
डिमांड नोटीस व निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट नोटीस मध्ये काय फरक आहे त्याचा सविस्तर खुलासा करावा जेणे करून केस बाध किंवा केस फेल होणार नाही.
Whether reward amount legal enforceable debt
Chan mahiti
If the address of person has changed and its not possoble to search and phone is also changed it that case what to do please help me iam facing this problem
नोटीस पाठवली आणि आरोपी कुटुंबाला घेऊन फरार असेल तर केस लवकर कशी सॉलव होईल
Sir janbuzke notice nahi liya or notice anewali hain sochke ghar par nahi revenge to age Kya procedure hoga.
Case filed kar sakte hai...usne pahele date ko paisa jama karna padega...nahi toh case will start
Sir mi firadhi aahe case विरुद्ध गेली आहे काय करू High court prosigar काय आहे
Pl... immediately हाय कोर्ट मध्ये काम करणाऱ्या वकीलना भेटा
सर, बेरर चेक बाबत माझ्या नावाने सेम दुसऱ्या चे नाव सेम असेल तर तो चेक बॅक मध्ये जाऊन कलेअर करु शकतो का! केला तर त्याच्या अकाऊंट मध्ये पैसे जातील का? प्लीज सर हे एक सांगा
चेक बुक हरवले वरती काय करावे
Very helpful information...
Sir, I am complainant and my case is at final judgement stage. But honorable judge now asking for bank memo with stamp and signature. Cheque bounce in 2017. And can I submit the letter from bank in court ? And What will be the judgement of the court ? What I have to do ?
Kindly help me with the answers 🙏
I will be greatful to you.
3 चेक आसेल तर काय करायच आणी ते bhus jale tar kay karav sir
Sir videos ka upload karat nhi aahat
केस मध्ये आरोपीने फिर्यादीला पुरावे सादर करण्याचे सांगितल्यास काय करावे
Mi 138 case takali ahe mazhe 25 lakh ghetale ahet
Mala milatil ka
नमस्कार सर,मी फायनान्स कंपनीचा कर्जदार आहे,त्यांनी माझेवर 2022 साली 138 दाखल केलेआहे.मीआजारी असलेने मी मला मिळतील तसे बरेच पेमेंट कले आहे,तरी सुध्दा त्यांनी माझेवर 2वेळा बेल वाॅरंट काढले होते ते मी लोकल पो.स्टे.मध्ये जामीन देऊन तोडले आहे.मी सेटेलमेंटसाठी तयार आहे पण ते कोर्टाची भिती दाखवून पैसे जास्त मागणी करीत आहेत.आता मागील तारखेस process to accused अशी आॅर्डर झाली आहे,मी कोर्टापर्यंत जाऊ शकत नाही ,मी आजारी आहे व अंतर 1200कि.मी.आहे.nbw तर निघनार नाही ना,योग्य तो सल्ला द्यावा सर.गेले महिण्या वारंट तोडलेनंतर थोडी रक्कम भरली आहे
वॉरंट कॅन्सल करण्यासाठी आरोपीने कोर्टात हजर राहण्याची आवशयकता नाही, वकील कोर्टात हजर राहून वॉरंट कॅन्सल करू शकतात. रक्कम सगळी भरल्यास तुम्हास चांगला डिफेन्स आहे.
चेकचा गैरवापर करून खोटी केस कोर्टात दाखल केलेली असेल ज्यामध्ये चेक वर आरोपीची खरी सही नाही कोणताही लिखित करार व रोख रक्कम स्विकारलेली पावती नसेल तर आरोपीस फिर्यादी आ पैसे देणे बंधनकारक आहे का?
व्यवहार लिगली असला पाहिजे... त्यांनी काहीही दाखल करू देत
सर आपला मोबाईल नंबर मिळेल काय? कारण कि माझ्या बाबतीत झालं आहे.
सर,
१ शंका अशी होती की, जर चेक बाऊन्स झाला. त्यानंतर आपण नोटीस दिली. नोटिस समोरच्या पार्टीला भेटल्यानंतर त्याने त्या रकमेच्या २५% रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा केली तर पुढे आपण काय करु शकतो.
Mazya प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही
Sir what happens if the drawer promises to give him time and deposit the cheque after some months.
Thats also comes u/s 138
Thank you sir
मी दीड लाख घेतले होते.. अकाउंट ला
ज्याने दिले त्याने अडीच लाखाचा चेक मझाकडून घेतला होता. Security
तो. बाऊन्स करून अडीच लाखाचे मागणी करत आहे ...
मला अडीच लाख भरावे लागेल का ...? दीड लाख..?
अडीच लाखाची केस खोटी आहे ना
भिशी साठी सेकुरिटी म्हणुन चेक दिलेला असल्यास तो बाउंस झाल्यावर १३८ ची केस होईल का ?
hi sir mi eka frd la tyachya adchnichya veli cash dili hoti tyacha check ahe tr mi tyachya vr 138 kalm taku shkto ka sir
किती वेळा चेक बाऊंस झाला पाहिजे? ऐक वेळा की तीनवेळा??
Cheque parat deposits kara
Hicourt vakil name & address sucva
The answer is we have to again bounce the cheque again issue the same cheque again it will get bounce then we can continue with the procedure .I hope I am right .
Yes you are right 👍
@@sandeshtayshete6186 thank u sir
Sunder
Sir आपला मोबाईल नो मिळेल का? प्लिज
सर त्या व्यक्ती जवळ देण्या साठी पैसे नसतील तर काय
जर आटिआर मध्ये लोन दाखवले नसेल, किंवा आयटिआर नसेल तर 139 व 118 चे प्रिझमशन रिबटेबल आहे का सर
प्रिझम्शन रीबटेबल असते.. आयटीआर मध्ये दाखविली नाही याचा तसा प्रत्येक वेळीं काही परिणाम होणार नाही.. रक्कम वसुली ही legal debt पाहिजे हे महत्त्वाचे आहे
Delay
Sir mi 10 lakh dile aahet aani mla 04 chek dile aahet aani mi Tynan banketun paise patavle aahe mg ky krayche
Money recovery suit
सर आपण सांगितलेल्या सर्व नियमाची अंमलबजावणी केली आहे केस फाईल झाली आहे. पुढे काय करायचे.
आता खर तर तुम्ही तुमच्या वकिलांशी बोलून घ्या.. २०% रक्कम त्वरित भरण्यासाठी ॲप्लिकेशन दाखल करणे बाबत चर्चा करा
Plz reply
पूर्ण माहिती दिली नाही.
thank you sir.🙏🙏. ur very great person.thanks a lot.
👌👌👌👌