हसरी आजी रडताना पाहून मलाही रडू आलं. तुम्हा शेतकर्यांच्या निरनिराळ्या संकटातून मार्ग काढण्याच्या धैर्याला सलाम. व्हिडिओ मुळे शहरात जीवन व्यतीत केलेल्या आमच्या सारख्या लोकांना शेतकर्यांचे कष्ट कसे असतात ते प्रत्यक्ष बघायला मिळाले.
अनिकेत धनंजय दादा खरच देव माणूस आहे , मी गेली तीन वर्षे तुझे एपिसोड बघतोय तो कधीच कुणावर रागावलेला पाहीला नाही. अतिशयोक्ती करत नाही पण तो एक आदर्श पिता, नवरा आणि श्वेताकरीता पिताच आहे. ईश्वर तुमच कुटुंब निरंतर सुखी ठेवो.धन्यवाद.
आता पूर्वीसारख गावामदे कोण राहिले नाही पण या माणसांना कोण सांगणार खर सुख हे चार सिमेंट च्या भिंतिमध्ये नसून ते सुख या कोकणामध्ये लपलेल्या निसर्गात् आहे. माणूस हा आपल्या मूलभूत गरजा भगवण्यासाठी शहराकडे येतो.पण सर्व कोकणी माणसानी जेवढा होईल तेवढा कोकणाचा आनंद ग्यावा. सध्याचा शहरातील वातावरण खूप दूषित झाला आह्हे. मनसुकता हवा आणी मनाला दिलासा हा आता फक्त कोकणातच मिळेल.❤ भावा शहरामदे जीव आता खूप गुदमरायला लागला आहे. येवा कोकण आपलाच आसा... रेफिनरी हटावा आणी कोकण वाचवा. जशी आंब्याची चव ही त्याच्या सुगंधवरून समजत नाही आणि कोकण म्हणजे काही ते एकदा कोकणात आल्यायाशिवाय समजत नाही. भावा उगाच बोलत नाही " कोकणाची माणस साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाली ❤ एक कोकणप्रेमी - # कोकणकर बंटी
अनिकेत खरच हसरया आजी वर खरच लक्ष ठेवरे तिचा ही तुझ्या वर जीव आहे श्रवेताला खुप विचारत असते अनिकेत शेतात काम करताना संभाळून करत जा आईबाबा ना ही सावकाश काम करायला सांग रसिक सावकाश काम करा तुम्हाला आई पावणादेवी भरभरून यश देवो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पुण॔ करो
Aj pahilyanda हसरी आजी हसरी नव्हती, sarvana हसवणारी आजी aj स्वतः रडली, first of all tila doctor kade ne , ani स्वेटर ani sox घालायला sang, ti most of time घराबाहेर असते, कोणीतरी चुकून यावे अणि माझ्याशी बोलावे, ani ti sandhi faqt अनिकेत deto ani mag ti प्रश्न फटाफट विचारते ❤aniket tila tuch परत हसवू शकतोस, please please take care of her for us please 😢
बिचारी हसरी आजी, प्रकृती मुळे तिला काही करता येत नाही पण तिला खूप हौस आहे म्हणू ती खूप प्रश्न विचारात असते तुला. आज च्या तिच्या रडण्यामुळे खूप वाईट वाटलं . तु सांगितलेल्या सापाच्या प्रसंगामुळे अंगावर काटा आला. बाप रे किती कठीण असत शेतकऱ्याचं जीवन. खरंच स्वामींची कृपा आहे.
Hasri ajji kde pn laksha de. Kharch pappa khup mehnati ahe, Shetat kam kartana sambhalun karat ja, nashib ky zala nahi Aai la.. Ani Yash lav1 varsh zala ahe, ajun khup tyacha ayushya vadhu de nice video
Khub mehnat Aniket dada ani Kaka and kaku shetamadhe aaji la baghun tich te halv ho n chan kalji ghya baki chan watl shetache lawni baghun khub chan 👌👌👍🙂
आजीला घरगुती उपाय म्हणून सुंठ पावडर, साखर आणि तूप यांचे चाटण द्या आणि तव्यावर cotton जाड कापडाच्या बोळा करून शेक घ्यावा पावसाळ्यात शेतात काम जपून करा ..
आजीला बघ रे काय झालं ते. हवा बदल झाल्यामुळे आजीचं अंग दुखत असेल. डॉक्टरांना विचारुन तिला औषध आणून दे. आणि गरम पाणी प्यायला द्यायला सांग. बरे वाटेल. आजीच्या घरचे तिची काळजी घेत असतीलच नं ? आजीच्या डोळ्यात पाणी बघून खूप वाईट वाटलं. प्लीज तिच्यासाठी काहीतरी कर. श्वेता , तु खुप मेहनती आहेसच. ऑफिसला जाताना घरी बनवलेला नाश्ता आजीला पण देत जा गं. वेगळी चव मिळाली की तिला खायला बरे वाटेल.
आजी च वय झाल आहे म्हणून कोणत ही औषध देताना आधी काळजी घे आजी ला रडताना पाहुण मन भरून आल वयोमाना प्रमाणे कंटाळली आहे असो अनिकेत एवढे दिवस मी तोच विचार करत होती की मी अस ऐकल आहे की गावात घरा शेजारी माती आणि दगडाचा घडगा असतो त्यात असतात आणि शेतातील बांधा मध्ये ही असतात ना मला भीती वाटते मी नाव घेतल नाही तरी ही ओम: नम शिवाय सांभाळुन शेतीच काम करा
अनिकेत, हसऱ्या आज्जच्या खांद्यावर वडाची पाने तव्यावर गरम करुन किंवा बटाटे उकडून ते दुखऱ्या जागी लावल तरी आराम पडेल. दादांसाठी सलाम, एकट्याने यश उचलून घेतला. सर्वांना विनंती की, शेतात काम करतांना साप, किटकांची काळ्जी घ्या. तिन-तिघाडा वगैरे काही नसतो, आपल्या चुकीने यश बंद पडला. पुढे लक्षात असु द्या. उर्वरित कामासाठी मंगलमय शुभेच्छा.
गुडघाभर चिखल पाण्यात भर पावसात तुमचे सगळ्यांचे कष्ट पाहून एकच विचार मनात येतो की अन्नाचा एक कणही वाया घालवायचा नाही. आजीला रडताना बघून वाईट वाटले, तिला उपचारची गरज आहे
Aaji emotional jali tu shoulder chepayla lagla manun. Bicharila khup dukhte. Tila ek pain relief ointment anun de ani calcium cha tablets de doctarana vicharun.
अनि .. माझ्या बाबतीत सुद्धा असेच घडते जे ठरवतो कधीच होत नाही शेती करणे सोपे नाही माझे पण असच झालय पेरणी झाली पण पाउस नाही . साई चरणी प्रार्थना . शेतकरी सुखी कर🙏🏻🚩 ॐ साई राम🙏🏻🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामींचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहोत,हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना..🙏 हसऱ्या आजी ला रडताना बघून खूप वाईट वाटल, तिची तब्येत लवकर बरी होऊ दे देवा 🙏.. पप्पा तर कमालच आहेत, त्यांच्या idea खूप भारी असतात.
अनिकेत आजचा व्हिडिओ नेहमीसारखा छान आहे. हसऱ्या आजीची तु प्रेमाने केलेली विचारपूस खूप आवडली. आजी मला खूप आवडते. तिला बघताच मला माझ्या मावस सासूबाईची आठवण होते. त्या पण खूप गप्पा मारायच्या मालवणी भाषेत, त्या मला ऐकायला आवडायच्या. तुझे सगळे कुटुंबीय प्रेमळ आहेत.त्यांच्यावर असेच खूप प्रेम कर. तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
Aniket... Superb video blog... Yewaj Zala Sadhat Nahi!!! ( If I am wrong please correct it!) ... Likewise... I learn many things through your blogs,in particular from Pappa...A very Wise, Hardworking & Happy Person... I am a great fan of him... I believe the Soldiers on the Border ( Jawans) , Scientist working in Research Laboratories ( Shastradnya) and not but not the least ... the farmers like you and your Pappa & Aai working in the Agriculture field ( Shetkari) are truely the most hardworking and dedicated class of people on the earth... who... in most of the cases and occasions remain unattended and uncared by the society in the world! ... Jai Jawan... Jai Kisan...Jai Vigyan... Thanks & Regards 🎉
Khuup khuup khuupach chhaan vlog. Chinu is my favorite. sheti kartaanaa kiti difficulties face karaavyaa laagtaat te video through detail madhe kalta. Hats off to all of u. Jai Jawan, Jai Kisan 🙏 Missed Shweta 😊
विडीओ खुप छान होता आणि अनिकेत आई पप्पा तुम्ही सगळ्यानी काम साभाळुन करा आणि हसऱ्या आजीला ओवा खायला द्या आणि त्यावर कोमट पाणि प्यायला द्या असीडीती झाली असेल तर पोटात दुःखते सो आणखी एकदा कळकळीची विनंती काम साभाळुन करा
आजीच्या जीवावर अनिकेत घरा घरात यू ट्यूब हिट झाला.आपण बोलता आजी काळजी घ्या .आजीची काळजी अनिकेत ने घेतलं पाहिजे.फक्त व्हिडिओ करू नको.हसरी आजी ने मदत करा असे बोला.
इकडे पाऊस लपला आहे दोन दिवस नाटक केला आता 👍🏻. सायकलो pan देतात पोट दुःखी साठी पण डॉक्टर चा ओपिनियन घे. आणि मुंबई ला पाऊस पाठव जरा. लाडू आजी लवकर बरी होशील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अनिकेत आजीला पोट दुखत असेल तर कुड्याचे झाड माहिती आहे का माहिती असेल तर कुड्याचे पाळ म्हणजे मूळ खोदून काढ आणि ते उघळून आजीला दे सकाळी संध्याकाळी दोन, दोन चमचे प्यायला दे धन्यवाद सह्याद्रि कोकण दिनेश गुरव मारळ / मार्लेश्वर
पितांबरी चे क्युअर ऑन तेल आणुन द्या हाताला लावण्यासाठी. आजीला याआधी रडताना कधीच पाहिले नव्हते. तिची तब्येत पण खराब झालीय. ते तेल खोबरेल तेलात मिक्स करून लावायला सांगा
हसरी आजीला आज रडताना पाहून मला खूप वाईट वाटले, आजी औषध घेतले तर बरे वाटेल, आजचा ब्लॉग खूप छान होता दादा तुमची मेहनत खूप आहे, तुम्ही सगळे शेतात सांभाळून काम करा काळजी घ्या
शेती करताना पाहून खूप आवडले असे वाटते की आम्हाला शेती करायला यावसे वाटते आम्हा तुमच्या गावात यायला आवडेल खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा आईला सांग काळजी घ्या आणि आनंदी रहा
आजीच्या पोटात दुखत म्हणून तिला मेडिकल मध्ये jeevan mixer म्हणून औषध मिळेल ते तिला दे खूप फरक पडेल, अर्धा पेला कोमट पाण्यात 2 चमचे टाक आणि तिला द्या खूप बरं वाटेल बघ आजीला ,तिला रडताना बघून खूप वाईट वाटलं.तिची दया आली मला.बिचारी😢
पोटात दुःखत तर तिला जिरा , ओवा आणि बडीशेप पावडर गरम पाण्यातून दे, त्यात थोडी गावठी हळद घातली तरी चालेल. पावसाळ्यात म्हाताऱ्या माणसांची पचनशक्ती हलकी झालेली असते.
Hasrya aajichi kalji gheva kokani ranmansane sangitlya pramane hi shevatchi pitdhi asa anubhavachi shidori japa tika Paus padta ha masta vatla chay khaya 😊😊
खरच शेतकऱ्यांसाठी काहीच शब्द नाही फक्त मनापासून नमस्कार 🙏🙏🙏 व खरच आज व्हिडिओ ची सुरूवात सुद्धा मनाला कुठेतरी दुःख देवून गेली आज हसरी आजी पहिल्यांदा रडली खूप खूप वाईट वाटले वयामानाने व वातावरण बदलते त्यामुळे राञीचे पोट दुखत असेल व ते या वयात सहन होत नाही झोप लागत नाही कधीच रडली नाही खरच खूप ञास होत असेल घरातल्यांनी सुद्धा डॉक्टरकडे जाऊन औषध आणले असले तरी या वयात लवकर बरे वाटत नाही पण तरी शेतीच्या चौकशी आठवून मस्तच केली आजी लवकरच बरे वाटेल काळजी करू नको व अनिकेत आज काहीतरी ऐकायला मिळाले असते किती सहज बोलला अरे स्वप्नातही असे विचार करू नको ज्या आईची सेवा करता ती आपल्या लेकरांना कधीच काही होवू देणार नाही पण काळजी घ्या स्वामी सगळ्यांनबरोबर असणारच आई पप्पांची काळजी घे अरे एकट्याने यश उचलणे वाटते तितके सोपे नाही पण हेनक्कीच मम्मी पप्पा तुझे दोन हात ताकद व प्रेरणा आहे त्यामुळेच तु शेती करू शकतो पप्पा मम्मी तुझे विश्व आहे आज जेकाही आहे ते त्यांच्याच मुळे हे यश शेतीला त्यांची अनमोल मदत हे खूप खूप मौल्यवान आहे आज तु प्रेमाने नाते जपले बहिणीला भाऊ भेटायला गेला हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते अश्या भाऊचा अभिमान वाटतो काम बाजूला ठेवून प्रेमासाठी भाचीला भेटायला गेला एका बहिणीला यापेक्षा अजून काही नको बहिण भावाचे हे प्रेम अनमोल आहे 👏👏👏मम्मीला काळजी घ्यायला सांग स्वामींना पाया पडून आण मम्मी पप्पांना तसेही तुझे स्वामी पहिल्यांदा तेच आहेत मम्मी पप्पांच्या आशीर्वादाने तुला काहीच कमी पडणार नाही पप्पांनी तु नाही म्हणून यश तिथेच ठेवला नाही बिचार्यांनी एकट्याने उचलला तुम्ही तरी त्यांच्या वयात हे करून दाखवा आता अधुनिक शेती करता त्यांनी तर नांगर धरून गाई गुरे संभाळून शेती केली खरच पप्पांना काय बोलावे कश्याची उपमा द्यावी हेच कळत नाही जसे हरणाकडेच कस्तुरी असते पण ती त्या वासाने सगळीकडे पळते पण तु माञ तुझ्या कस्तुरीला खूप खूप जप तिला कधीच काही दुःख देवू नको तुझे लव बर्ड तुझी लाख मोलाची कस्तुरी आहे विनायक खरेच असे प्रेमाने विश्वासाने काम करणारे खूप थोडे असतात पण तु एका शेतकऱ्याची चिंता जाणली व इतक्या पाऊसात येवून यश नीट केला तुझे आमच्याकडून धन्यवाद 🙏🙏🙏चिन्नू तुम्ही घरी आले की प्रेमाने जवळ येते तिला खूप आनंद होतो आपले लाड करणारे हक्काचे माणूस आले व तुम्ही पप्पा मम्मी कितीही दमले तरी तिच्याशी थोड्यावेळ तरी प्रेमाने बोलता हेच तिला आनंद देते पप्पा राञी येवून स्वतः च्या हुशारीने पाणी अडवले खरच जसे सोनार दागिना बनवताना आपले कलाकौशल्य वापतो तसे पप्पा आपले आई वडील यांनी केलेले संस्कार आपल्या मेहनतीने कष्टाने करून त्याचे सोनेरूपी सुंदर संसाराचा वृक्ष तयार करतात जेने करून पुढे त्याची गोड फळे तयार होणार व ती फळे त्यांना सुखद आनंद प्रेम नक्कीच देणार हो ना अनिकेत कळले का ती फळे म्हणजे तुमची गोड क्युट मुले व आमची लाडकी चिन्नू सुद्धा 😊😊😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@@goshtakokanatli अरे माझी काय मदत होणार सोन्याहून मौल्यवान पाचूच जो पाच रत्नाहून मौल्यवान असतो तोच तुझ्याकडे आहे तुला मग कुणाच्या मदतीची गरज नाही तुझे मौल्यवान रत्न मम्मी पप्पा यांना प्लिज कधीच दुखवू नको तुझे ते स्वामी आहे 🙏🙏🙏मम्मी पप्पा नेहमीच आनंदी सुखी रहा स्वामी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही 🙏🙏🙏अनिकेत रागवू नको पण ज्यांना आई वडील जवळ असूनही जर प्रेम मिळत नाही तर तो आयुष्यातील सगळ्यात भिकारी सुद्धा म्हणू शकत नाही जगण्याचा अर्थ नसलेला माणूस कमनशीबी 😢😢😢रागवू नको स्वॉरी 🙏🙏🙏
Ankit please aaji na medicine de. Tyana sambhalnara koni aahe kinva nahi mahiti nahi pan tu tichya natwa pramane sabhalkar ekti padu deu nko. Te age aani ektepan khup vait asta re😢 radtana bgun khup vait vatal khupch😢
हसरी आजी रडताना पाहून मलाही रडू आलं. तुम्हा शेतकर्यांच्या निरनिराळ्या संकटातून मार्ग काढण्याच्या धैर्याला सलाम. व्हिडिओ मुळे शहरात जीवन व्यतीत केलेल्या आमच्या सारख्या लोकांना शेतकर्यांचे कष्ट कसे असतात ते प्रत्यक्ष बघायला मिळाले.
Thank u
आजी 😢 अश्या वय झालेल्या म्हातार्या माणसांच ऐकायला ही कोणीतरी लागतं😢
Ho
अनिकेत धनंजय दादा खरच देव माणूस आहे , मी गेली तीन वर्षे तुझे एपिसोड बघतोय तो कधीच कुणावर रागावलेला पाहीला नाही. अतिशयोक्ती करत नाही पण तो एक आदर्श पिता, नवरा आणि श्वेताकरीता पिताच आहे. ईश्वर तुमच कुटुंब निरंतर सुखी ठेवो.धन्यवाद.
Thank u
अनिकेत दादा संभाळून काम करा, आणि आई अस म्हणू नका डोळे भरून आले,तुम्ही खूप कष्ट करता आणि कायम हसमुख,. दादा फक्त आईसाठी लाईक आज 👍👍👍👍
आता पूर्वीसारख गावामदे कोण राहिले नाही पण या माणसांना कोण सांगणार खर सुख हे चार सिमेंट च्या भिंतिमध्ये नसून ते सुख या कोकणामध्ये लपलेल्या निसर्गात् आहे.
माणूस हा आपल्या मूलभूत गरजा भगवण्यासाठी शहराकडे येतो.पण सर्व कोकणी माणसानी जेवढा होईल तेवढा कोकणाचा आनंद ग्यावा.
सध्याचा शहरातील वातावरण खूप दूषित झाला आह्हे. मनसुकता हवा आणी मनाला दिलासा हा आता फक्त कोकणातच मिळेल.❤
भावा शहरामदे जीव आता खूप गुदमरायला लागला आहे.
येवा कोकण आपलाच आसा...
रेफिनरी हटावा आणी कोकण वाचवा.
जशी आंब्याची चव ही त्याच्या सुगंधवरून समजत नाही आणि कोकण म्हणजे काही ते एकदा कोकणात आल्यायाशिवाय समजत नाही.
भावा उगाच बोलत नाही " कोकणाची माणस साधीभोळी काळजात त्यांच्या भरली शहाली ❤
एक कोकणप्रेमी -
# कोकणकर बंटी
Kharay
अनिकेत खरच हसरया आजी वर खरच लक्ष ठेवरे तिचा ही तुझ्या वर जीव आहे श्रवेताला खुप विचारत असते अनिकेत शेतात काम करताना संभाळून करत जा आईबाबा ना ही सावकाश काम करायला सांग रसिक सावकाश काम करा तुम्हाला आई पावणादेवी भरभरून यश देवो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पुण॔ करो
👍👍👌
हासरी आजीचा हा रूप बघुंत खूप वाईट वाटलं 😢😢😢
Aj pahilyanda हसरी आजी हसरी नव्हती, sarvana हसवणारी आजी aj स्वतः रडली, first of all tila doctor kade ne , ani स्वेटर ani sox घालायला sang, ti most of time घराबाहेर असते, कोणीतरी चुकून यावे अणि माझ्याशी बोलावे, ani ti sandhi faqt अनिकेत deto ani mag ti प्रश्न फटाफट विचारते ❤aniket tila tuch परत हसवू शकतोस, please please take care of her for us please 😢
Ho nakki
बिचारी हसरी आजी, प्रकृती मुळे तिला काही करता येत नाही पण तिला खूप हौस आहे म्हणू ती खूप प्रश्न विचारात असते तुला. आज च्या तिच्या रडण्यामुळे खूप वाईट वाटलं . तु सांगितलेल्या सापाच्या प्रसंगामुळे अंगावर काटा आला. बाप रे किती कठीण असत शेतकऱ्याचं जीवन. खरंच स्वामींची कृपा आहे.
Hasri ajji kde pn laksha de. Kharch pappa khup mehnati ahe, Shetat kam kartana sambhalun karat ja, nashib ky zala nahi Aai la.. Ani Yash lav1 varsh zala ahe, ajun khup tyacha ayushya vadhu de nice video
Khub mehnat Aniket dada ani Kaka and kaku shetamadhe aaji la baghun tich te halv ho n chan kalji ghya baki chan watl shetache lawni baghun khub chan 👌👌👍🙂
Thank u
आजीला औषध म्हणून ओवा पाणी, कींवा घरगुती औषधे द्या, आई, बाबा, अनिकेत खूप मेहनती आहात, बाबांची खूप मेहनत, साेयीन रावा
आजींना फिजओथेरपीची जरुर आहे, तुझी आई नशीबवान आहे सापाला हात लावून सुध्दा चावला नाही. सर्वांनी काळजी घ्यावी
व्हिडिओ छान होता आणि आई पप्पा तू आणि श्वेता तुम्ही सगळ्यांनी काम सांभाळून करा हसऱ्या आजीला हिंगाचे पाणी किंवा ओव्या खायला दे
हसरी आजी रडली ते बघून खूप वाईट वाटलं. अनिकेत काहीतरी आजीला मेडिसिन दे प्लीज
आजी ना पोटात गॅस झाले असतील थोडा ओवा द्या खायला. पावसात हा त्रास होतो. थंडी पण होते पोटात.
अनिकेत आजचा व्हिडिओ शेतकरी कुटुंबाचे जीवन कसे असते दाखवणारा होता hats of all of you
अनीकेत मीत्रा असाच वीडीओ मध्ये नेहमी साधेपणा राहुदे, आयुष्यात खुप पुढे जाशील....
आजी खुप गोड आहे मी तुझे video daily baghtoy from Srinagar I Indian army
आजीला घरगुती उपाय म्हणून सुंठ पावडर, साखर आणि तूप यांचे चाटण द्या आणि तव्यावर cotton जाड कापडाच्या बोळा करून शेक घ्यावा पावसाळ्यात शेतात काम जपून करा ..
Ok
अनिकेत हसरी आजीच्या डोल्यात पाणी आलेले पाहून माझ्याही डोल्यात पाणी आले.आजीचे कोणी नाही का.
Sorry
आजीला गरम पाणी दे प्यायला थोडे दिवस, सांभाळून काम करा, अनिकेत सलाम तुमच्या जिद्दीला
आजीला बघ रे काय झालं ते. हवा बदल झाल्यामुळे आजीचं अंग दुखत असेल. डॉक्टरांना विचारुन तिला औषध आणून दे. आणि गरम पाणी प्यायला द्यायला सांग. बरे वाटेल.
आजीच्या घरचे तिची काळजी घेत असतीलच नं ?
आजीच्या डोळ्यात पाणी बघून खूप वाईट वाटलं. प्लीज तिच्यासाठी काहीतरी कर.
श्वेता , तु खुप मेहनती आहेसच. ऑफिसला जाताना घरी बनवलेला नाश्ता आजीला पण देत जा गं. वेगळी चव मिळाली की तिला खायला बरे वाटेल.
आजीची घरचे पण काळजी घेतात पण वयानुसार दुखत असतील
@@sulabhasawant4827 हो , मी पण तेच म्हणाले.
hasri aaji la rajbindu aushad de
khuup chaan video
आजी च वय झाल आहे म्हणून कोणत ही औषध देताना आधी काळजी घे आजी ला रडताना पाहुण मन भरून आल वयोमाना प्रमाणे कंटाळली आहे असो अनिकेत एवढे दिवस मी तोच विचार करत होती की मी अस ऐकल आहे की गावात घरा शेजारी माती आणि दगडाचा घडगा असतो त्यात असतात आणि शेतातील बांधा मध्ये ही असतात ना मला भीती वाटते मी नाव घेतल नाही तरी ही ओम: नम शिवाय सांभाळुन
शेतीच काम करा
Thank u
अनिकेत, हसऱ्या आज्जच्या खांद्यावर वडाची पाने तव्यावर गरम करुन किंवा बटाटे उकडून ते दुखऱ्या जागी लावल तरी आराम पडेल. दादांसाठी सलाम, एकट्याने यश उचलून घेतला. सर्वांना विनंती की, शेतात काम करतांना साप, किटकांची काळ्जी घ्या. तिन-तिघाडा वगैरे काही नसतो, आपल्या चुकीने यश बंद पडला. पुढे लक्षात असु द्या. उर्वरित कामासाठी मंगलमय शुभेच्छा.
Thank u
Aniket khup paus padtoy tar rain water harvesting kar. Bhuimugachya sheti sathi panyasathi kelele Bhagirath prayatna aathav. "Pani adava, pani jirva".
गुडघाभर चिखल पाण्यात भर पावसात तुमचे सगळ्यांचे कष्ट पाहून एकच विचार मनात येतो की अन्नाचा एक कणही वाया घालवायचा नाही. आजीला रडताना बघून वाईट वाटले, तिला उपचारची गरज आहे
भाऊ एक विनंती आहे की व्हिडिओ मध्ये तारीख टाका म्हणजे आम्हाला कळेल की पाऊस आज झालंय की परवा मी हिंगोली चा आहे
शेजारी 😅 मी parbhani
@@ashokkangne7495 Sjsjsksksjsjjjssj
Are dada आैढ्यात paus ah Higoli madhe nhi ah..........tumhi koknatl v4ta
मी अंबाजोगाई आमच्या कडे पण पाऊस नाही
हसरी आजी हसतानाच खूप छान दिसते आणि आमचा पण दिवस खूप positive जातो पण आज ती रडली आज आमचा पण दिवस खूप.....
आजीला रडताना बघून मला खूप वाईट वाटलं ☹️
Sorry
@@goshtakokanatli
दादा तुम्ही कशाला sorry बोलताय आजीची काळजी घ्या आणि पुढच्या व्हिडिओत आजी हसताना दिसली पाहिजे 😀
Aaji emotional jali tu shoulder chepayla lagla manun. Bicharila khup dukhte. Tila ek pain relief ointment anun de ani calcium cha tablets de doctarana vicharun.
अनि .. माझ्या बाबतीत सुद्धा असेच घडते जे ठरवतो कधीच होत नाही शेती करणे सोपे नाही माझे पण असच झालय पेरणी झाली पण पाउस नाही .
साई चरणी प्रार्थना . शेतकरी सुखी कर🙏🏻🚩
ॐ साई राम🙏🏻🚩
Thank u
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामींचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहोत,हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना..🙏 हसऱ्या आजी ला रडताना बघून खूप वाईट वाटल, तिची तब्येत लवकर बरी होऊ दे देवा 🙏.. पप्पा तर कमालच आहेत, त्यांच्या idea खूप भारी असतात.
कोकणात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे....लावणी जोरात चालू आहे....खूप छान व्हिडिओ....❤
अनिकेत आजचा व्हिडिओ नेहमीसारखा छान आहे. हसऱ्या आजीची तु प्रेमाने केलेली विचारपूस खूप आवडली. आजी मला खूप आवडते. तिला बघताच मला माझ्या मावस सासूबाईची आठवण होते. त्या पण खूप गप्पा मारायच्या मालवणी भाषेत, त्या मला ऐकायला आवडायच्या. तुझे सगळे कुटुंबीय प्रेमळ आहेत.त्यांच्यावर असेच खूप प्रेम कर. तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
Aniket... Superb video blog... Yewaj Zala Sadhat Nahi!!! ( If I am wrong please correct it!) ... Likewise... I learn many things through your blogs,in particular from Pappa...A very Wise, Hardworking & Happy Person... I am a great fan of him... I believe the Soldiers on the Border ( Jawans) , Scientist working in Research Laboratories ( Shastradnya) and not but not the least ... the farmers like you and your Pappa & Aai working in the Agriculture field ( Shetkari) are truely the most hardworking and dedicated class of people on the earth... who... in most of the cases and occasions remain unattended and uncared by the society in the world! ... Jai Jawan... Jai Kisan...Jai Vigyan... Thanks & Regards 🎉
Thank u
Khuup khuup khuupach chhaan vlog. Chinu is my favorite. sheti kartaanaa kiti difficulties face karaavyaa laagtaat te video through detail madhe kalta. Hats off to all of u. Jai Jawan, Jai Kisan 🙏 Missed Shweta 😊
Aai papa Ani tula hats off....and Shweta pan great aahe to change her total lifestyle
Aaji radli , khurch mala hi radu aale,aaji chi kalaji ghe.❤❤❤😢
आमच्या आयेन तर चार कापत ना घनस वेटोळा करून बरलो होतो आम्ही करली धूम पळालाव आई माही या जगात नाही आहे पण तीच्या आठवणी जिव त आहेत
विडीओ खुप छान होता आणि अनिकेत आई पप्पा तुम्ही सगळ्यानी काम साभाळुन करा आणि हसऱ्या आजीला ओवा खायला द्या आणि त्यावर कोमट पाणि प्यायला द्या असीडीती झाली असेल तर पोटात दुःखते सो आणखी एकदा कळकळीची विनंती काम साभाळुन करा
Thank u
Tulsi and ginger Raas khadun 1 teaspoon with water good home remedie for grand ma. Be carefull when you work.shree Swami Samarth.
लयभारि❤🎉खुपमेहनत आहे मावशी चे नावाचा भात लयभारि होनार🎉
आजी काळजी घ्या आणि हसत राहा 👍🏻🙏🏻आई बाबा अनिकेत शेतात जपून काम करा काळजी घ्या 👍🏻👍🏻
आजीच्या जीवावर अनिकेत घरा घरात यू ट्यूब हिट झाला.आपण बोलता आजी काळजी घ्या .आजीची काळजी अनिकेत ने घेतलं पाहिजे.फक्त व्हिडिओ करू नको.हसरी आजी ने मदत करा असे बोला.
सलाम शेतकरी मित्रांना.
Very nice volg 👌👍 hasraya aji la रडताना पाहून मलाही रडू आलं
इकडे पाऊस लपला आहे दोन दिवस नाटक केला आता 👍🏻. सायकलो pan देतात पोट दुःखी साठी पण डॉक्टर चा ओपिनियन घे. आणि मुंबई ला पाऊस पाठव जरा. लाडू आजी लवकर बरी होशील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
ओवा आणून दे आजीक गरम पाण्याबरोबर घेवक सांग.
Shetkaryache jeevan khup kasta ahe ani amhi aaramat khato fakt tumchya jeevavar thank you shetkari baba
Thank u
अनिकेत आजीला पोट दुखत असेल तर कुड्याचे झाड माहिती आहे का
माहिती असेल तर कुड्याचे पाळ म्हणजे मूळ खोदून काढ आणि ते उघळून आजीला दे सकाळी संध्याकाळी दोन, दोन चमचे प्यायला दे
धन्यवाद
सह्याद्रि कोकण
दिनेश गुरव
मारळ / मार्लेश्वर
Thank u
अनिकेत खुपच छान विडीयो दाखवला काळजी घ्यावी तरवा लावणी जोरदार आहे खुपच👏✊👍 छान कष्ट करतात जय महाराष्ट्र
Aaji la fondyatun mhavra aanun de potdukhi thambel. 4 vishari sapanpaiki ek saglyat jast vishari saap manyar 😮 kaljighya shree Swami Samarth...
पितांबरी चे क्युअर ऑन तेल आणुन द्या हाताला लावण्यासाठी. आजीला याआधी रडताना कधीच पाहिले नव्हते. तिची तब्येत पण खराब झालीय. ते तेल खोबरेल तेलात मिक्स करून लावायला सांगा
हसऱ्या आजीची तब्बेत दिवसेंदिवस खराब होत आहे हे बघून वाईट वाटत.😢
तिला रडु नको देऊ.😢
बाकी व्हिडिओ भारी होता.
शेतात काम करताना काळजी घ्या. पाऊस असेल तर शेतात काम करताना आईला एक रेनकोट घेऊन दे.म्हणजे बरं पडेल काम करायला.😊
हसरी आजीला आज रडताना पाहून मला खूप वाईट वाटले, आजी औषध घेतले तर बरे वाटेल, आजचा ब्लॉग खूप छान होता दादा तुमची मेहनत खूप आहे, तुम्ही सगळे शेतात सांभाळून काम करा काळजी घ्या
शेती करताना पाहून खूप आवडले असे वाटते की आम्हाला शेती करायला यावसे वाटते आम्हा तुमच्या गावात यायला आवडेल खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा आईला सांग काळजी घ्या आणि आनंदी रहा
Thank u
Thank you for taking care of ahaji she needs we love and respect your family
Thank u kay
Because I am 55 yr old we need some. Sweet words ❤️
Chhan Hasri Aaji, very innocent people
आजीच्या पोटात दुखत म्हणून तिला मेडिकल मध्ये jeevan mixer म्हणून औषध मिळेल ते तिला दे खूप फरक पडेल, अर्धा पेला कोमट पाण्यात 2 चमचे टाक आणि तिला द्या खूप बरं वाटेल बघ आजीला ,तिला रडताना बघून खूप वाईट वाटलं.तिची दया आली मला.बिचारी😢
ओवा गरम पानी घ्या अजीला सांग घाबरु नकोस बरी हो
Aaji la ova che Pani dya roj sandhivat Kami hoil
खुप कष्ट करता बाबा तूम्ही. आम्ही ही पुर्वी शेती करायचो. मेहनत केली आता नाही करत शेती.
Aajila jivan mixture he avshdh de ,medical mdhe milata, juni manse he avshdh ghayiche ,aajila bara vatel
स्वामी समर्थ
Hasri aaji la jivan mixture de digestion and stomach ache sathi
Khup mehanat aahe setti kaamat
Kiti mehanat khup kasht kalji ghya khup pause chan video
Kharch Swami chi krupa. Aniket thumhi saglyani kalji ghya.
Ho
अनिकेत,तुझा गाव फारच छान आहे.स्वत:ला सांभाळत काम करा
Sunder video. Pandur chya pudhech amche gav ahe Vetal bambarde
ववा दे गरमागरम पाण्याबरोबर
श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या पाठीशी काम करताना सावकाश करा खुप छान दादा
रात्री च्या वेळेला आणि बांधावरून जाताना gambut वापरा 👍
Ho
आजीला धारासना तेल आण हाताला लावायला
लवकर पळवा त्याला केलद्याला त्यांची टीम वाढली तर नारळ ठेवणार नाही सर्व खाणार , वानर नुकसान करत नाही
Ho
भाऊ आमच्याकडे पण पाठवून दे पाऊस
Khupch chaan nisargramya kokan aapl kokan 👍👍👍☔☔
पोटात दुःखत तर तिला जिरा , ओवा आणि बडीशेप पावडर गरम पाण्यातून दे, त्यात थोडी गावठी हळद घातली तरी चालेल. पावसाळ्यात म्हाताऱ्या माणसांची पचनशक्ती हलकी झालेली असते.
Aaji la ase radtana pahun mala hi radu aale bagh tila kalji ghe tichi baki video khup chaan👍
खुप मेहनत घेतात तुझे आई बाबा आणि तू पन आज चा वीडियो खुपच मस्त होता ❤❤❤❤❤❤❤❤
नारायण तेल आणून दे मेडिकल मधून आणि आजीला सांग गरम करू लावायला ,हात पाय दुखायचे थांबतील
Amchaykade अजून पण पाऊस नहीं
Hasrya aajichi kalji gheva kokani ranmansane sangitlya pramane hi shevatchi pitdhi asa anubhavachi shidori japa tika Paus padta ha masta vatla chay khaya 😊😊
Thank u
Bhawa khaylo re tu❤ video bagun gawak yeyn Sara dista. 😊😊😊😊
Khup chan aahe hasari aaji kalji khe tiji video chan
खरच शेतकऱ्यांसाठी काहीच शब्द नाही फक्त मनापासून नमस्कार 🙏🙏🙏 व खरच आज व्हिडिओ ची सुरूवात सुद्धा मनाला कुठेतरी दुःख देवून गेली आज हसरी आजी पहिल्यांदा रडली खूप खूप वाईट वाटले वयामानाने व वातावरण बदलते त्यामुळे राञीचे पोट दुखत असेल व ते या वयात सहन होत नाही झोप लागत नाही कधीच रडली नाही खरच खूप ञास होत असेल घरातल्यांनी सुद्धा डॉक्टरकडे जाऊन औषध आणले असले तरी या वयात लवकर बरे वाटत नाही पण तरी शेतीच्या चौकशी आठवून मस्तच केली आजी लवकरच बरे वाटेल काळजी करू नको व अनिकेत आज काहीतरी ऐकायला मिळाले असते किती सहज बोलला अरे स्वप्नातही असे विचार करू नको ज्या आईची सेवा करता ती आपल्या लेकरांना कधीच काही होवू देणार नाही पण काळजी घ्या स्वामी सगळ्यांनबरोबर असणारच आई पप्पांची काळजी घे अरे एकट्याने यश उचलणे वाटते तितके सोपे नाही पण हेनक्कीच मम्मी पप्पा तुझे दोन हात ताकद व प्रेरणा आहे त्यामुळेच तु शेती करू शकतो पप्पा मम्मी तुझे विश्व आहे आज जेकाही आहे ते त्यांच्याच मुळे हे यश शेतीला त्यांची अनमोल मदत हे खूप खूप मौल्यवान आहे आज तु प्रेमाने नाते जपले बहिणीला भाऊ भेटायला गेला हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते अश्या भाऊचा अभिमान वाटतो काम बाजूला ठेवून प्रेमासाठी भाचीला भेटायला गेला एका बहिणीला यापेक्षा अजून काही नको बहिण भावाचे हे प्रेम अनमोल आहे 👏👏👏मम्मीला काळजी घ्यायला सांग स्वामींना पाया पडून आण मम्मी पप्पांना तसेही तुझे स्वामी पहिल्यांदा तेच आहेत मम्मी पप्पांच्या आशीर्वादाने तुला काहीच कमी पडणार नाही पप्पांनी तु नाही म्हणून यश तिथेच ठेवला नाही बिचार्यांनी एकट्याने उचलला तुम्ही तरी त्यांच्या वयात हे करून दाखवा आता अधुनिक शेती करता त्यांनी तर नांगर धरून गाई गुरे संभाळून शेती केली खरच पप्पांना काय बोलावे कश्याची उपमा द्यावी हेच कळत नाही जसे हरणाकडेच कस्तुरी असते पण ती त्या वासाने सगळीकडे पळते पण तु माञ तुझ्या कस्तुरीला खूप खूप जप तिला कधीच काही दुःख देवू नको तुझे लव बर्ड तुझी लाख मोलाची कस्तुरी आहे विनायक खरेच असे प्रेमाने विश्वासाने काम करणारे खूप थोडे असतात पण तु एका शेतकऱ्याची चिंता जाणली व इतक्या पाऊसात येवून यश नीट केला तुझे आमच्याकडून धन्यवाद 🙏🙏🙏चिन्नू तुम्ही घरी आले की प्रेमाने जवळ येते तिला खूप आनंद होतो आपले लाड करणारे हक्काचे माणूस आले व तुम्ही पप्पा मम्मी कितीही दमले तरी तिच्याशी थोड्यावेळ तरी प्रेमाने बोलता हेच तिला आनंद देते पप्पा राञी येवून स्वतः च्या हुशारीने पाणी अडवले खरच जसे सोनार दागिना बनवताना आपले कलाकौशल्य वापतो तसे पप्पा आपले आई वडील यांनी केलेले संस्कार आपल्या मेहनतीने कष्टाने करून त्याचे सोनेरूपी सुंदर संसाराचा वृक्ष तयार करतात जेने करून पुढे त्याची गोड फळे तयार होणार व ती फळे त्यांना सुखद आनंद प्रेम नक्कीच देणार हो ना अनिकेत कळले का ती फळे म्हणजे तुमची गोड क्युट मुले व आमची लाडकी चिन्नू सुद्धा 😊😊😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Thank u tau tu kadhi yetey sang madtila
@@goshtakokanatli अरे माझी काय मदत होणार सोन्याहून मौल्यवान पाचूच जो पाच रत्नाहून मौल्यवान असतो तोच तुझ्याकडे आहे तुला मग कुणाच्या मदतीची गरज नाही तुझे मौल्यवान रत्न मम्मी पप्पा यांना प्लिज कधीच दुखवू नको तुझे ते स्वामी आहे 🙏🙏🙏मम्मी पप्पा नेहमीच आनंदी सुखी रहा स्वामी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही 🙏🙏🙏अनिकेत रागवू नको पण ज्यांना आई वडील जवळ असूनही जर प्रेम मिळत नाही तर तो आयुष्यातील सगळ्यात भिकारी सुद्धा म्हणू शकत नाही जगण्याचा अर्थ नसलेला माणूस कमनशीबी 😢😢😢रागवू नको स्वॉरी 🙏🙏🙏
तुझ्या प्रत्येक कामाला यश येवो
Aniket dada khupach Aathavan yete tuzi ani tuziya sirva Family chi ekda nakki yen tuzi echha asel tar tu bolas tar A tar yen
Hello Aniket, Khupach chaan video hota 👌👌
Hingacha Pani day ova tay thoda khayala panya sobat
Aaji la pot chagal rahav manun rajbinducha 1 drop de dada ardhapela panytun
खूप छान आनि दा ❤ मी बारामतीचि आहे इकडे अजिबात पाऊस नाही थोडा पाठवून दे आमच्याकडे
Aniket pls aai sathi ek raincoat gheun yee re..
Are 2 aahet dusra fatel mhanun ghalat nahi 😂
@@goshtakokanatli hehe... Typical mom hna..
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Mast video saambhalun kaam kara sagle aniket hasri aaji khupch God must aniket ❤❤
Anna Tatat Usht taktana shetkaryachyi mehnat athwa jagache poshinda baliraja ❤
Thank u
Ankit please aaji na medicine de. Tyana sambhalnara koni aahe kinva nahi mahiti nahi pan tu tichya natwa pramane sabhalkar ekti padu deu nko. Te age aani ektepan khup vait asta re😢 radtana bgun khup vait vatal khupch😢
It’s ok
Dada aajila jamala tar Doctor kade ne. ओवा ani garam pani de toparyant. Aajila रडताना baghun vaeet वाटले.
अनिकेत तू माज्या सारखा मेहनती आहेस
Ashich aajichi seva kr❤❤❤