RVSM-1135 सोयाबीन जबरदस्त वान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 Місяць тому

    Aamhi tan nashak nahi favarale aajun kolapani keli dusari pudhachya Athavadyat ghenar RVSM 1135 BIYANE nahi milale Beed madhe

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 2 місяці тому +1

    Dada maza soyabean la 13 dewsa zali aaha chlorpyrifos 50ec chi me spray karu shakto ka?

  • @umeshingle4442
    @umeshingle4442 2 місяці тому +1

    Ekri 20 jast nahi honar biyane me tr 14 kg lavle ekramdhe jast patla hoel ka soyabean dada

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      पहिल्या वर्षी एकरी 15 kg टाकले होते झाडांची संख्या कमी वाटली त्यामुळे मागच्या वर्षी 6.5 इंच वर 20kg टाकले होते तर 16Q चां उतारा आला या वर्षी पुन्हा बदल केला आहे एक लाईन 6.5इंच आणि दुसरी लाईन 7इंच अशी ठेवली

  • @PrakashRaut-kg1pd
    @PrakashRaut-kg1pd 2 місяці тому

    राजूभाऊ मागच्या वर्षी 1135ला ऍव्हरेज काय लागला होता मी याच पद्धतीने फुले दुर्वा आणि फुले किमया लावली आहे

  • @ishwarmehetre4922
    @ishwarmehetre4922 2 місяці тому

    सोयाबीन मध्ये मर रोग दिसत आहे भाऊ
    तुम्हाला whatsapp वरती व्हिडिओ टाकलाय सोयाबीन मधल्या तुमच्या अनुभवावरून काहीतरी उपाय नक्की सांगा

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому +1

      त्या साठीच आपणं पहिल्या फवारणी मधे रोको चां वापर करायला सांगतो

    • @ishwarmehetre4922
      @ishwarmehetre4922 2 місяці тому

      Ok

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 2 місяці тому

    तणनाशक किती दिवसांनी फवारणी केली आहे

  • @farmer3057
    @farmer3057 2 місяці тому

    येलो मोझाक सुरुवातीला नाही येत

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому +1

      या वरायटी वर नंतर सुद्धा येतं नाही मागच्या वर्षी शोधून एक झाडं सुद्धा सापडलं नाही यलो मोझाक चे

    • @farmer3057
      @farmer3057 2 місяці тому

      @@krushi_mitra_raju काय रेट आहे याचा आणि किती उत्पन्न आला तुम्हाला साधी ट्रॅक्टर पेरणी केली तर किती येईल पारंपरिक नियोजन मध्ये.

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      @farmer3057 या वर्षी या प्लॉट चे भरपूर व्हिडियो येतील या व्यारयटी मध्ये काय गुणदोष आहेत हे सर्व

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 2 місяці тому

    शकेद | कधी मारले?

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 2 місяці тому

    मागच्या वर्षीचा शकेद औषध शिल्लक आहे यावर्षी मारले तर चालेल का

    • @krushi_mitra_raju
      @krushi_mitra_raju  2 місяці тому

      औषधी हिरवी पडली का बघा आणि ex डेट पण बघा .
      डेमो साठी 2लिटर पाणी साठी 8 ml घ्या आणि चिमुट भर अमोनियम सल्फेट घ्या. एक गुंठ्यांत मारुन बघा काही साईड इफेक्ट होते का ते बघा