आवडीने सिरीयल बघायचं पण चांगलं थोडं तरी दाखवा का उठलं की तेच दाखवायचं का तुमचा पण दिमाग त्याच्यातच भरून गेलाय काय एवढा असते का ट्विस्टर घालायचा मध्ये तुम्ही बंद नाही केला तर मीडियावर जाईन बर का
हो हेच नाटक करत बसा आणि असं सिरीयल दाखवा अरे बंद करा ते सिरीयल या प्रियाचे किती दिवस झाले त्या मूर्ख प्रियाला कुठेतरी नेऊन घाला की सिरीयल बघायला कधीतरी आनंद या हो जवा बघल तवा घालतो 28 आहे का
सुप्रभात ताई नीच प्रियाच कटकारस्थान समोर येऊदे तीला शिक्षा कधीच होत नाही बिचारे अर्जुन सायली एकत्र कधी येणार धन्यवाद 🙏♥️
एक ना धड भाराभर चिंध्या rubbish find out of control 😂😂😂😂
Kashala vadvun rahile vishay
Shiriyl vadavaychi asel tr band Kara shiriyl
Serial vadhvaychich laxane distahet.bad luck aamchn.
नाहीतर सायलीचा काहीतरी छान दाखवा
Faltupna
आवडीने सिरीयल बघायचं पण चांगलं थोडं तरी दाखवा का उठलं की तेच दाखवायचं का तुमचा पण दिमाग त्याच्यातच भरून गेलाय काय एवढा असते का ट्विस्टर घालायचा मध्ये तुम्ही बंद नाही केला तर मीडियावर जाईन बर का
सायली ला तिच्या आईवडील चे प्रेम मिळू दे आता तरी मिळू दया
अर्जुन व सायली यांच्या मनाचा भित्रेपणा बघुन व serial खेचताहेत हे बघुन कंटाळा यायला लागलाय. संपवा म्हणाव हा bore प्रकार...
Arjun n saylich dakhava na tumhi
Serial khup boring ..Priya la kadun taka 👊👊👊
Ata khi divsani chaitanya premat padel sayli chya😂😂😂😂😂😂😂hech rahil ahe
Priyachi natak band kadhi honar
Priyala khai kam nahi ka
Priya tar khupach bor karat aahe. Bindok mulagi. Ata laukar serial band Kara. Priya ani Asmita doghi jani khupach bor karat aahe. Pls.
हो हेच नाटक करत बसा आणि असं सिरीयल दाखवा अरे बंद करा ते सिरीयल या प्रियाचे किती दिवस झाले त्या मूर्ख प्रियाला कुठेतरी नेऊन घाला की सिरीयल बघायला कधीतरी आनंद या हो जवा बघल तवा घालतो 28 आहे का
चिठ्ठी बदललेली दिसतेय