काल्याचे कीर्तन : ह.भ.प.श्री.काशिनाथ महाराज शास्त्री (ज्ञानेश्वरी विद्यापीठ, श्री क्षेत्र भगवानगड)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #Shri_Mauli_Dhaygude_Official
    #Bhagwangad
    #Kirtan

КОМЕНТАРІ • 55

  • @anandachesiddhant
    @anandachesiddhant 4 роки тому +3

    Super

    • @prajaktadorle5837
      @prajaktadorle5837 4 роки тому

      अतिशय सुंदर

    • @asha212
      @asha212 11 місяців тому

      जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा

    • @asha212
      @asha212 11 місяців тому

      बाबांच्या लेकरांचे किर्तन ऐकुन फार गर्व होतो आनंद होतो

    • @asha212
      @asha212 11 місяців тому

      जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @ashishbadeofficial863
    @ashishbadeofficial863 4 роки тому +3

    खुप सुंदर अण्णा

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhagwandhakane419
    @bhagwandhakane419 3 роки тому +2

    Jay bhagwan kashinath maharaj

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर हिर्यामोत्याची केली शेती गुरूशास्ञीजीबाबाने केली संताची निर्मिती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर पेरीले हिरे मोती गुरूशास्ञीजीबाबांने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथि ला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर भक्तांचा गलबला प्रदक्षिणेची झाली घाई घोडा खुपच नाचला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 11 місяців тому

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    काल्याचे किर्तन खुपच रंगले वैभव भगवानगडाचे शिष्य नारायणस्वामींचे शोभले

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी भगवानबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली गुरूभगवानबाबांची वेल फुलांची बहरली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वरमाउली शास्ञीजी बाबा

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    अनेक होतील महंत नाहीत नामदेव शास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @gajananjaybhaye8015
    @gajananjaybhaye8015 4 роки тому +1

    खुप सुंदर किर्तन

  • @asha212
    @asha212 11 місяців тому

    भगवान गडावर पेरीले हिरे मोती गुरूशास्ञीजीबाबांने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती

  • @asha212
    @asha212 11 місяців тому

    भगवान गडावर हिरे मोती निवडीले गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानी संत घडविले

  • @gajananjaybhaye8015
    @gajananjaybhaye8015 4 роки тому +1

    सुंदर किर्तन

  • @arunabhang8762
    @arunabhang8762 3 роки тому +2

    जय हरी

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर हिरे मोती निवडीले लागले किर्तन करायला कष्टाने घडविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा विठ्ठल माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @gajananjaybhaye8015
    @gajananjaybhaye8015 4 роки тому +1

    जि.डी.जायभाये यांच्या कडुन जय हरी👌👌👍👍🙏🙏

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 11 місяців тому

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @krushnasalunke8769
    @krushnasalunke8769 4 роки тому +1

    Khup chan

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि शास्ञीजी बाबा नारायणस्वामी

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे

  • @asha212
    @asha212 6 місяців тому

    ऊद्या लिहु रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 11 місяців тому

    पाऊस पडला गडावर मशागत छान झाली नाही धरली तिफन पेरणी शास्ञीजीबाबांने केली

  • @asha212
    @asha212 Рік тому

    आतिशय सुंदर किर्तन

  • @navanathpawar6358
    @navanathpawar6358 Рік тому

    Kadak bhau màharaj

  • @prakashdahifale6240
    @prakashdahifale6240 2 роки тому

    खुपच सुंदर

  • @baliramtidake8017
    @baliramtidake8017 4 роки тому +2

    जय हारी खुपच गोड