पृथ्वीक, चेतना, प्रभाकर, अरुण आणि ईशा | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Вставка
- Опубліковано 13 бер 2023
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
पृथ्वीक, चेतना, प्रभाकर, अरुण आणि ईशा | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance - Розваги
काय आदर्श घाव्या
प्रसाद ओकला म्हणावं तू पण असच कर व सईला पण म्हणावं तू शेजाऱ्या बरोबर लग्न कर
Hyala mhantat swinging
आता जर हा विषय तुम्ही घेतलाच आहात. तर माझ्या मते त्यापुढील भागात "एक स्त्री बाळंत आहे आणि तिला माहित नाही तिच्या पोटात नक्की कुठल्या प्रियकराचा/ नवऱ्याचा मुलगा आहे." असा पण विषय घ्या. जेणे करून आधुनिक समाजाला उमजेल कि पुढच्या पिढीला आपण नक्की कोणत्या दिशेला नेत आहोत आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत.🙏
Chal na kade kade ne. Tula kay karycha kon kasa rahat. Adults in consensual relationship should not bother you.
Episode no please
Happy 😊😊😊😊
MHJ मध्ये असा फालतु कन्सेप्ट अपेक्षित नाही.....खुप ghatiya
Khatarnaak concept,, ashakya
Hasnya purta ghya bakicha soda
Khupac haslo khup chan asec हसवत राहा मस्त
हे स्किट सध्याच्या मॉडल आणि बदलत्या नाते संबंधावर भाष्य करणारे आहे जे अतिशय उत्तम प्रकारे हाताळले गेले आहे. आजच्या काळात नवरा आणि बायको या दोघांचेही बाहेर गैरसंबंधा विषयी सतत ऐकायला मिळत आहे.
Sundar
Such family not seen anywhere
येणाऱ्या पुढच्या पिढीला काय मेसेज देताय ?
आओ मिल बांटके खाएं !
शिंदे साहेबांनी, सामान्यातील सामन्य माणसाचे कामा बाबत, म्हणणे ऐकुन घेऊन लगेच त्यावर कार्यवाही केलेली आहे. त्याला मी स्वा:ता अनुभव घेतला आहे.बघू, करु असे शब्द न करता, आपलेच स्व:ताचे काम समजुन कामे केलेली आहेत. देवा सिंदे साहेबांचे सरकार कधीच कोसळू नये.
हसण्यापुरत घ्या फक्त काय ते आता.. 😁🤗
अरे कॉमेडी स्किट आहे.. कॉमेडी पुरतच ठेवा आणि enjoy करा 😂😂
😀😃😄
Nahi o parasmani aani rasikatai chi Jodi mast aahe o
विनोद म्हणून पहा,नायतर
पृथ्वीक सारखे react व्हा
असुदे फतफते
Nonsense..
भन्नाट कल्पना नवीन छान आहे
Laj Lajja Aahe ki nahi.phaltoo Serial
Hilarious 🤣😂
फालतुगिरी चाललीय.
एकदम फालतू एपिसोड यातून बोध घेण्यासारखे काहीच नाही आहे उलट लाज वाटण्यासारखी स्किट आहे
Absolutely nonsense, vishay
या शों मधे ई श्या डे व चेतना फारच रो म्या न्टि क वाट तात
Hya skit madhun Kay bodh ghyaycha p p mast
जगात या घडी जे नाटक चालत आहे त स्त्री पुरुष याचे त्या साठी च हा शो होय धन्यवाद
बाकी काही नाही रोजच्
आयोजक आचीच पुंगी वाजली.
Ase vishay gheu maka he chukich aahe
या शो म धे पूरूषानेच कानात बोळा घालून ब साव लागतं कारण दू स र्या स्त्रीया रॉ म्या न्टि क होतात
me dekhil arun dada ch flying kiss punha punha baghitala aani nanatar episode compete baghitala. awesome comedy !
विनोदी शो आहे हा नीतिमत्ता वगैरे कुठं हुडकायची याला पण हद्द असते ज्यांना पटत नाही त्यांनी कीर्तन, सत्संग वगैरे कार्यक्रम पाहावे!.
Aaj kal kirtan pn standup comedy zale ahet..ani kahi yz lok tyana avdate.
विनायक पुरुषोत्तम, सलाम तुमच्या creative writings ला... खूप हसलो... पृथ्वीक सारखं सुरवातीला कॉन्फयुज्ड झालो... अरुण दादा आणि प्रभाकर दादा... उत्तम सादरीकरण.....
तुम्ही खूप छान हसवताय... धन्यवाद... असेच नवीन स्किट देत जा... शुभेच्छा....
Kay pan falthupana
Hasy jatra is great👈👌
प्राजक्ता माळी आता लग्न झाल्याशिवाय गप्प नाही बसणार. तो पर्यंत तीच ओरडणं चालूच रहाणार
अतिशय फालतू....
Kiti hi jealousy.
आहो असले स्किट दाखवू नाका आपली ,सस्कृतीला धोखा होईल असं नाका दाकुउ नाका पिलिज
Faltu
Are murkhano hich ka maharashtra chi sabhyata
Tu kon shikvnara.
फालतू एपिसोड काय आदर्श घ्यावा, पूर्वी हा show पाहताना एक सामाजिक दर्जा दिसत होता पण या पुढे show पाहण्यासाठी विचार करावा लागेल.
Nako pahus. If you are looking at comedy show to get aadarsh then it's your problem.
वा ! काय episode आहे. 😂😂😂😂😂 लाज वाटली पाहिजे असले फालतु concept शोमध्ये घेता. आता फक्त episode सुरू होण्याआधी 18+ चा tagline तेवढी द्या.
Aale aale shahanpana shikvnare aale.
Faltu skit
आसे विषय फॅमिली शो मधे लाज नाही वाटते का
Bagaych bag nahitr nko baghu
🤣🤣
Ti pan family hoti na tai. Tumhi copy nahi keli tar te wrong and tumhi shanya zala ka.
Tai tula baghtana laj vatat asel tar nko baghu
Tu kashala bghte
जमाना आता पूर्वी सारखा राहीलाच नाही
Prajakta Mali your dress is very good nice wow great beautiful queen
Is this what we should expect from MHJ in the future? Or should I stop watching this show? Society is changing for good and bad, but surprised to see this show has started promoting negative aspect through comedy.
मला वाटत तुम्ही हे सगळं मराठीत बोलू शकता इंग्रजी मध्ये बोलायची गरज नाही, आणि हा विषय नक्कीच बातमीपत्रातून घेतला असावा , कारण गेल्या महिन्यात मी एक बातमी वाचली होती की,एका इसमाची बायको तिच्या प्रियकरा सोबत पळून गेली , आणि म्हणून त्याने त्या प्रियकराच्या बायकोसोबत लग्न केलं . पण हे विषय ऐकायला खूप वेगळे वाटतात हे मात्र खरं.
Close minded people are more negative to society. 4 adults are in consensual relationship with eachother, with their own understanding and if this you being outsiders is bothering you then ma'am you need to mind your own business.
@@ajinkyamhatre7369 vjjmnng
Attacha jag ghan ani sai la vattay ki he kala brobr jatoy mhnje changla he asla fkt baikanach suchatai atachya
May be ticha vichar aasel ki kahi adults aple life madhe without hurting each other kahi pan dhinagana ghalu de. Yaa madhe baher cha ne naak khupsu naye. Swata kade paha, dusryala judge karane peksha.
ही अपेक्षा नव्हती
Not good concept not good message to society it's a family show with good concept always.
Even that was family. Just that their dynamic was different. Everything should not be copy of your sad life
Moral nahi
Ordinary morality is for ordinary people ! This too is moral just not moral enough for you.
माझ्याकडेही बऱ्याच चांगल्या स्किट आहेत.. संधी दिलीत तर मी पण सादर करू इच्छितो.. पण भेटच होतं नाही.. मी काही दिवस बीझी आहे... लवकरच भेटू इच्छितो....
मावा महंजे खवा मावा महणजे विमल आहे
Uttar Shame.
Dislike karaych hai mala
Sir, mam
This is very bad thing bad msg
Bad concept please don't make this topic funny because this topic is very sensitive
I like this show because this is a family show
But this time I think iam not watch mhj
Care full please
Don't watch it. Simple.
Faltu skit