अहो सर तुम्हाला कसे काय रावलोड साहेब सापडले आम्ही कधीही गेलो ना तर हजरच नसतात ते नसतात ते माझं राशन कार्ड एका वर्षापासून झालं नाही आखरी ला मी सोडून दिला ते राशन कार्ड चा विचार पासून 😞
हे रावलोड नागरिकांना खूपच त्रास देतो भाऊ तुम्ही चांगला काम केलंय, तो अधिकारी म्हणतो की माझं कोणीही काही करू शकत नाही माझ्या पाठीमागे माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांचा हात आहे,
Kreshekesh sir,maje kupan aantoday che asun 35 kilo dyanna v 1 kilo sugar milate pan jevha pasun mi dhyana uchalto tyava pasun mala sugar milali nahi.dilar manato sakhar varunch aali nahi sir mi akta nahi hajaro lok bpl,antoday Wale aahe dilar aamche tamb getat pan recipe deta nahe.aani sakhar kunala det nahe sugar varunch aale nahe ase sagtat,jar tume dyanna watap kartana partksh sarve kela ter mota gotala lakshat yeil
माझा राशन कार्ड ऑनलाईन no. आला आहे फक्त scheme change करायची होती अर्ज देऊन 1 वर्ष झाले त्यांनी सही करून फॉर्म समोर पाठवले नाही. जेव्हा राशन वितरकाकडे विचारपूस केली तो 1500 rs ची मागणी करत होता. हे पैसे तो पुरवठा निरीक्षकला देतो तेव्हा तो सही करून समोर पाठवतो पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही हे लोक. ह्यांची तक्रार केली तरीही ह्यांच्यावर काही ऑब्जेवशन घेत नाही कोणी. गरिबांना लुटण्याचे काम करत आहेत हे लोक
आता रावलोड हे म्हणाले की सन 2020 मध्ये जारी करण्यात आलेले रेशन कार्ड धारकांना अन्न योजना मध्ये समाविष्ट करण्यात येत आहे,परंतु सन 2022-23 चे रेशन कार्ड डीलर ला हाताशी धरून पैसे घेऊन रेशन कार्ड अन्नधान्य योजनेत समाविष्ट केले आहे,
Great news 👍👍
MPSC सोडून अश्या पदांवर सरळसेवेतून भरती केली तर अश्याच प्रकारचे कर्मचारी,अधिकार मिळणार न....
Good work👌
👌👌
Reporter ha murkh disto
खुप मस्त काम करत आहे ऋषिकेश भाऊ
Good job
Aur good bhai log 👏👏👏
हीच घटना माझ्यासोबत पण घडली आहे माझ्याकडे document वर सही सुद्धा दिली आहे
Hindi news Anil Thakur Sahab Very good work
खरी न्यूज आहे ही
खुप छान काम केलं भाऊ
राशन कार्ड तयार करून असतात परंतु हे अधिकारी सह्या करत नाही आणी नागरिकांचे काम जाणीव पूर्वक रखडून ठेवतो
Reporing ahe ki छापरिपणा😂
मानलं भाऊ तुला,तुझी प्रशंसा कितीही केली तर कमीच आहे,
मी पण पत्रकार आहे,आणी तुझ्या या कार्यासाठी तुला शुभेच्छा देतो,
good work sir
Good job youth repotar
हे पटले भाऊ आपल्याला
Good job reporter sir
माझ पण हाच प्रॉब्लम आहे 2017 ला मी अर्ज देले ला आहे पण काहीचं कुपन भेटलं नाही
Ek no bhau👏👏👏👏👏👏👏👏
Dharu न hana lagte tya अधिकारी ला
Good work bhau 😊
Are baba sarkari kaam aahe ekhadya veles ushir hou shakto
Good job rushikesh
Reporter vr pan case karata yeu sakte bina proof ashe arop chakiche ahet kon ADV sangu sakto ya made reporter la kiti varshachi shiksha hote.
भूमिअभिलेख.....
वर एक वेळ जाऊन या सर
अहो सर तुम्हाला कसे काय रावलोड साहेब सापडले आम्ही कधीही गेलो ना तर हजरच नसतात ते नसतात ते माझं राशन कार्ड एका वर्षापासून झालं नाही आखरी ला मी सोडून दिला ते राशन कार्ड चा विचार पासून 😞
Great work hind news
Mahot bhai he zala ch nahi ji
Jay shree ram 🚩🚩
Complaint kar na
हे रावलोड नागरिकांना खूपच त्रास देतो भाऊ तुम्ही चांगला काम केलंय, तो अधिकारी म्हणतो की माझं कोणीही काही करू शकत नाही माझ्या पाठीमागे माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांचा हात आहे,
Jab Tak Paisa milega nahin kab tak Sahi nahin karte yeh Adhikari log
😂😂😂😂 saheb
लय भारी 👍
Kreshekesh sir,maje kupan aantoday che asun 35 kilo dyanna v 1 kilo sugar milate pan jevha pasun mi dhyana uchalto tyava pasun mala sugar milali nahi.dilar manato sakhar varunch aali nahi sir mi akta nahi hajaro lok bpl,antoday Wale aahe dilar aamche tamb getat pan recipe deta nahe.aani sakhar kunala det nahe sugar varunch aale nahe ase sagtat,jar tume dyanna watap kartana partksh sarve kela ter mota gotala lakshat yeil
माझा राशन कार्ड ऑनलाईन no. आला आहे फक्त scheme change करायची होती अर्ज देऊन 1 वर्ष झाले त्यांनी सही करून फॉर्म समोर पाठवले नाही. जेव्हा राशन वितरकाकडे विचारपूस केली तो 1500 rs ची मागणी करत होता. हे पैसे तो पुरवठा निरीक्षकला देतो तेव्हा तो सही करून समोर पाठवतो पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही हे लोक. ह्यांची तक्रार केली तरीही ह्यांच्यावर काही ऑब्जेवशन घेत नाही कोणी. गरिबांना लुटण्याचे काम करत आहेत हे लोक
Best खुप छान भ्रष्टाचाराला आळा बसलाच पाहीजे
भाष्ट्राचार आहे घेतात 2000 रु
बदमाश आहे रावलोड
आता रावलोड हे म्हणाले की सन 2020 मध्ये जारी करण्यात आलेले रेशन कार्ड धारकांना अन्न योजना मध्ये समाविष्ट करण्यात येत आहे,परंतु सन 2022-23 चे रेशन कार्ड डीलर ला हाताशी धरून पैसे घेऊन रेशन कार्ड अन्नधान्य योजनेत समाविष्ट केले आहे,
मिडिया वाले एक side दाखवतात... वाटेल ते बोलतायत
Good work 👍