No Farm Dam Special Report : एकही शेतीचा बांध नसलेलं मंगळवेढा , कुणाची शेती कसं ओळखणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics#cmeknathshinde #uddhavthackeray #maharashtrapoliticalcrisis #maharashtrakesari #jijau #prakashambedkar
    Prakash Ambedkar CM Eknath Shinde Meet | प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा | Rajmata Jijau Jayanti Live Updates | राजमाता जिजाऊ जयंती | Marathi News Today Live | Bacchu Kadu Accident Live Update | आमदार बच्चू कडू यांचा अपघात | Pankaja Munde Meet Dhanajay Munde | पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या भेटीला | Murlidhar Mohol Maharashtra Kesari Kusti Competition Pune Live | पुणे दिवस 3 | सकाळ सत्र | "संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या "महाराष्ट्र केसरी स्पर्धा" 2023"
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis | Shinde Group Camp vs Thackeray Camp Group | Shinde Group Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA | बंडखोर आमदार सुप्रीम कोर्ट सुनावणी | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | उर्फी जावेद वाद | Urfi Javed vs Chira Wagha vs Rupali Chakankar | रुपाली चाकणकर विरूद्ध चित्र वाघ वाद | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्ट सुनावणी | ठाकरे गट मागणी | बंडखोर आमदार प्रकरण सुनावणी | Shinde Group Rebel MLA Supreme Court Hearing | Thackeray Group Supreme Court Hearing | Election Commission Hearing On Shiv Sena Symbol | धनुष्यबाण शिवसेना पक्षचिन्ह | निवडणूक आयोग सुनावणी | Maharashtra Political Crisis | Ulhas Bapat Exclusive on Thackeray - Shinde Case | Shiv Sena Rebel MLA Case Supreme Court Hearing | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं काय होणार? बंडखोर आमदारांचं काय होणार? पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार? उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात थेट 'सामना'

КОМЕНТАРІ • 135

  • @ganeshdoke6755
    @ganeshdoke6755 Рік тому +89

    कोटी कोटी परनाम आशा शेतकरी बांधवांना 🙏🙏🙏

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 Рік тому +25

    खरोखरचं त्या गावाचं मानावं तेवढं कौतुक कमी आहे.अशा गावाला आमचा मानाचा मुजरा.🙏🙏🙏

  • @sachindeshmukh3841
    @sachindeshmukh3841 Рік тому +37

    छान ऐकून बर वाटलं मंगळवेडा गाव.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Рік тому +37

    खूप सुंदर गाव खूप खूप छान गाव खुप छान माणसं असेचभारत देशात असावे सुखी संसार संसार चालेल आनंदाने शेतकरी राहतील

  • @rajkure2458
    @rajkure2458 Рік тому +25

    अजुण माणुसकी जिवंत आहे👏

  • @गावचीपोर
    @गावचीपोर Рік тому +5

    म्हणूनच आमचा मंगळवेढा आहे जगात भारी

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому +17

    नांव मंगळवेढा...
    पण कुठेच अमंगल नाही...
    हे प्रेमाने आणि संत वचनांचे बांधिल राहणं...

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Рік тому +8

    🚩 मंगळवेढे भूमी संतांची,येथे संतच रहतात 🙏देवा पंढरीराया 🙏🙏🙏

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 Рік тому +26

    खरेच या शेतकऱ्याच्या कडुन सिकण्यासारखे आहे आणि शिकले पाहिजे जिथे बांदवरून भाडंत असतात. काही शेतकरी 🙏🙏

  • @sachindeshmukh3841
    @sachindeshmukh3841 Рік тому +32

    आमच्या गावाला दरवर्षी भांद कोरला जातो येवडंच नाहीतर भाऊ भावाला जमीन वाटून मागितली तर देत नाही.

  • @adinathjadhav0840
    @adinathjadhav0840 Рік тому +5

    आमच्यात असा प्रकार चालू केला तर एक दिवस सांगायला ऊरल की आम्हाला या ठिकाणी जमीन होती इथे आमचे शेजारी 24 तास बांद कोरायला टिकाऊ कुदळ खुरपे घेऊन बसलेले असतात काय माहित देव जाणे ही प्रवृत्ती कधी बंद होईल कोटी कोटी प्रणाम या गावकर्‍यांना एक विचारायचे आहेत 🙏🙏

  • @rahimhawaldar
    @rahimhawaldar Рік тому +7

    असे संपूर्ण जगात झालं तर आपापसांतील भांडणे होणार नाही. जय हिंद. जय जवान जय किसान.

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +25

    it is a idol to all farmers of महाराष्ट्र.

  • @sunilmandave689
    @sunilmandave689 Рік тому +17

    ,,1,,नंःभावांनो जींकला तुम्ही,, जय महाराष्ट्र,, जय शिवराय,, 👍👍👌👌🙏🙏

  • @pranalinavale9373
    @pranalinavale9373 Рік тому +1

    नादच नाय करायचा आमच्या मंगळवेढचा

  • @gulabsonwale4862
    @gulabsonwale4862 Рік тому +17

    गावं नाही मंगळवेढा तालुका आहे.

  • @bramhadevchavan7721
    @bramhadevchavan7721 Рік тому +7

    आम्ही मंगळवेढेकर ❣️

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 Рік тому +1

    मंगळवेढा गांवाच्या आदर्श घ्यावा व आदर्श गांव देऊन राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे

  • @baliramasabe9683
    @baliramasabe9683 Рік тому +2

    आम्ही मंगळवेढेकर 💪✌️❤️

  • @bharatjadhav9677
    @bharatjadhav9677 Рік тому +25

    मंगळवेढा ही भुमी संताची
    जुणया गाणयात ऐकल आहे

  • @sudhirkatkade9775
    @sudhirkatkade9775 Рік тому +4

    आमच्याकडे तर शक्य नाही कितीही मोठा ठेवला तर शेजारचा कोरतोच

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Рік тому +9

    आहो पुर्वी तीन त चार फुटाचे बांध होते पण काय झाल काय आजू बाजूचे शेतकरी बांध काळून सपाट केलेत, ह्या मुळे शेतीत पावसाच पाणीच थांबत नाही त्या मुळे विहीरी, कोरड्या पडल्या

  • @user-lw8bc1cc3d
    @user-lw8bc1cc3d Рік тому +1

    I love you मंगळवेढा

  • @Prasad-oe9rc
    @Prasad-oe9rc Рік тому +3

    मंगळवेढे भुमी संतांची ❣️🔥

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour Рік тому

    याला सरकार जबाबदार आहे,लोक हितासाठी काही कड़क कायदे करुण शेतीचे बांध मोजनी करुण कायम स्वरूपी प्रश्न निकाली काढ़ा,बांध चोरायचा प्रयत्न कुणीही करणार नाही

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL Рік тому +4

    ये हे खोटं हाय.. सगळ्यात जास्त केसेस येथे आहेत....मी येथे शेती घेतली होती शेजारच्या ने हानली

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 Рік тому +2

    शेतकऱ्यांचे एवढे प्रेम असते शेतिवर्
    हि तर आपल्या पांडुरंग चे रोज सोबत राहणारे शेतकरी आहे

  • @Thegopalsudhakar2002
    @Thegopalsudhakar2002 Рік тому

    आज असीच घटना माझा समोर घडली दोन मूल एक महत्राशी लड़ाई करत होते

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade Рік тому +3

    मंगळवेढे भूमी संतांची गौरवशाली महाराष्ट्राची

  • @gauranghindalekar4712
    @gauranghindalekar4712 Рік тому +2

    छान असं जर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात होवू शकले तर किती चांगले होईल,भांडणे होणार नाहीत सर्व गाव एक जूट होवून समृद्ध होईल

  • @anandmali1995
    @anandmali1995 Рік тому +3

    Nice to hear about Mangalwedha.. 👌🙏

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 Рік тому +1

    दामाजी पंथ च्या आशीर्वाद आहे 🙏🙏🙏🙏

  • @gaurikhobare7054
    @gaurikhobare7054 Рік тому +4

    Ek number,1001/-,👍,

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Рік тому +7

    मंगळवेढा ही संतांची भूमी आहे असं होणारच नाही बांध कोरणे भांडण करणे

  • @lahutekale1039
    @lahutekale1039 Рік тому +2

    सलाम शेतकऱ्यांना

  • @Patil__9999
    @Patil__9999 Рік тому +5

    Mangalwedha ❤️❤️

  • @devlalwake4416
    @devlalwake4416 Рік тому +1

    भाऊ दादा शेतकरी ग्रेट आहे धन्यवाद तुमचा ग्वाला

  • @sharadgawali2457
    @sharadgawali2457 Рік тому +5

    आम्ही मंगळवेढेकर

  • @sagarkoli7873
    @sagarkoli7873 Рік тому +1

    Very positive news.
    India is Great .

  • @sanjaynikam761
    @sanjaynikam761 Рік тому +2

    सलाम

  • @user-tn1kv6ns3i
    @user-tn1kv6ns3i Рік тому +1

    खूप छान गाव

  • @satishchikalkar5062
    @satishchikalkar5062 Рік тому +3

    आमचे शेजारी तर शेतातली तुर कापून नेतात.

  • @ajitmurha8260
    @ajitmurha8260 Рік тому

    शेतीचे वाद मिटवण्यासाठी आधी शेत जमीन विक्री वर बंधी घातली पाहिजे,
    सेट जमीन विकायच्या नादात आपले शेतकरी जास्त भांडण करतात आपापसात......तुमचे काय मत आहे.......

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 Рік тому +1

    Salute

  • @bhimashankarrudrake.9575
    @bhimashankarrudrake.9575 Рік тому +2

    माेजनी करुन बांध काेरणारा जमीन देत नसेल तर त्याला सरकारी याेजनेचा लाभ देऊ नये

  • @vaibhavjankar6131
    @vaibhavjankar6131 Рік тому +2

    Very good

  • @tatyasaheb4681
    @tatyasaheb4681 Рік тому +3

    जे बांधावरुन भांडन करतात त्यांना भारत पाकिस्तान च्या बांधावर पाठवा .
    Royal fauji 💂

  • @khandeshbhushan
    @khandeshbhushan Рік тому +1

    लय भारी

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 Рік тому +1

    आदर्श घेतला पाहिजे सर्वानी

  • @dattavalekar3341
    @dattavalekar3341 Рік тому

    पाणी कमी असल्यामुळे आणि वर्षातून एकच पीक घेता ज्वारीचे भांडणाचा विषय येत नाही

  • @navnathambilke7030
    @navnathambilke7030 Рік тому

    Good

  • @dhananjaykusekar7262
    @dhananjaykusekar7262 Рік тому

    आदर्श घेण्यासारखे लोक मानले

  • @pandurangghadge1894
    @pandurangghadge1894 Рік тому

    Very very nice

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Рік тому +4

    दगड तरी आहे ते बरे आहे

    • @pramoddavange6629
      @pramoddavange6629 Рік тому +1

      वाद तयार झाला तर पूर्ण गावच मोजावे लागणार

  • @सोपानघोडके

    Super

  • @anantdeshmukhe4629
    @anantdeshmukhe4629 Рік тому +1

    1 number

  • @Statuszone433
    @Statuszone433 Рік тому

    Asach pahije

  • @nikhilparihar8062
    @nikhilparihar8062 Рік тому +1

    🙏🙏

  • @shrikantpawar4676
    @shrikantpawar4676 Рік тому

    Amezing ❤️👍

  • @sahilbabar6412
    @sahilbabar6412 Рік тому

    अभिनंदन संतांची कृपा

  • @sachinshidture2014
    @sachinshidture2014 Рік тому

    👌

  • @dattatrayagavand1317
    @dattatrayagavand1317 Рік тому +1

    Nice 👌

  • @madhavshindecomedian
    @madhavshindecomedian Рік тому

    हो

  • @kumar1400
    @kumar1400 Рік тому +2

    Kasla bhari dista ahe sagle shet!!

  • @dadasahebghodke2174
    @dadasahebghodke2174 Рік тому

    👍एकच नंबर 👍

  • @mininathkhandagale400
    @mininathkhandagale400 Рік тому

    बांध असल्यामुळे शेतात बांधावर वृक्ष असतात बांध नसल्यामुळे ह्या गावात वृक्ष खूप कमी प्रमाणात असतील 🤔

  • @anilpatil228
    @anilpatil228 Рік тому

    आपल सोलापूर बे

  • @modihataodeshbachalo8471
    @modihataodeshbachalo8471 Рік тому +1

    आमचे गावचं आहेच भारी

  • @jagtaprushi999
    @jagtaprushi999 Рік тому +1

    Amch pn same asch ahe

  • @Akshaygove
    @Akshaygove Рік тому

    होय हे खरंय

  • @sanjaypatange8984
    @sanjaypatange8984 Рік тому

    खुप छान वाटले

  • @rahuldongare931
    @rahuldongare931 Рік тому +2

    असं अजून एक गाव आहे..

  • @reshmashinde4240
    @reshmashinde4240 Рік тому

    Ho hot nahit mi mangalved chi aahe ...mla aabhiman aahe

  • @pandurangshewale5164
    @pandurangshewale5164 Рік тому

    आमच्याकडे तर लयी बांध कोरतात

  • @rahulnikam5551
    @rahulnikam5551 Рік тому

    कांहीनी तर भांडपायी वीकुन टाकली जमीन पण भांडखोर पणा वाले कधीही चांगले जगनार नही 🙏🚩

  • @jyotsnashewale2114
    @jyotsnashewale2114 Рік тому

    सुपर

  • @samarthkhatal7659
    @samarthkhatal7659 Рік тому +1

    गाव नाही तालुका आहे

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Рік тому

    जिरायत शेतकरी निसर्गमुळे अनुभवी होतात.....याबाबतीत.

  • @amolnilate2186
    @amolnilate2186 Рік тому

    1no.bhavano

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 Рік тому +7

    The state government should conduct a counting campaign

  • @Balukarale134
    @Balukarale134 Рік тому

    शेतकरी यांचे अभार मानले पाहिजे

  • @user-it4xe9qo2i
    @user-it4xe9qo2i Рік тому +1

    ❤️🎉👍

  • @annasodhembare3403
    @annasodhembare3403 Рік тому

    आमच mangalwedha...

  • @ferozshaikh6258
    @ferozshaikh6258 Рік тому

    असे जर सारे शेतकरी समजूतदार झाले,
    तर पोलिसांचे 90 टक्के काम कमी होतील ,
    आणि वकील तलाठी मोजंदार उपाशी राहतील ,😂😂😂

  • @devidasshirsat1830
    @devidasshirsat1830 Рік тому +5

    आमचा बांध दर वर्षी कोरला जातो

    • @kamaltodmal5143
      @kamaltodmal5143 Рік тому

      Aamcha ek don gunthe band korla gela aahe roj shejari shetkari tras det aahe tyamule nairashaya aale aahe

  • @sdhandcrafts698
    @sdhandcrafts698 Рік тому

    Vir bhandhayala pahije pani khub garje chaa aahe

  • @anandambhore572
    @anandambhore572 Рік тому

    👌👌👌

  • @uttampawar2834
    @uttampawar2834 Рік тому +1

    Pandharpur chya mangalwedhe gavat nahi ho he donhi vegvegle taluke aahet

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 Рік тому

    👍

  • @annasodhembare3403
    @annasodhembare3403 Рік тому

    गाव नाही तालुका आहे...

  • @mangeshharale4868
    @mangeshharale4868 Рік тому

    👍👍👍

  • @amardeokar8873
    @amardeokar8873 Рік тому

    Pune la farm che court case ahe yala government and police jababdar ahe paise khatat political power aslyamule vad hotat

  • @paygondapatil9790
    @paygondapatil9790 Рік тому

    आमच्या भागात बांध पुकार नाही

  • @ganeshlembhe5497
    @ganeshlembhe5497 Рік тому

    रस्त्याच कसं

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 Рік тому

    आइकुन,,भारी,वटल

  • @पानाडीभिमसिंधू

    दामाजी पंताच कोठार आहे हे पण सांगा

  • @pravingaikwad6465
    @pravingaikwad6465 Рік тому

    खुप छान आहेत

  • @narayanshinde8998
    @narayanshinde8998 Рік тому

    Vande नाही काय

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Рік тому +2

    ह्याच गावाचा आदर अख्ख्या महाराष्ट्राने घ्यायला हवा आहे

  • @machindrasawant3969
    @machindrasawant3969 Рік тому

    Bhau yevadh sop nahi he fakt cameryavar ahe