उरलेल्या चपातीपासून बनवला मस्त पदार्थ😋/जोरदार पाऊस🌧️/अरवला Semi-English का घातले मी??🤵

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Here is delicious way for better vision and Eyesight
    Nature sure Sharp EyeSight Gummies
    Website : bit.ly/3Amk8Fw
    Amazon : amzn.to/3x3vADS
    Flipkart : bit.ly/3GHixLp
    1 mg : bit.ly/3ykRt2h
    ..

    #newlaunch #yummygummies #naturesure #ad #naturesuregummies #tastygummies #stayfit #delicious #stayfit #stayhealthy #goodlifestyle
    #vlog
    #housequeen
    #marathivlogger
    #dailyvlog
    #leftoverrotirecipe
    #chapati
    #patties
    #spicy
    #dhanashripawar
    #rain
    Hello, नमस्कार
    माझे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया सबस्क्राईब,लाईक,शेअर करा आणि हो कॉमेंट करून सांगायला विसरू नका 😊🙏
    Pls subscribe,press the 🔔 icon,and like❤️
    For businesse n collaboration inquiries plz contact me
    dhanashri.kole9213@gmail.com
    Instagram
    @housequeenofficial

КОМЕНТАРІ • 585

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 2 роки тому +57

    रेसिपी मस्तच...आरवच्या शाळेच्या बाबतीत जे म्हणणे आहे ते मला योग्य वाटत आहे...माझे भाचे हे सेमी इंग्लिश मध्ये होते आणि आज दोघेही डाॅक्टर झाले आहेत... एक orthopedic surgeon (MS)..आणि दुसरा dentist झाला आहे .. माझी ब‌हिण आणि मेव्हणे दोघेही डाॅक्टर आहेत...

    • @udaylawate1688
      @udaylawate1688 2 роки тому

      Ho अगदी बरोबर आहे

  • @vandanakitchenandfamily3509
    @vandanakitchenandfamily3509 2 роки тому +5

    Khup ch chhan volg di 💖💖💖
    शिक्षणासाठी तूझ जे मत आहे ते 💯💯 बरोबर आहे कारण कितीही मोठ्या शाळेत टाकले आणि मूल जर अभ्यास करत नसतील तर सर्व व्यर्थ

  • @santoolankriya832
    @santoolankriya832 2 роки тому

    School dosen't matter
    मंडळी खरं तर मी आधी पण या विषयी पोस्ट मध्ये लिहिले होते पण आज परत या विषयी लिहिण्याची तीव्र इच्छा झाली. कारण आज पालकांचा आपल्या पाल्याला शाळेत टाकण्याविषयी चा बदललेला दृष्टिकोन .जेवढी महागडी फी आकारली जाईल तेवढी ती शाळा चांगली व तिथलं शिक्षण चांगलं असा आज पालकांचा समज आहे . बर ठीक आहे ,पण मग एवढ्या चांगल्या महागड्या शाळेत टाकून पुन्हा त्या विद्यार्थ्यांना खाजगी ट्युशन ची गरज का पडते. तिथे एवढे चांगले शिक्षण मिळतं तर मग काय गरज प्रायव्हेट क्लास ची? जर खरोखर ती शाळा एवढी चांगली असेल तर मग त्याच शाळेचे विद्यार्थी पुढे गेले पाहिजे.सर्व क्षेत्रात तेच विद्यार्थी चमकायला हवे.पण अस चित्र बघायला मिळते का? नाही ….. आज सामान्य शाळेतील विद्यार्थी पण upsc,mpsc सारख्या स्पर्धा परीक्षेत चमकत आहेत.आज आपण बघतो कुणी रिक्षा चालविणाऱ्या चा मुलगा कलेक्टर तर कुणी चहाच्या टपरीवर काम करणाऱ्यांचा मुलगा CA होतो तर कुण्या गिरणी कामगार चा मुलगा IIT मध्ये चमकतो. या सर्वांचे मूल कुठे शिकलेले असतात, सरकारी शाळेतच ना!
    डॉ.ए .पी.जे अब्दुल कलाम सारखा महान शास्त्रज्ञ कुठे शिकला? इस्त्रो चे माजी अध्यक्ष डॉ सिवन यांचं शिक्षण सुद्धा सरकारी शाळेतच झाले ना!तुमचा पाल्य कोणत्या शाळेत शिकतो हे महत्वाचे नाही तर त्या मुलामध्ये किती जिद्द आहे किती टॅलेंट आहे हे महत्वाचे आहे.चिखलातून पण कमळ उगावतेच न!
    पालकांना वाटते की फाडफाड इंग्लिश बोलता आले म्हणजे झाले . तो विद्यार्थी मग खूप हुशार. एखाद्या ठिकाणी बुद्धिमत्ता न विचारात घेता फक्त फाडफाड इंग्लिश बोलण्यावरून त्याला जॉब मिळत असतो का? नक्कीच नाही.तुमच्या skill असेल तर तुम्हाला नोकरी मिळणारच …
    आज आपण बघतो आताच्या सरकारी शाळेत शिकलेले किती तरी विद्यार्थी पण मोठमोठया कंपनीत नोकरीला आहेत .फक्त डोळ्यावर ची झापड उघडण्याची गरज आहे मंडळी . प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणावर जास्त खर्च न करता तोच पैसा त्यांच्या उच्च शिक्षण साठी बचत करून ठेवा…
    🙏🙏🙏🙏🙏

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 2 роки тому +1

    आजचा विडीओ नेहमी प्रमाणे मस्त मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    रेसिपी अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    आरव हुशार आहे तो छान शिकेल खरं आहे कर्ज काढून मुलांना शिकवताना ते कर्ज वाढत जात कधी कधी हे पालकांच्या लक्षात येत नाही ज्या मुलांना शिकायचंय ते Municipality च्या शाळेत शिकुन सुद्धा चांगल्या ठिकाणी नोकरी करतात.
    शिल्पा दळवी ❤️❤️

  • @shitalpatil6660
    @shitalpatil6660 2 роки тому +7

    आरवची reaction 😅 खाताना कसा बोलतोय की आतमध्ये चपाती आहे अस वाटतं...बरोबर ओळखल त्याने...😂बटाटा भारी आहे

  • @dishashinde6611
    @dishashinde6611 2 роки тому +2

    मी आज 1st time तुमच्या व्लोग ला कमेंट करते.....bcz तुम्ही जो sem-eng ला तुमच्या मुलाला घातले आहे....हा decision मला मुळात फार आवडला.....जिल्हा परिषद ची मुल सूद्धा IAS, IPS, PSI, STI, ASI, officer hotat.....mla je je lok bhettat tyanna me ekach suggestion dete ki sem-eng medium he far uttam education ahe....je pudhe jaun faydyache tharte.....10th la merit madhe yena imp ahe...11th std addmission ghetana % baghitle jatat...teva non donation add milte....so, nice vlog, keep it up...👍👏👏👏

  • @binbhintichishala
    @binbhintichishala 2 роки тому

    चपाती pattice❤❤.. आजच्या vlog मधलं माझं आवडतं वाक्य की मी पटकन माफ करते जर कोणाचा राग आला असेल तर यासाठी खूप मोठं मन असायला लागतं आणि तू खरच ग्रेट आहेस.. खूप खूप सकारात्मक व्यक्तिमत्व आहे तुझं.. जीजू as usual rocking.. ब्रँडेड गाडी😂😂.. आरव च्या शाळेचा निर्णय योग्य आहे तू जे जे सांगितलं शिक्षणाबद्दल माझं पण तेच मत आहे.. इंग्लिश मीडियम ला मुलं खूप स्ट्रेसफुल वातावरणात वाढतात आणि परत घरचं आणि शाळेचं वातावरण वेगळं पडतं असं मला वाटतं..

  • @neetagaurkhede7882
    @neetagaurkhede7882 2 роки тому +4

    अगदी बरोबर ग धनश्री,सेमी इंग्लिश ची मुले प्रगतिशील दिसतात.मी स्वतः कॉन्व्हेन्ट मधे शिकले.decepline शिकले पण बाहेरील वातावरणाशी जुळवून घेणे कठीण गेले.so ur decesion Sweet❤

  • @Dineshkuyate121
    @Dineshkuyate121 2 роки тому +2

    Very nice vlog 👌 Aarav khup hushar aahe तुझे विचार खूप छान आहे त.. हिरा कुठे ही चमकतो. Gift🎁 chi saree chi link dena. Khup chan aahe ti saree 👌👌👌❤❤

  • @swapnalimohite8196
    @swapnalimohite8196 2 роки тому +1

    Mi ajprynt ekahi UA-cam channel la comment keli nvti kiva subscribe pn kel nvt but tumche vlog mla khrch khup avdtat recepi Khup chan ahe mi vat paht aste roj vlog kdi yetoy ani mi kdi bghtiye😀 boln apratim ahe tumch ani smile pn luv from karad😘
    My first comment on UA-cam 😇

  • @nutangharat1492
    @nutangharat1492 2 роки тому +3

    You are right dhanashree in all respect.
    English is just a language not a eduaction.
    Parent should check first their finacial condition while choosing school.
    There should not be struggle for parent to complete their kids eduaction from nursry to 12th ..
    This not only impact kids education but also impact kids emotional health.
    But Yes.word generation has changed a lot now..
    I completed my schooling through semi english medium still i faced alot issues in 12th due to lack of understanding knowledge of english.. so I spend a lot time to overcome this problem.
    Then after I become a engineer and working with reputed MNC COMPANY .
    SO yes ofcourse your view is correct..
    But you should go with ur husband opinion bcz of this reason....
    Reason : time i spent on learing understanding english that can be saved and utilize somewhere else if we choose english medium.
    its not so compularsary at the same time if parent cant afford it easily.
    I know your thoughts are differnt you are not taking this decision just bcz of fees.
    M sharing my thought for your youtube family parents as well..

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому +1

      Yes....i respect your opinion 👍😊

    • @binbhintichishala
      @binbhintichishala 2 роки тому

      आता परिस्थिती बदलली आहे आपण शाळेत होतो तेव्हा इंग्रजी भाषा ही पाचव्या इयत्तेत आल्यावर शिकवली जात होती आणि तेव्हा इंग्लिश चा इतका exposure नव्हता पण आता तसा नाहीये मुलांच्या कानावर सर्रास इंग्रजी शब्द पडतात आणि ऐकून ऐकून च मुलं शिकतात त्यामुळे आपल्या वेळी जसा भाषेचा न्यूनगंड होता तसा आता नाहीये , मुलांची vocabulary वाढली आहे..स्पोकन अँड vocal इंग्लिश साठी खूप सारे कोर्सेस उपलब्ध आहेत त्यामुळे या लहान मुलाना इंग्रजी बोलणे सहज शक्य आहे..

    • @binbhintichishala
      @binbhintichishala 2 роки тому

      @House queen मी तर नेहमी तुझ्या या निर्णयाचे स्वागत आणि कौतुकच करते..

    • @nutangharat1492
      @nutangharat1492 2 роки тому

      @@binbhintichishala you are right. But the at the same time words expectation has changed alot from kids..
      Now we can speak in english but vocabalory is not so good as it actual required.. now kids can speak english easily though they are from marathi medium but vocabalory cant be so good. And yes its can be goood but for that they have to put extra efforts.

    • @binbhintichishala
      @binbhintichishala 2 роки тому

      It's all about our perception towards any language because in india speaking english fluently with an accent is a matter of prestige and status and it brings superiority complex in them and so people like us who are from vernacular medium developes inferiority complex and we downgrade ourselves and thus we want our kids not to face same issue and we put them in english medium.. according to research around 95 percent countries education is given in their respective mothertounges and not in English..
      I can understand your efforts towards learning english but it's different with this new generation. Being a parent of a 5 yrs old i have enrolled my son in marathi medium and simultaneously i am taking conscious efforts to improve his vocabulary in english by always teaching him english word for the marathi word he speaks and trust me they remember it effortlessly..

  • @aishwaryapatil9951
    @aishwaryapatil9951 2 роки тому +1

    Sorry to say but gavakadchya zp school ata tashya nahit rahilya n aaj kal competition khup ahe IIT NET crack karaycha manlavar CBSE board correct ahe

  • @BachelorsOFKnowledge
    @BachelorsOFKnowledge 2 роки тому

    खरच ताई तुम्ही अप्रतिम व्हिडिओ बनवतात आजच मी तुमचा पहिल्यांदा माझा चॉलीतलं घर (१०×१५) चा व्हिडिओ बघितला मला खूप आवडला आणि तुम्ही घर पण खूप चांगला बनवला आहे. आणि तुमच्या घरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चॅनलचं नाव हाऊस क्वीन तुमच्यावर प्रॉपर बसतो ताई.

  • @jaanvipatil6020
    @jaanvipatil6020 2 роки тому +3

    Khup chan 👌👌👌English sathi je tu bolis maze pn tech vichar ahet...mi pn semilach ghaltl ahe mulila 👌👌

  • @maheshmane8077
    @maheshmane8077 2 роки тому +3

    ताई तु बोलताना जास्त हातवारे का करतीस तुला सवय आहे का तस करायची

  • @bantichatole4234
    @bantichatole4234 Рік тому

    Recipe khup chhan vatli mi ghari bnvnar......Ani Tai mla mazya balala semi english la pathvaych ahe tumche vichar khup chhan ahet,Karn amchya gharatl vatavarn pn tumchya family sarkh ahe balala confusion nko.☺️

  • @pratikshachopdar618
    @pratikshachopdar618 2 роки тому +1

    Me ata alikde ch tuze Video bgt ahe...khup mst Video ahet..Ani sgylat mst mnje tumche baba chan ahet..

  • @kalpita_patil_vlogs
    @kalpita_patil_vlogs 2 роки тому

    खूप छान रेसिपी मी नक्की बनवून बघेल. शिक्षणा बाबत जे बोली खूप छान मी पण त्या मताशी सहमत आहे. माझी दोन्ही मुला सेमी इंग्लिश ला च शिकत आहेत. तुझे ब्लॉग बघून खूप छान गोष्टी शिकायला मिळतात. 🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏🌹

  • @chhayajadhav1061
    @chhayajadhav1061 2 роки тому +1

    Dhanshree agadi barobar mazya muli semi english la hotya ek CMA karte dusari DOCTOR first year la aahe

  • @rupalimavle5035
    @rupalimavle5035 2 роки тому

    Kharch aahe dhano aapl family back ground pahun aapn sglya goshtincha Vichare kela pahije Agdi khar aahe he and tuza nirnay chan aahe but semi Chi pn mul pudhe jaun prograce kru shaktat aani hli fast dunya aahe so tu mhnali tyaprmane tyala English cartoon phyla lav nakkich pragti hoil

  • @bhartimhaismale1402
    @bhartimhaismale1402 2 роки тому

    Mala patla Dhnashree tuje vichar khup chaan bolalalis babrober aahe aarav la tu perfact shcool madhe taklay aani mi majya mulala goverment shcool madhech takaly pan ti inglish medeum madhe taklay pan ti government aahe

  • @rajshinde2988
    @rajshinde2988 2 роки тому +1

    Ekdam barobar aahe. Mazi doni mule state board la aahet. Khup jan bolat hote tyana cbsc board la ka nahi ghatle. Maze Mr. Engineer aahet. Pn nahi ka paise ghalvayche tya mulanahi aavad pahije. Tari mazya mulane 10th la 84 % kadhle. Khup abhiman vatla aani aapli marathi matrubhasha aahe ti pahili aavashyak aahe .Tuze vichar khup chan aahet .Tuze blog pn chan astat. श्री स्वामी समर्थ.

  • @Trp345
    @Trp345 2 роки тому

    अग दीदी तुला denim काय भारी दिसत आहे ग pink-blue superb दिसतेस तू यामध्ये कुठून घेतला आहेस

  • @kavitachougule5307
    @kavitachougule5307 2 роки тому +1

    रेसिपी छान. सचिन दादांचा जोक एकदम भारी. जगात भारी आम्ही कोल्हापुरी.,🤣🤣

  • @mohinivyavahare1791
    @mohinivyavahare1791 2 роки тому

    Chan ans bhetal sachin jiju kadun Mazya prashnach sukhi sansarach rahasyya aahe dheri aani sugran baiko aahe mazi Dhannu tai

  • @vidhyalokhande6256
    @vidhyalokhande6256 2 роки тому

    Tai mi tumhala atta delisle road la baghital pn tumi lamb hotat. Pn mi khup khush zale tumala baghun

  • @jyotichavan8544
    @jyotichavan8544 2 роки тому

    Ho na g tai...mla pn vaatal ki maz nav yayla pahije hot...chapati pattice ekdam bhaari ha..mi nkki try krnar

  • @Stitchandstylestudio736
    @Stitchandstylestudio736 2 роки тому

    खूप छान ताई. मी आज पहिल्यांदाच पाहिला विडीओ मला खूप आवडला काहीतरी वेगळं

  • @Swati_jilthe
    @Swati_jilthe 2 роки тому

    Maz pn hech mat hot mhanun aamhi pn aamchya mulala semi English la taklay....maza pn mulaga dusrila aahe... Aamhla pn lok mhantat dogh job kratat aani mulala semi English la taklay ....tuz mat ekdm yogya aahe tai...tuze vedio jevha pasun bghatey...tuza wichar aiktey... Khup babatit tuza mazat samya wataty.... Khup khup br watay tula bghun

  • @Lifewithbird4071
    @Lifewithbird4071 2 роки тому

    Tai aarav khup god asto so cute tumhi pn shan bolta v hasta asech hasat raha

  • @priyankasamruddhikini9301
    @priyankasamruddhikini9301 2 роки тому

    Hiee Di
    Starting suvichar very true 👍☺ thank u for gummies info 👌☺ jijju hehe 😆😆 bakate was 😂😉 waah waah jijju kya bole hai aap ji 😎😎 ekdum easy chapati chi masta recipe chapati pakoda type zalay 👌❤ aaru baby 😍😍 yummy yummy seems chapati pakoda 👌❤ ho di barobar mulala jyat interest ahe tyatach shikshan ghyava aaru jya madhe jasta comfortable ahe tyatch taka di teh jasta important ahe☺☺ English language bolayla vachayla yeneh it's more imp than doing showsha of it teh di anyhow hoyunach jate in marathi medium madhe sudha (semi English) shikunahi aapan English madhe improve karu shakto.. On other side it is also true ki now a days sarvach khup competitive zalay ☺☺ lots of love do take care god bless ❤☺❤

  • @EllensWorldLife
    @EllensWorldLife 2 роки тому +2

    Both are right in thinking about aarav's schooling.... But today's generation is really smart if you guys are planning to change the school, it will be easy for him by grace of God...
    I really loved the recipe idea of the left over chapati someday I will also try and add in my blog... And tag you ..🥰

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 2 роки тому

    धनश्री खूप छान रेसिपी होती आणि तुझं शिक्षणाबद्दल मुलाच्या बोलली ते अगदि बरोबर बोलली👌👌

  • @manishaputta4924
    @manishaputta4924 2 роки тому +1

    Receipe mastch yummy and looks delicious 😋. About school views Its decision of parents to sent their child in English or Semi- English. Progess completely depends on child talent. Aarav looks definitely talented kid and good in studies. God bless him. Shree Swamy Samarth

  • @sujatapatil3425
    @sujatapatil3425 2 роки тому +4

    Nice vlog.... recipe khup mast hoti... Aajcha dress khup mast ahe ani tu pan Chan dist hoti😍😘😘

  • @anitayedke5826
    @anitayedke5826 2 роки тому

    Dhanshri nice recipe तुमच मुलाबद्दल विचार चांगले आहेत माझा पण मुलगा जुनयर ला आहे तुमची खुप मदत झाली thank you so much MI pan house Wife ahe

  • @harshadaapv
    @harshadaapv 2 роки тому

    ताई तुझा शाळेचा निर्णय अगदी 100% बरोबर आहे. माझी मुलगीसुद्धा लहान आहे आणि मी ही तिला सेमी इंग्लिश ला घालणार आहे. आपल्या मातृभाषेतून जास्त योग्य प्रकारे मुलं समजू शकतात. मराठीतल्या मुलांना सुद्धा चांगलं इंग्लिश बोलता येतं

    • @harshadaapv
      @harshadaapv 2 роки тому

      हा विषय बोलण्या साठी फारच मोठा आहे ग... आजकाल शाळा म्हणजे इंग्लिश मीडियम अस झालंय. मराठी शाळेत मुलांना घातलं की लोकं अगदी जगावेगळं काही केल्या सारखं पाहतात. मी स्वतः ते अनुभवतेय माझ्या मुलीच्या बाबतीत जी आता छोट्या बालवाडीत जाते.
      लोकांना वाटतं की मुलं इंग्लिश मध्ये गेली की हुशार होतात पण असं नसतं ग. उलट आपल्या मातृभाषेतून जेव्हा मुलं शिकतात तेव्हा ती जास्त मोकळेपणाने बोलू शकतात. त्यांचा सर्वांगीण विकास होतो. असं तज्ज्ञ सुद्धा म्हणतात.
      कुठलाही जास्त लोड नसतो त्यांना हसरी मुलं असतात. इंग्लिश ची मुलं सारखी कशा ना कशात गुरफटलेले असतात आणि फक्त इंग्लिश बोलता आलं म्हणजे मुलं हुशार आहे असं तर अज्जिबात नाहीये. सर्वार्थाने जेव्हा मूल आनंदाने समाधानाने शिकतं तेव्हा ते जास्त हुशार होतं. असे अनेक प्रगत देश आहेत जिथे मातृभाषेला प्राधान्य देतात आणि इंग्लिश दुय्यम ठेवतात.
      इंग्लिश भाषा जरूर आलीच पाहिजे या बद्दल वाद नाही. आजकालची ती गरज आहे. पण ते आत्ताच या वयातच व्हायला हवंय असा अट्टाहास चुकीचा वाटतो. शेवटी सगळं काही मुलाच्या आकलन क्षमतेवर असतं. हुशार मुल कुठेही शिकलं तरी त्याची हुशारी नक्कीच फुलते.
      आणि शेवटी एकच की महाराष्ट्रात राहून आपली मातृभाषा मराठी असून सुद्धा लोकांना मराठी नको वाटतं याचं दुःख वाटतं..
      मी स्वतः मराठी माध्यमात शिकले इंजिनिअर झाले. माझं कधीच कुठे अडलं नाही. उलट मराठीत शिकून सुद्धा माझा आवडता विषय इंग्लिश असायचा आणि त्यात जास्त मार्क्स मिळायचे😁

  • @pratibhajadhav8090
    @pratibhajadhav8090 2 роки тому

    Mazi bhin pan Marathi medium shikli aata Fortis hospital mulund Gyanacologist department mdhye aahe Dr aahe . Govt seat milalali jast percentage asun

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 2 роки тому +5

    Hi धनश्री आजची रेसिपी मस्तच 👍🌧️😋👌 शिक्षणाबद्दल चे तुझे विचार छान आहेत.👍❤️🌹

  • @swaranaik8695
    @swaranaik8695 2 роки тому +1

    Ek no. Receipe hoti. 😋😋😋 tujhe decision ekdam right ahe aarav chya badal.

  • @ashudhokne5113
    @ashudhokne5113 2 роки тому +2

    Recipe mast 😊 semi English made majhi bahin hoti but ti ata Dr. M.b.b.s zali ahe

  • @sapanachorage6551
    @sapanachorage6551 2 роки тому

    Nice tai...patle mala pn tuje mat mala pn maza mulala(aarav ) la school la galayche ahe bagu ata kontya scholl madhe boltayt...

  • @priyanarhare7475
    @priyanarhare7475 2 роки тому

    Hi Di tuzi recipie khupch chan hoti tuze vichar mala awdtat tu nehami chanch bolte. me tuze vlog pahate pn jast kdi comment kart nahi.

  • @anjalimadhale8433
    @anjalimadhale8433 2 роки тому +2

    Nice recipe dear 😋😋.Aarvchi aani babanchi reaction 1 no & I agree with your opinion about school 👍👍. Nice vlog dear ❣️💖.

  • @pratikshayadav1069
    @pratikshayadav1069 2 роки тому

    Thanku tai chapati पासून एक वेगळा पदार्थ करून दाखले आता उरलेली चपाती वाया जाणार नाही.सेमी इंग्लिश चे सागितले ते पण चागले कारण माझ्या मुलाला पण सेमी इंग्लिश ला टाकायचे विचार आता करेन कारण आता तो अडीच वर्षाचा आहे.

  • @reyanshchavan2185
    @reyanshchavan2185 2 роки тому +1

    Khupch Chan video zala ani chapati recipe Chan Hoti middle class Sathi savings Sathi Tumi hi recipe sangitali tr thanks and barbor te kids var depending aahe ki tyana kashst Ruchi aahe thanks for this video aani udya pan aasach best video banva aani dress pan Chan hota kothun dress ghetla te pan sanga pliz

  • @anuradhabhosale3382
    @anuradhabhosale3382 2 роки тому +5

    Shree Swami Samarth 🙏🙏khup mst vlog as usual..yummy recipe 😋

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 2 роки тому +11

    I am not against of Marathi I am proud I am Maharashtrin but English it's an international common tongue. It give you access to a wealth of written media online and printed. Speaking English while traveling anywhere in the world. Sachin dada is right.👍

    • @binbhintichishala
      @binbhintichishala 2 роки тому +1

      उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी आणि वाचता येण्यासाठी इंग्रजी माध्यमातुन शिकणे आवश्यक नाही.. इच्छा शक्ती असेल तर मातृभाषेत शिकून पण अस्खलित इंग्रजी बोलता वाचता येते.. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकले आहे आणि माझं कुठेही काही अडत नाहीये उत्तम नोकरी करत आहोत आनंदी आहोत समाधानी आहोत..हे माझे वैयक्तिक मत आहे..

  • @rupalidawkhar7012
    @rupalidawkhar7012 2 роки тому

    Sunday la aashathi ekadshi aahe aani raji pan yenar aahe tar tu sabudana vade banav. aani tumhi 2ekdam traditional look madhe khayla basa tar vattel ki vari madhech jevto ki kai. aani 2 jijuna pan traditional look de

  • @rachanakamble2243
    @rachanakamble2243 2 роки тому

    Capati thevnyace bhande khup chan ahe plz link dya na tai.

  • @kalpanagaikwad8178
    @kalpanagaikwad8178 2 роки тому

    Arav same mzya bhahinicha mulga soham sarkha same disto

  • @swatigaware9680
    @swatigaware9680 2 роки тому

    ताई तू आरवचया बाबतीत बरोबर निर्णय घेतला आहे मी माझ्या दोन्ही मुलांना सेमी Englishला घातले आहे रेसिपी एकदम मस्त झाली आहे

  • @thelonewolf4115
    @thelonewolf4115 2 роки тому

    Hi
    Recipe chanch hoti but hyapeksha easy mhntl tar normal poli che nachoch chya shape che tukde karayche ani deep telat fry karayche ani te telatun kadhun chaat masala takun khaych... Khuuup kurkurit lagta... Ani kamal taste ahe☺️proper brown hoi paryant fry karaych.. Kurkurit hoi paryant

  • @ulkavarale1512
    @ulkavarale1512 2 роки тому

    Nice recipe majha mulga 4vrshacha ahe aarav khatel bgun mhntoy MLA phije hech khyla bnvun de😂😂

  • @savitamore5125
    @savitamore5125 2 роки тому

    recipe tr uttamch pn je marathi medium ch semich importance sangitl te brobr ahe +maybolich dnyan asaylach pahije nust fadfad English bolnare mulch sharp astat as nahi tyana mayboli kitpt smjte ani yet he imp ahe

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 2 роки тому +3

    Dhanashree vernacular madhe ghalne kevahi changlech pan English medium madhe taklyane purne 10 varshe tyanchya English kanavar padat asate....va mule lahanpanich eak dusari
    bhasha patkan grasp kartat..ani keval chan English bolata yenyamule khup goshti sahaj shakya hotat...konatahi complex mulanmadhe rahat nahi... karan English aaplyakade eak professional bhasha mhanunach olakhali jate......he me mazya anubhavavarun sangate...
    Ani offcourse mhanun Marathi Medium madhe ghaluch naye ase pan nahi.....tyaveles knowledge barobar English kashi bolata yeil ya kade bhar dyava...
    Dusare mhanaje ,English Medium madhe ghatlyane Mulanche aaplya matrubhashekade durlaksh hote ase pan ajibat nahi karan gharat aapan tyancyashi Marathi tunach bolat asato...ani mule pan aapli Matrubhasha sahasa visarat nahi......ani mag keval aaplyala English yet nahi mhanun 11 vit college life madhe ti baryach vela mage padatat...hushar asun dekhil..
    Offcourse this is my opinion...

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому

      Yes....i respect your opinion dear...❤️

  • @nikitaanandache2335
    @nikitaanandache2335 2 роки тому +6

    Don't change your decision, let aarav learn in mother tongue it is always good

  • @ks7153
    @ks7153 2 роки тому +4

    आरवच्या future च्या दृष्टीने जे योग्य असेल ते जरूर करावं... भलेही तो engineering करू दे, MBBS करू दे, किंवा further studies साठी abroad ला का जाईना.... त्याच्यासाठी जे field योग्य आहे, त्यात त्याला carrier करू द्यावं, त्याच्यासाठी favourable carrier कुठल असू शकेल ह्याबद्दल एका चांगल्या astrologer कडून आरवची पत्रिका दाखवून नक्की मार्गदर्शन घ्या. कारण carrier engineering मध्ये आहे, आणि फक्त वेळेवर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे दिशा चुकली आणि commerce /arts side ला admission घेतली आणि शिक्षण सुरु आहे, हा नुसतं रेटून नेण्याचा प्रकार झाला. अशी उदाहरण आम्ही पाहिली आहेत.
    I am wellwisher.....!
    Tip - astrology is a science.... The only thing is you should get knowledgable & right person.
    तुमचं लग्न ही पत्रिका न जुळवता झालंय हे माहितासूनसुद्धा मी astrological advice घेण्याबद्दल आग्रही आहे, कारण वेळेवर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे झालेला मनस्ताप भोगत असलेली माणसं आम्ही बघितली आहेत . प्रत्येक जण आप-आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. तसं प्रत्येकाला inner gut feeling असतं, पण कधी कधी निर्णय चुकतात, आणि घडी विस्कळीत होते.
    तेव्हा वेळीच मार्गदर्शन घेऊन त्या साठी आत्ता पासूनच physologically prepared राहून financial planning सुद्धा करता येईल.... गरज आहे फक्त आणि फक्त deep knowledgeable & accurate guidance करणाऱ्याची...

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому +1

      Yes nakkich... thank you 💞

    • @ks7153
      @ks7153 2 роки тому +1

      खरंय सचिन, असा अनुभव येणं स्वभाविक आहे , कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.... तेव्हा अशा astrologer ची भेट होणं गरजेचं आहे, की ज्याचा दृष्टिकोन निव्व्ळ पैसा कमावणे नसून आपल्याकडे आलेल्या जातकाच समाधान होईल, उद्धार होइल, कल्याण होईल, अशा विचारांचा असावा. काही जण उपाययोजना म्हणून शांतीक, सुचवतात, काही जप तप सुचवतात, हल्लीच्या काळात लोकं जप -तप -अनुष्ठान करण्यासाठी वेळेअभावी तयार नसतात, त्यामुळे रत्न सुचवली जातात , अर्थात पत्रिकेतील ग्रहांच बला-बल, ग्रहाची बैठक पाहून उपाय सुचवले जातात. ज्योतिष शास्त्राची सेवा करणारे सेवाभावी ज्योतिषी शक्यतो शोधण्याचा प्रयत्न करावा.
      योग्य ज्योतिषी आणि गुरु हे मिळण्यासाठी खरंच माणसाच नशीब चांगलं असावं लागतं. अशा व्यक्ती परिससारख्या असतात.

  • @MayuriGaddamwar999
    @MayuriGaddamwar999 2 роки тому

    Tai tu sachin dada sathi kahi dieting tips vgere sangt asshil tr plss te mla sang.. Karn maze husband pn khanyakade laksh det nahit.. Kevhahi jevtat kitihi jevtat.. Bilkul maintain krt nht.. Pls amhi ky krayla pahije jene krun te amch aiktil kahi tips dya plss dada tumhi pn kahi tips dya plss

  • @janhavikadam9666
    @janhavikadam9666 2 роки тому

    पोळी डब्बा खूप मस्त आहे कुठून घेतला आहे लाकडी आहे का

  • @seemantineesathe269
    @seemantineesathe269 2 роки тому

    Recipe ekadum masta... Aravchi reaction kiti goad ahe ga Khallyavar😘😘 yaat paneer ani kahi bhajya pan ghalata yetil saranamadhe. Aravla paneer avadate na?
    Sachindada batate kharedi baddal agadi khara bolale..... 👍👍
    Tuze semi english baddal che vichar ekdum patale

  • @prajaktagaikwad6235
    @prajaktagaikwad6235 2 роки тому

    Nice vlog, yummy patis😋 dhanu ya dress chi link dena Ani tu mla pink dress chi link fetch nhi tu aaikde Jatana ghatlela dress 4whiler chalvtana ghatlela dress

  • @mmt5711
    @mmt5711 2 роки тому +10

    Sachin dada te as hot जिसका पेट नहीं वो शेठ नहीं 😁🤭😂😂baki as usual nice vlog 😇god bless u 😊😘 ...

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 2 роки тому

    Sachinjiju is the best..ha ha ..branded airbag🤣🤣.me kaalach mirchi bhaji keli hotee..tar itkyaath fried stuff nahi punn tujhi recipe nakki kareen..tondala pani sutla...Aravcha reaction tar bhaari...grill madhun zhaada mast..dont worry about sports right now. Let him focus on studies

  • @jakkasfoodiefamily1081
    @jakkasfoodiefamily1081 2 роки тому +1

    Khupch mast chpati patties 👌🏻👌🏻house queen dhanashree sachin 👌🏻👌🏻🤣airbags branded gadyanch aastat🤣🤣

  • @tejuborhade9130
    @tejuborhade9130 2 роки тому

    He purn telat talnya peksha same asach non stick vr fry kel tr tel pn kami lagt mi Pattis pn nonstick vr banvte

  • @snehapatil4146
    @snehapatil4146 2 роки тому +7

    ताई बराेबर आहे शाळे बदल मत 👌

  • @savitamore5125
    @savitamore5125 2 роки тому

    khup chhan sangitl danshree karn tujhe videos bghnare viewers khupch ahet ani tujhya madhymane aaj marathi semi medium sudha cbsc patterns etkech imp ahe fkt marathi mediumche teachers Active ani Intelligent asayla hve

  • @shreyadatkhile2536
    @shreyadatkhile2536 2 роки тому

    माझी मुलगी semi english la aahe ..ti khup hushar aahe . Ticha ch ha you tube channal aahe.... english medium peksha best aahe semi english...maze same tuzya सारखेच vichar hote semi english la taknyamaghe....😊

  • @sarojmhaiskar4291
    @sarojmhaiskar4291 2 роки тому +1

    Mast hoti recepie 👌 khup chan hota vlog majja aali aani bakata eikun khup hasu aal Dhanashri 🤣

  • @rajeshkolhe5224
    @rajeshkolhe5224 2 роки тому

    Dii chapati thodi mixer madhe barik karun pohe banavtat tasa ekda try karun bagh.....it also tastes nice
    BTW URS idea of leftover roti I liked it I will definitely try it

  • @geetanjalivlogs3130
    @geetanjalivlogs3130 2 роки тому

    dhanu tai khup diwasatun pahaate tuza vlog thodi gubgubit disteys...bhari distey..love you.tai

  • @princess5253
    @princess5253 2 роки тому +2

    Tuze video pahun khup positive energy yete aani khup happy vatttai thak you tai😘

  • @akhi0269
    @akhi0269 2 роки тому +3

    Recipe chan👌👌 semi English pan shikshan chan ahe vlog mast❤️❤️

  • @indianyoutuberarya6479
    @indianyoutuberarya6479 2 роки тому +1

    Chaan hota aajacha vlog.. and recipe agadi mast ahe Ani easy pn ahe... Tuze vlog baghitale khup chaan watat Ani me roj pahate n chukta 😊... Tuzya fridge madhye te storage container tu use kelet tyachi link asel tr de na plz

  • @kajallondhe9346
    @kajallondhe9346 2 роки тому

    Recipe mst arav che experation bghun ch samjli नेहमी प्रमाणे आजचा vlog pn ek no lovee uuu ❤️😘 always with you

  • @ashokfalke1702
    @ashokfalke1702 2 роки тому

    खूप छान रेसिपी होती मी ट्राय जरूर करेल

  • @VishalMore-dl1rm
    @VishalMore-dl1rm 2 роки тому

    ताई उरलेल्या चपाती उत्तम प्रकारे वापर करून छान आणि उत्कृष्ट recipe बनवली आरवचे reaction are cute 🥰🥰

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 2 роки тому

    SHREE SWAMI SAMARTH. Tai mala timech milat nhi tuze blog baghyal. Jasa Vel milto tashi baghte. Recipe khupch Chan jhali kahitri new pahayla milale thanks. Semi English madhe talks Chan keles. Me Sudha Maza milala yaikayla pahije hote aata to 5th la aahe. Aarav hushar aahe tuza sarkha.

  • @varshabansode8215
    @varshabansode8215 2 роки тому

    Nice vedio tai... Aajcha dress khup sundar distoy. Plz tyacha pn vedio bnva

  • @tanvi4120
    @tanvi4120 2 роки тому

    Agadi barobar bolali aahes tu. mazi mule ssc board madhun shikat aahet aani mazya aaju bajuche sagle icsc tyana vatate ki ssc board la kahich study nahi ,mule hushar nastat ,ase khup sare gairsamaj aahet.
    Pan Tu jase mhatle ki zp chya school madhla mulga pan doctor, engineer hou shkato he kharech aahe,
    "Parents mulch competition vadhat chalali aahe."
    Tuzya matashi ekdum sahmat aahe me.

  • @pragatisawant1724
    @pragatisawant1724 2 роки тому

    tai tu continue kr semi English madhe Ani rahili ghost English medium chi tumhi English books aana story books y
    tyala wachyala lawa

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 2 роки тому

    Hi Dhanshri. Chan ahe recipe. Me pan karuan baghte. Ho mul hushar asli tar kuthehi shikli tar pudhe jatat. Ho chan decision ghetala tu

  • @sitara597
    @sitara597 2 роки тому

    nice volg tai...tu short video kse banvtey aani upload kateys tyacha video banvna plz ..plz..plz lavkar

  • @varshafashion
    @varshafashion 2 роки тому

    Tai Maz instagram la AC nahiye jyanch nasel tyanna kas kalanar hint dileli jude baki cheharyavar pimpal aali aahe tuzya kay kartes tu tyasathi vlog nehamiprmane mastch

  • @kk-ub5ml
    @kk-ub5ml 2 роки тому

    Money plant ahe ka te back side che kup che chan alay te ks lavly ksi kalji ghatli ahe te pn sanga ✌️

  • @suvarna1118
    @suvarna1118 2 роки тому

    Hii🙋
    Recipe n1🌮😋 aajch tujya padhtine shepuchi bhai keli mast trusty zhali .shepu tatath nghenryani pn aavdine khali . shree Swami Samarth 🙏🏻

  • @hemangibirje1471
    @hemangibirje1471 2 роки тому

    त्या साडीचे details dena मला ती आवडली आहे please

  • @manishamasrankar3021
    @manishamasrankar3021 2 роки тому

    Tulsa khup sundar jali aahe dhanu kshi kalji getlat School badl bolalele khare aahe 👌

  • @pradnyaraut6854
    @pradnyaraut6854 2 роки тому +1

    Tai tuz decision khup chan aahe me pan mazya mulila semi English madhe taklel aahe.tya mule Tyanna baryach field madhe tyanch career karta yet .🎊🎇

  • @swatithawre1749
    @swatithawre1749 2 роки тому

    Hi dhanu tai..semi baddal tuze n maze vichar same ahet mazi mul pn semi la ch ahet ...tuze vlogs chan astat mazi metrin n mi bolt asto vlog baddal ...shri swami samarth.

  • @priti1429
    @priti1429 2 роки тому

    Helful mahiti dili tai School education chi mla pn English school vatt hot Ani semi pn vatt hot khup confused hoti tai tu maz confusion dur Kels khup khup khup thanku 😘😘😘😘😘

  • @rohinikale6465
    @rohinikale6465 2 роки тому

    Hiii tai tumchi recipe khup chhan aahe. Mhja mulana aavdli. Thanks🌹🌹

  • @payalshimpi408
    @payalshimpi408 2 роки тому

    Chan recipe ahe..arav sathi semienglish medium baobar nivadal.

  • @rajshriborse3495
    @rajshriborse3495 2 роки тому +1

    Hii di chapati thevte tey pot kuthun ghetl

  • @khwabeeda_style
    @khwabeeda_style 2 роки тому

    Poli cha dabba mast ahe kuthe ghetla??

  • @natalineudas5427
    @natalineudas5427 2 роки тому +9

    Your decision to put your son in semi English is 100% correct, he will learn his mother tongue well along with English,l know so many children who speak English but don't know how to read and write in their mother tongue,which is sad ,your chapati recipe was yummy ,take care, stay safe, love you always ❤️🌹🌹🌹🌹🌹❤️

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  2 роки тому

      Thank you so much...take care 💗

  • @tejuborhade9130
    @tejuborhade9130 2 роки тому +3

    Hi didi majhi mulgi pn 2nd la ahe mla watt tu aravla 4th parayant english mediumla takav karan mulanch paya english madhe zhala ki nantar trass hot nhi mul mothi zhali ki khup computation ast an marathi ani hindi mul shalet n jata pn shiktat marathi tr apli bolibhasha ahe 😍

  • @madhaviborkar8695
    @madhaviborkar8695 2 роки тому +3

    Kids make good ..not bcouz of the medium what they study ..it totally depends on the individual interest of the kids ..

  • @ankitakhedekar3836
    @ankitakhedekar3836 2 роки тому

    Tumche vlogs daroj baghte me n mazi 9 months chi mulgi pn 😀 tumcha avaj ekun ch dhakhvt yete ti ..tila arav dada khup avdto