खुशखबर - लाडकी बहिण योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • खुशखबर - लाडकी बहिण योजना #लाडकीबहीण #लाडकीबहीणयोजना2024 #ladkibahinyojna #ladakibahinyojana2024
    लाडकी बहिण,लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,ladki bahin yojna,ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahini yojana documents
    ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,ladki bahini yojana,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahin yojana new update,ladki bahini yojana documents
    लाडकी बहिण,लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,ladki bahin yojna,ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahini yojana documents

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @VishakhaAthawale-g5r
    @VishakhaAthawale-g5r 5 днів тому +152

    खोटी आश्वासने देऊ नका आज 3 महिने पूर्ण झाले आहे 1रुपया पण आला नाही

  • @harshalarightdike4227
    @harshalarightdike4227 5 днів тому +30

    खरचं तुम्ही एखाद्याची मस्करी करणं सोडा आम्ही अशा लाऊन बसलोय अजून जयाना नाय आले त्यांना आधी द्याचे की नंतर फ्रॉम भरला त्यांना खूप खोटी काम चालतात

  • @indian-gu5gd
    @indian-gu5gd 5 днів тому +77

    फॉर्म भरून 2 महिने झाले परंतु पैसे कुठ अटकले काय माहित 😅😅...

    • @sumitraghale3435
      @sumitraghale3435 5 днів тому

      😂😂😂😂

    • @vishaljadhav540
      @vishaljadhav540 5 днів тому

      फेकू नका काही पण😂😂😂

    • @ND_SHORTVIDEO
      @ND_SHORTVIDEO 5 днів тому

      😂😂😂😂

    • @siddheshbane6621
      @siddheshbane6621 5 днів тому +3

      येणार आहेत पंचर झालेला टायर आणि ह्यांची दरोज आनंदाची बातमी बगुन तर आजून आनंद भेटेल 😅😂

    • @JuberKhan-to8re
      @JuberKhan-to8re 5 днів тому

      @@indian-gu5gd hi

  • @jyotiranchhod4868
    @jyotiranchhod4868 5 днів тому +6

    एक रूपया पण नाही भेटला नाही दादा खुप छान महीती देतात गणपती बाप्पा भरभरून आशिर्वाद देतील दादा तुम्हाला

  • @mangalkshirsagar8367
    @mangalkshirsagar8367 5 днів тому +18

    फार्म भरून दोन महिने होऊन गेले पण आणखी पैसे मिळाले नाही अंगणवाडी सेविका नी फाॅमभरला आहे जिल्हा सोलापूर

  • @sushamabhoite5654
    @sushamabhoite5654 5 днів тому +8

    4 ऑगस्ट ज्याचे अप्रोव्ह झाले आहेत त्याचे पैसे आले नाही विशेष आहे .

  • @RakeshPatil-rm2su
    @RakeshPatil-rm2su 5 днів тому +12

    बैंक मध्ये 45 फेरया झाल्या पण 4500 काही आले नाही 26 औगस्ट ला फॉर्म अप्रोव झाला 17 औगस्ट ला dbt आहे

    • @trimandesujata
      @trimandesujata 5 днів тому

      Udya yetil Ashi asha balgu apan sarv ...Tai....😊

    • @RakeshPatil-rm2su
      @RakeshPatil-rm2su 4 дні тому

      Aaj pan nahi aale mothya lokanchi scem aahe hi

  • @sunandaphadtare9604
    @sunandaphadtare9604 5 днів тому +2

    सुनंदा प्रकाश फडतरे आहे मला पैसे आले नाही

  • @ShreyashAdagale-mx2nt
    @ShreyashAdagale-mx2nt 5 днів тому +4

    दादा 24 जुलै ला फॉर्म भरला होता 5 ऑगस्टला एप्रो झाला तरी पण अजून पैसे आले नाहीत

  • @diablodelmundo
    @diablodelmundo 5 днів тому +7

    मी अकोला येथील सीमा डोंगरे मी 15 जुलैला फॉर्म भरला होता 3 ऑगस्ट रोजी फॉर्म मंजूर झाला तरी पैसे आलेले नाही थोडा वेळ लागेल पण भेटेल पैसे सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे

  • @leenashewale1885
    @leenashewale1885 5 днів тому +5

    DBT कसे चेक करायचे?

    • @Aayat-hamza
      @Aayat-hamza 5 днів тому

      UIDAI website vr jaun adhar services option select kra nntr bank seeding select kara login click krun adhar no, captcha type kara ani otp ala ki to otp enter kelat ki show hoil kuthli bank ahe.link. kadhi kadhi website issue pn aste pn try krt rah thodya thodya velane ze ani ala tr.

  • @suteja5224
    @suteja5224 5 днів тому +2

    दररोज पाच सहा वेळा मेसेज करते पण पैसे आलेले नाहीत केंव्हा पर्यंत पैसे येणार आहेत माझ्या बरोबरच्या सर्वांना पैसे आलेले आहेत तर मला पैसे कधी येणार आहेत मी सुतेजा प्रकाश इनामदार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहीवासी आहे बारा ओगसटला फोरम भरला बावीस तारखेला तुमचा अप्रुचा मेसेज आला आहे 31तारखेला तारखेला बैंक सिडींग झाले आहे ऐकटीव झाले आहे तरीही मला पैसे आलेले नाहीत आधार सिडींग ऐकटीव झाले आहे तरीही मला पैसे आलेले नाहीत नुसतेच स्वप्न बघतोय रोज वाट पाहत आहे सगळे कागदपत्रे बरोबर आहेत कोणाला विचारावे सर

  • @bhimraopawar5501
    @bhimraopawar5501 5 днів тому +4

    प्र ज्ञा पवार सांगली
    20जुलै फॉर्म भरला
    6ऑगस्टला approve
    30ऑगस्ट बँकसीडिंग झाले
    अजून 1 रुपयाही आला नाही

  • @MadhuriAdhav-q2c
    @MadhuriAdhav-q2c 3 дні тому +1

    जुलै महिन्यापासून मला पैसेच नाही दिले अजून तीन हप्ते झाले

  • @rangaparse429
    @rangaparse429 5 днів тому +25

    18 ऑगस्ट ला फॉर्म भरला 25 ऑगस्ट ला फॉर्म अप्रुड झाला आहे पण अजून एक ही हाप्ता आला नाही 20 ऑगस्ट ला डिबीटी लिंक आहे indian post bank la

    • @siddheshbane6621
      @siddheshbane6621 5 днів тому +1

      जुलै ला भरलाय आजून नाय आलेत १३ ऑगस्ट सर्व ओके आहे तरी पण

    • @Hopiiii
      @Hopiiii 5 днів тому

      मी फॉर्म भरला आहे माझा फॉर्म अप्रो झाला आहे पण जॉइंट अकाउंट चा नंबर दिला आहे तर त्या अकाउंटला पैसे येतील का?
      जर येणार नसतील तर काय करायला पाहिजे प्लीज सांगा

    • @nazninqureshi123nazninqure8
      @nazninqureshi123nazninqure8 5 днів тому

      Hindi me translate kare aur silai mashin ki yojna ka form kese bhre kaha milega yeh form

    • @priyankaborkar3922
      @priyankaborkar3922 4 дні тому

      28 August la form bharlay 30 la approve zaly ajun paise nahi aale

    • @madpande75
      @madpande75 2 дні тому

      महिने झाले 1 रुपया पण मिळाला नाही फार्म अप्रूव्ह झाला पण एकही हप्ता मिळाला नाही

  • @ayubkhanpatel9444
    @ayubkhanpatel9444 5 днів тому

    Very beautiful lecture Sir ji.Thank you

  • @KanchanVaidya-qm2pu
    @KanchanVaidya-qm2pu 5 днів тому +3

    7 ऑगस्टला फार्म अप्रूवल झाला आहे आधार सीडिंग पोस्ट खात्याला केला आहे

  • @mpsctricks1281
    @mpsctricks1281 5 днів тому +2

    Thank you

  • @manishamahadik5914
    @manishamahadik5914 5 днів тому +6

    सर१० जुलै रोजी फॉर्म भरला दोन ऑगस्टला ऐप्रिल झालं DBT23 ऑगस्ट रोजी झाला आजुन पैसे नाही आले आता काय करायचं 😢😢

  • @SarikaJadhav-x7v
    @SarikaJadhav-x7v 2 дні тому

    20 जुलै लां फ्रॉम भरला 3 ऑगस्ट ला aprovied झाला 30 ऑगस्ट ला पोस्ट ऑफिस ला सीडींग झालं तरी योजनेचा एक ही रुपया जमा झाला नाही

  • @sangitamore6216
    @sangitamore6216 5 днів тому +10

    संगिता मोरे वडगाव (सिद्देश्वर ) धाराशित फॉर्म भरला 12 ऑगस्टला आणि अप्रोड झाला 25 ऑगस्टला पण पैसे अजून आले नाहीत

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 4 дні тому +1

    आज. आडिज.महीने.झाले. तरी. पैसे. भेटायला. नाही

  • @suhasiniingulkar237
    @suhasiniingulkar237 5 днів тому +2

    30जुलै अपरूल झाल 23 ऑगस्ट ला Dbtझालय 1रू पण आजपर्यंत आला नाही पुणे हडपसर

  • @VinodAtram-l8e
    @VinodAtram-l8e 2 дні тому

    आम्हाला जुलै महिन्यापासून फॉर्म भरला आहे, तरी पण अजून एक रुपया मिळाला नाही योगिता विनोद आत्राम ( DBT झालेला आहे )

  • @MkfDt
    @MkfDt 5 днів тому +4

    माझी लिंक नाही फार्म भरला आहे फार्म देयचा आहे उद्यासुट्टी आहे शनिवार रविवार सोमवारी बॅक बंद मी 25 जुलैला फार्म भरला 6आगस्टला आप्रुड मेसेज आला पन लिंक मंगलवार री बॅक उगडी होनार तवा फार्म लिंक करनार आहे पैसे येतेनका सर

  • @radhikaprajapati1681
    @radhikaprajapati1681 5 днів тому +2

    Sir जुलाई में फॉर्म भरे हुए है अप्रूव्ड भी हो गया है DBT आधार लिंक हो गया है फिर भी पैसा नहीं आया है क्या करूँ

  • @Spawair
    @Spawair 5 днів тому +2

    आज एकआज एकही रुपया भेटला नाही दररोज तेच तेच काय विचारता तुम्ही जुलैला फॉर्म भरलेला चार ऑगस्टला सिलेक्ट झालेला आणि तुम्ही आज उद्या आज उद्या करता पैसे कशाला खोटे इसवीसन देतो तुम्ही 😢😂❤

  • @abhishekmane294
    @abhishekmane294 5 днів тому +2

    जुलै मध्ये फॉर्म भरला आहे आणि ऑगस्ट एक तारखेला अप्रूवल पण आला आहे आणि सप्टेंबर दोन तारखेला डीबीटी पण झाला आहे तरीपण पैसे नाही आले

  • @banyaminchandane9691
    @banyaminchandane9691 5 днів тому +5

    अंजना चांदणे जिल्हा जालना 9 ऑगस्ट अप्रूवल झाला आहे डीबीटी 31 ऑगस्ट.झाला आहे अजून पैसे आले नाही

    • @anitajagtap9651
      @anitajagtap9651 5 днів тому

      Form 9 September la aprove zala ahe. Ajun ale nahi paise

  • @GaytriPatil-md1ge
    @GaytriPatil-md1ge 5 днів тому

    22 ऑगस्ट ला फॉर्म भरलेला आहे. चाळीसगाव राहणारे आशा जियो पाटील

  • @AjayBhoye-oy5he
    @AjayBhoye-oy5he 5 днів тому +4

    4500 आले भाऊ

  • @bandusalve2053
    @bandusalve2053 2 дні тому

    शिदे साहेबाना सांगा की तुमचा काळात कुकाना s.b.i.बँकेत खातेदारांची दाखल घेत नाही एक महिना चक्कर मारून कंटाळलो पण आमचे आधार लिंक करत नाही पोस्टात पैसे टाका

  • @yogiatpadmukh9094
    @yogiatpadmukh9094 5 днів тому +6

    Amir hunar Mumbai Govandi anime swatah maja mobile madhun form bharna hai form approved Zala aahe paise Arjun Aale nahi 😢

    • @r88334
      @r88334 5 днів тому

      Jya banket account aahe tyaat aadhar seeding kele aahe ka

    • @yogiatpadmukh9094
      @yogiatpadmukh9094 5 днів тому

      Ho

    • @r88334
      @r88334 5 днів тому

      @@yogiatpadmukh9094 tyaat yetil mag paise

  • @SantoshSantosh-iw3kn
    @SantoshSantosh-iw3kn 4 дні тому +1

    22जुलै,फामभरला3आगटलाआप्रपुझालातरीपंर्नपै सै,आँलै,नाही

  • @कामुल्लानासिरगफूर

    1500 हजार चा हप्ता कधी भेटणार आहे

  • @DipaliPawar-b5k
    @DipaliPawar-b5k 4 дні тому

    दिपाली पवार 5 ऑगस्टला ऑपरेट झाले जुने पैसे मिळाले नाही तालुका बार्शी जिल्हा सोलापूर

  • @JagdishAaraj
    @JagdishAaraj 5 днів тому +2

    14आगस्ट फॉर्म भरलाय 20 तारखेला अप्रूव्हल झालाय तरी पैसे आले नाही

  • @malanpatil6571
    @malanpatil6571 3 дні тому +2

    सर अजुन 1 रूपाया भेटला नाही

  • @RanjanaDongaradive
    @RanjanaDongaradive 5 днів тому +1

    मि, रंजना राजेंद्र डोंगरदिवे माझे पैसे आजुनही आले नाही 22जलै ला फ्रॉम भरला होता 4 अगस्त ला अप्रूवल झाला जनसेवा बैंक आधार सेटिंग झाला आहे ता चिखली जि बुलडाणा एक ही पैसे आले नाही

  • @laxmikhandekar2603
    @laxmikhandekar2603 3 дні тому

    लक्ष्मी रमेश खांडेकर एकही रुपया आला नाही 😢😢

  • @nikeshmhatre4283
    @nikeshmhatre4283 3 дні тому

    3000 आले जुलै ऑगस्ट चे दोन महिन्याच 31 ऑगस्टला पैशा जमा झाले अकाउंट ला आता सप्टेंबर चे पैसे कधी येतील माझा संगला झाला आहे

  • @zakwan_khan523
    @zakwan_khan523 4 дні тому +1

    Bhai aap bolati comment karo comment karo to aap jawab nahin dete Maine 5 6 bar aapko comment kar diya hai maine 15 August ko form bhara 23 August ko approved 3 September ko bank se Aadhar link Kiya paise nahin aaye please mere comment ka jawab dijiye bhaiya😊

  • @ashwinigandhi4490
    @ashwinigandhi4490 3 дні тому

    मी 15 जुलैला फॉर्म भरला 1 ऑगस्टला अप्रु पण झाला आहे SBI मध्ये DBT चा फॉर्म भरला त्यानंतर माझे अकाऊंट लिंकपण झाले आहे तरी पण अजून पैसे जमा झालेले नाही माझे अकाऊंट ॲक्टीव दाखवत आहे तरी पण अजून पैसे जमा झालेले नाही

  • @muskansheikh7995
    @muskansheikh7995 5 днів тому +2

    Form approved 10august ko adhar dbt enable ha bank seeding bhi active ha kyc bhi ha all clear ha

  • @sarikajadhav8238
    @sarikajadhav8238 2 дні тому

    दादा मी सारिका टाके बोलते नाशिक जिल्हा मधून मी 30 तारखेला फोम भरला आहे 4/5 तारखेला अप्रोल आला आहे पण डी.बी. टी नाय माहीत

  • @chandrakalapawar8022
    @chandrakalapawar8022 4 дні тому

    मी चंद्रकल पवार 24 आँगस्टला फाँर्म भरला 25 ला अप्रुव्ह झाला आधार सीडींगही झाले अजुन 1 रूपयाही नाही आला नाशिक

  • @kalyanianuse3675
    @kalyanianuse3675 5 днів тому

    मी कोल्हापूर जिल्ह्यातील घुमटी येथील आहे तरी आम्ही २८ जुलै ला फार्म भरला होता पण तो फार्म रिजेकट झाला आहे कारण आम्हाला संजय गांधी चे पैसे मिळतात पण ते पैसे केवळ १००० मिळतात मग वरील ५०० तरी मिळायला हवे होते ना पण नाही मिळाले आणि आमच्याच गावातील काही बायकांना संजय गांधी चे पैसे मिळत असूनही त्यांना पैसे मिळाले आहेत तर असे का आम्हाला ही पैसे मिळायला हवे ना कारण विधवा बायकांना या पैसे ची जास्त गरज आहे ना तरी आम्ही काय करू परत फॉर्म भरू का

  • @shivanipawar4529
    @shivanipawar4529 5 днів тому +1

    Amala ajunahi ek hi rupya betel Lena nahin

  • @DudhalHanumant
    @DudhalHanumant 5 днів тому +2

    सारिका हनुमंत दुधाळ जांब.ता.भूम. जिल्हा धाराशिव धाराशिव 12 ऑगस्टला सबमिट झाला 17 ऑगस्ट अप्रोड झाला तरी पण पैसे आले नाही

  • @mayurhatagle3826
    @mayurhatagle3826 5 днів тому

    #खुशखबर म्हणून हवामान अंदाजा का सारखे आश्वासने देऊ नका शक्यता वर्तू नका😅😂😂

  • @ravikumarnagmal2514
    @ravikumarnagmal2514 3 дні тому

    माझे आईचे फॉर्म भरले आहे अप्रोड पण झाला आहे. पण अजून एक रुपया पण नाही आला

  • @kalpanamalche4810
    @kalpanamalche4810 5 днів тому +1

    माझा फॉर्म 3 ऑगस्टला भरला होता आणि तो रिजेक्ट्ट झाला होता मी परत फॉर्म भरला आणि तो सबमिट झाला आहे आणि 27 ऑगस्टला अप्रुवल झाला आहे पण अजून पैसा आलेला नाही

  • @AshwiniJadhav-g6h
    @AshwiniJadhav-g6h 5 днів тому +2

    शिलाई मशिंनसाठी फोम कस भरावा. सर

  • @beast2278
    @beast2278 4 дні тому

    दादा खोटे आश्वासन देऊ नका मी 20 ऑगस्टला फॉर्म भरला आहे अब्रू दोनदा आले अजून सुद्धा पैसे आले नाहीत का हे खोटे गिरी करत आहे

  • @LorettaRoss-d6x
    @LorettaRoss-d6x 3 дні тому

    Approved message came in August. Aadhar is linked on 6 Sept. But still nothing is come. Maharashtra Borivli west.

  • @roshankuwar2574
    @roshankuwar2574 5 днів тому

    आम्हाला एक रुपया पण मिळाला नाही कधी भेटणार खोटी आशा लावू नका

  • @surekhavijay9594
    @surekhavijay9594 Годину тому

    आधार कार्ड बॅकेला लिंक असुन पैसे आले नाही फॉर्म अप्रूप होऊन 1महीना झाला आहे तरी पण पैसे आले नाही

  • @jayashreedhumal3242
    @jayashreedhumal3242 5 днів тому

    अजून एकही रुपया मिळाला नाही आम्हाला दोन महिने झाले फॉर्म भरून

  • @MeenaMane-x1c
    @MeenaMane-x1c 5 днів тому

    दादा का गरीबाला फसवता देत तर नाही पैसे दोन महीने झाले फ़ार्म भरून

  • @bgmisuparking5188
    @bgmisuparking5188 5 днів тому +1

    दादा मला अजून एक रुपया पण मिळाला नाही माझी DBT पन चालू आहे आणि बँक खाते ची सीडीनग पण ईनेबल आहे तरी पण आजुन एक रुपया पण मिळाला नाही

  • @pinalvalvi1980
    @pinalvalvi1980 5 днів тому

    नंदूरबार जिल्हा आमच्या गावात मी स्वतः १५० वरती फॉर्म भरले,सर्वच बlईचे फॉर्म भरणे कंप्लीट झाले आणि सगळ्याच महिलांना ३००० बँक मधे आलेय आता महिला १५००ची वाट बघतायेत. 🎉🎉

  • @Ibitwarnagesh
    @Ibitwarnagesh 2 дні тому

    आम्ही 14 जुलैला फॉर्म भरला होता पण आम्हाला आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही

  • @gangadharreddy9312
    @gangadharreddy9312 4 дні тому

    मि.सविता26ला फॉर्म भरला होता 2 एप्रिल ला ऑफ रोल झाला पण अजून पैसे आलेले नाहीत पुणे

  • @kirankarande141
    @kirankarande141 5 днів тому

    भाऊ, माझ्या बायकोचा फॉर्म 13 जुलै लाच मंजूर झाला आहे तरी अजून 1 रुपयाही आला नाही,

  • @SantoshTambe-en6jy
    @SantoshTambe-en6jy 3 дні тому

    ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला पण पैसे आले नाहीत पल्लवी संतोष तांबे

  • @aparnasalame3986
    @aparnasalame3986 5 днів тому

    पैसे माला आले नही तर भेटेल का अप्रूव झाला आए पर एसएमएस पेंडिंग सागत आहे

  • @RahulMote-x1t
    @RahulMote-x1t 5 днів тому +1

    Sarkar paise khat aahe ladkya bahinichi paise sarkar khanyasati yojna kadli lokana vedyat katat sarkar

  • @shilpamorevlog
    @shilpamorevlog 5 днів тому

    खोटं आहे सर्व 🙏 दादा आम्हाला नको आता पैसे आश्वासने देयू नका 🙏 आम्ही ७ ऑगस्ट ल अप्रुवल आले आणि seeding लिंक पण आहे सर्व २१ ऑगस्ट ल तरी नाही सर्व ओके आहे तरी आले नाही खोटे आहे आम्ही सरकार वर नाराज आहे 🙏

  • @surekhavijay9594
    @surekhavijay9594 Годину тому

    14ऑगस्टला ऑनलाइन फॉर्म भरून सुद्धा अजुन एक ही शिस्त आली नाही काय आहे प्रोसेस

  • @Ibitwarnagesh
    @Ibitwarnagesh 2 дні тому

    माझ्या आईने 14 जुलैला फॉर्म भरलेला होता पण अजून पैसे आलेले नाहीत काय करायचं ते सांगा दादा

  • @Ibitwarnagesh
    @Ibitwarnagesh 2 дні тому

    अगोदर 1500 रुपये भेटू त्या नंतर सांगा 15,000

  • @suteja5224
    @suteja5224 5 днів тому

    सगळ्या योजना आहेत पण नुसते ऐकतो आम्ही मेसेज प्रत्यक्ष काहीच होत नाही एकतीस ओगसटला बैंक सिडींग झाले आहे बैंक ओफ महाराष्ट्र ला ऐकटीव झाले आहे तरीही मला एक रुपया आलेला नाही.केंवहा येणार आहेत.

  • @ShabirMulla-mz3lv
    @ShabirMulla-mz3lv 3 дні тому

    शिलाई मशीन चा फॉर्म कुठे भरावा माहित नाही
    व कसा भरावा त्याला कागदपत्रे कोणकोणते लागतात

  • @manishamahadik5914
    @manishamahadik5914 5 днів тому +1

    सर १० जुलै रोजी फॉर्म भरला दोन ऑगस्टला ऐप्रिल झालं अजून पैसे जमा 23 August DBT झाले आहे

  • @SalamaSalama-s1i
    @SalamaSalama-s1i 5 днів тому +1

    4 August ko approved hogaya hai. KYC ok hai aur DBT bhi ok hai abtk ek rupye bhi nahi mile. kb milenge?

  • @SwatiAndraskar-nr1ss
    @SwatiAndraskar-nr1ss 4 дні тому

    14 जुलै च्या फॉर्म भरला तरी आम्हाला पैसे आले नाही हम अपलोड आहे आमचा आता कधी पैसे मिळणार आम्हाला आम्ही वाट बघत आहोत स्वाती अल्लापल्ली जिल्हा आहे गडचिरोली

  • @sarikajadhav8238
    @sarikajadhav8238 2 дні тому

    दादा अजून एक रुपया पण नाही मिळाले तीस ओगस्त ल भरला अरोपल पण आला तरी पण मिळाले नाही

  • @prakashsakunde58
    @prakashsakunde58 5 днів тому

    4 ऑगस्टला अप्रोड चा मेसेज आला परंतु अजूनही अकाउंट मध्ये पैसे आले नाही डीबीटी ११तारखेला बँक तर्फे करण्यात आली पैसे खात्यात केव्हा येणार

  • @akshaykondhare4235
    @akshaykondhare4235 5 днів тому

    आरती राहुल कोंढारे आजून एक ही रुपया आला नाही,

  • @user-rn4dm8zv9c
    @user-rn4dm8zv9c 5 днів тому

    9 जुलैला फॉर्म भरलेला होता 2 ऑगस्टला रिजेक्ट झालेला होता 9 ऑगस्टला फॉर्म भरून दिला अप्रिय आला पण पैसे आले नाहीत डीबीटी पण बघितले पोस्ट ऑफिस ला मी खात आहे बडोदा चा खातं दिलेले आहे

  • @pragatiborade4129
    @pragatiborade4129 5 днів тому

    तुमचा अर्ज मंजूर झाला आहे परंतु अर्जदाराचे आधार पडताळणी केलेले नाही या कारणास्तव पेमेंटवर प्रक्रिया केली जाऊ शकत नाही, कृपया केले असल्यास दुर्लक्ष.

  • @sonalipandirkar3294
    @sonalipandirkar3294 5 днів тому +2

    सर्व ओके आहे तरी अजून एक रुपये पण आले नाही त

    • @pravinzade3975
      @pravinzade3975 5 днів тому

      सोनाली, ji १७ September pryant wat बघा पैसे account la जमा होती ल

  • @hemantchaudhary6910
    @hemantchaudhary6910 5 днів тому

    हे फक्त व्हिडिओ फेमस होण्या साठी सांगतात

  • @vasantaighare4722
    @vasantaighare4722 5 днів тому

    10. अगस्त अप्रूव्ड झाला आहे डीबीटी 14,ला तरी पन पैसे आले नाही स्वाती वसंत ईघारे पनवेल जिला तून फॉर्म भरला आहे

  • @SnehasachinSutar
    @SnehasachinSutar 5 днів тому

    3मिहिने झाले आता 28/7 ला फॉर्म भरला होता 11/8 ला 21/8 ला आधार लिंक केले आहे पण पैसे मिळत नाहीत जिल्हा सांगली महाराष्ट्र तासगांव

  • @valushinde7472
    @valushinde7472 4 дні тому

    खोटी आश्वासने देऊ नका 3 महिने झाले आहे पण अजून पैसे आले नाही

  • @akshaya227.
    @akshaya227. 5 днів тому

    फाल्तुगीरी आहे सर्व पैसे देणार नसाल तर सांगा उगाच आशा लाऊ नका

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 4 дні тому +1

    खोटि.आशवाशन.देऊ.नका

  • @Pranay-yy4ez
    @Pranay-yy4ez 5 днів тому

    दादा माझा 31 ऑक्टोंबर च्या अगोदर फॉर्म भरलेला आहे परंतु मला एकही रुपया मिळाला नाही माझे सगळे कागदपत्र अपडेट आहेत

  • @alok__shelar_96k
    @alok__shelar_96k 4 дні тому

    फ्री शिलाई मशिन चे फॉर्म कसे भरायचे आहेत त्याची माहिती सांगा

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 5 днів тому

    पोस्ट ऑफिस मध्ये खाते आहे आधार लिंक आहे 25 ऑगस्टला अर्ज मंजूर झाला आहे परंतु अध्यापक पैसे आले नाहीत

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 4 дні тому +1

    एक.ही.हप्ता. नाही. आला

  • @shrutimohite7167
    @shrutimohite7167 5 днів тому

    वसई विरार वरून बोलते माझा नाव श्रुती मोहिते 9 ऑगस्टला फॉर्म भरला होता आपुरूट चा मेसेज २२ ऑगस्ट आला होता 28 ऑगस्टला डीबीटी झाला होता तरीसुद्धा एकही रुपया बँक मध्ये आला नाही

  • @aryanshelar2104
    @aryanshelar2104 4 дні тому

    फॉर्म भरून 3 महिने झाले पण अजून एसएमएस verification pending आहे.....

  • @GOPALKADAM-t3k
    @GOPALKADAM-t3k 5 днів тому

    आले नाहीत पैसे परभणी जिल्हा निर्मला कदम 15ला भरला आहे अप्रुव 24ला झाले आहे

  • @ShobaDadas
    @ShobaDadas 5 днів тому

    माझ्या बहिणीला पैसे भेटले नाही 14 ऑगस्टला फाॉम भरला आहे सिलेट मेसेज आला पणपैसे आले नाही

  • @DevilBoy-mh2rr
    @DevilBoy-mh2rr 2 дні тому

    1rs pn ny milala...
    Mayuri shinde
    Ambiwali,Thane
    26augest approved

  • @SanjayShelke-cx6zs
    @SanjayShelke-cx6zs 2 дні тому

    1 रुपया पण भेटला नाही खोटी आश्वासने देऊ नका

  • @रानीपरीहार
    @रानीपरीहार 5 днів тому

    मला भी अजून एक रुपया नाही मिळाला नाही अपूड जाला आहे तरी नाही मिळाले पैसे

  • @maheshdashmer2118
    @maheshdashmer2118 2 дні тому

    आता परंत पैसे आले नाही 15 अगस्त ला पाम भरला आहे तरी पण पैसे आले नाहीत