Thank u sir tumcha vdo pahlya mud Khup doubt hote je clear zale Khup useful sangtl tumhi agdi student cha mindset cha v4krun ha vdo banvla Thanks❤ God bless you lot....😊
Sir maz marathi 40 wpm mdhe jo personal letter aahe tyat table purna wrong yet aahe .. as fakt jeva block style mdhe paragraph asla tevach hot aahe.. plz reply
ज्यावेळेस आपण ब्लॉक स्टाईल ही लेटर साठी स्टाईल येते तेच आपण एक टॅब देत असतो तर त्या टॅब मध्ये किंवा एक्स्ट्रा इंटर मध्ये काहीतरी गडबड होत असेल व्यवस्थित काळजीपूर्वक एकदा बघा. पूर्णपणे चुकण कधीही शक्य होत नाही एक्स्ट्रा एखादा इंटर किंवा टॅब पडल्यामुळे कदाचित गडबड होत असावी
नाही.. आपल्याकडून चुकीने एखादी जास्ती स्पेस किंवा इंटर पडला अणि नंतर आपण तो दुरुस्त केला तर ती चूक मानली जाणार न्हाई.. अजुन काही शंका असतील तर नक्की विचारा
खरे तर हे सर्व आपण फॉर्म भरत असताना सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करायला हव्या होत्या... त्या नंतर 1 महिना एडिट लिंक सुरू होती किमान त्या वेळी तरी लक्षात यायला हवे आहे . पण आता नाईलाज आहे.. असूद्या आता.. अगोदर परीक्षा व्यवस्थित देऊन या आपण.. या साठी आता लल्याला खूप मोठी प्रोसेस करावी लागेल . शांत चित्ताने आता परीक्षेवर फोकस करा
परीक्षा परिषदेने दिलेल्या नवीन गाईडलांसनुसार झूम इन किंवा झुमाऊट केलं तर कदाचित परीक्षा बंद होऊ शकते अशी त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे त्यामुळे शक्यतो जमीन किंवा झुमाऊट करण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं
जर अगोदर तुमचं स्पीड पूर्ण झाला ... तर चेक करून घ्या .. कुठे काही चुकीचे असतील तर दुरुस्त करून घ्या . .. तुम्ही स्वतः हुन सबमिट केला तरी चालतो काही अडचण येणार नाही पण पुरेपूर वेळ वापरावा अशी अपेक्षा आहे
गरज पडल्यास वाढवू शकतो पण.. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितल आहे की.. झूम करू नये अन्यथा आपली स्क्रीन वर कर्सर दिसणे बंद होऊ शकते... जर का असे झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते.. आपण त्याच्याशी काहीच झूम न केलेलं अती उत्तम
जर आपल्या स्पीड पॅरेग्राफ किंवा स्पीड पॅसेज मध्ये जर 24 चुका किंवा त्यापेक्षा अधिक चुका असतील तर आपल्याला झिरो मार्क मिळतो जर आपले शब्द किती राहिले त्याचा अंदाज घ्या काउंटिंग बघा किती आहे त्याचं आणि वरती आपण जो काही पॅरेग्राफ टाईप केलेला आहे त्यामध्ये काहीच चुकीचं नसेल याचा अंदाज घ्या आणि जर चुकांची संख्या ही 24 पेक्षा जास्त असेल तर आपण फेल असा आणि जर 24 पेक्षा कमी असेल तर आपले पास होण्याची चान्सेस अधिक आहे
can we use our own keyboard in exam hall. today I got keyboard with hard to press key in English 40wpm. but somehow I completed the passage with 10 sec remaining only. Generally I complete the passage in 5 min 30 sec - 6 min. Can I use my own keyboard while marathi 30wpm exam?
Yes, you can take the keyboard with you, absolutely. After taking it, inform the lab instructor there, make a request, and kindly ask them to change the keyboard. Technically, the examination board has strictly prohibited changing keyboards. However, many students have received faulty keyboards. If you request them, they might replace it for you. So, take it along and make a request to them.
आता जेवढे शक्य आहे तेवढं प्रयत्न करा... जेवढं शक्य आहे तेवढं जास्ती वेळ प्रॅक्टिस करा .. कोणत्याही कोणाच्याही भूलथापा ना बळी पडू नका... कसलाही गैरमार्ग वापरू नका.. कोणीच काहीच करू शकत नाही.. खूप कडक झाला हे लक्षात घ्या... अणि परिक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. .. जे काही होईल ते बघू
तसा काहीच नियम नाही ... मात्र जेवढ्या कमी प्रमाणात आपण त्याचा वापर करू तेवढं आपला स्पीड अजून मेन्टेन राहत असतो.. जेवढं शक्य हे तेवढ्या कमी प्रमाणत वापर करणे योग्य.
जर का स्पीड पूर्ण बसत नाही तर आता 3-4 दिवसांत काहीच होऊ शकत नाही.. ह्या मात्र आपण खूपच जास्ती काय करू शकतो तर जास्ती वेळ सराव करा याने आता फरसा फायदा आता एवढं कमी वेळेत शक्य नाही.. मात्र प्रयत्न करून बघा.. एकच पर्याय बिनधास्त पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जा.. जे होईल ते ते होईल किमान एक अनुभव तरी हाती येईल अणि.. पुढे होणाऱ्या परीक्षेस आपण अतिशय तयारी ने सामोरे जाऊ
हॉल तिकीट हे आपल्या इन्स्टिट्यूट मधून मिळते ऑलरेडी हॉल तिकीट इन्स्टिट्यूट चा लॉगिनला आलेले असतील तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन हॉल तिकीटची मागणी करा परीक्षा ही उद्यापासून आहे आणि अद्यापही तुम्हाला हॉल तिकीट दिले गेलेले नाहीत याचाच मला विशेष वाटत आहे
असं चालत नाही तुम्हाला हॉल तिकीट वरती इन्स्टिट्यूट चा शिक्का लागतो आणि तुमचे प्रिन्सिपल ची सही लागते जर हे दोन्ही नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसूच दिल जाणार नाही तुम्ही तुमचे इन्स्टिट्यूटला तक्रार करू शकता तुम्ही इन्स्टिट्यूट करून हॉल तिकीट घेऊनच जा
असे अजुन तरी झालेलं नाही.. अणि अपले असे झालेच असेल तर या बद्दल काही कल्पना नाही.. आणि जर आपली पुरेपूर तयारी झाली असेल तर मग परिक्षा देऊन या.. कारण आपण आता दुरुस्ती करायला गेलो तर खूप वेळखाऊ प्रक्रिया होऊ शकते
लाईन च काहीच संबंध नसतो... साधारण 210 शब्द आपल्याला टाईप करावे लागत असतात.. मग ते रुंदी साठी कमी अधिक असू शकतात.. अणि साधारण 1100 अक्षरे असतात.. त्यामुळे लाईन च प्रश्र्च येत नाही
ज्या दिवशी परीक्षा संपेल तिथून 45 दिवसानंतर निकाल हे लागतात साधारण परीक्षा ही 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे याचा अर्थ जानेवारी नंतर रिझल्ट लागण्याची शक्यता आहे
जर तुमचा स्पीड पॅसेज पूर्ण झाला असेल आणि एकच लाईन राहिली असेल तर अंदाजे तुमच्या त्या लाईन मध्ये किती शब्द असू शकतील फार फार तर एका लाईन मध्ये अंदाजे पाच किंवा सहा शब्द असू शकतात याचा अर्थ पाच ते सहा चुका तुमच्या घडल्या जाऊ शकतात म्हणजेच आपले पाच किंवा सहा मार्क वजा होतील जर इतर कुठेही तुमची स्पेलिंग मिस्टेक नसेल इतर तर कुठेही काहीही राहिलं नसेल किंवा चुका नसतील तर तुम्ही नक्कीच पास होऊ शकता शंभर टक्के पास होऊ शकता फक्त कुठे जास्त चुका राहिल्या नसतील तर
हो.. मिळू शकते.. खूप साऱ्या संस्था आहे ज्यां अर्ज केल्या नंतर काही प्रमाणत फी देतात.. ज्यांना परिक्षा परिषदे ने मान्यता दिली आहे.. पण त्या साठी अर्ज करणे गरजेचे असते जे की जरा किचकट प्रक्रिया होऊ शकते
Thank u sir tumcha vdo pahlya mud Khup doubt hote je clear zale Khup useful sangtl tumhi agdi student cha mindset cha v4krun ha vdo banvla
Thanks❤
God bless you lot....😊
most welcome...
अजुन काही शंका असतील तर.. नक्कीच संगा . आम्ही शंका निरसन करू.
Thankyou sir ❤ helpful🙏❣️
Thank you, keep practicing! 💪
Hello sir, mala sanga ki Marathi & English statement madhe number sathhi kontya keys use karaychya ?
मराठी अंक असतील तर...
function key वरचे नंबर वापरावे
इंग्लिश असतील तर राईट side चे कीबोर्ड वापरावे
Sir function keys ka number keys vaprave..
Thank you sir @@BrandSkills
Thank you so much for these video
आपल्याला उपयुक्त वाटले म्हणून आनंद झाला..
Paragraph shivay kuthech enter dyyache nahi ka? Line samplyavar enter dilele jamte ki space dyaycha?
पॅरेग्राफ शिवाय इंटरनेटचा नाही कुठेही कसाही इंटरव्यू चालत नाही ज्या ठिकाणी तुमचं खरंच पॅरेग्राफ संपलेला आहे अशाच ठिकाणी एंटर द्यायचा आहे
Thank you sir 🙏such useful information
All the best
Thank you 🙏
Fee return yete ka sir pass zalyavr
Thank you so mahiti badhal
most welcome..
अजून काही गरज असल्यास नक्की कळवा
Sir result kadhi lagnar typing exam che
साधारण 45 दिवस नंतर लागतो...
फेब मद्ये लागेल अंदाजे
sir undo option Home madhe disat nahiye....
aani udy paper aahe sir. undo ctrl+z use kela tr chalel ka?
परिक्षे मद्ये तो असतो ऑप्शन काळजी करण्याचे कारण नाही.
अणि ctrl z प्रेस करू नये परीक्षे मद्ये..
तो ऑप्शन होम मेनू मद्ये वरती च असतो
Marathi 30 ke speed passage keliye kitni mistake + untype word chalte hai
24... उससे ज्यादा हुवा तो फेल
@BrandSkills thanks
Most Welcome
40 letter madhe personal detail madhe name, qualification asha field la kiti tab dyawe? 4 tab deu shakto ka?
सुरुवातील 3 द्यावा नंतर गरजे नुसार कमी अधिक होऊ शकतात
Thank you so much sir for this information 🙏
Most welcome
Thank you sir
Welcome
Sir maz marathi 40 wpm mdhe jo personal letter aahe tyat table purna wrong yet aahe .. as fakt jeva block style mdhe paragraph asla tevach hot aahe.. plz reply
ज्यावेळेस आपण ब्लॉक स्टाईल ही लेटर साठी स्टाईल येते तेच आपण एक टॅब देत असतो तर त्या टॅब मध्ये किंवा एक्स्ट्रा इंटर मध्ये काहीतरी गडबड होत असेल व्यवस्थित काळजीपूर्वक एकदा बघा.
पूर्णपणे चुकण कधीही शक्य होत नाही एक्स्ट्रा एखादा इंटर किंवा टॅब पडल्यामुळे कदाचित गडबड होत असावी
@@BrandSkillsthik aahe sir aata kaljipurvak karun baghte... dhanyawad 😊
@@BrandSkillssir marathi typing certificate banun milte ka? 🤔 Exam n deta
Sir, Speed passage,letter automatic submit hota ka aapan submit karyla lagta timer sampnya aadhi?
स्पीड पसेज आणि ईमेल जो आहे तो ऑटोमॅटिक सबमिट होणारं आहे.. अणि बाकी सर्व जे काही प्रश्न असतील ते पाहिले 5 मिनिट सबमिट करता येणारं नाहीत.. नंतर करू शकतो
@@BrandSkills thankyou so much sir 🙏
@@BrandSkillsEmailpn submit ch krava lagto automatic nhi hot submit option asto
Sir letter ani passage made aplya chyani extra space kivha enter press zala.. mg apn check krtana te correct kel tr ti mistake count hot nai n..
नाही..
आपल्याकडून चुकीने एखादी जास्ती स्पेस किंवा इंटर पडला अणि नंतर आपण तो दुरुस्त केला तर ती चूक मानली जाणार न्हाई..
अजुन काही शंका असतील तर नक्की विचारा
@@BrandSkills ok thank u sir
Great job Sirji
Thank you sir
Sir Statement made c pasun type jala tar mark bhet til ka
नाही..
स्टेटमेंट हे BE पासूनच सुरु होयला हवे. ..
अन्यथा 0 मार्क्स मिळतात
@@BrandSkills Maj sarv barobar hai tar pass hohil ka sir
Sir Hall tikit exam madhe ghevun Basu sakto ky Karn password takava lagel na sit number vaigre
परीक्षा हॉलमध्ये तुम्ही हॉल तिकीट शिवाय जाऊ शकत नाही तुम्हाला हॉल तिकीट घेऊनच परीक्षेसाठी बसावं लागेल त्यामुळे काळजी नसावी
सर हॉल तिकीट वर आईच्या नावात spelling mistake झाली आहे. काय करावे?
खरे तर हे सर्व आपण फॉर्म भरत असताना सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करायला हव्या होत्या...
त्या नंतर 1 महिना एडिट लिंक सुरू होती किमान त्या वेळी तरी लक्षात यायला हवे आहे .
पण आता नाईलाज आहे.. असूद्या आता..
अगोदर परीक्षा व्यवस्थित देऊन या आपण..
या साठी आता लल्याला खूप मोठी प्रोसेस करावी लागेल .
शांत चित्ताने आता परीक्षेवर फोकस करा
Thanks Sir ❤❤ Mazi Exam Aahe 9th Dec la ❤❤❤
खुप खुप शुभेच्छा...
नक्कीच यश मिळेल...
परीक्षा झाल्यानंतर नक्की कळवा कसा झालं ते
@BrandSkills Sir Batch la Same Questions Yenar Aahe ki vegle ?
Mazya pan 9 Dec la ahe
@@dhirajingole2792 Kutye aahe center
@dhirajingole2792 kute aahe center
Thank you
You're welcome
Sir letter kiva speed passage type krtana size tyanchi 100% aste ti apan kami 85% keli tr chalte ka
परीक्षा परिषदेने दिलेल्या नवीन गाईडलांसनुसार झूम इन किंवा झुमाऊट केलं तर कदाचित परीक्षा बंद होऊ शकते अशी त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे त्यामुळे शक्यतो जमीन किंवा झुमाऊट करण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं
Thanks sir for send this
Most Welcome
अजुन काही गरज असेल तर संगा...
Sir exam auto submit ahe ka jasa ki passage time cha adhi complete zala ki submit karaych ka purn 7 mins nantr autosubmit hota??
जर अगोदर तुमचं स्पीड पूर्ण झाला ...
तर चेक करून घ्या ..
कुठे काही चुकीचे असतील तर दुरुस्त करून घ्या . ..
तुम्ही स्वतः हुन सबमिट केला तरी चालतो काही अडचण येणार नाही पण पुरेपूर वेळ वापरावा अशी अपेक्षा आहे
Sir eng 30 statement made chalt naika jr garaj padlyas zoom vadholi tr
गरज पडल्यास वाढवू शकतो पण.. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितल आहे की.. झूम करू नये अन्यथा आपली स्क्रीन वर कर्सर दिसणे बंद होऊ शकते...
जर का असे झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते..
आपण त्याच्याशी काहीच झूम न केलेलं अती उत्तम
Sir, speed pragrph made jar kahi shabd rahile tr pass hotil ka? Plz reply kara
जर आपल्या स्पीड पॅरेग्राफ किंवा स्पीड पॅसेज मध्ये जर 24 चुका किंवा त्यापेक्षा अधिक चुका असतील तर आपल्याला झिरो मार्क मिळतो जर आपले शब्द किती राहिले त्याचा अंदाज घ्या काउंटिंग बघा किती आहे त्याचं आणि वरती आपण जो काही पॅरेग्राफ टाईप केलेला आहे त्यामध्ये काहीच चुकीचं नसेल याचा अंदाज घ्या आणि जर चुकांची संख्या ही 24 पेक्षा जास्त असेल तर आपण फेल असा आणि जर 24 पेक्षा कमी असेल तर आपले पास होण्याची चान्सेस अधिक आहे
Nice video 😊
Thanks for the visit
can we use our own keyboard in exam hall. today I got keyboard with hard to press key in English 40wpm. but somehow I completed the passage with 10 sec remaining only. Generally I complete the passage in 5 min 30 sec - 6 min. Can I use my own keyboard while marathi 30wpm exam?
Yes, you can take the keyboard with you, absolutely. After taking it, inform the lab instructor there, make a request, and kindly ask them to change the keyboard. Technically, the examination board has strictly prohibited changing keyboards. However, many students have received faulty keyboards. If you request them, they might replace it for you. So, take it along and make a request to them.
@@BrandSkills today I changed keyboards two time all 3 were faulty
Sir speed ch alla nahi 3 divas baki aahea atta kay karicha sanga na
आता जेवढे शक्य आहे तेवढं प्रयत्न करा... जेवढं शक्य आहे तेवढं जास्ती वेळ प्रॅक्टिस करा ..
कोणत्याही कोणाच्याही भूलथापा ना बळी पडू नका...
कसलाही गैरमार्ग वापरू नका.. कोणीच काहीच करू शकत नाही.. खूप कडक झाला हे लक्षात घ्या...
अणि परिक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. ..
जे काही होईल ते बघू
Sir speed passage la kiti backspace allowed ahet
तसा काहीच नियम नाही ...
मात्र जेवढ्या कमी प्रमाणात आपण त्याचा वापर करू तेवढं आपला स्पीड अजून मेन्टेन राहत असतो..
जेवढं शक्य हे तेवढ्या कमी प्रमाणत वापर करणे योग्य.
Formate send kara na? aani english typing ani marathi che speed passage var video kara na? Maz complete ny hota!
already Exam pattern upload केला आहे.
एक वेळ बघून घ्या
जर का स्पीड पूर्ण बसत नाही तर आता 3-4 दिवसांत काहीच होऊ शकत नाही..
ह्या मात्र आपण खूपच जास्ती काय करू शकतो तर जास्ती वेळ सराव करा याने आता फरसा फायदा आता एवढं कमी वेळेत शक्य नाही.. मात्र प्रयत्न करून बघा..
एकच पर्याय बिनधास्त पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जा.. जे होईल ते ते होईल किमान एक अनुभव तरी हाती येईल अणि.. पुढे होणाऱ्या परीक्षेस आपण अतिशय तयारी ने सामोरे जाऊ
Caps lock vaparata yenar aahe ?
कॅप लॉक हे वापरता येते काहीही अडचण नाही
Sir , holtikit aaplyala peparcya thikanich milte ka
हॉल तिकीट हे आपल्या इन्स्टिट्यूट मधून मिळते ऑलरेडी हॉल तिकीट इन्स्टिट्यूट चा लॉगिनला आलेले असतील तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन हॉल तिकीटची मागणी करा परीक्षा ही उद्यापासून आहे आणि अद्यापही तुम्हाला हॉल तिकीट दिले गेलेले नाहीत याचाच मला विशेष वाटत आहे
@@BrandSkills sir halltikitacha photo tyanni dila ahe pn original tithe milel ase tyani sangitle
Please sir replay my question
असं चालत नाही तुम्हाला हॉल तिकीट वरती इन्स्टिट्यूट चा शिक्का लागतो आणि तुमचे प्रिन्सिपल ची सही लागते जर हे दोन्ही नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसूच दिल जाणार नाही तुम्ही तुमचे इन्स्टिट्यूटला तक्रार करू शकता तुम्ही इन्स्टिट्यूट करून हॉल तिकीट घेऊनच जा
sorry लेट झाल्यामुळे
English 40 passage madha kiti spelling mistake accept kela jatat?
24 मिस्टेक झाल्यानंतर विद्यार्थी फेल होतो
Sir undo use kru shkto na
होम मेनू मधून करू शकतो..
शॉर्टकट वापरत शकत नाही
Sir 40cha pepar aadhi aalela aahe Kay karve
असे अजुन तरी झालेलं नाही..
अणि अपले असे झालेच असेल तर या बद्दल काही कल्पना नाही..
आणि जर आपली पुरेपूर तयारी झाली असेल तर मग परिक्षा देऊन या.. कारण आपण आता दुरुस्ती करायला गेलो तर खूप वेळखाऊ प्रक्रिया होऊ शकते
Sir wrd chi skill test kadhi haoil
काही आयडिया नाही...
काही अपडेट आल्यास लगेच कळवतो..
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद.
माझा एक प्रश्न आहे की, स्टेटमेंट type करताना tab किंवा right arrow key चा वापर केलेला चालतो का?
नक्कीच चालेल..
अजून काही शंका असल्यास नक्कीच संगा..
आम्ही त्याच योग्य निरसन करण्याचा प्रयत्न करू
Sir backspace ne marks cut hotat ka
नाही तेजस अस काही नाही होत ..
मात्र जास्ती आपण बॅकस्पेस वापरल्या तर कदाचीत याचा परीणाम अपल्या स्पीड वर नक्कीच होतो
Marathi 30 mdhe passage kiti line cha asto
लाईन च काहीच संबंध नसतो...
साधारण 210 शब्द आपल्याला टाईप करावे लागत असतात..
मग ते रुंदी साठी कमी अधिक असू शकतात..
अणि साधारण 1100 अक्षरे असतात..
त्यामुळे लाईन च प्रश्र्च येत नाही
12-13
Sir screen zoom zali tar
अशी स्वतः हून तर होणारं नाही..
आणि समजा चुकून झालीच तर.. तिथे असणारे लॅब असिस्टंट यांना लगेच याची कल्पना दया..
Sir aapla keyboard use karta येतो का
हो आपण आपला keyboard घेउन जाऊ शकतो. ..
Sir keyboard allowed aahe ka ?
हो आपण आपला keyboard घेऊन जाऊ शकतो... तो तिथे वापरू शकतो...
Sir yanantr exam kadhi hoil gcc tbc chi
आता परीक्षा फॉर्म भरला आहे का
@BrandSkills nahi sir....kahi karnamule sirani form nahi bharla
Sir result kevha lagto ?
ज्या दिवशी परीक्षा संपेल तिथून 45 दिवसानंतर निकाल हे लागतात साधारण परीक्षा ही 30 डिसेंबर पर्यंत चालणार आहे याचा अर्थ जानेवारी नंतर रिझल्ट लागण्याची शक्यता आहे
Speed passage english 30made 1 line baki hoti fail hou shakte ka
Aaj ch paper zala
जर तुमचा स्पीड पॅसेज पूर्ण झाला असेल आणि एकच लाईन राहिली असेल तर अंदाजे तुमच्या त्या लाईन मध्ये किती शब्द असू शकतील फार फार तर एका लाईन मध्ये अंदाजे पाच किंवा सहा शब्द असू शकतात याचा अर्थ पाच ते सहा चुका तुमच्या घडल्या जाऊ शकतात म्हणजेच आपले पाच किंवा सहा मार्क वजा होतील जर इतर कुठेही तुमची स्पेलिंग मिस्टेक नसेल इतर तर कुठेही काहीही राहिलं नसेल किंवा चुका नसतील तर तुम्ही नक्कीच पास होऊ शकता शंभर टक्के पास होऊ शकता फक्त कुठे जास्त चुका राहिल्या नसतील तर
@@BrandSkills ok thank you sir
Hall ticket ale ky?
हो... शुक्रवारी आले आहेत...
hall ticket kuth alet ajun ? amhala tar nahi bhetale sir
तुमच्या क्लास मध्ये चौकशी करून घ्या
Fee return yete ka sir pass zalyavr
हो.. मिळू शकते.. खूप साऱ्या संस्था आहे ज्यां अर्ज केल्या नंतर काही प्रमाणत फी देतात.. ज्यांना परिक्षा परिषदे ने मान्यता दिली आहे..
पण त्या साठी अर्ज करणे गरजेचे असते जे की जरा किचकट प्रक्रिया होऊ शकते
Amche sir bolle process keli pn ajun manyta nahi ali.... Jeva manyta yeil teva fee milel @@BrandSkills
🙏
most welcome
🎉
Most Welcome
Sir statement madi cell change krynya sathi 'tab' vapru skto kai
नकीच वापरू शकतो . ..
काहीच अडचण येणार नाही
@BrandSkills thank you sir
English 40 speed passage kiti la passing aste
16 मार्क्स
English 30 short question taka sir
Websites वर बघा एकवेळ..
कदाचित एवढ्या कमी वेळेत आता बनवणे शक्य होणार नाही..
क्षमस्व...
👍🏻
Thank you साहेब
30cha nantar aahe
हो.. समजले एक वेळ तुमच्या institute मधील सरांचे मार्गदर्शन घ्या..
👍
welcome