तुम्हाला प्रामाणिक सांगतो आज संपुर्ण मुंबई मध्ये जे संपुर्ण नाही बोलता येणार पण बरेच अशे काही गोविंदा पथक आहेत ते माझंगाव ताडवाडी इतुनच शिकून घेले आहेत..... 2008 साली संपुर्ण देशात पहिले, 9 थर 4 एक्के माझंगाव ताडवाडी गोविंदा पथकानी लावले......❤❤
दादा मुंबई उपनगर मध्ये काहीच नाही 😢 खरं तर आपल्या मुंबई मधल्या पथकांच video टाक कारण सुरवात आणि मराठी संस्कृती अस्मिता ईथेच ठिकलेली आहे लालबाग-परळ-दादर-शिवडी-माझगाव-गिरगाव etc. ❤
आज मुंबईत भले भले so called मंडळ ९ थर लावत असतील... परंतु माझगाव ताडवाडी मंडळ यांनीच गोविंदा काय असतो हे सगळ्यांना दाखवले... So त्यांच्या सोबत किमान स्पर्धा नको... त्यांच्या प्रती रिस्पेक्ट हवा❤

🙏🏻💯
ही पुदचा पिढी
दिसणार आहेत .लहान पासून practice दिली जाते महुन Mazgoan tadwadi टॉप ल आहे 4 एक्का सती ते पण widout Scot .Arun Sir salut Tumhala
💛💛💛
Mumbai chi Shan mazgaon tadwadi
Cricket म्हंटल की सचिन.... आणि महाराष्ट्रात गोविंदा म्हंटल की फक्तं माझगाव ताडवाडी..
🙏🏻
Sagli mandal aaplich aahet pan wagh kiti matara zala tari shikar karychi visrat nasto ❤❤❤❤ mazgon tadwadi
Favorite Mandal ❤️
The Don of Making Human Piramid .Arun Sir
जे प्रो गोविंदा मधे आज हवेत आहे ना त्यांना एकच सांगायचं आहे माझंगाव 40 सेकंदात 9 थर लावतात
दादा मुंबई उपनगर मध्ये काहीच नाही 😢 खरं तर आपल्या मुंबई मधल्या पथकांच video टाक कारण सुरवात आणि मराठी संस्कृती अस्मिता ईथेच ठिकलेली आहे लालबाग-परळ-दादर-शिवडी-माझगाव-गिरगाव etc. ❤
🙏🏻
Bhava worli made pan khup Govinda aahe
मस्त
🙏 मनापासून
28:36 10 Cha Setup Vaat toy 🔥❤
💛💛💛💛
2014-2022 hya tyancha bad patch pasun tyanni 2023 mdhe parat kasa comeback kela hey dekhil aikaila avadla asta
नक्की ..लकवकरच🙏🏻
आज मुंबईत भले भले so called मंडळ ९ थर लावत असतील... परंतु माझगाव ताडवाडी मंडळ यांनीच गोविंदा काय असतो हे सगळ्यांना दाखवले... So त्यांच्या सोबत किमान स्पर्धा नको... त्यांच्या प्रती रिस्पेक्ट हवा❤
🙏🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻
100% barobar bolla bhai
Bhawa sagli mandal tewdhich mehnat kartat Ani sagli mandal respect kartat tu judge Nako krus konala bhawa.
Tadwadi ne jagala dakhavun dile aahe khel kay asto
1st one to comment 🫶🏻🥺❤️plz tag
Boll bajrang bali ki jayy🥳🔥👑
Last la moti practice asel tevha pan ja
नक्की…🙏🏻
Dada pro kadhi kahi update
लवकरच..घेणार आहे मुलाखत
@@kketancha thank you
आभारी आहे🙏🏻
Pro Govinda 18 August la honar aahe
@@ROHIT_KADAM_21 thank you